मी एकच सांगीन हा सिझन वाचताना शांत पणे वाचा तरच तुम्हाला नेक्सत भाग सजतील. घाईत वाचू नाका
सायको सिझन ऐक भाग ४
मंदार साखरकर.
दुसऱ्या दिवशी सगळे जण कॉलेजमध्ये प्राजक्ता ची गेट समोर वाट बघत असतात. प्राजक्ता आपली गाडी पार्क करून जात असते, तेवड्यात साक्षी तिला हाक मारते आणि तीला बोलते थोडे बोलायचे आहे, तुझ्याशी म्हणजे आम्हाला असे बोलून सगळे येत तिला सॉरी बोलतात.
प्राजक्ता ओके बोलून निघते, त्याच ग्रुपची सोनल बोलते, का ग आम्हाला माफ नाही केले का, बोलून प्राजक्ताला थांबवते.
प्राजक्ता बोलते असे काही नाही. मला पण आनंद होईल तुमच्या बरोबर परत नव्याने फ्रेंडशिप करायला. नाही तरी माझे फ्रेंड कुथे आहेत कॉलेजमध्ये ना. चला जाऊया का क्लासला.
असेच काही दिवस मस्त हसत चालू होते. सगळे जण ठरवतात आपण एक दिवसाची पिकनिकला जाऊया, बोलून नेक्स्ट संडे ठरवतात. अजिंक्य बोलतो माझ्या फार्महाऊस आहे तिथे जाऊया मग डन का. सगळे हो बोलतात.
अखेर पिकनिकचा दिवस ऊगवतो. प्राजक्ता गाडी घेऊन खुशीत काँलूजला निघते आणि काँलूजच्या गेटवर ऊभी राहून सगळ्यांची वाट बघत असते.
हळू हळू साक्षी,अजिंक्य,आनंद, सोनल,विक्रम, कल्पना सगळे हळूहळू सगळे जमा होतत. प्राजक्ता बोलते आशा नाही येणार का. सोनल बोलते ती तीन दिवस झाले दिसत नाही आहे. बोलून सगळे अजिंक्यच्या फार्महाऊसला निघतात.
तासा भरात सगळे अजिंक्यच्या फार्महाऊसला पोहचतात.
सगळ्यांची मस्त ठत्ता म्हसकरी चालू होती. प्राजक्ताला खूप दिवसाने चांगले वाटत होते. ऐकामेकांची म्हसकरी करत कधी दुपार झाली, ते कोनाला कळतच नाही. दुपारचे जेवण करून अजिंक्य आणि साक्षी एका रूममध्ये जातात. हळूहळू एक एक कपल रूम मध्ये जातात. प्राजक्तता आता ऐकटीच टीव्ही बघता, तिला कधी झोप लागते तिला कळतच नाही.
प्राजक्ता डोळे चोळत ऊठते, तिला डोक जरा जडजड वाटत होते . म्हणून ती तशीच वाँशरूम मध्ये जाऊन बघते तर तिच्या हाताला रक्त लागले होते. तिच्या ड्रेस वर पण रक्त लागले होते. तशीच ती वाँशरूम मधुन बोहेर येत ती, साक्षीला आणि अजिंक्यला हाक मारत त्यांच्या रूममध्ये जाते, तर तिथे कोणच नसते. म्हणून ती सगळे रूम बघते तिथे कोणच नसते. ती साक्षीला फोन करायला फोन ऊचलते तर त्या मध्ये ऐक मेशेज असतो , click this photo. जशी प्राजक्ता त्या फोटो वर क्लिक करते, तसे तीचे लाईव कव्हरेज चालू असते, तिचा चेहऱ्यावर रक्ताचे डाग, कपड्यावर पडलेल रक्त, इकडे तिकडे पडलेल्या दारूच्या बाटल्या. हे सगळे कॉलेज स्तूडेंट लाईव्ह बघत असतात, लाईव्ह कॉम्मेंट्स पण देत असतात.
झेनीतने कमेंट्स केले होते. जे तु फरिदा बरोबर जे केलस ते, ह्या सगळ्यानी तुझ्या बरोबर केले. पण तु जे तिच्या बरोबर केले ते ह्या मूलानी नाही केले तुझ्या बरोबर. मी जर तिथे असती तर मी तेच केले असते . जे तू फरिदा बरोबर जे कले ते मी तुझ्यावर केले असते. तुला पण तसेच लाईव्ह दाखवले असते.
समजून गेलीस ना प्राजक्ता.
प्राजक्ता खाली मान घालून घुडग्यावर बसून रडत बोलत असते, फरिदा मला माफ कर. खरच मी चुकले ग. त्या गोष्टीचा मला आता वाईट झेनीत. आता कळते ग जीवनात मित्रांची गरज असते ग बोलून लाइव्ह कनेक्सशन तुटतें.
साक्षी बोलते हे कनेक्सशन मधेयक कसे तुटले.
कल्पनांच्या मोबाईल वर ऐक मेसेज असतो, ती मेसेज ओपन करते तर, एक मानलतकलेली बाऊली बोलत असते. जिना यंहा मरणा यंहा ईसके सिवा जाणा कहा. त्या बाऊलीच्या तोंडातून रक्त येत असते. ते बघून कल्पना जोरात किंचाळून आपला मोबाईल खाली फैकते. तो फोन आनंद ऊचलून बघतो आणि बोलतो मी बोलत होतो अंजिक्य हिला सोडले तर .... बोलणार तेवढ्यात साक्षीला प्राजक्ताचा फोन येतो. तु चुकलीस, तु झेनीतवर विश्वास ठेवलास. विचार तुझ्या अजिंक्याला फरिदा कोण होती. त्याचे आणि फरिदा, झेनीतचे रिलेशनशिप काय होते, बोलून फोन कट होतो आणि एक मेसेज येतो साक्षीला. मी सगळे जुन्या आठवणी विसरून, मी परत तुमच्या सोबत फ्रेंडशिप केली होती. राहिला फरीदाचा प्रश्न ते तुम्हाला कळणार नाही. अंजिक्यला बोल मला माहिती असून, मी प्रेमाचे नाटक केले होते.
क्रमश