अंजाम पथिरा-Horror Movie Review
नाव वाचून समजल नसेल ना पण हे नाव एका मल्याळम सायकोक्राइम थ्रीलर मुव्हिच आहे
मित्रहो, lockdown काळात मि सायको क्राइम हॉरर थ्रिलर वर बेस अश्या बऱ्याच चित्रपटांचा फडशा पाडला त्यात मला प्रमुख्याने आवडली ती रातसासन मुव्ही या मुव्ही वर या आधी मि लिहिलय ज्या फ़िल्म ने एक सायको क्राइम थ्रिल ला फ़िल्म जगतात एक वेगळ्या उंचीवर आणून ठेवलय आणि बहुदा त्या नंतर इंडस्ट्री मधे सायको क्राइम थ्रिलर चित्रपटांची एक लाट येऊ लागलिये पण जो रातसासनने एक रिस्पेक्ट तयार केला तो वाखाणण्या जोगा आहे.त्याची कुठल्याच क्राइम थ्रिलर मुव्हीशी तुलना होऊ शकत नाही अगदी बैकग्राउंड स्कोर ची सुद्धा पण माझ्या एक मित्राने काही दिवसांपूर्वी एक मल्यालम सिनेमा पहा म्हणून सूचवल होत तो मी पाहीला आणि एकदम अवाक झालो आणि खरच या सिनेमाने मन जिंकल अगदी रातसासन च्या तोडिस तोड़ ही फ़िल्म निघाली

एक सायको किलर फक्त आणि फक्त पोलिसांचा निर्घ्रुण पणे खून करत असतो, खून करून बॉडीचे डोळे व इतर पार्ट काढून शोपीस सारख लटकवून पूर्ण पोलिस यन्त्रणेलाच एक प्रकारे चैलेंज देत असतो आणि एवढ्यावरच न थांबता त्या सायको ने सम्पूर्ण पोलिस डिपार्टमेंटच सिस्टम सुद्धा hack करून ठेवलेल असते.
पोलिस डिपार्टमेंट पूर्ण ह्या खूनी सत्राने हादरुन गेलेले असते त्यात एंट्री होते एक सायकोलोजीस्ट ची आणि पोलिस त्याची मदत घेऊन तपासकार्य सुरु करतात....आता कोण आहे तो सायको किलर जो फक्त पोलिसांना का टार्गेट करत असतो आणि का पाहण्यासाठी ही मुव्ही जरूर बघा 2 30 तास आपल्या भोवताली सुद्धा सायको फिरतोय अशी जाणीव करून देते
सगळ्यात भारी म्हणजे याचा किलर ने घेतलेला वुल्फमास्क व प्रत्येक वेळी वाजणारी bgm खरच अंगावर काटा आणणार्या स्टोरीज आणि त्याच्या साथिला bgm असेल तर सोने पे सुहागा आणि दोन्ही बबतीत ही मुव्ही पूरेपुर सैटिस्फैक्शन देते.
साउथ फिल्म मधल्या bgm ला खरच तोड़च नाहीये उदाहरण ( kgf, रतसासन,स्केच,मफ़्ती,राथावरा,लिस्ट मोठी आहे)असो
पण जर तुम्हाला सस्पेन्स क्राइम थ्रिलर मुव्हिज आवडत असतील तर अंजाम पथिरा शिवाय दूसर आता तरी ऑप्शन नाही
आणि हो ही फक्त सायको क्राइम थ्रिलर नसून सायको क्राइम + सायबर क्राइम ससपेन्स मुव्ही आहे त्यामुळे 100% तुम्हाला कुठेही बोर न करता सुरवाती पासून शेवट पर्यंत ही मुव्ही एंटरटेन करणार याची ग्यारंटी मी देतो.👍👍
सायकोक्राइम थ्रिलर वर ही जबरदस्त कंटेट असलेली मुव्ही अवश्य पहा आणि कशी वाटली याचा रिप्लाय दया😊
टीप : अंजाम पथिरा मुव्ही अजुन हिंदी डब मधे उपलब्ध नाहीये त्यामुळे मल्याळम भाषेत इंग्लिश सबटाइटल मधे जिओ सिनेमा वेबसाइट वर फ्री मधे पाहु शकता.

लेखन प्रथम वाडकर