थोड्या वेळात ती पुन्हा भानावर आली. मन स्थिर झालं होतं. आपल्या नवऱ्याला समोर बघून मनाला आधार मिळाला. भीती चिंता सगळं एका क्षणात नाहीसं झालं .आणि तिच्या लक्षात आलं कि हवेत रातराणीचा सुगंध दरवळत आहे.चेहरा गंभीर झाला ...
"डोंट वरी ...हि रातराणी आजपासून आपलीच आहे "
तिला समजलं नाही....सावंत काय म्हणाले ..
"मीन्स ?"
"म्हणजे हि रातराणी आपल्यासाठीच आहे आजपासून. ह्या सुवासाने घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही."

काय हो तुम्ही तिकडे त्या डोहातून असे अचानक कुठे गायब झाला होतात? छे छे तिथेच तर होतो तुझ्यासमोर ..
आणि हो तो अशी जीव टाकून खाली जमिनीवर का कोसळलीस ?
का म्हणजे काय..तुम्ही तो खांद्यावर हात ठेवलात केवढी दचकले मी. भीतीने बेशुद्धच पडले.

बरं, जाउदे चल..पुन्हा असं होणार नाही. बोलून सावंतांनी विषय टाळला.
एव्हाना संध्याकाळ हि झाली होती. तिथेच टेंट बाहेर काहीतरी जेवण बनवून खाऊन घेऊया म्हणून पुन्हा त्यांनी दगडं लावली ..काट्या कुट्या जमवल्या bag मधून समान काढून जेवण बनवायला सुरवात केली. दोघेही एकमेकांच्या समोर बसले होते . एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून टक लावून पहात होते आणि गालातल्या गालात हस्त हि होते ..कि त्या आरण्यातून एक किंकाळी कानावर पडली.
स्मित हास्य देणाऱ्या नजरा भेदरल्या ..दोघांनी हि समोरच्या टेकडीकडे पाहिलं...कारण आवाज त्याच दिशेने आला होता.
"कम ऑन चल...चल प्रमिला लवकर , समथिंग इज रॉंग देयर "
काय चमत्कार घडला होता कि आत्ता तिला कश्याचीही भीती वाटत नव्हती....तिने सावंतांचा हात पकडला आणि दोघेही त्या कातरवेळी टेकडीच्या दिशेने धावत सुटले...बघता बघता टेकडीवर पोहोचले आणि पाहतात तर समोर काही झोपड्या दिसत होत्या.एका झोपडीतून धूर निघून तो आकाशाच्या दिशेने वर जात होता.
बघ मी बोललो होतो ना इथे वसती असणार ....आवाज इथूनच आला अ असणार चल बघुया ...

पटापट पावलं टाकत ते त्या वस्तीजवळ पोहोचले ....२-३ झोपड्यांमध्ये वाकून बघितलं पण कोणीच दिसेना ...आणखी पुढे असलेल्या झोपड्यांत पण टोकावून पाहिलं....तिथे पण कोणीच नाही. एकदम किरर्र शांतता.
त्या झोपडीच्या मागच्या बाजूला जुं पाहिलं कोणी आहे का...
समोरचं दृश्य बघून दोघांना विचित्र वाटलं....तिथे त्या ठिकाणी लहान हाडांचा खच पडलेला .
ओह शिट...हे काय आहे ?
प्रमिलाने प्रश्न केला....
काही समजायला मार्ग नाही......पण ह्या एवढ्या लहान कवट्या बघून वाटतंय नक्कीच हे सांगाडे लहान मुलांचे आहेत.
लहान मुलांचे सांगाडे ...आणि हे असे एका ठिकाणी...म्हणजे नरभक्षी वाघ इथे खाऊन टाकतात लहान मुलांना....
बहुदा ह्या आदिवासीवाडीतील सर्व लोकांना इथल्या वाघांनी लक्ष्य केलं असणार म्हणून ह्या अश्या ओसाड प्सल्या आहेत.
इतक्यात त्यांच्या कानावर काही शब्द ऐकू आले...ओठांवर बोट ठेवून सावंतांनी खुणावलं...."क्वाईट...जस्ट कीप क्वाईट "
दबक्या पावलांनी ते आवाजाच्या दिशेने वळले ...हळू हळू एक एक पाउल पुढे टाकता टाकता आत्ता आवज जवळ आहेत भासू लागलं..
एका झोपडीच्या आड लपून त्यांनी पाहिलं...तर एका झाडाखाली ७-८ माणसं उभी दिसली. जीवता जीव आला...
ओ चला जाऊया ..प्रमिला म्हणाली.
नो नो जस्ट वेट.....सावंत उत्तरले
समोर पाहतात तर त्या माणसांच्या घोळक्यात जमिनीवर एक मांत्रिक बसला होता आणि त्याने एका अ बाईला त्या झाडाला बांधून ठेवली होती.
"ओ हे काय चाललंय ह्यांचं ?"
"समजेना नक्की काय आहे..बघूया थांब"
त्या मांत्रिकाने त्या लहान मुलाच्या अंगावर तेल ओतलं होतं आणि संपूर्ण शरीरावर हळद कुंकू टाकून ठेवलं होतं....ते मुल रडत होतं आणि झाडाला बांधलेली बाई....वेडीपिशी झालेली...किंचाळत होती..आणि मनाचा तोल जुं मध्येच खिदळत होती. केस मोकळे आणि डोळे वटारून जिभल्या चाटत बोलत होती..."पोस द्या माना ....मना माझा पोस पायजे "
मांत्रिकाने भस्म उधळला ...

"हे नरभक्षी देवतांनो हे भूत पिशाचांनो हे अतृप्त अत्म्यांनो ..तुम्हाला शांत ठेवावं तुमची इथे राहणाऱ्या लोकांवर कृपा असावी म्हणून हा नर प्रसाद देत आहे."
मांत्रिकाचे हे शब्द ऐकताच प्रमिलाला प्रचंड राग आला..चिडली मांत्रिकाने त्या बाळावर घाव घालणार इतक्यात प्रमिलाने सावंतसाहेबांचा हात झटकला आणि वेगाने बेभान त्या मांत्रिकाच्या अंगावर धावून गेली आणि एका लाथेने तिने त्याच्या हातातला तो उगारलेला सुरा हवेत उडवून दिला.....

जे झालं ते बघून मांत्रिक घाबरला....घात घात झाला..पळा इथून नायतर कोण बी जित्ता जगायचा न्हाय ...पळा ....पळा...बोंबलत मांत्रिकाने तिथून धूम ठोकली आणि त्याच्या पाठोपाठ तिथे उभे असलेले लोक हि पळून गेले .त्या माणसांमध्ये २ बायका पण होत्या त्या हि तिथून पळून गेल्या.
प्रमिलाने त्या बाळाकडे पाहिलं झाडाला बांधलेल्या बाईकडे पाहिलं....आणि तिने तिची रस्सी सोडली.
रस्सी सोडताच त्या बाईने त्या बाळाला आपल्या दोन्ही हातात उचलून धरलं..प्रमिलाला वाटलं आई आहे बाळाला जवळ घेईल....पण चूक होती तिची ती.
त्या बाईच्या अंगात अमानवीय शक्ती होत्या . तिच्या देहाचा ताबा दुसऱ्या शक्तीने घेतला होता ...आणि घोगऱ्या आवाजात ती बाई बोलायला लागली...

नवीन हाव ना हिक्र....जमल जमल सगला तुमाना बी जमल....असं बोलून तिने त्या बाळाच्या मानेला चावा घेतला....बाळ मोठ्याने किंचाळलं ..त्या किंकाळ्या आसमंतात वीज चमकावी अश्या गेल्या...
हे चित्तथरारक दृश्य पाहून प्रमिला मोठ्याने किंचाळली सावंत साहेब पण धावले....दोघांनी त्या बाईला पासून ते बाळ खेचण्याचा प्रयत्न केला..पण नाही. तिने त्या दोघांना हिसका देऊन ढकलून दिलं आणि बाळाला हातात घेऊन समोरच्या दरीत उडी टाकली.
हे पाहताच प्रमिला मागे हटली आणि तिने सावंतांचा हात घट्ट पकडला...

"हे हे काय होतं काय चाललं होतं इथे ...हा काय सगळा प्रकार सावंत"
हे हे काहीतरी विचित्रच आहे सावंत आपण निघूया ताबडतोब निघूया इथून ....
प्रमिलाचे शब्द बहुदा कोणीतरी ऐकत असावं ....आणि झाडावरून आवाज झाला...

"कुठं जाताव ...इथं आलेला कुनीबी गेला नाय ,..."
तो विलक्षण आवाज ऐकून प्रमिला आणि सावंतांनी टेकडीवरून जीव घेऊन पाळायला सुरवात केली...पळत पळत खाली उतरले आपल्या तंबूजवळ आले...

आणि पुढे भाग-५