गुणांक्का ( पार्ट 7)
( ह्या आधीच्या सर्व पार्ट ची लिंक शेवटी दिली आहे. )
भीमा खूप अस्वस्थ आणि हैराण होता . त्याला दडपण आले होते .त्याच्या बायकोची ही पहिली वेळ होती . त्यानं ठरवलं आपण देवीचं दर्शन घेऊन येऊ. देवी कडे आपल्या रखमा साठी आणि आपल्या बाळा साठी उदंड आयुष्य मागू . सगळं गाव देवीच्या आवारात जमलं होत .भीमा न देवीचं दर्शन घेतलं .तो देवळाच्या बाहेर आला .बरेच दिवस त्यानं पैसे साठवले होते . त्यानं तडक सोन्याचं दुकान गाठल . रखमा साठी सोन्याचं मंगळसूत्र आणि मुला साठी सोन्याची चेन घेतली .न जन्मलेल्या बाळा साठी भरपूर खेळणी घेतली .साड्याच्या दुकानात जाऊन त्यानं रखमासाठी आणि गुणांक्का साठी छान साडी घेतली . दुकानातुन बाहेर पडताना त्याच्या अंगावर काहीतरी पडल. त्यानं पहिले त्याच्या अंगावर पाल पडली होती . त्याने ती झटकुन टाकली . पण आता त्याला टेन्शन आलं होत .
त्याच्या मनात आता वाईट विचार येऊ लागले . कारण अंगावर पाल पडली म्हणजे काही तरी अपशकुन होतो हेच त्याच्या डोक्यात . हातातील सर्व पिशव्या नीट सांभाळत तो शक्य तेवढ्या लवकर घरी जाण्याचा रस्ता तुडवू लागला . घराजवळ कोणीच न्हवत . सारा गाव यात्रेत होता . भीमा च्या घरच दार बंद होत . का कुणास ठाऊक पण त्याला आशुभाचे संकेत मिळत होते . तो गुपचूप आवाज न करता मागच्या दराने घरात आला . त्या कोपऱ्यातील खोलीतुन कसला तरी आवाज येत होता . तो हळू हळू त्या खोली कडे जाऊ लागला . पुढचं चित्र पाहून भीमाच्या हातातील सर्व पिशव्या खाली पडल्या . त्या खोलीत त्याची लाडकी बायको मारून पडली होती . तीच पोट फाडल होत . प्रेताची चिरफाड झाली होती . बायकोच हृदय दिसत न्हवत . पूर्ण जमीन रक्तान लाल झाली होती . आणि गुणांक्का त्याच नुकतच जन्मलेल बाळ खात होती . पिशव्या पडल्याच्या आवाजाने गुणांक्काच लक्ष भीमा कडे गेले . तिच्या तोंडात त्याच्या बाळाचा हात होता . ती वचावचा खात होती . तीच तोंड पूर्ण रक्तान माखल होत . भीमा अजून पण तिच्या त्या अवतारा कडे बघत होता . त्याला समजतच न्हवत नक्की काय चालू आहे. बघता बघता गुणांक्काने आहे त्या जागेवर बसून स्वतःचे हात लांब केले . गुणांक्काचे हात बघता बघता लांब होऊ लागले . तिचे हात भीमा जवळ आले काही समजायच्या आत तिची टोकदार नख भीमाचे पोट फाडत होती . तीन भीमा च हृदय बाहेर काढलं . तिचे हात परत पूर्ववत झाले . तिने शांत पणे आधी भीमाच बाळ खाल्लं . मग ती रखमा कडे वळली . तसच शांतपणे रखमाला खाल्लं आणि मग तिने तिचा मोर्चा भीमा कडे वळवला . गुणांक्कान भीमाच्याच घरी बसून भीमाच्या पूर्ण कुटूंबाचा उद्धार केला होता . कारण गुणांक्काच त्या जंगलातील हडळ होती . गुणाक्का ला मुलं होती ना तिचा नवरा मेला होता .
गुणांक्काला विशिष्ट योगा वर जन्माला आलेल्या मुलाला खायचं होत . तस केल्यास ती पून्हा तरुण होणार होती . तस विशिष्ट योगा वर जन्मलेल् मुल न मिळाल्यामुळे ती म्हातारी होत होती . अंगात आलेला अशक्तपणा घालवण्यासाठी ती किरकोळ लोकांना मारून खात असे पण तीला पुन्हा तरुण बनण्यासाठी विशिष्ट योगा वर जन्मला आलेलं बाळच हवं होत आणि म्हणून ती रखमाची एवढी काळजी घेत असे . नामा चा मुलगा , शिरपा यांना खाऊन तिचा अशक्तपणा गेला पण तीच मुख्य ध्येय पुन्हा तरुण होणे हे होते .
आता गुणांक्काच्या जागी नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली एक अप्सरे सारखी लावण्यवती तरुणी भीमा च्या घरी बसली होती . तिन्ही प्रेते पूर्ण खाऊन झाल्यावर तिने स्वतः च तोंड धुतलं . भीमान रखमा साठी आणलेली साडी नेसली . बाळासाठी आणलेली चेन स्वतःच्या गळ्यात घातली . रात्र होत होती . यात्रेचा पहिला दिवस संपवून गावातील लोक आपापल्या घरी परतत होते . गुणांक्का भीमा च्या घरातून बाहेर पडताना शेजारच्या सखू न विचारलं तीला तू कोण ग ? रखमा कुठंय ? काय झाले रखमाला ? कशी हाय ती ? आणि गुणांक्का कुठंय ?
मी सौन्दर्या , मी पाटगाव ची , रखमाच्या मावशीची मुलगी . रखमाला मुलगा झाला . तीला आणि तुमच्या गुणांक्काला घेऊन दाजी ( भीमा ) संध्याकाळीच बाहेर पडलयात . तीला तिच्या मामी कडे सोडायला . माझा बा थांबलाय पुढ वेशि वर मी न तो भी तिकडेच निघालोय .
गुणांक्काची आता सौन्दर्या झाली होती . तीच बोलणं ,तीच रेखीव शरीर , तिचे डोळे , तिचा चेहरा , तिचे केस , तिची दिल खेचक अदा पाहून प्रत्येक जण तिच्या वर फिदा होत होता . आता तीला परत 30 वर्ष बघायला लागणार न्हवते . आणि अशक्तपणा जाणवला तर तीच तारुण्य तीला अशक्तपणा कमी करायला मदत करणार होते . पण परत दर 30 वर्षांनी तीला नवीन रखमा हुंडकायाला लागणार होती .
" कुणावर पण डोळे झाकून विश्वास ठेवणं मूर्खपणाच लक्षण असत ."
समाप्त .
Written By - सायली कुलकर्णी .
-------------------------- ------------
आधीच्या सर्व पार्टस च्या लिंक -
गुणांक्का ( पार्ट 6 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/6_12.html

--------------------------
आधीच्या सर्व पार्टस च्या लिंक -
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html
गुणांक्का ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/2.html
गुणांक्का ( पार्ट 3 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/3.html
गुणांक्का ( पार्ट 4 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4_12.html

गुणांक्का ( पार्ट 5 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/5_12.html