मी एकच सांगीन हा सिझन वाचताना शांत पणे वाचा तरच तुम्हाला नेक्सत भाग सजतील. घाईत वाचू नाका
सायको सिझन एक भाग ३.
मंदार साखरकर.
खर तर प्राजक्ता लहान पणा पासूनच जरा विचित्र स्वभावाची होती. म्हणून तिला सायक्रास्तिक डाँक्टरांची ट्रिटमेंट चालू होती. प्राजक्ताच्या आई-वडिलांना तिची ह्या विचीत्र स्वभावाची चिंता वाटायची म्हणून तिची ट्रिटमेंट चालू केली होती. जस जसे तिचे वय वाढत गेले तसे तिच्या स्वभावात फरक येत गेला. पण कधी चिडून काही करेल ह्याचा बेत नव्हता.
अभ्यासात हुशार होती, तशी खोडकर आणि रागिष्ट स्वभावाची होती.
ह्या ऐका कारणामुळे तिला पहिल्या काँलेज मधुन रस्त्रिकेत केले होते.
.......
साक्षी आणि प्राजक्ता हे दोघे जूण्या कालेज मित्र होते , काँलेज मधल्या झेनीत ने, म्हणजेच प्राजक्ताची जुण्या काँलेजची मेत्रिणने साक्षीला तिचे, फोटो दिले होते. बघायला गेले तर सगळा ग्रुप जूण्या काँलेजचे मित्र.
साक्षीने तेच फोटो आपल्या काँलेजमध्ये सेंड केले होते.
.......
प्राजक्ता रात्री डाँक्टर कडे जाऊन घरी परत येत असते. तेव्हां तिला ऐक मेशेज येतो निनावी, ती त्या मेसेजकडे दुर्लक्ष करते.
प्राजक्ता घरी येऊन जेवन करून आपल्या रूममध्ये येऊन झोपते. परत तोच मेसेज येतो. ह्या टाईमला पण प्राजक्ता त्या मेसेजकडे दुर्लक्ष करत झोपी जाते.
.......
दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन ती काँलेजला जाऊन आपला क्लास अटेंन्ड करून ती काँलेजच्या गेटवर येते. तसे तिला परत निनावी मेसेज येतो. खुप चांगली दिसते आहेस ह्या ड्रेस वर. ती आजुबाजुला बघते तर तिला ऐक मुलगा तिच्याकडे हसत येत असतो.
तो हात पुढे करून बोलतो मी अजिंक्य लास्ट ईयर.
प्राजक्ता हात पुढे करून बोलते मी प्राजक्ता, तर तुम्ही हा मेसेज पाठवला का.
अजिंक्य बोलतो हो.
प्राजक्ता बोलते माझे काही फोटो बघुन पण, तुम्ही माझ्याशी दोस्ती करनार आहेस.
अजिंक्य बोलतो हो, मी बघीतले ते फोटो.
प्राजक्ता बोलते चला मी निघते.
हळूहळू त्या दोघांत मैत्री होते.
अजिंक्य आपल्या बाबतीत सगळे सांगतो, मी आ. विलास यांचा ऐकुलता एक मुलगा.
तो पण आनंद जास्त दिवस तिच्या आयुष्यात राहिला नाही.
तीचे आणि अजिंक्यचे काही प्रायव्हेट फोटो कोणी तरी काँलेजमध्ये सेंड केले होते.
त्यामुळे अजिंक्य पण तिच्या पासून दूर होत चालला होता.
त्याला पण मेसेजेस यायला चालू झाले होते. म्हणून तो तिच्या पासून दूर झाला. शेवटी काय तर त्याचे बाबा आमदार होते, त्यांचे नाव खराब होऊ नये म्हणून त्याने तिच्या बरोबर रिलेशनशिप तोडले होते.
प्राजक्ताचे आणि अजिक्याचे रिलेशनशिप ब्रेकअप झाले होते म्हणून ती आजून डिप्रेशनमध्ये गेली होती.
काँलेजला आल्यावर ती आजुन शांत शांत राहायला लागली होती. तीला आजुन त्या ग्रुपचा त्रास होऊ लागला होता. त्याच ग्रुपमध्ये तिला ऐकदा अजिंक्य हसत दिसला होता. जणु काही घडलच नाही तसे.
ती त्याच्या कडे जाऊन बोलते तुम्ही सगळे कधी सुधारणार.
अजिंक्य बोलतो हो, ही माझी गलफ्रेंड साक्षी तिला जवळ घेत बोलतो.
हे तुमचे रीलशनशिप कधी पासून होते.
अजिंक्य बोलतो अग जे तु केलेस तेच मी केले त्यात काय. तुला तर ह्याची सवय होती असे सगळे करायची ना. बोलून सगळे हसायला लागतात.
प्राजक्ता बोलते हो बरोबर आहे. त्याची शिक्षा तर मला मिळाली आहे, तीच शिक्षा तुम्हाला पण मिळेल सगळ्याकडे बघुन बोलते.
त्या गृपचा ऐक मुलगा बोलतो बरोबर सायको.
काय करणार तु. ह्या पण काँलेजमधुन पण तुला रस्त्रिकेत व्हायचे आहे का. बोलून हसतो.
प्राजक्ता बोलते वेळ आल्यावर कळेल सगळ्याना.
आनंदकडे बघत बोलते, ह्याला विचार मी काय करू शकते. साक्षीला बोलते जेनिथने फक्त तूला माझ्या बद्दल एक साईड सांगितली आहे तूला, त्यावर तू विश्लास ठेवला बोलून अजिंक्य कडे बघते.
आशा बोलते काय रे आनंद ही काय चीज आहे आणि अजिंक्य कडे बघत बोलते तुझ्याकडे बघून का बोलत होती ती सायको. साक्षीला बोलते ही झेनिथ कोन ग अवघड आहे सगळे. कोन बोलणार पहिले तिद्याकडे बघत बोलते.
साक्षी बोलते झेनीत ही, तिच्या पहिल्या काँलजची मेत्रिण आहे, तिनेच हीच्याबद्दल सर्व सागून, ते फोटो मला दिले. मी ते रागाच्या भरात सेंड केले त्याचे कारण हा अजिंक्य.
अजिंक्य बोलतो मी काय केले, मी फक्त फ्लर्ट करत होतो तिच्या बरोबर.
आनंद बोलतो तिला वाटते की मी झेनीत ला ह्या दोघांनची ओळख मी करून दिली आहे, कारण मी तिच्या बरोबर त्या कॉलेजला होतो.
आशा बोलते हो का, मला माहितीच नव्हते. बोलून सगळे हसायला लागतात.
साक्षी घाबरत बोलते ही सायको आहे, ती काही पण करेल.
कल्पना बोलते काही पण बोलून हसते.
ठीक आहे, अजिंक्य बोलतो एक प्लँनीग आहे, माझ्याकडे तुम्ही फक्त बरोबर राहा, बस.
साक्षी बोलते काय ऊलत सुलत झाले तर तु सुतशील रे पण आम्ही लटकु.
तुम्हाला सांगते, हीचे बाबा DCP आहे, त्मानी आपल्या मुलीला नाही सोडले तर आपल्याला काय सोडणार, जर तुझा प्लँनीग फेल झाला तर.
अजिंक्य बोलतो नाही होणार, फक्त तुम्ही सात द्या बस आणि तु हे बोलते आहेस साक्षी.
क्रमश