प्रमिलाची समजूत काढण्यात सावंतांना यश तर मिळालं पण तिच्या मनात ज्या भीतीने आपली छाप टाकली होती ती काही गेली नाही. त्या रात्री थोडं खाऊन घेतलं आणि आपल्या टेंट मध्ये अंग टाकून लकटले. सावंतांनी बाहेर आपला कॅमेरा सेट करून ठेवला होता. एक विशेष कॅमेरा कि ज्याने रात्रीच्या अंधारातही चित्र खेचले जाऊ शकतात असा.पण ह्या कॅमेरा मध्ये सेन्सर होता..काही हालचाल झाली तरच तो त्या दिशेने फिरून चित्र खेचायचा ..
सावंतांनी टेंटची समोरची चैन बंद केली. आणि दोघेही शांतपणे आत्ता आवाज घेत होते. कानाला दडे बसतील अशी भयाण शांतता...ह्या शांततेला भेदणाऱ्या रातकिड्यांचे आवाज कधी जवळ तर कधी लांबून येत होते.हळुवार आवाजात सावंतांनी प्रमिलाला ला सांगितलं ...
" इथे ह्या जंगलात फक्त प्राणी आहेत आणि आपण . एखाद्या प्राण्याचा आवाज आलाच तर दचकून किंचाळू नको..शांत बस"
"होय चालेल , तुम्ही आहात ना माझ्या सोबत मग मला भीती नाही "

त्या भयाण जंगलात जस जशी रात्र गडद होत गेली तिथलं झोपलेलं जग जागं व्हायला लागलं. दात विचकत निशाचर फिरू लागले..आत्ता मात्र त्या अरण्यात वातावरण भयावह व्हायला लागलं होतं...कोळ्यांची कुई कानावर पडायला लागली ....प्रमिलाने सावंतांचा हात घट्ट पकडला.
"" ओ मला भीती वाटते"
"अरे काही नाही आणि घाबरून किंचाळू नको लक्षात असुदे"
"ओके "
आत्ता मात्र दोघांचे कान काही आवाज येतो का याकडे लागले होते.
दोघांमधील संभाषण पूर्णपणे थांबलं. रातराणीचा सुवास पसरला ..प्रमिलाने दीर्घ श्वास घेतला म्हणाली "रातराणी"
आणि अचानक पालापाचोळा पायाखाली चुरगळावा असा आवाज झाला....प्रमिलाच्या अंगावर शहारे आले. नक्कीच एखादा जंगली प्राणी असणार. सावंतांनी तिच्या तोंडावर बोट ठेवून खुणावलं ....शांत बस.
तिने दातांखाली आपले ओठ दाबले. आवाज थांबला ..आणि टेंटच्या बाजूने फिरू लागला. कोणीतरी धापा टाकत आहे श्वासांचा आवाज येऊ लागला.तशी छातीत धडकी भरली. जिभल्या चाटाव्या असा आवज येऊ लागला.बाहेर लावलेला कॅमेरा फोटो खेचत होता आणि आत तंबूत बसलेले सावंत exited होते कि आज त्यांना catch मिळतोय तो हि पहिल्याच दिवशी.सकाळ होते कधी आणि कॅमेरा बघतो कधी असं त्यांना झालं.पण प्रमिला तिचं काय.
थोड्या वेळाने तो पावलांचा आवाज थांबला . साधारण १० मिनिटं झाली १५ मिनिटं झाली अर्धा तास झाला असावा ...तिने शब्द फोडले .
हळूच सावंतांच्या कानात म्हणाली ..."का हो गेलं असेल का ते"
"आय डोंट नो "
दोघांनीही थोडा वेळ शांत राहणं हेच योग्य समजलं.साधारण अर्धा तास निघून गेला असावा त्यांनी शांत राहून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला...पण नंतर त्या दोघांना कधी झोप लागली समजलंच नाही. दिवसभर पाठीवर bag घेऊन त्य्यांनी भरपूर पायपीट केल्यामुळे थकले होते आणि अश्यातच त्यांना गाढ झोप लागली.सकाळी पाखरांचा किलबिलाट चालू झाला. कोकिला को करायला लागली आणि प्रमिलाला जाग आली. तिने सावंतांना उठवलं कारण तंबूची चैन उघडण्याची तिची हिम्मत होईना . सावंत उठले आणि त्यांनी तंबूची चैन उघडली ...हवेतला गारवा आत तंबूत शिरला ...ती शुद्ध हवा शहरात कुठे मिळते ....
दोघेही बाहेर आले आणि अंग ताणून आळस दिला . काळ रात्री पडलेली फांदी उचलून दोघांनी बाजूला टाकून दिली ..
सावंतांनी आपला कॅमेरा पकडला..तर दुसरीकडे प्रमिलाने काट्या जमवून आग पेटवायला सुरवात केली. सोबतीला आणलेल्या किटल मध्ये तिने चहा ठेवला. सावंत फोटो तपासण्यात मग्न होते. फोटो बघता बघता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अधिक गंभीर होत चालले होते कपाळावर आट्या येऊ लागल्या ..
प्रमिला ने चहाचे कप भरले आणि ती त्यांच्या जवळ गेली एवढ्यात त्यांनी आपला कॅमेरा ऑफ केला आणि हातात कप पकडला.
"काय हो काय झालं ....लगेच बंद का केलात , काय फोटो आलेत दाखवा...कोणता प्राणी catch झाला काल"

"ते ते नाही कोणता नाही...वातावरण किती छान आहे ना इथे " विषयाला बगल देऊन सावंतांनी तो विषय टाळला. ते समजून गेले होते इथे काही न काही गडबड आहे. चहा झाल्यावर त्यांनी तिथून निघण्याचा बेट आखला.तांबु गुंडाळून bag मध्ये भरला, सर्व सामान जमवलं bag पाठीवर टाकल्या आणि पुढे चालत निघाले. प्रमिला त्यांच्या मागे आणि ते पुढे. झाडाझुडपातून वाट काढत ते पुढे पुढे त्या अरण्यात आणखी आत जाऊ लागले. इथे मात्र पायवाट असा काहीच प्रकार नव्हता. कारण पायवाट खूप मागेच संपली होती. ते दोघे आत्ता एवढ्या आत आले होते कि इथे आजवर कोणीही पर्यटक आला नसावा अथवा येतच नसावा. एकाठिकाणी ते थबकले.
पायाखाली जनावराची लिध दिसली. सावंतांनी बरोबर ओळखलं ...ती विष्ठा इतर कोणत्याही प्राण्याची नसून वाघाची होती. त्यांनी विष्ठा उचलून आपल्या बोटांनी चूरघळली आणि वास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लक्षात आलं कि हा वाघ नरभक्षी आहे. हि विष्ठा या ठिकाणी पडलेल्याला १ तासांहून अधिक वेळ झाला नाही.संकट आपल्या आजूबाजूलाच आहे.
त्यांनी प्रमिलाला मदत करून झाडावर चढायला सांगितलं. आपलं सामान सुमान खाली ठेवून ती झाडावर चढली ....कॅमेरा पाठीवर बांधून सावंतहि वर चढले. झाडावर जितक्या वर जाता येईल तितक्या वर ते दोघे गेले आणि बसून राहुले.
सावंतांनी कॅमेरा सेट केला . आणि प्रमिलाला म्हणाले ..
"आज तुला अ खरा खुरा वाघ बघायला मिळेल"
"ओह रियली .....पण झाडावर आला तर ?"
"नाही नाही येणार वर..कारण त्याने आत्ताच भक्ष केलं आहे ..भरल्या पोटाने नाही येणार तो वर "
"हे तुम्हाला अ कसं कळलं ? "
"त्याची विष्ठा मगाशी आपण बघितली तीच वास बघून मी ओळखलं"
प्रमिलाने त्यांच्या पाठीवर थाप मारली.."ग्रेट ग्रेट"
"पण काय खाल्लं असावं त्याने ? "..प्रमिलाने त्यांना प्रश्न केला.

"ते ते ....त त प प चाचपडत त्यांनी उत्तर दिलं...प्राणी प्राणी "
एवढ्यात त्यांना गुरगुरण्याचा आवाज कानावर आला...लक्ष खाली गेलं . सावंतांनी कॅमेरा त्या दिशेला रोखला ...समोरच्या उतरणीवर झुडपांची हालचाल झाली आणि त्यांना वाघ दिसला . तो त्या झुडपातून बाहेर आला...
सावंतांनी आपल्या तोंडावर बोट ठेवून तिला इशारा केला एकदम गप्प बस....
प्रमिलाने पाहिलं त्याच्या तोंडात काहीतरी होतं....तिने निरखून पाहिलं तर त्याच्या तोंडात ...रंगीत कापडाचा तुकडा होता...आणखी निरखून पाहिलं तिने ...एका बाईचा लुगड्यातला एक पाय होता....रक्त बंबाळ.
आत्ता मात्र तिची वाचा गेली...धडकी भरली ...
"ओ ओ ....पाय बाईचा पाय ...ईईईईई"
शांत शांत एकदम शांत ......क्लिक मागून क्लिक त्यांनी त्या वाघाचे फोटो खेचले . तो वाघ तिथून त्या डोंगरातून खाली उतरून निघून गेला.
ते ज्या झाडावर बसले होते ते उंच होतं स्पष्ट दिसत होतं वाघ त्या झाडा झुडपातून खाली निघून जात होता.
दुपार झाली सूर्य डोक्यावर होता . खाली उतरायला तिची हिंमत होईना. कसबस सावंतांनी समजावलं आणि ते उतरले.

तिची मनःस्थिती खराब झाली. काही न बोलता bag उचलून ते पुढे चालत निघून गेले ...
दुपारचं जेवण तर बनवायचं होतं ..पण तिची इच्छाच मेली होती. सावंतांना मात्र भूक लागलेली ..bag मधून बिस्किटचा एक पुढा तिने त्यांन अपुढे केला ...चालता चालता दोघांनी बिस्कीट खाऊन पाणीही प्यायले ...थांबले नाही. साधारण ३-४ किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना एक माळरान दिसलं. छोटसं होतं पण त्यांना मुक्काम करायला योग्य वाटलं. आज इथेच मुक्काम करूया.
त्यांनी आपला तंबू तिथे उभा केला गरजेचं सामान काढलं. दगडं जमवली कि संध्याकाळी जेवण बनवता यावं..काट्या जमवल्या. स्लीपिंग bag तयार केल्या.
प्रमिलाला दाट संशय होता नक्की काळ रात्री सावंतांच्या कॅमेरा मध्ये काहीतरी अघटीत चित्र आहेत. तिने त्यांना वारंवार विचारणा केली ते टाळत राहिले....पण जास्त वेळ लपवू शकले नाही.
त्यांनी आपला कॅमेरा ऑन करून तिला अ रात्रीचे सर्व क्लिक दाखवले. त्या रात्री त्यांच्या टेंटच्या बाहेर कोणताही प्राणी आला नव्हता.त्या रात्री त्यांच्या टेंटच्या बाहेर एका बाईची आकृती बसलेली दिसत होती. खेचले गेलेल्या फोटोंमध्ये वेळी होती...पण सर्व फोटो मध्ये एकच वेळ होती...२:३०.
आत्ता मात्र सावंतांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे नक्की. पण प्रमिला समोर ते आपल्या मनातली भीती आणि संशय बोलून दाखवू शकत नव्हते. वस्ती आणि गाव ह्यांपासून ते किमान ३०-४० किलोमीटर दूर त्या घनदाट जंगलात दोघेच होते. इथून फिरून मागे जावं तरी १ संपूर्ण दिवस लागेल. तो हि कमी पडेल.
प्रमिलाने अचूक बघितलं......"हे हे प्रत्येक फोटो मध्ये २:३० कसं काय"
"" ते चुकून झालं असेल...."
"छे छे चुकून कसं होईल..कसं शक्य आहे ? "
ते जाउदे चल आपण एक काम करूया सामान इथे ठेवून थोडा फेरफटका मारुया. सुरक्षेचं साधन म्हणून त्यांनी hunting knife घेतला सोबतीला..तसंच पाठीवर एयरगण टाकली.
हातात कॅमेरा घेऊन निघाले ... थोडं अंतर दूरवर जाऊन त्यांनी काही पक्ष्यांचे झाडांचे किड्यांचे असे जे चांगले चांगले वाटतील असे क्लिक घेतले, वातावरण संध्याकाळचं होऊ लागलं म्हणून पुन्हा आपल्या तंबूकडे वळाले. काळ ज्या प्रमाणे त्यांनी जेवण बनवलं आजही तसंच केलं. इथे आजूबाजूला जागा मोकळी होती. काळ ते ज्या ठिकाणी थांबले होते तिथे झाडं झुडूपं होती. म्हणून आज त्यांनी कॅमेरा लावला नाही. म्हणाले त्याचा आज काही उपयोग होणार नाही.
बघता बघता अंधार झाला आणि प्रमिलाने विषय काढला..
"काय हो त्या वाघाने कुठल्या बाईचा अ जीव घेतला असेल ?"
"असेल इथे एखादी आदिवासीवाडी ...ह्या एवढ्या मोठ्या जंगलात त्यांच्याशिवाय कोण रहात असेल "
"पण मग त्या बाईचा शोध घ्यायला कोणीच कसं आलं नाही"
"त्या वाघाने तिला कुठून ठार केली कसं सांगता येईल...खेचत खेचत घेऊन आला असावा"
"पण मग ती काळ आपल्या कॅमेरात आलेली बाईची आकृती ....ती तर नसेल"
आत्ता मात्र सावंत गप्प बसले.....त्यांना खात्री होती ती तीच बाई असावी. कारण सकाळी त्यांना तो वाघ ज्या ठिकाणी दिसला ते अंतर त्यांनी मुक्काम केला तिथून जास्त लांब नव्हतं.
शक्यता तीच होती तीच बाई असावी....पण इथे नरभक्षी वाघ आहे हे लक्षात आल्यावर मात्र त्यानं अधिक सावध राहणं गरजेचं होतं.प्रत्येक संशय हा अस्तित्त्व असू शकतो हेच गृहीत धरून चालायचं होतं.
संध्याकाळी जेवण झाल्यावर त्यांनी तंबूची चैन बंद केली...आणि दोघेही पडून राहिले..
रात्र गडद झाली एकमेकांसोबत हळुवार आवाजात बोलणं झाल्यावर दोघेही झोपण्याच्या तयारीत शांत झाले ..कि अचानक तिथेही रातराणीचा सुवास दरवळला.
"ओ रातराणी...इथेही असावी"
"होय असेल"....बोलून त्यांनी डोळे मिटले..पण लक्षात येताच पुन्हा डोळे उघडले ...."रातराणी इथे "
कारण त्यांच्या बरोबर लक्षात होतं ..तिथे आजूबाजूला कुठेही रातराणीचं झाड नव्हतं....मग हा सुगंध कुठून दरवळला.
आक्रीत घडणार ..जे काही होतं ते त्यांच्या भोवती आलंच होतं. सावंतांना चाहूल लागली. हळूच हात सरकवला आणि त्यांनी बाजूच्या bag मधून आपला hunting knife काढून आपल्या जवळ ठेवला. शांत किर्र शांत कानाला दडे बसावे एवढी भयाण शांतता पसरली. बहुतेक रातकिड्यांनी सुद्धा जे काही होतं त्याचा धसका घेतला अ असावा त्यांचा अ अहि आवाज एकाकी बंद झाला.
घश्यात कफ असावा असा घरघरण्याचा आव येऊ लागला ....झपाट्याने आवाज त्यांच्या तंबूच्या अधिकाधिक जवळ आला ..आत्ता मात्र सावंतांना सुद्धा घाम सुटला होता.
प्रमिलाने पण तो आवाज ऐकला ..ती हळूच सावंतांच्या जवळ सरकली आणि त्यांना घट्ट पकडून बसली. बिलकुल हालचाल केली नाही त्यांनी. शांत पडून राहिले होते तसेच.
आत्ता मात्र बाहेर जे काही होतं त्यात आणि ह्या दोघांत फक्त त्या तंबूचं ते पातळ कापड होतं.
प्रमिलाचे तर हातपाय थरथर कापत होते ...बाहेरून एक हालचाल किंवा काही आवाज झाला असता तर नक्कीच तिने जीव सोडला असता अशी अवस्था झाली.
सावंत पण घाबरले होते ....समजून चुकले होते इथे हे आत्ता जे काही आलं आहे ते काहीतरी विचित्र आहे . हा प्राणी नाही...