घरघरण्याचा आवाज अधिकाधिक वाढायला लागला आणि हुंदके देत शाव्सांचे आवाज वाढले.सावंतांनी एक हात प्रमिलाच्या डोक्यावर ठेवला अ आणि दुसरा हात तोंडावर. त्यांनी तीचं तोंड गच्च दाबून ठेवलं. बाहेर हालचालींना वेग आला रात्र आत्ता थैमान घालू लागली ...बाहेर जोराचा वारा सुटला आणि पालापाचोळा इकडेतिकडे होण्याचे आवाज येऊ लागले ...घरघरणाऱ्या आवाजाचा रोष वाढला.......आणि एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला ...आवाज तंबूच्या बाहेरच होता....सोबतच एका बाईच्या किंकाळ्या आणि मोठ्या मोठ्याने हसण्याचा आवाज...
बाहेर घडणारा आक्रीत भास कि वास्तव.....बहुदा हे सर्व फक्त त्या माळावरच होत असावं ....खाली दरीत कोल्ह्यांनी कुई कुई करून थैमान घातलं .......|
प्रमिलाचं अंग घामाने लुप्त भिजलं हाता पायाला घाम सुटला अंग थरथर कापायला लागलं होतं....सावंतांनी गच्च डोळे दाबून धरल होते ...या पुढे जे काय होणार आहे त्यातून फक्त परमेश्वरच वाचवू शकतो. प्रमिलाने मनातल्या मनात नामजप चालूच ठेवला.
बाहेर त्या अमानवीय शक्तींनी थैमान घातलं होतं......आणि एकाकी एकाच सेकंदात सर्व शांत झालं. कान सुन्न झाले. वाहणारे वारे थांबले ..किंकाळ्या थांबल्या बाळाच्या रडण्याचा आणि बाईच्या हसण्याचे आवाज थांबले. आवाज थांबताच सावंतांनी प्रमिलाच्या तोंडावरून आपला हात काढला आणि दचकून दोघांनी एकमेकांकडे पाहिलं....

"व्हॉट द फक " सावंतांनी हळूच उद्गार काढले.
क्षणासाठी दोघाही अचंभित झाले ..ते जे काही बाहेर घडलं ते जास्त वेळासाठी घडलं नव्हतं ....जास्तीत जास्त १--२ मिनिटं आणि एकाच क्षणात सर्व शांत.
दोघांनी बिलकुल हालचाल केली नाही....बहुदा ते जे काही होतं ते दोघांनी बाहेर येण्याची वाट पहात बसलं असावं....
दोघांनीही बिलकुल हालचाल केली नाही सूर्याची पहिली किरण कधी पडते याची वाट पहात बसले....आणि बघता बघता समोरच्या डोंगराच्या पलीकडून सूर्याने आपलं दर्शन दिलं..किरणं थेट ह्यांच्या टेंट वर पडली....आणि सावंतांनी हळूच चैन उघडली...फक्त डोळ्यांनी पाहिलं बाहेर ..काहीच दिसलं नाही....मग चेहरा आणि मग संपूर्ण चैन उघडून ते बाहेर आले..प्रमिला आतूनच पहात होती..सावंतांनी इशारा देताच ती हि बाहेर आली..
बाहेर पाहतात तर टेंटच्या आजूबाजूला भरपूर पालापाचोळा आणि त्यात फिरणारे लाल डिंगळे दिसले..टेंटच्या बाजूला पाहता ...त्यांना रक्ताचे सडे दिसले ..सावंतांनी कॅमेराने फोटो काढायला सुरवात केली ...आणि आपली डायरी काढून काहीतरी लिहायला लागले. त्यांना एक नाही दोन नाही तब्बल ६ ते ७ प्राण्यांच्या पायांचे ठसे दिसले. त्यांनी ते ठसे पाहून अंदाज बांधला .....
"प्रमिला ....आपण बचावलो काल. आपल्या अवती भवती ६ ते ७ वाघ होते"
वाघ..ओह माय गॉड" ..म्हणजे ते आवाज ती घरघर त्याच प्राण्यांची होती..
"यस " सावंतांनी मान हलवत होय म्हंटलं.
पण ते त्या बाळाचे आणि बाईचे आवाज ?

"आय डोंट नो " माझा अंदाज चुकत नसेल तर इथे ह्या अरण्यात नक्कीच नरभक्षी आहेत . इथे आदिवासींची वस्ती असणार ...बघुया शोध घेऊ आपण"
"ओ मी काय म्हणते ..हि जागा ठीक नाही...आपण निघूया इथून असं मला वाटतंय"
"नो नो......एवढ्यात घाबरलीस ...अरे हीच तर खरी मजा असते हाच तर खरा थ्रील आहे "

प्रमिलाला सावंतांचा तो निर्णय पटला नाही तिने त्यांना खूप समजावलं पण त्यांनी आपला हेका सोडला नाही ....शेवटी तिला त्यांच्यासोबत तिथे त्या अरण्यात काही दिसव घालवण भाग पडलं.
तंबूच्या आसपास सर्वत्र रक्ताचे सडे होते माणसाचे तुकडे छिन्न विच्छिन्न सर्वत्र पसरलेले. प्रमिला तर तिथून दूरवर जाऊन उभी राहिली होती. सावंतांनीच सर्व सामानाची बांधाबांध केली आणि एक एक करून त्या सर्व bag ते तिथून प्रमिला जवळ घेऊन आले. हे सर्व तिच्या साठी विचित्रच होतं.

तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता, आपल्या बायकोचा मूडऑफ झाला आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. दोन दिवस झाले अंघोळझाली नव्हती. सोबत आणलेलं प्यायचं पाणीही आत्ता संपत आलं होतं. सावंतांनी विचार केला आजचा दिवस इथेच आजूबाजूला भटकून पाहुया नक्की आदिव्सिंची वस्ती असणार इथे. किमान पिण्याचं पाणी मिळाली तरी देखील आणखी एक दोन दिवस ढकलता येतील... दोघांनी bag पाठीवर टाकल्या प्रमिला परतीच्या रस्त्याकडे वळली तर सावंत अरण्याच्या दिशेने ...
"व्हॉट इस दिस सावंत .....निघूया आपण इथून, हि जागा चांगली नाही. ते हिंस्र प्राणी वाघ नाही दुसरं काहीतरी होतं..विश्वास ठेवा माझ्यावर...चला इथून "
"हा हा हा हा हा ...प्रमिला माझा गेल्या २२ वर्षांचा अनुभव असा खोटा ठरणार नाही...मी खात्रीने सांगतो वाघ होते एंड आय वोंत टू क्लिक देम ऑल टुगेदर"
सावंतांच्या डोक्यावर भूत सवार झालं होतं....छंदाची नशा डोक्यात भिनली त्यांच्या . प्रमिला हतबल झाली .शेवटी त्यांच्या मागे मागे चालायला लागली. सावंतांनी अंदाज बांधला जर इथे ह्या ठिकाणी प्राण्यांचा वावर आहे याचा अर्थ इथे पाणी आणि वस्ती नक्की असणार.
चालता चालता त्या शांत अभयारण्यात पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकत ऐकत अचानक त्यांच्या कानावर पाण्याचा खळखळाट ऐकू आला...

"प्रमिला डीड यु हर्ड द्याट "
कपाळावर आटया अंत तिने आपले दोन खांदे वर उडवून फक्त इशारा केला ...कि काय म्हणून
आजूबाजूला वाहतं पाणी आहे ...
आणि आवाजाच्या दिशेने पावलं फिरली....हळू हळू सरकत शेवटी त्यांना तो डोह दिसलाच. हे बघ प्रमिला ....याला म्हणतात निसर्ग .

तिथे भलताच गारवा होता कमालीची शांतता वरून डोंगरातून खळखळत येणारं पाणी त्या डोहाला तुडुंब भरून पुन्हा पुढे वाहून जात होतं...
त्यांनी आपल्या bag खाली ठेवल्या आणि तिथे अंघोळ करून फ्रेश व्हायचा बेत आखला. एव्हाना दुपारचे १-२ वाजले असावेत.
प्रमिलाला सतत भास होते कि नाही..आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे...
आपल्या मागे मागे काही न काही आहे ....तिचा मूड चांगला वाहायचा पण अचानक विचारांची माळ मनात चालू होत पुन्हा तिचा चेहरा उतरायचा. सावंत मात्र त्या मनमोहक वातावरणाचा पुरेपूर आनंद घेत होते.
सावंतांनी आपल्या bag मधून व्हिस्की काढली आणि पेग मारायला सुरवात केली. प्रमिला त्यांच्या जोडीला गप्पा मारत बसली...दोघांनी एकमेकांसोबत तिथे रोमान्स हि केला ...दोघांना त्या विलासित वातावरणात जगाचा विसर पडला आणि दोघेही बेभान झाले....त्याच धुंदीत सावंत डोहात अंघोळीसातही उतरले ..उतरण्या आधी त्यांनी पाण्यात एक दगड मारला आणि खोलीचा अंदाज घेतला.....पण त्या डोहात कित्येक वर्षांची रेती येऊन अडकली होती....वरून डोंगरातून पाण्यासोबत वाहून आलेली सर्व रेती त्या डोहात येऊन जमा झाली होती म्हणून खोली साधारण ६-७ फुट ते पण मध्यावर...

सावंतांनी प्रमिलाचा हात पकडला आणि हळू हळू तिलाही पाण्यात खेचलं....आत्ता मात्र दोघांनी पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला...पोहता पोहता दोघांनी एकमेकांची मस्ती हि करायला सुरवात केली....एकमेकांवर पाणी उडवायला सुरवात ....सावंतांनी प्रमिलावर पाणी उडवलं प्र्मैलाने हि त्यांच्यावर पाणी उडवलं पुन्हा सावंतांनी तिच्यावर पाणी उडवलं...पाणी चेहऱ्यावर उडताच तिने डोळे बंद केले....एक हात डोळ्यांवर घेतला...म्हणाली ओ बास करा..प्लीज...
चेहऱ्यावर उडणारं पाणी थांबतच तिने चेहऱ्यवरून हात डोळ्यांवर घेतला...डोळे पुसले आणि उघडले ....
डोळे उघडताच तिला शॉक बसला समोर सावंत नव्हते ...
"ओ ओ......कुठे आहात ....ओ प्लीज ....ओ "
ती पाण्यात २ पावलं पुढे सरकली...तिला वाटलं सावंतांनी पाण्यात डुबकी मारली असावी....दोन हात पाण्यात टाकून ती इकडे तिकडे पहायला लागली ...
१ मिनिटं झाला...२ मिनिटं झाली..३ मिनिटं ......आत्ता मात्र ती घाबरली आणि पाण्याच्या बाहेर पडली. मोठ मोठ्याने किंकाळ्या मारायला लागली..जीवाच्या आकांताने नवऱ्याला हाका मारायला लागली..पण सावंतांचा पत्ता लागला नाही.
घनदाट आरण्य काळ रात्रीच्या घटनेने मन हादरवून सोडलं होतं आणि आत्ता सावंत बेपत्ता ..कोणाला हाक मारू काय करू कोणाला सांगू..काहीच कळेना .
डोहाने घात केला ... एकटी बाई थरथर कापायला लागली.काय करू कुठे जाऊ...
त्या अरण्यात तिच्या मदतीला कोणीही न्हवतं ....रडवेला चेहरा मनातली भीती अंगाला घाम थरथर कापणारे पाय ....
सुन्न झाली bag ठेवल्या होत्या त्यांच्या जवळ आली ....फोन करू का कोणाला...फोन ची battery संपलेली....अरण्यात रेंजचा पण पत्ता नाही.

काय करावं सुचेना ...डोळे पाण्याने भरले ....ढसढसा रडायला लागली ...ओल्या अंगात थंडी भरली....आणि रातराणीचा सुवास आला.
आत्ता मात्र हा रातराणीचा सुवास तिला चाहूल देत होता ...
"होय ती शक्ती आत्ता जवळपास आली अ आहे, अघटीत घडणार"

तिची पाचार वळली ...दातावर दात आपटायला लागले ...शरीर पांढरं पडायला लागलं अश्रू सुकले आणि भीती भरली...
तिने डोळे गच्च बंद केले आणि देवाचं नाव घ्यायला सुरवात केली....
झुडपाचा आवाज झाला आणि खांद्यावर काहीतरी गरम गरम लागलं ...
हळूच डोळे उघडून पाहिलं खांद्यावर हात होता ...जीव टाकला तिथेच बेशुद्ध पडली...
थोड्यावेळाने तिने डोळे उघडले ...आणि पाहिलं आपण टेंट मध्ये आहोत...दचकून उठली ...
" हाऊ आर यु फिलिंग नाऊ ? "
आवाज ओळखीचा वाटला......सावंत. होय सावंतच.

"ओ तुम्ही......सावंतांना समोर बघून तिच्या अश्रूंचा बांध फुटला तिने त्यांना घट्ट मिठी मारली आणि ढसढसा रडायला लागली "
आणि पुढे भाग- ४