धापा टाकत दोघेही आपल्या तंबूजवळ पोहोचले..घामाघूम झाले होते कसं हि करून इथून जीव घेऊन पळून जाऊया ...पण कोणत्या दिशेने ?
आज अमावस्या होती ...सर्वत्र दाट अंधार दिशा समजेना . सावंत आत तंबूत गेले प्रमिलापण मागे मागे गेली सर्व सामानाची उसकड पासकड केली ...एक एक वस्तू हातात सापडत होत्या पण त्यांनी सोबतीला आणलेला Gps सापडेना.
सावंतांनी आपला कॅमेरा घेतला आणि प्रमिलाच्या हाताला torch लागली...काम सोपं झालं.एक एक समान काढता घड्याळ हाती लागलं...प्रमिलाने त्यात torch मारली....घड्याळ चालू झालं होतं..आणि त्या वेळी पहाटेचे ३:४५ वेळ दाखवत होतं..
आलेली घटका टळली असा तिने निश्वास टाकला. बहुदा इथून आपली सुटका होईल..सावंतांना हि त्यांचं घड्याळ सापडलं.....ते पण चालू होतं .
गुंता सुटत चालला असावा बहुदा ...मनाला थोडा धीर आला .

प्रमिला हे समान राहुदे इथे आपण कॅमेरा घेऊन निघूया इथून.
चला लवकर.....
हातातली torch त्या अंधारात मारत पायाखालचा रस्ता तुडवत दोघांनी तिथून बाहेर जाणायचा मार्ग पकडला ..
साधारण अर्धा तास दोघे जीव घेऊन पळत होते ...पण आत्ता प्रमिलाला आणखी पुढे जाता येईना . तिचे पाय भरले ...छातीतला श्वास आत्ता कोंडायला लागला ...
"नाही नाही सावंत ...मी आणखी नाही चालू शकणार"
सावंत थबकले .....त्यांच्या हि घश्याला कोरड पडली होती. जीवाचे हाल त्यांच्याही झाले होते.पण पर्याय नव्हता.
दोघेही खाली जमिनीवर पडले....घामाने अंग चिंब झालं होतं..त्या भयाण अंधारात कमालीची शांतता पसरली होती..बहुदा निशाचरांनी पण आज तिथून पळ काढला असावा अशी शांतता.
छातीतल्या ठोक्यांचा काय तो आवाज फक्त कानावर पडत होता. आणि इतक्यात सावंतांनी प्रमिलाचा हात पकडला ....हळूच दाबला.

"प्रमिला ...काहीतरी आहे समोर "
"काय "...जीव घाबरला तिचा ....
प्रमिला समोर झुडपात मला दोन डोळे चमकताना दिसले ....
आत्ता मात्र तिचा निर्धार संपला...सावंतांनी पण जगण्याची अपेक्षा सोडून दिली...
ते दोन डोळे नाही..किमान ८-१० डोळे चमकायला लागले होते ..
नरभक्ष्याची टोळी ....का
प्रमिला इफ आय एम नॉट रॉंग ...तर हो.

क्षणाचा हि विलंब न करता त्यांनी तिला सांगितलं आपल्या मागे एक झाड आहे ...मी वर जाऊन तुला हात देतो...
ते डोळे अजूनही दूरवर होते ..एवढ्या वेळात त्या दोघांनी प्रयत्न करून त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला आणि ते वर जाऊन बसले...
नरभक्षांची टोळी त्या झाडाखाली वास घेत घेत आलीच...सावंतांनी त्या अंधारात हि नजर टाकून ओळखलं .....होय तिथे ७ वाघ होते.
प्रमिलाने झाडाच्या खोडाला मान टेकली.काय होणार आहे सर्व देवाच्या हातात ...आत्ता तर मनातली भीती पण संपली . सगळ्याच अपेक्षा संपल्या वाट बघत होते फक्त सूर्याच्या पहिल्या किरणाची....
तिने आपले डोळे ताठ उघडे केले आणि वर त्या झाडाच्या फांद्यांमधून आकाशाकडे बघायला लागली .....
सावंत मात्र सतर्क होते...त्यांचं संपूर्ण लक्ष प्रमिला आणि खाली येऊन बसलेल्या त्या वाघांकडे होतं ....प्रमिलाला झोप लागून तिचा तोल जाऊ नये म्हणून त्यांनी तिला धरून ठेवलं होतं...
रातराणीचा सुगंध दरवळला ..प्रमिलाच्या कपाळावर आट्या आल्या . पुन्हा रातराणीचा हा सुगंध ...तिने इकडे तिकडे आपली नजर फिरवायला सुरवात केली आणि एकाकी प्रमिला किंचाळली ...
"काय ..काय झालं ?"
तिने सावंतांना घट्ट पकडलं.......वर वर बघा आहे कोणीतरी ..
वर ...कुठे झाडावर.....
सावंतांनी आपली नजर वर फिरवली...काहीच दिसेना...त्यांनी हातातली torch मारली..आणि बघतात तर त्यांच्या वरच्या फांदीवर एक पाय तुटलेली बाई बसली होती...
आत्ता मात्र त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.धडकी भरली .खाली नरभक्षी वाघ आणि वर हि कोण ?
हि नक्की कोणी बाई कि आणखी काही ...अश्या क्षणी त्यांना धीर सोडून चालणार नव्हतं कारण प्रश्न दोन जीवांचा होता.
सावंतांनी पुन्हा तिच्यावर नजर रोखली....torch मारली आणि बेरड आवाजत प्रश्न केला.....
"ए ...कोण कोण आहेस तू "
यावर तिने एक किल्विश हास्य दिलं खिदळायला लागली......तिच्या तोंडातून लाळ गळत होती...
"ए कोण आहेस कोण ?"
असं बोलून त्यांनी आपल्या pant च्या डाव्या खिशातून हंटिंग नाईफ काढला.
पुन्हा ती खिदळायला लागली ....
प्रमिलाने डोळे गच्च बंद करून सावंतांना पकडून ठेवलं होतं.

" काय रं मना वलकलिव नाय ...."
"कोण कोण आहेस कोण ?
"हित्लीच हाय म्या ...आनी आत्ता तुमी बी हितलंच हाव "
कात्कारीण आहेस काय ?
व्ह्य रानाच्या मालावर रहातो आमी ....
पाय कुठे गेला तुझा ?
खाल्ला ...
कोणी खाल्ला ....???
पुन्हा ती खिदळायला लागली ......आणि खाली बोट दाखवून बोलली...
"तो बग त्यानं खाल्ला ....म्या जित्ती व्हती तवा "

"व्हॉट द फक "
"जित्ती व्हती म्हणजे ?"
सावंतांना विश्वास बसेना हि आपल्या सोबत एवढी बोलते ....हि बाईच आहे कि भुताटकी. पण बोलताना तर वाटत होतं बाईच आहे.

"कोण आहेस ..जित्ती म्हणजे ...आत्ता जिवंत नाहीस काय ?"
आत्ता मात्र ती शांत बसली....आणि वेड्यासारखे चाळे करायला लागली ..तिने झाडाची वरची फांदी जोर जोराने हालवायला सुरवात केली.....आणि बघता बघता तिने ते संपूर्ण झाड गदागदा हालवायला सुरवात केली ....
झाड एवढ्या जोराने हालताना बघून खाली बसलेल्या वाघांनी तिथून पळ काढला....
ती बाई वरून किंकाळ्या मारायला लागली ....तिच्या त्या कर्कश आवाजाने त्या रानात असलेल्या अमानवीय शक्तींना जागं करण्यासाठी किंवा जमा करण्यासाठीच हाक दिली असावी ...झाडाच्या खाली लहान मुलांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले....
त्या बाईने तिथे झोपलेल्या त्या सर्व शक्ती जाग्या केल्या ...

"ए ए...बाई काय डोकं फिरलं काय तुझं .....बंद कर तुझा हा तमाशा "
सावंत मोठ्याने तिच्यावर ओरडले...
एकाकी सगळं शांत झालं ...
शांत होताच त्यांनी वर torch मारून बघितलं ....ती तिथे नव्हती ...

"सावंतांनी ओळखलं हि बाई नाही हे भूत होतं.पण ते काहीच बोलले नाही"
सगळं शांत झाल्यावर प्रमिलाची घट्ट पकड थोडी सैल झाली....तिने डोकं बाहेर काढलं आणि इकडे तिकडे बघायला लागली ...
सगळं पहिल्या सारखं झालं होतं. रातराणीचा सुगंध हि निघून गेला होता.
झाडावरून खाली उतरण्याची त्यांची हिम्मत होईना.
प्रमिलाने सावंतांना विचारलं ..."किती वाजले हो "
सावंतांनी घड्याळात torch मारली म्हणाले ५:३५. ऐकून जीवात जीव आला.
म्हणजे लवकरच सूर्य उगवेल आणि आपण इथून निघून जाऊ. बघता बघता पहाट झाली.
पक्षांचा किलबिलाट चालू झाला आणि जस जसा प्रकाश वाढत गेला ..प्रमिलाला सावंत आणि सावंतांना प्रमिला धूसर धूसर दिसायला लागले..प्रमिलाने आपले डोळे चोळले पुन्हा पाहिलं.....नाही सावंत अधिकाधिक धूसर दिसत होते ...सावंतांची पण तीच अवस्था त्यांना पण प्रमिला अधिकच धूसर दिसायला लागली...

"ओ..ओ ...मला दिसत नाही आहात तुम्ही...माझी दृष्टी गेली का हो"
"प्रमिला अरे इथेच आहे मी तुझ्या समोर..मला हि तू दिसत नाही .....माझा आवाज ऐकू येतोय का तुला ?"

"मी ऐकू शकते तुम्हाला पण बघू शकत नाही...."
सावंतांनी आपला हात चाचपडत प्रमिलाच्या दिशेने नेला...पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही..त्यांना झाडाच्या फांद्या स्पष्ट दिसत होत्या पण प्रमिला कुठेही दिसत नव्हती. प्रमिला मला दिसत नाही तू......प्रमिला ह्या झाडावर काहीतरी प्रॉब्लेम आहे..एक काम कर तू एक एक फांदी पकडून सावकाश इथून खाली उतर..मी पण उतरतो....

प्रमिलाने एक एक फांदी पकडून खाली उतरायला सुरवात केली सावंतांनी पण खाली उतरायला सुरवात केली...बघता बघता दोघेही खाली उतरले .
"प्रमिला आलीस का गं खाली ?"
"हो आले ....पण नाही ओ मला तुम्ही दिसत नाही आहात "
"मला पण तू दिसत नाही ...."

सावंत ह्या अरण्यात काहीतरी भुताटकी आहे ...कालची ती बाई पण नाहीशी झाली ..
दोघांना फक्त एकमेकांचे आवाज येत होते पण दिसत नव्हते.

"प्रमिला इथून निघण्याचा मार्ग नाही आत्ता ...मी सांगतो तसं कर आपण इथून निघून जाऊ..."
"सावंत मला खूप भीती वाटते हो.....हे नक्की काय घडतंय ...."
"तू टेंशन घेऊ नको अजिबात..हे बघ मी आहे ना ...सापडेल मार्ग.
"हे बघ प्रमिला ह्या झाडाच्या खोडाच्या दिशेने तोंड कर ....आणि बरोबर डाव्या हाताच्या दिशेने सरळ चालत रहा....मी एक एक झुडूप हालवत जाईन ते बघून तू माझ्या मागे मागे चालत रहा.

ते दोघे त्या अरण्यात इतके आत आले होते कि बाहेर जाण्यासाठी सतत चालत राहिले तरीपण त्यांना एक दिवस आणि एक रात्र लागणार होती.नियतीने डाव साधला होता . तिने आपला खेळ कधी संपवला ते ह्या दोघांना समजलंच नाही. एक एक पाउल टाकत त्यांनी रस्ता कापायला सुरवात केली ...त्यांना विश्वास होता कि ह्या अरण्यातून आपण बाहेर पडलो कि ह्या अमानवीय शक्तींची ताकद कमी पडेल. आणि आपण ह्या मधून मुक्त होऊ.
आज त्यांना त्या अरण्यात साधारण ७ दिवस उलटून गेले होते. बोलता बोलता दोघांचा विषय निघाला...
"काय हो आपल्याला ७ दिवस झाले असतील ना इथे "
"होय ७ दिवस झाले ना .."
आणि मग ते बोलायला लागले ....आपण आपली गाडी तिकडे चिपळूणात वारंगेंकडे ठेवली त्यांना म्हणालो होतो ३-४ दिवसांत येऊ परत...ते पण वाट पहात बसले असतील.
दोघांचं संभाषण चालू होतं एवढ्यात त्यांना काही लोकांच्या बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले..
दोघेपण थांबले...
"ओ कोणीतरी बोलण्याचे आवाज येत आहेत तुम्ही ऐकले का ?"
"हो हो...कोणीतरी आपल्याच दिशेने येत आहे "
प्रमिला थांबली ....सावंत झुडुपं हलवत हलवत पुढे जातच राहिले..
"ओ थांबा "
सावंत थांबले ..दुर्दैव दोघेही एकमेकांना दिसत नव्हते. समोरून वनअधिकारी त्यांच्यासोबातीला काही पोलीस आणि काही आदिवासी लोकं होते .
बघता बघता ते ह्या दोघांच्या जवळ आले...
"सावंतांनी आपला हात पुढे केला ...."साहेब नमस्कार मी सावंत"
पण त्यांनी त्यांच्याकडे पाहिलंच नाही...
"साहेब मी सावंत "
पुन्हा कोणी लक्ष दिलं नाही.....
मग ते मोठ्याने ओरडले....."ओ साहेब मी सावंत तुम्हाला ऐकायला येत नाहीय का एवढ्या मोठ्याने ओरडतोय मी "

पण ते लोकं त्यांच्या त्यांच्यात बोलत पुढे निघून जायला लागले ...
प्रमिला पण मोठ्याने बोलली...."काय ओ काय झालं ?"
"आगं हे बघ एवढ्या मोठ्याने ओरडतोय ह्यांना ऐकायला येत नाही "आत्ता प्रमिलाने त्यांच्यापैकी एकाला थांबवण्याचा प्रयत्न केला...

"ओ साहेब आम्ही सावंत ....ठाण्याहून आलो होतो इकडे .."
पुन्हा त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नव्हता ...
सावंत प्रमिलाला बोलले..."प्रमिला ह्यांच्या मागे मागे चल....हा एकमेव रस्ता आहे आपल्याला इथून बाहेर पडण्याचा ...

"हो हो चालेल ..मी तसंच करते पण तुम्ही पण सोबतीलाच चला "
"यस डोंट वरी आहे मी..बहुतेक त्या अमानवीय शक्तीने आपले आवाज ह्यांच्यापासून थांबवले आहेत.

"चल ह्यांच्या सोबतच रहा ..."
आणि ते दोघे त्या लोकांच्या मागे मागे चालायला लागले ....बघता बघता ते वनअधिकारी पोलीस आणि ते आदिवासी लोकं त्याच डोहाजवळ आले जिथे ह्या दोघांनी आंघोळ केली होती. तिथे त्या डोहाजवळ येताच सगळ्यांनी आपली नाकं बंद केली.....एक घाणेरडा दर्प तिथे पसरला होता. पोलिसांना काही आदिवासींनी एका बाजूला नेलं आणि दाखवलं....हे बघा साहेब इकडे ..एक आहे.
समोरचं दृश्य बघून प्रमिला आणि सावंत दोघांना धक्का बसला...तीओथे समोर प्रमिलाची बॉडी पडली होती. निम्मं शरीर हिंस्र प्राण्यांनी खाल्लं होतं.
पोलिसांनी त्या दोन आदिवासींना आजूबाजूला शोध घ्यायला लावलं....सोबत आणलेल्या कुत्र्यांना सोडलं...आणि बघता बघता दिसरी बॉडी त्या डोहातून बाहेर काढण्यात आली.
ती फुगलेली बॉडी सावंतांची होती...
आपली बॉडी समोर बघून त्यांना शॉक बसला....प्रमिला ए प्रमिला आहेस का गं ?
"ओ सावंत हे काय आहे सगळं.....मला माझी आणि तुमची बॉडी दिसत आहे , काय प्रकार आहे हा सगळा ....

"सावंतांनी हताश आवाजात उत्तर दिलं....प्रमिला आपण जिवंत नाही आहोत. वि आर ऑलरेडी डेड ."
"काय ....नाही नाही हो..हा पण त्या बाईचा काहीतरी खेळ असणार नक्की"
"नाही प्रमिला ..तुला आठवतं मी त्या डोहातून अचानक गायब झालो होतो"
"होय मग....त्या वेळी माझे पाय तिथे रुतले होते ..आणि मला खाली कोणीतरी खेचलं होतं तिथे...तू घाबरशील म्हणून मी काही बोललो नाही तुला..पण प्रयत्न करून मी बाहेर निघालो...मला तू दिसलीस इथेच हि बॉडी पडली आहे इथेच तू उभी होतीस....मी मागून तुझ्या खांद्यावर हात ठेवला आणि तू भीतीने बेशुद्ध पडलीस....मी तुला इथून घेऊन गेलो..आपल्या टेंट मध्ये "

"म्हणजे मी जेव्हा तिथे खाली पडले तेव्हाच मृत झाले असं म्हणायचं आहे का तुम्हाला "
"होय प्रमिला "
बुलशिट...असं काहीही झालेलं नाही सावंत ...ह्या सगळ्यांना एक भ्रम झाला आहे.

प्रमिलाचं मन हे मान्य करायलाच तयार नव्हतं कि ते दोघेही मृत झाले आहेत. वायरलेस वर मेसेज पाठवले गेले आणि जंगल सफारी वाली एक जीप तिथे आली. त्या जीप मध्ये त्यांनी त्या दोन बॉडी टाकून पोलीस आणि वनाधिकारी निघून जायला तयार झाले.
पोलिसांनी आदिवासींची कसून चौकशी केली ...
"तुम्ही लोकं त्या मांत्रिकाला इथे बोलवून लहान मुलांचे बळी देता का रे ?"
"नाय नाय ओ साहेब ..आमी आमच्या पोरान्ला कायला मारू "
"हे बघा जर ह्या दोन बॉडी मर्डर झाली आहे म्हणून समजलं ना..तुडवत घेऊन जाऊ सगळ्यांना इथून "

"नाय नाय ओ साहेब....गरीब जात हाय आमची कायला असा करू सायेब"
एकही आदिवासी खरं बोलायला तयार नव्हता कि तिथे काय काय चालत होतं ते.
मांत्रिक फरार होता. प्रमिलाने जेव्हा पासून त्याला लाथ मारली होती तेव्हा पासून इथे जागृत भुताटकी आहे असा समज करून तो पळून गेला होता. कारण त्याला फक्त लाथ बसली होती हातातला सुरा उडाला होता पण समोर काहीच दिसलं नव्हतं.

सर्व चौकशी झाल्यानंतर आदिवासींच्या माहिती वरून पोलिसांनी सावंतांच्या तंबूचा हि शोध घेतला. त्या मधून त्यांची ओळखपत्र मोबाईल फोन मिळवले.प्लास्टिक bag मध्ये सर्व समान एकत्र करून ते हि गाडीत ठेवलं.
"प्रमिला तुला अ हि गाडी दिसते का ?"
"होय दिसते ..."
"मग चल बस ह्या गाडीत आपण आपल्या घरी निघून जाऊया"
"प्रमिला आणि सावंतांनी गाडीत बसण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं शरीर म्हणजे फक्त हवा झालं होतं...त्यांना त्या गाडीत बसता येईना...

सावंतांनी प्रमिलाला विचारलं हि....पण तिने पण तेच सांगितलं...
"मला ह्या गाडीत बसता येत नाही...तुम्हाला ?
"मला हि बसता ये नाही प्रमिला...शरीर हवा झालं आहे. झाडा झुडपांना सोडलं तर कशालाही स्पर्श होत नाही.

बघता बघता त्यांच्या डोळ्यांदेखत गाडी निघून गेली. ते आदिवासी हि तिथून वर डोंगरात निघून गेले...प्रमिला आणि सावंतांनी पुन्हा प्रतीची वाट धरली...
आणि चालता चालता संध्याकाळ व्हायला सुरवात झाली. अंधार पुन्हा दाटायला लागला ...अमावस्या सरली होती पण घात करून.
हळू हळू त्या अंधारात सावंतांना प्रमिला आणि प्रमिलाला सावंत पुन्हा दिसायला लागले.
एकमेकांना दोघे दिसताच त्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या आणि सावंतांच्या अश्रूंचा बांध फुटला.प्रमिला आणि सावंत एकमेकांच्या मिठीत खूप रडले ...

"आय एम सॉरी प्रमिला , माझ्यामुळे हे स आगळं घडलं"
"नो सावंत .प्लीज डोंट फील गिल्टी...हेच घडणार होतं ..बहुदा म्हणूनच नियतीने आपल्याला इथे आणलं असावं"

"सावंत तुम्हाला वाईल्ड लाईफ चा छंद आहे ना..आत्ता आपण इथेच वास्तव्यास राहूया कायमचे.
हताश पडलेल्या चेहऱ्याने सावंतांनी पुन्हा प्रमिलाला आपल्या मिठीत घेतलं.

तिकडे वारंगेना हे समजताच त्यांना हि धक्का बसला, नुकतेच फेयरवेल पार्टी करून गेलेले सावंत कुटुंबीय असे दुर्दैवीपणे सोडून गेले हे समजताच बँकेतील कर्मचाऱ्यांना पण धक्का बसला .
सुजय तिकडे अमेरिकेतून भारतात आला...आपल्या आई वडिलांचे अंत्यसंस्कार करून तो हि पुन्हा अमेरिकेत निघून गेला तो कायमचाच.

प्रमिला आणि सावंतांच्या त्या मृत्यूनंतर जगण्याला तसा काहीच अर्थ नव्हता कारण ते एकमेकांना फक्त रात्रीच्या अंधारात बघू शकत होते.