सायको सिझन ऐक भाग २
मंदार साखरकर.
दोन वर्षो अगोदर.
काँलजेचा पहिला दिवस होता प्राजक्ताचा. तिच्यासाठी नवीन काँलेज, सगळे नवीनच होते. प्राजक्ताची ना कोणाची ओळख ना मैत्री.
शांत शांत असणारी प्राजक्ताचे कोणाशी बोलाने नाही. ना मित्र, ना मैत्रिणी. कसे बसे दिवस जात होते.
त्यामुळे तिला काँलेजचे काही जण तिला चिडवत असे. पण त्याना माहिती नव्हते, की जी शांत दिसत होती. ती ऐक सायको आहे.
त्याच काँलेजचा ऐक गृप तिला दरोज काहीना काही तिला चिडवत असे.
तिला त्याचा मांनसिक त्रास तर होत असे. पण त्याच्या कडे ती दुर्लक्ष करून आपल्या रागावर कंट्रोल करत होती.
ते बघुन काँलजची एक स्टुडंणट साक्षी तिच्याकडे फ्रेडशीपचा हात पुढे करत बोलते.
मी साक्षी र्थड ईयर स्टुडंट, तुझे नाव.
मी प्राजक्ता र्थड ईयर स्टुडंट.
साक्षी बोलते चल चहा घेऊया का असे बोलून ते काँलेजच्या समोरच्या काँफी+चहा पब मध्ये जातात.
प्राजक्ता बोलते बर वाटले परत तुझ्याशी फ्रेंडशिप करून. पण बाकीचे बोलूण थांबते.
प्राजक्ता पण खुप खुश असते. परत तीच, मैत्रीण काँलेजला झाली होती.
असेच हसत खेळत तिचे दिवस चालू होते. पण प्राजक्ताला माहिती नव्हते की साक्षीने तो ग्रुप सोडला की नाही हे तिला माहिती नव्हते.
प्राजक्ता तिला विचारते, तु तो ग्रुपमध्ये आहेस की सोडला.
ती बोलते हो.
काही दिवसानी प्राजक्ताला साक्षीला त्या गृपमध्ये दिसते.
तिला त्या गृपमध्ये बघुन ती तशीच आपल्या गाडीत बसून घरी येत.
प्राजक्ता घरी येऊन, ती आपल्या बेडरूममध्ये जात आईला बोलते मला थकल्या सारखे वाटते आहे, जरा मी झोपते आहे.
ती बेडरूमचा दार बंद करत बेडवर बसत आपले दात करकर चावत बोलते. ही पण तिच्या सारखी निघाली साली बोलून एक औषधांची कँपसुल तोंडात घालून पाणी पीत डोळे बंद करत झोपते.
तेव्हाच तिच्या व्हाँट अप ऐक मेसेज येतो. त्यामध्ये तिचा ऐक फोटो असतो. तो मसेज बघून ती झोपते.
संध्याकाळी टीव्ही बघत बघत असते. तेव्हा साक्षीचा एक मेसेज येतो. Hi काय ग आज भेटलीस नाही ती. त्याचा रीप्लाय देते, नाही जरा जरा डोक दुखत होते म्हणून. नंतर जरा वेळ टीव्ही बघून ती आपल्मा रूममध्ये जाऊन ती काँलेजचा अभ्यास करत बसते.
रात्रीचे जेवन करून प्राजक्ता झोपायला आपल्या रूममध्ये जाते, तेंव्हा आजून ऐक मेसेज आला होता. तो मेसेज बघून ती आपल्या रागावर कंर्टोल करून झोपी जाते.
........
दुसऱ्या दिवशी ती काँलजला येते. तसे प्राजक्ताला प्रत्येक स्टुडंट तिला काही ना काही कॉम्मेंट्स पास करत असतात.
प्राजक्ता साक्षीला भेटुन बोलते. तु आजुण ह्या गृपला सोडले नाहीस का. साक्षी हसत बोलते काय ग तुझ्या कडूनच तर शिकलो आम्ही. अग तु काय करायचीस ग. जे तु करत होती तिथे तेच आम्ही केले. असे किती स्टुडंट बरोबर तू केलेस ग. म्हणून तुला त्या काँलेज मधुन काढले सायको. प्राजक्ता काही न बोलता ती निघून पूढे जाते.
तेवढ्यात साक्षीला ऐक मेसेज येतो. परत चुकलीस तू आणि तुझा ग्रुप.
प्राजक्ता काँलेजवरून घरी येते. तेव्हा आजुन तिला ऐक मेसेज येतो.
तु किती पण विसऱण्याचा प्रयत्न कर बघते किती दिवस शांत राहते तु.
तुला सुड घ्यावाच लागेल सायको. नाही घेतलास तर मी तुला संपवील. बघते आहेस ना सुरवात तर मी केली आहे. तुझा कडच्या हातोड्याला गंज लागली आहे का. तो मेसेज बघून प्राजक्ता तो मेसेज ईगनाँर करून झोपते.
रात्री ३.०० च्या सुमारास प्राजक्ताला वाँईस मेसेज येतो, फोनची स्पेशल रींग टोन वाजते, तशी प्राजेक्ता झोपेतून ऊठुन तो मेसेज एकून, ती आपल्या कानावर हात ठेऊन बोलत असते, सोड माझा पाठलाग.
प्राजक्ताचा आवाज ऐकून तीची आई प्राजक्ताच्या रूममध्ये जाऊन, लाईट चालू करून प्राजक्ताच्या जवळ जाऊन बोलते काय झाले ग.
प्राजक्ता कानावरचा हात काढून आईला मिठी मारत रडायला लागते.
आई काय झाले रडायला आणि कोणाशी बोलत होती. तु रात्रीचा डोस घेतला का तु.
प्राजक्ता डोळे फुसत बोलते नाही.
प्राजक्ताची आई बोलते थांब मी दुध आणि बिस्किटे आनते, ते खा आणि औषध घे. थांब मी आलीच.
प्राजक्ता मोबाईल हातात घेऊन, त्या मेसेजला रिप्लाय देते. अगे समोर ये नाही तो हातोडा तुझ्यावर नाही घातला तर नावाची प्राजक्ता नाही.
.......
दुसऱ्या दिवशी सगळे विसरून ती काँलेजला जाते.
स्टुडंट तिला बघुन काही ना काही कमेंट्स पास करतच असतात.
प्राजक्ता सगळे ईगनाँर करत आपल्या क्लास रूममध्ये येऊन ती आपल्या बँच वर बसते.
.....
ईथे साक्षी आपल्या क्लास रूममध्ये येऊन किंनचालत ऊठते.
सगळे स्टुडंट पाठी वळून बघतात.
तसे क्लास टिचर तिच्याकडे बघुन बोलतात what happens shakshi.
ती फक्त बोलते हे कोणी केले आहे, बोलते.
क्लाँस टिचर तिच्या बेंच जवळ जातात आणि ते पण सगळ्यांकडे बघत बोलतात हे कोणी केले आहे.
तेवढ्यात साक्षीच्या फोनवर मेसेज येतो. सूरवात तु केली आहे. तू जे बघते आहे तेच घडणार तुझ्या बरोबर.
क्लास संपल्यावर आपल्या बेंचवर प्राजक्ता बसलेली असते. स्टुडंट तिला बघून बोलत असतात. आपल्या काँलेजला, असल्या स्टुडंणला कसे अँडमीशन दिले.
ते ऐकून प्राजक्ता क्लास रूम मधून निघुन तशीच बाहेर येते, तर परत तिच्या मोबाईल वर आजुन एक मेसेज येतो. तो फोटो बघून ती भर काँलेज मधून रडत ती लेडीज बाथरूम मध्ये जाते. तिथे पण मुली तिच्याकडे बघुन बोलतात, हीच्याकडे बघुन वाटत नाही आहे ही सायको असेल. बिचारी ती मूलगी वाईट वाटते, हीला बेस्ट फ्रेन्ड बोलायची आणि ही तिच्या वर ऊलटली.
फ्रेंड बोलण्याच्या पण लाईकीची नाही आहे ही.
प्राजक्ता वॉश रूम मधून तशीच बाहेर निघून आपल्या गाडीत बसून घरी येते.
प्राजक्ता घरी येते तशी आई प्राजक्ताला विचाराते काही खालेस का तू.
प्राजक्ता बोलते मी फ्रेश होऊन येते, मला खुप भुख लागली आहे मी आलीच.
आई डाईनिग टेबलवर तीला पोहे आणि ब्लॅक चहा ठेवत बोलवते.
प्राजक्ता फ्रेश होऊन ते खाऊन झाल्यावर ती किचन मध्ये जाऊन डिश आणि कप ठेवते.
आई प्राजक्ताला बोलते. आज तुला डाँक्टरा कडे जायचे आहे माहिती आहे ना.
प्राजक्ता बोलते हो. बोलून आपल्या रूम मध्ये जाते.
क्रमश