Mhatara Bhut -Marathi Horror Story |
म्हातारा__भुत
.
.
नमस्कार वाचक मित्र मैत्रणींनो आजची ही कथा माझ्या काकांची आहे.
काकांना मुंबई मधे 30 वर्ष झाली होती (Goverment servent) होते नोकरी ही चांगली होती.
.
.
नमस्कार वाचक मित्र मैत्रणींनो आजची ही कथा माझ्या काकांची आहे.
काकांना मुंबई मधे 30 वर्ष झाली होती (Goverment servent) होते नोकरी ही चांगली होती.
आधी ते भाड्याच्या घरात राहत होते खुप दिवस पैसा अडका जमवुन घणसोली मधे एक रूम विकत घेण्याचे ठरवले
ठरवल्याप्रमाणे रूम ही त्यांना चांगली मिळाली त्यांच्या (Budget) मधे
काकाचा आणी काकींचा स्वभाव खुपच चांगला होता त्याना एक मुलगा आणी एक मुलगी होती
का कुणास ठाऊक पण काही दिवसांनी त्यांच्या दोघात वाद होऊ लागला काही केल्या त्याचं मन घरात रमत नव्हतं
काकाचा आणी काकींचा स्वभाव खुपच चांगला होता त्याना एक मुलगा आणी एक मुलगी होती
का कुणास ठाऊक पण काही दिवसांनी त्यांच्या दोघात वाद होऊ लागला काही केल्या त्याचं मन घरात रमत नव्हतं
पण त्याच्या घरी जाताच एक Negtive विचार येत असे
पण कोणालाच काहीच माहित नव्हते की का होत आहे हे सगळ एक सुशिक्षित फॅमेली म्हणुन त्यांना सगळे ओळखत होते,
आम्हा सव॔ नातेवाईकांना त्यांनच्याबद्दल गैरसमज निर्माण होत चालला होता
पण कोणालाच काहीच माहित नव्हते की का होत आहे हे सगळ एक सुशिक्षित फॅमेली म्हणुन त्यांना सगळे ओळखत होते,
आम्हा सव॔ नातेवाईकांना त्यांनच्याबद्दल गैरसमज निर्माण होत चालला होता
म्हणुन आम्ही कोणीच त्याच्या घरी जात नसत
काही दिवस असेच गेले पण मात्र त्यानच्यात काही ही सुधारणा झाली नाही
ही गोष्ट माझ्या आईने आमच्या आजीला सांगितली
काही दिवस असेच गेले पण मात्र त्यानच्यात काही ही सुधारणा झाली नाही
ही गोष्ट माझ्या आईने आमच्या आजीला सांगितली
आणी एके दिवसी असाच एक काय॔क्रम असताना आमची फॅमली त्याच्या घरी जमली
पण त्यांच्या फॅमिलीच्या चेहर्यावर प्रसन्नतेचा उत्साह दिसत नव्हता,
म्हणुन आईने आजीला सांगीतल्या प्रमाणे आजीने काकांना विचारण्यास सुरवात केली
तर काकांच्या तोंडातुन जे काही ऐकले ते ऐकुन आजी थक्कच झाली.
म्हणुन आईने आजीला सांगीतल्या प्रमाणे आजीने काकांना विचारण्यास सुरवात केली
तर काकांच्या तोंडातुन जे काही ऐकले ते ऐकुन आजी थक्कच झाली.
काकांनी असे सांगितले की आम्हाला आमच्या घरात दुसर कुणी तरी असल्याचा भास होत असतो पण मी कोणाला सांगितल नाही विचार केला होता की खुप मेहनत करून हे घर घेतल आहे जसा मला भास होत होता तसाच माझ्या पत्नीला ही होत होता तिने मला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मी तिच्या गोष्टीला टाळाटाळ केली मुले पण,
सतत आजारी पडत होती. बोलायचे पप्पा खुप भयानक स्वप्न पडलेलं आज,
म्हणुन मी त्यांना बोलायचो सिरियल वगैरे बघण
बंद करा आणी अभ्यास करा
सतत आजारी पडत होती. बोलायचे पप्पा खुप भयानक स्वप्न पडलेलं आज,
म्हणुन मी त्यांना बोलायचो सिरियल वगैरे बघण
बंद करा आणी अभ्यास करा
काकांनी हे ही सांगीतले की मी जेव्हा कधी कधी जाॅब वरून उशीरा यायचो तर एक म्हातारा बिडी ओढत घराच्या मागच्या बाजुला बसायचा आणी हलक्या आवाजात हसायचा मी लक्ष देत नव्हतो असेल कोणी तरी अस बोलायचो आणी टाळायचो
अस करत करत काही दिवसांनी तो म्हातारा माझ्या स्वप्नात येऊ लागला आणी मांस मटण आणी दारू अश्या गोष्टी मागु लागला
दिवसभर मन उदास राहत होत काही कामे होत नव्हती
घरी आल्यावर ही भांडण होत होत आधी चांगल होत, आणी अचानक अस व्हायला लागल म्हणुन मी विचारात पडलो
हे सगळ सांगितल्यावर आजीला कळाल की काका ज्या घरात राहतात तिथे कोणाचा तरी बळी गेला असावा.
घरी आल्यावर ही भांडण होत होत आधी चांगल होत, आणी अचानक अस व्हायला लागल म्हणुन मी विचारात पडलो
हे सगळ सांगितल्यावर आजीला कळाल की काका ज्या घरात राहतात तिथे कोणाचा तरी बळी गेला असावा.
आजीला हे माहित होत की भुतबाधा कशी होते म्हणुन तिने मंत्राचा जाप करायला सुरवात केली त्या वरून आजीला कळाले की तो जो वयवृद्ध माणुस होता त्याला त्या घरात खुप छळले होते अन्न पाणी दिले नाही म्हणुन त्याला त्याचा जिव गमवावा लागला
म्हणुन तुम्ही या घराची वास्तु शांती करा मगच त्याच्या आत्म्याला शांती मिळेल
म्हणुन तुम्ही या घराची वास्तु शांती करा मगच त्याच्या आत्म्याला शांती मिळेल
दोन तिन दिवसांनी पुजा ची सव॔ सामग्री आणी पंडीतला ही बोलावल आणी पुजा सुरू केली लगातार एक दिवस पुजा चालली
त्या दिवसापासुन कोणाला कसलाच भास झाला नाही पहिल्या सारख सगळ सुरळीत सुरू झाल
काकांनी आजीचे आभार मानले आणी पाया पडले.
समाप्त 🙏
लेखक - विनोद उगलमुगले