रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 8)
.....माझ्या केसांनादेखील धक्का लागला ना तर तुम्ही एन्काऊंटर मध्ये मारले जाल एवढी पुढची तयारी करून आलोय मी ,आणि राहिली गोष्ट तुमच्या सो कॉल्ड मालकाची त्याला आम्ही बाहेर येऊच देणार नाही ,तो तेव्हाही हरलेला होता आणि आता पण हरणार ,माझ्या मित्राला महादेवाचं वरदान आहे ,तो नक्कीच तुमच्या मालकाला इथे येण्यापासून रोखेल, जस माझ्या वडिलांनी आणि पुजारी बाबांनी केलं होतं,जरी नंतर आमच्यापैकी कुणी नसलं तरीही दुसरा कुणी तरी नक्कीच असेल जो त्याला प्रतिबंध घालेल, प्रत्येक वेळी सत्य असत्याच्या लढाईत अनंत काळापासून सत्याचाच विजय होत आलाय आणि पुढे देखील असच राहील,कितीही अंधकार माजला तरी एक छोटीशी पणती देखील अंधार दूर करण्यासाठी सक्षम असते,त्याच प्रमाणे जेव्हा जेव्हा तुमच्या सारखे लोकं त्या सैतानाला मुक्त करण्याचे मनसुबे आखतील तेव्हा तेव्हा असंच कुणीतरी त्या दयाळू परमेश्वराचा भक्त शैतानाला इथे येण्यापासून रोखेल,तुम्हांला काय वाटतं हे आता पासून सुरु आहे ,अरे हे तेव्हां पासूनच सुरु आहे जेव्हां ह्या मंदिराची उभारणी झाली होती ,हे तुम्हांलाही चांगलंच माहिती आहे "काका" कि तो आपल्याच नावाला लागलेला कलंक आहे ,त्याला मृत्यूवर विजय हवा होता म्हणून त्याने काळ्या शक्तींचा आसरा घेऊन तसं करण्याचा प्रयत्न केला तो काळ्या शक्तींचा मालक बनला होता ,आणि त्याला शिवरात्रीला तो प्रकाश अमर करणार होता , पण त्याआधीच आपल्या दुसऱ्या पूर्वजांनी त्याचे मनसुबे हाणून पाडले आणि त्याला बंदी करून पाताळात पाठवले पण त्याने आपल्या घराण्याला श्राप दिला की प्रत्येक वेळी माझी सुटका आपलाच कुणीतरी वंशज करेल ,आणि त्यानंतर कितीतरी पिढ्यानपिढ्या हे असंच चालत आलंय, आपलाच सडका आंबा त्याला शरण जातो आणि त्याच्या सुटकेची तयारी करतो ,पिढ्यान पिढ्या हे असंच घडत आलंय ,ह्या पिढीत तुम्ही त्याला शरण गेलात काका ,पन धन्य ते महादेव ज्याने आपल्या पिढीमध्ये साधू संत सुद्धा जन्माला घातले आणि त्या शैतांनाच्या शक्तीवर अंकुश लावला,हे सर्व मला माझ्या वडिलांच्या डायरीतून कळालं ,त्यामुळेच ह्या वेळी अगोदर सर्व खबरदारी घेऊन आम्ही त्याचा कायमचा बंदोबस्त करायला आलोय,इकडे मल्हार ला त्याचं अस्त्र मिळतं तो लगेच ते अस्त्र घेऊन मंदिरात पोहचतो आणि ते त्या त्रिशूळाच्या समोर ठेऊन महादेवाला नमन करतो ,त्याच क्षणाला इकडे तो शैतांन त्या कुंडातून वायुरूपात बाहेर येतो ,आणि त्या दिव्य प्रकाशाची वाट बघतो ,रात्री बरोबर बाराच्या ठोक्याला चंद्राचा उजेड महादेवांच्या पायावर पडून पूर्ण मूर्तीवर काही सेकंड स्थिर होतो आणि मग त्रिशूळावर पडतो ,इकडे शैतांन आणि त्याचे भक्त खुशीत उड्या मारत असतात पूर्णपणे बेसावध असतात त्याच क्षणाला मल्हार आपल्या जवळ च अस्त्र त्या प्रकाशासमोर धरतो आणि तो पूर्ण प्रकाश त्यामध्ये समाविष्ट होतो ,महादेवाचं नाव घेऊन पूर्ण ताकतीनिशी मल्हार ते अस्त्र त्या शैतांनाच्या अंगावर फेकतो ,काही कळायच्या आता त्या शैतांनाच शरीर पेट घेत आणि एक मोठ्ठा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे होतात ,ह्या सर्व गोष्टी एवढया लवकर घडतात कि कुणाला विचार करायला किंवा काही कृती करायला वेळच भेटत नाही ,त्या शैतानाचा खऱ्या अर्थाने अंत होतो ,मल्हार लगेच ते तुकडे त्याच्या जवळ असलेल्या एका सिद्ध केलेल्या छोट्या अभिमंत्रित पेटीत भरतो ,त्याचे भक्त खूप खवळतात पण समर्थ बाहेरून पोलिसांना बोलावतात आणि त्या सर्वांना अटक करन्यात येते ,समर्थ मल्हार ला विचारतो कि हे तू काय केलं ,तर मल्हार सांगतो की तुमच्या मागच्या सर्व पिढ्यांनि त्या शैतानाला त्याचं पूर्ण शरीर प्राप्त झाल्यानंतर मारलं होतं त्यामुळे त्याच फक्त शरीर नष्ट होत होतं आत्मा तशीच राहायची ,पण ह्यावेळी मी तो आत्मा रुपात असतांनाच त्याला नष्ट केलं त्यामुळे तो कायस्वरूपी नष्ट झालाय ,आता तुला फक्त एक काम करायचं आहे हे जे त्याचे अवशेष आहे त्याला एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करायचे आहे त्यानंतरच त्याला कायमस्वरूपी मुक्ती मिळणार आहे ,लक्षात ठेव तू त्याचा वारस आहे म्हणून तुझ्याच हाताने ह्यांचं विसर्जन झालं पाहिजे ते पण लवकरात लवकर ,कारण कुणा दुसऱ्याच्या हातात हे गेलं तर मग तो त्याला परत आणण्याचे प्रयत्न करेल आणि तो जर परत आला तर मग त्याच्या शक्त्या शंभर पटीने वाढतील आणि मग त्याला रोखणे अशक्य होईल कारण आपण त्याला ज्या अस्त्राने मारलं आहे त्या अस्त्राची सर्व शक्ती त्या तुकड्यांमध्ये आहे आणि जर तो परत आला तर ती सर्व शक्ती त्याच्याकडे राहील आणि त्याला मग कुणी सामान्य माणूस तरी अडवू शकणार नाही ,म्हणून शक्य तितक्या लवकर ह्याचं विसर्जन कर ,आणि राहिला प्रश्न ह्या बाकी लोकांचा तर ह्यांच्या विरुद्ध आपल्याकडे CCCTV चं रेकॉर्डिंग आहे त्यामुळे ह्यांची शिक्षा अटळ आहे ,पोलीस तिथे असलेल्या सर्वांना पकडून घेऊन जातात ,मल्हार सर्वांना आत बोलावतो ,एव्हाना तो प्रकाश पूर्ण मंदिरभर सप्तरंगाची उधळण करत असतो ,ते नयनरम्य दृश्य गावकरी कितीतरी वर्षांनी बघत असतात मल्हार महादेवाच्या मूर्तीकडे बघतो ,एक वेगळंच तेज त्याला मूर्तीवर जाणवतं ,सर्व सोहळा आटपून लोकं घरी निघून जातात ,मल्हार सुद्धा जायला निघतो ,तो समर्थ ला बोलावतो ,पण समर्थ त्याला सांगतो तू पुढे चल मी एक महत्त्वाचं काम करुन येतो ,समर्थ महादेवाच्या मूर्तीसमोर बसून त्याच्या पिढ्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्याची माफी मागतो ,आणि वडिलांच्या आठवणीने भावुक होऊन ,त्यांच्यावर असलेला खोटा आरोप मिटवल्याचा समाधान मानतो ,महादेवाला मनोमन नमस्कार करून ती छोटी पेटी घेऊन तो मंदिराच्या बाहेर पडतो पुन्हा एकदा मंदिराकडे तोंड करून महादेवाचं ते रूप डोळ्यात साठवत असतो ,तोच मागून कुणीतरी त्याच्या छोट्या मेंदूवर जोरदार प्रहार करून त्याच्याजवळ असलेली ती पेटी हिसकून घेतो ,त्याची शुद्ध हरपायला लागते ,तो मागे वळून त्या व्यक्तीला बघून म्हणतो, "सरपंच तुम्ही सुद्धा"........
(समाप्त)
रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 8)- End |