यात्रा(भाग--1-5 )
(आयुष्यात पहिल्यांदा कथा लिहत असल्याने लेखनासदर्भातील चुका अवश्य कळवा...! नक्की सुधारणा करेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिंदेवाडी एक डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव, डोंगरावरून वाहणारी निळीशार सोमई नदी, टुमदार घरे , नारळाच्या बागा हे तिथलं खास आकर्षण..
बरीचशी मंडळी नोकरी तसेच कामधंद्या निमित्त मुंबई ला गेलेली आणि बाकीचे मंडळी शेतीवाडी बघत. बहुतांश घरे ही जुनी कौलारुची होती, तटबंदी असणारे काही वाडे सुद्धा होते, शहरात स्थायिक झालेल्या लोकांचे ते वाडे एखाद्या भूतबंगल्या प्रमाणे वाटत, नवीन पर्यटक, पाहुणे मंडळी त्या वाड्याना कुतुहलाने भेट देत.
त्या ठिकाणी असणारी भयाण शांतता आणि पडझडी मुळे आलेला जीर्णपणा नवीन लोकांना भीतीदायक वाटत.. पन गावकऱ्यांना या गोष्टीच अजिबात भय वाटत नसे, त्याचे कारण होते डोंगराच्या कपाराला असंणारे ग्रामदेवता मरीआईचे देवस्थान आणि डोंगराच्या वरच्या बाजूला असणारा गोपाळ बाबांचा मठ.
गोपाळ बाबांच्या मठाला खूप जुना इतिहास आहे हे जुने जाणते गावकरी सांगत. महंत परमानंद स्वामींनी वसवलेला हा मठ होता, त्याच्या शिष्य परंपरेने सध्या या मठाचे कार्य गोपाळ बाबा बघत..
गोपाळ बाबाचा मठ म्हणजे गावचा तारणहार , गावकरी वेळ मिळेल तेव्हा मठावर जाऊन भक्तिभावाने परमेश्वरानंद महारांजाच्या समाधीवर भक्तिभावाने माथा टेकवत.
मठातर्फे गावच्या विद्यार्थ्यांसाठी 7 वि पर्यंत मठावर शाळा चालवण्यात येत, 8 व्या वर्गासाठी 5 किलोमीटर असणाऱ्या ठिकाणी शाळेत जावं लागत, बस वगैरेंची सुविधा नसल्याने गावचे सगळं दळणवळण हे छोट्या टमटमवर अवलंबून होते, आणि रस्ताही तसाच कामचलाऊ होता. उन्हाच्या किरणांनासुद्धा रोखून धरणाऱ्या दाट जंगलातून तो रस्ता जात 5 किलोमीटर चा रस्ता खड्डे आणि दाट वनराई मुळे 25 किलोमीटर असल्यागत भासत.

गावातील बहुतांश मंडळी शेती व्यवसायात असल्याने गाव अधुनिकतेपासून भरपूर दूर होता. एकदोन जणांच्या दारात उभ्या असणाऱ्या चारचाकी म्हणजे गावच्या बच्चे कंपनीचे आवडते आकर्षण..
त्या अकर्षणात एक नवीन भर पडली ती म्हणजे सुदामरावांच्या नवीन 'बोलेरो 'ची.

सुदामराव शिंदे गावचे एक टोलेजंग असामी. गावच्या वेशिजवळच असणारा त्यांचा नव्यानेच बांधलेल्या टुमदार बंगल्याने डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सुदामरावाचे वडील विठ्ठलपंत मोठे धार्मिक व्यक्ती होते, त्याच्याच नावामुळे आसपास च्या पंचक्रोशीत शिंदे घराण्याचा दबदबा होता...!
पण जो आदर विठ्ठलपंत जिवंत असतांना लोक त्यांना देत तो कधीच सुदामरावाना कमवता आला नाही. त्याचे कारण होते त्यांचा जुना सावकारी व्यवसाय ....!

गावात शिंदे भावकीत
दोन गट होते , त्याच्यात वरवर शांतता वाटत असली तरी एकमेकाबद्दल त्याच्या मनात खूप द्वेष होता आणि त्याचे कारण होते सावकारी व्यवसायातुन झालेल्या कुरबुरीतुन सुदामरावाकडून झालेला 10 वर्षांपूर्वी झालेला एक खून.......!
त्या खुनामुळे सुदमरावांना 3 वर्ष जेलमध्ये सुध्दा काढावी लागली होती. तेव्हा पासून सावकारी व्यवसाय बंद करून त्यांनी आपलं लक्ष शेतीकडे केंद्रीत केल होत.
मरी आईच्या डोंगराच्या डाव्या बाजूला असणारी बहुतांश शेती सुदामरावांची होती. चोहुबाजुनी कुंपण 3-4 विहिरी आणि शेतात सालगड्यासाठी रहायला एका लाईनीत खोल्या बनवलेल्या होत्या, दुसऱ्या बाजूला जनावरांसाठी असणारी वखार आणि बाजूला ट्रॅक्टर साठी पत्रे, हा सगळा लवाजमा गावच्या असूयेचा विषय होता..

जुने पिढीजात घर पाडून बांधलेला नवीन बंगल्यात सुदामराव त्यांची पत्नी, आणि घरकाम करणारा गडी आणि त्याची बायको एवढे चौघेच राहत...!
मुलगी शेवंताचे लग्न झाल्यापासून सुदामरावाना एकटे-एकटे वाटत....!

मुलगा विश्वास हा मुंबईलाच स्थायिक होण्याच्या मार्गावर होता. शहरातील प्रसिद्ध दवाखान्यात सर्जन होता तो.
त्याचे लहानपण हे तलाठी असणाऱ्या त्याच्या मामांकडेच गेलं होतं, मामानीच त्याला शिकवलं होतं...!
पुढं मेडिकल ला नंबर लागला तेव्हा सुदामराव जाम खुश होते कारण इतका शिक्षण घेणारा गावातून तो एकटाच होता...!
मुलगा डॉक्टर होणार हे सुदामराव गावकऱ्यांना छाती फुगवून सांगत.

विश्वास शेवटची परीक्षा पास झाला होता, तेव्हा तर सुदामरावांनी त्याची लाडूतुला करून गावभर लाडू वाटले होते ..!
मुलगा डॉक्टर झाला तेव्हा आई सुमनबाई आणि सुदामराव यांनी विश्वासचे लग्न मामाच्या मुलीशी लावून देण्याचे स्वप्न रंगवले होते पण , आपण प्रेमविवाह करत अहो हे सांगून विश्वासने त्यांच्या स्वप्नाचा पार चुराडा केला होता...!
या जुन्या गोष्टी आठवून सुदामरावांच्या डोळ्यात पाणी तरळले होते, तेवढ्यात सुमनबाईचा आवाज ऐकून ते भानावर आले. 'अहो, "ऐकल का जायचं नाय का तुमास्नी"? 10 वाजून गेले हायेत..!" आवाज ऐकून सुदामराव लगबगीने उठले रुमालाने डोळे पुसले बाहेर अंगणात ड्रायव्हर गणेश गाडीची काच पुसत होता. सुदामराव गाडीत बसले तोच गणेशही गाडीत बसला. स्टार्टर मारून स्टेरिंग च्या पाया पडून त्याने वेगात गाडी वेशीबाहेर काढली...!
धुरळा उडवत गाडी गावकुसाबाहेर निघाली.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने टपरीवजा हॉटेलवर गप्पा मारत बसलेले लोकांनी उडणाऱ्या धुरळ्याकडे कुतूहलाने पाहिले आणि अणी पुन्हा आपल्या गप्पामध्ये रंगले..!

विश्वास पत्नी नंदिनी आणि 4 वर्षाचा मुलगा आरव यांच्यासमवेत नुकताच तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर उतरला होता.. प्रवासातला दगदगिपेक्षा पत्नी आणि मुलाला या खेडेगावात करमेल का याची जास्त काळजी त्याच्या चेहऱ्यावर होती..!
नंदिनीच्या चेऱ्यावर दिसणारे भाव त्याला सांगत होते की ती नाराजच होती, पण तिलाही दरवेळेप्रमाणे या वेळेस गावाकडे येणे टाळता आलं नव्हतं,
त्याला कारण होत ग्रामदेवता मरीआईची यात्रा आणि सुमनबाईंनी मरीआईला बोललेला नवस.
चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला मरीआईची यात्रा भरत. हा सुट्ट्याचा काळ असल्याने गावातील सर्व इतरत्र स्थायिक झालेली चाकरमानी त्या यात्रेनिमित्त गावी जमत..! पाहुणेमंडळी आणि नवविवाहिता सर्वजनांच्या आगमनाने सर्व गावालाच यात्रेचे स्वरूप येत. विश्वास सुद्धा दरवर्षी फक्त यात्रेनिमित्त गावी येत. नंदिनीला अनेक वेळा आग्रह करूनसुद्धा ती एकदाही त्याच्यासोबत गावी आली नव्हती, उलट सुदामराव आणि पत्नीच त्यांना भेटण्यासाठी शहरात जात.पण यावर्षी तिचा नाईलाज होता, कारण 2 वर्षाचा असतांनी आरव खूप जास्त बिमार पडला होता तेव्हा सुमनबाईनी मरीआईला तो बरा होण्यासाठी बोकड कापण्याचा नवस बोलला होता. तोच पूर्ण करण्यासाठी नंदिनीला आरवला घेऊन गावी यावे लागले होते.
सगळे बालपण शहरात काढलेल्या नंदिनीला गावी येणे अजिबात रुचले नव्हते पण शेवटी यावेच लागलं.
स्टेशनवर असणारी लोकांची गडबड, फेरीविक्रीते पाहून आरव जाम खुश वाटत होता..!

अर्धा तास उलटला तरी पण वडील अजून आले नाहीत हे बघून विश्वास ला राग येत होता, तर नंदिनी चा चिडचिडेपणा त्यात आणखी भर घालायला तयारच.. आरव मात्र मौज लुटत होता. तेव्हड्यात त्याच्या जवळच सुदामरावांची गाडी येऊन उभा राहिली, सुदामराव लगबगीने खाली उतरले नातवाला बघून त्यांचे डोळे भरून आले होते. त्याला पटकन उचलुन त्यांनि गालावर पा घेतला...!
आरव मात्र थोडा गांगरून गेला होता... आजोबाचा सहवास त्याला कधी लाभलाच नव्हता ना जास्त...
गणेशने सामानाच्या बॅगा उचलून गाडीत टाकल्या आणि आणि गाडी पुन्हा भरधाव वेगाने परतीच्या प्रवासाला निघाली...!
वाटेत असणारे उंच डोंगर, हिरवीगार शेते, चरणारी गुर हे आरव गाडीच्या काचेतून पाहून जाम खूष होत होता. सुदामराव पण त्याला रस्त्याने दिसणारी एक-एक गोष्ट दाखवत होते...
नंदिनी आणि विश्वास अजूनही गप्पच होते. ते बघून मात्र सुदामरावांच्या ह्रदयाला पीळ पडत होता.
इकडे मुलगा आणि सून येणार म्हणून सुमनबाईच्या आनंदाला पारावर नव्हता .. बऱ्याच दिवसापासून नातवाची आठवण त्यांना बैचेन करून सोडत..

गाडीने गावात प्रवेश केला तसेच बरीच बायबापडे सुदामरावांच्या घराजवळ जमा झाले, सुमनबाईंनी आल्या आल्या भाकर -आणि पाणी सून आणि नातवाच्या डोक्यावरून ओवाळून टाकली आणि त्याच स्वागत केलं.
विश्वास बाहेर ओट्याजवळच्या बाजेवर लोकांना गप्पा मारत बसला नंदिनी मात्र लगेच आपली बॅग घेऊन तावतावातच घरात गेली होती...सुमनबाई तर नातवासोबतच दंग होत्या..!
"का विश्वासराव कसा चालू हाय दवाखाना?"
रामरावांनी प्रश्न केला .
"छान आहे काका सर्वकाही.!"
"यात्रेनिमित्त सभा हाय मारुतीच्या देवळात सांजच्याला, या तिथ मग बसूयात तिथं गप्पा मारत"
"हो नक्कीच.! विश्वास उत्तरला
"बर येतू मंडळी मी"
बरीच काम हायत
एवढं बोलून रामरावांनी सर्वांचा निरोप घेतला..

यात्रेची तयारीची भरभक्कम जबाबदारी रामराव आपल्या खांद्यावर पेलत म्हणून गाव त्यांना चांगलाच आदर देत.
संध्याकाळ होत आली पण घरात कोण -कोणाशी जास्त बोलत नव्हते.. सगळे सोबत असूनही खूप दुरावा जाणवत होता.
संध्याकाळ चे जेवण आटोपून सुदामराव बाहेर बाजेवर येऊन बसले , मुलगा अरवला घेऊन विश्वासही बाजूला बसला, नंदिनी मात्र मोबाईल ला नेटवर्क मिळेल या आशेने बंगल्याच्या छतावर पायपीट करत होती.
इकडे मारुतीच्या देवळात यात्रेनिमित्त बसलेल्या बैठकीचे नेतृत्व रामराव करत होता. एखाद्या नेत्याप्रमाणे त्याने पूर्ण झालेल्या तयारीचा आढावा घेतला.
तमाशाचे फड यात्रेसाठी डोंगराच्या खालच्या बाजूला येऊन ठाकलेले होते, त्यामुळे तरुण मंडळी जरा जास्तच चेवतळली होती...कारण 2-3 वर्षानंतर या वर्षी तमाशाचे फड यात्रेसाठी आले होते.
कोंबडा अरवल्यापासून नंदिनी जागीच होती , उगीच आपण इथं आलो याचा तिला पश्चाताप येत होता. पण जाऊ द्या दोनतीन दिवसाची तरी गोस्ट आहे म्हणून ती मनाची समजूत काढू लागली.
मरी आईच्या मंदिराजवळ नेहमीपेक्षा अधिकच लगबग होती, अनेक छोटेमोठे दुकानदार आपापले पाल घेऊन यात्रे साठी दाखल झाले होते. शिंदे वाडीच्या युवकांनी मोठी मेहनत घेऊन यात्रेसाठी पटांगण साफसूफ केलं होतं, त्याच ठिकाणी दुकानदार दुकान लावण्याची लगबग करत होते. छोटे पाळणे, खेळण्याच्या दुकाना, खाऊचे स्टॉल हे सगळं बालगोपाळाचे खास आकर्षण होते.....!
तर तरुण मंडळीचे मन मात्र तमाशाच्या फडाकडेच अधिक होत.
चैत्राच्या महिना असल्याने सूर्यदेव माथ्यावर येऊन आग ओकत होता, पण दुकानदार मात्र कामात व्यस्त होती, कारण आजचाच दिवस त्यांना मिळणार होता. पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे उद्याच यात्रेला सुरवात होणार होती. पाऊस पाणी चांगला असल्याने यावर्षी व्यवसाय चांगला होईल म्हणून प्रत्येक दुकानदार खूष होता. सुदामरावांच्या घरी सर्वजण शरीराने सोबत असले तरी मनाने मात्र एकमेकांपासून कोसो दूर होते. नंदिनी सोबत लग्न केलं म्हणून विश्वासच्या आईला महेर तुटलं होत... नाराज असणाऱ्या मामाने एकदाही एकुलत्या एक बहिणीकडे ढुकूनही पाहिले नव्हते. या सर्व गोष्टीना मीच जबाबदार आहे अशी अपराधी पणाची भावना नंदिनीच्या मनात होती म्हणून ती इतरांसोबत मिसळण्यास कचरत होती. नातवासोबत खेळण्यातच सुदामराव आणि सुमनबाई व्यस्त होते. विश्वास मात्र गावभरातील नातलगाकडे दिवसभर भेटीगाठी करून आला होता
संध्याकाळ ची जेवण आटोपून गाव लवकरच सामसूम झाला होता. गावातील सगळ्या विवाहित मुली मुलाबाळांसह यात्रेसाठी आलेल्या होत्या. लहान मूल उद्या जत्रेत काय काय करायचे याच नियोजन करत -करत झोपी गेली.

सकाळ झाली तशी भोप्याने गावात यात्रेनिमित्त आरोळी ठोकली...! डफलीच्या आवाजावर लहान पोर त्याच्यासोबत गावभर फिरत होती.
नंदिनी 2 दिवस गावात राहिल्याने आज जरा खुलली होती सकाळी उठून ती सुमनबाईंना घरकामात मदत करू लागली , हे पाहून सुमनबाई मगच सर्वकाही विसरून सुनेला न्याहळत होत्या.
बोकड्याच्या कंदुरीचे कार्यक्रम गावातल्या बऱ्याचशा मंडळींच्या घरी असत, त्यानिमित्त सगळा गाव पाहुणे मंडळींनी गजबजलेला वाटत होता.
सुदामरावांच्या घरीही बरेच पाहुणे आलेले होते, पण त्याचं मन मुलगी शेवंता का आलीं नाही हे शोधत होत..!
तितक्यात शेवंता आणि तिचा पती रमेश फटफटीवर अंगणात आले ते पाहून सुमनबाईची काळजी मिटली. त्याचं स्वागत करून पुन्हा त्या कामात रमल्या.

बोकडाच्या कंदुरीचा कार्यक्रम असल्याने घरात मसाले तयार करून ते डब्यात भरण्याचे काम चालू होते. मसल्यामुळं त्या ठिकाणी एक वेगळाच सुगंध दरवळत होता.
सूर्याच्या पहिला किरण गावावर पडला तेव्हापासून मरीआई च्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बैलगाड्या, सायकली, पायी जाणारी लोक याची गर्दी ओसंडून वाहत होती.
"आर आवरा लवकर इतका उशीर कुठं अस्तुंया का..!"
सुदामराव जरा खेकसून च बोलले.
सुमनबाई सुद्धा त्यासरशी भरभर सर्व सामान पॅक करू लागल्या.. शेवंता सुद्धा आईला मदत करत होती.
तोपर्यंत ड्राइव्हर गणेश शेतातून ट्रॅक्टर ला ट्रॉली जोडून घेऊन आला होता.. अंगणात ट्रॉली उभा करून तो निवांत बिडी पित बसला.

विश्वास आणि रमेश यांनी भराभर पाण्याचा ड्रम , मोठे पातेले, पिठाच्या गोण्या इत्यादी जड वस्तु ट्रॉली मध्ये भरायला सुरवात केली. सुदामराव सुद्धा त्यांना मदत करत होते.
सर्व सामानाची आवराआवर करून सर्व मंडळी ट्रॅक्टर मध्ये बसल्यावर गणेश ने ट्रॅक्टर मरी आई च्या दिशेने दामटले.
सूर्य बराच वर आला होता तरी भाविकांची भरपूर रहदारी त्या रस्त्याने ओसंडून वाहत होती.

सुदामरावांचा मळा आणि देवीचे मंदिर जवळजवळच होते म्हणून कंदुरीचे कार्यक्रम मोठ्या चिंचेच्या झाडाखालीच करण्याचे ठरवण्यात आले होते.
पुरुषमंडळीनि पटपट समान खाली उतरले, 2-3 जणी विहिरी तुन पाणी काढायला व्यस्त झाल्या.
नंदिनी मात्र छोट्या आरव ला सांभाळण्यात गुंग होती. पण तिला त्या ठिकाणी एक वेगळीच चमत्कारिक भीती जाणवत होती. ते मोठे चिंचेचे झाड तिला भेसूर हास्य करत आहे असं वाटत होतं....
त्या भीतीमुळे ती जास्त दूर न जाता त्या ठिकाणीच चिंचेच्या झाडाच्या खोडाजवळ आरव ला खेळवत होती.
कंदुरी साठी लागणारे 2 बोकड सालगड्याने दोरीने खुंट्याला बांधून ठेवलेले होते. त्यांना बघून आरव आणखीनच चेकाळून खेळत होता.
12 वाजत आले होते सूर्याच्या किरणांनी लाहीलाई होत होती पण चिंचेच्या गर्द हिरव्या झाडामुळ त्या ठिकाणी खूप छान गारवा होता.
थोड्यावेळाने बोकड कापण्यासाठी खाटीक आणण्यात आला , बोकड
कापत असताना नंदनी आरव ला घेऊन जरा दूर गेली होती. खटकाने आपल्या कडील हत्याराने बोकड्याच्या गळ्यावर रेष ओढली तोच रक्ताची एक चिरकांडी उडाली, आणि त्याचा आवाज त्याच ठिकाणी विरला. बोकडाच्या मानेखाली खटकाने एक वाटी ठेऊन त्याचे रक्त गोळा केलं . नंतर त्याची कातडी सोलण्यासाठी वर लाकडाला लटकले...
हे सर्व दृश्य पाहून नंदिनीला खूप किळस येत होती..!

दोन्ही बोकड कापून खाटीक त्याची खांडोळी करण्यासाठी लाकडाच्या एका गंडयाजवळ बसला . बोकड्याच्या दोन्ही मुंडके आणि रक्ताची वाटी चिंचेच्या खोडाजवळ वरती आलेल्या मुळांना खेटून ठेवण्यात आली होती. नंदिनीला चुकवून आरव त्या ठिकाणी त्या शिराना आणि लालभडक रक्ताला न्याहाळून बघत होता. हे सर्व त्याच्यासाठी नवीन होत. नंदिनीची नजर जेव्हा त्याच्याकडे गेली तेव्हा तिने त्याला तिच्याकडे येण्यास खुणावले.
तोच आरव चा पाय मुळीला गुंतून रक्ताची वाटी सांडली सम्पूर्ण लालभडक रक्त बोकड्याच्या कापलेल्या शिरावर पसरले.. रक्तामुळे त्या मूळा एखाद्या शेंदूर फासलेल्या म्हसोबा प्रमाने दिसत होत्या . ते पाहून आरव थोडा दचकलाच तो लगेच नंदिनी कडे निघून गेला.

बोकडाच्या मटणाच्या केलेल्या खंडोळ्या विश्वास आणि इतर पुरुष मंडळींनी उचलून मीठ हळद लावून मोठ्या पातेल्यात टाकून अग्नी पेटवला. सर्व मंडळीनी जय मरी आईचा घोष केला .
बराच वेळ झाला होता वरून असणारे ऊन आणि खालून चालु असणारा अग्नी यामुळे मोठ्या पातेल्या मधील मटण रटरट करत शिजत होते. आचारी मंडळी मसाले वेगळे करण्यात गुंतले होते. बायका मंडळींनीही चुली पेटवून बाजरीच्या भाकरी थपण्यास सुरवात केली होती. नंदिनी मात्र आरव ला घेऊन शेतात जवळजवळ फेरफटका मारत होती.
मटण शिजून मसाले टाकण्यात आले सगळीडे मटणाचा वास दरवळत होता. आसपास सगळीकडे कंदुरी चे कार्यक्रम असल्यामुळे सगळा परिसरात तोच गंध दरवळत होता.
इकडे जत्रेत तर धूम चालली होती . नवस फेडण्यासाठी सर्वजण नैवद्य घेऊन मरी आई च्या नावाने जयघोष करत मंदिराच्या दिशेने निघत होते. लहान मूल जत्रेत फिरत वस्तू न्याहळत होते तर काहीजण वस्तू घेऊन द्या म्हणून रडत-रडत समदी जत्रा डोक्यावर घेत होते.

मटणाच्या पातेल्याला आधण आलेलं पाहून सुमनबाईंनी आवाज दिला " अहो' "एकता का निवदाची तयारी होत आलिया, भाकऱ्या पण तयार हायेत" 'जरा लवकर आवरत घ्या.. भुका लागल्यात सगळ्यासनी.!"
पेटती बिडी विझवून सुदामरावांनी होकार भरला.
एका मोठ्या परातीत हळदी , कुंकू, 2 भाकऱ्या एका तांब्यात मटण रस्सा सुदामरावांनी भरून हनमा ला आवाज दिला...
'आर ए हानमा ती बोकड्याच्या शीर आन हिकडं..!" " निवद ठेऊन येऊयात.
तोच हनमा उठला आणि चिंचेच्या खोडाजवळ ठेवलेली शीर आणायला गेला..
तिथं बघतो तर रक्ताची वाटी सांडलेली होती आणि एक शीर गायब होत. हनमान सुदामरावांना आवाज दिला " आव मालक हे बघा काय झालंय..!"

तोच सुदामराव लगबगीने खोडाजवळ गेले ते चित्र पाहून ते जरा आवाज चढवूनच सुमनबाई कडे पाहत बोलले..
"हिकडं लक्ष द्यायचं की, एखाद्यानं, " गेलंय कुत्रं एक शीर घेऊन...!"
एवढे बोलून त्यांनी एक शीर उचलले आणि नैवयद्याच्या परातीत नेऊन ठेवलं.
इकडे नंदिनी ने आरव ला नवीन कपडे घालायचे म्हणून हातपाय धुवायला हौदाजवळ घेऊन गेली.
त्याच्या पाय धूत असतांनी त्यावर लागलेले रक्त पाहून ती दचकलीच पण जरा न्याहाळून पाहून तिच्या लक्षात आलं की खेळतानी बोकड्याचे रक्त आरव च्या पायाला लागलं आहे. हे पाहून तिचा जीव भांड्यात पडला.
आरव ला नवीन कपडे घालून ढोलताशा वाजवत सगळी मंडळी नैवद्य घेऊन मरी आईच्या देवळाकडे निघाली......
'जय मरी आई " !
असा जयघोष सर्व रस्त्याने चालू होता.
इकडे चिंचेच्या झाडाखाली भाकरी बनवणाऱ्या एकदोन बायका, आचारी आणि गडी हनमा एवढेच जण होते. सर्वजण गेले आहे हे पाहून हनमाने बिडी पेटवली आणि चिंचेच्या एका आडव्या फांदीला बांधलेला झोपाळ्यावर आडवा होऊन बिडी पित होता..
इकडे सुदामराव ,विश्वास नंदिनी इतर मंडळी भरउन्हात मरी आईच्या मंदिराच्या पायऱ्या चढत होते... ऊन आणि थकव्यामुळे नंदिनी चा चेहरा एकदम कोमजुन गेल्यागत वाटत होती.
ते पाहुन सुमनबाई बोलल्या। " पोरी दमली हाये वाटतेय, थोडं बस हित आणि हळूहळू ये आम्ही चालुतूया म्होर...
पण नंदिनी नको मी बरी आहे म्हणून चालतच राहिली.

सर्वजण मंदिरात आले
परातीत आणलेला नैवेद्य, भाकरी बोकड्याचे शिर इत्यादी पूजेचे साहित्य देवीजवळ ठेवले. नंदिनी आणि विश्वास यांनी आरव ला मांडीवर बसवून हळदी कुंकू वाहून विधिवत पूजा करून दर्शन घेऊन बाहेर आले. पुन्हा एकदा "जय मरी आई" घोष करत सर्वजण खाली उतरले.

आरव ने यात्रेत चला म्हणून आजोबांकडे हट्ट धरला ,
पण आधी सर्वजण जेवणं करूयात आणि नंतर थोडं ऊन कमी झाल्यावर यात्रेत येऊयात, तसेच यात्रा 2 दिवस चालणार आहेत म्हणून सर्वांनी होकार भरला.

इकडे हनमा मस्तपैकी एक झोप मारून उठला तेव्हा त्याला पाठीवर कपड्या वरून ओलसर काहीतरी असल्याचा भास झाला.
काय आहे हे पाहण्यासाठी त्याने हात लावून पहिला तर तो एकदम दचकलाच.....!

त्याचा हात पुर्णपणे रक्ताने माखलेला होता.....
ते पाहून हनमा एकदम बिथरलाच....!
ते पाहून हनमा एकदम बिथरलाच....!
मरी आईला नैवद्य ठेऊन सगळी मंडळी जेवण करण्यासाठी परत निघाली होती. आई चा नवस फेडला म्हणून सुमनबाईच्या डोक्यावरचा भार कमी झाला म्हणुन त्यासुद्धा आनंदी होत्या.
सुदामरावांना दूरवरून येतांनी बघून हनमा धावतच पुढे गेला.

" मालक तुमी निवद ठेवाया गेलात, आणि काम बी आवरली व्हती, म्हणून म्या जरा झोपाळ्यावर पहुडलो...! " उठल्यावर बघतो त हे वंगाळ दृश्य दिसलं...!"
अस बोलून हनमा ने आपली पाठ दाखवली.
"आर हनम्या हित बोकुड कापली हायेत, म्हणून लागलं आसल रगात पाठीला, काम करता.!" त्यात काय एवढ गांगरून जायचं लका..!
अस बोलून त्यांनी हनमा ची समजूत काढली. हनमाने सुद्धा मान डोलाऊन 'जी मालक' म्हणत शांत झाला.
"चल लवकर समद्यास्नि वाढायची तयारी कर बर.!
व्हय म्हणत हनमा लगेच तयारीला लागला.
व्हय म्हणत हनमा लगेच तयारीला लागला.
सगळा परिवार सोबत पाहून सुमनबाईच्या डोळ्यातून अलगद अश्रू टपकला, जो त्यांनी अलगद लुगड्या च्या काठाने पुसून काढला आणि लगेच कांदा-लिंबू कापायला शेवंता ला मदत करू लागल्या.
हनमाने लागलीच एक बकेटीत चुलीवरील तऱ्हीबाज मटण भरुन घेतलं सर्वजनाना परातीत मटण भाकरी वाढू लागला. भुक लागल्याने सगळे एकदम अधशासारखे तुटून पडले...
हनमालासुद्धा भूक लागली होती पण दारूच्या गुत्यावर गेलेला गणेश चा अजून थांगपत्ता नव्हता.. म्हणून तो येईपर्यंत थांबावच लागणार आहे म्हणून आधी सर्वाना वाढून देऊ आणि नंतर आपला कार्यक्रम आटोपून घेऊ...

सर्वांची जेवण आटोपत आली होती, सुमनबाई मात्र विश्वास ला आग्रहाने जेवण वाढण्यातच व्यस्त होत्या.
भुकेल्या पोटात चवदार मटण गेल्याने काहीजन मस्तपैकी चिंचेच्या झाडाखाली पहुडले...!
झालेल्या पायपीटीने नंदिनी मात्र चांगलीच दमलेली दिसत होती..! सुमनबाईनी नंदिनीला हाक देऊन जेवायला बसवले. त्यासरशी ती उठून सुमनबाई च्या बाजुला जेवायला बसली.
इकडे गणेश चा अजूनही थांगपत्ता नसल्याने हनमा भुकेने व्याकुळ होत होता...! पण थोडीशी घेऊनच जेवण करू म्हणून तो भुकेलाही दाबत होता.
सगळ्या जणांनी जेवण करूनही बरीचशे मटण उरले होते.
एकदाची सर्वांची जेवणं आटोपली सूर्य बराच खाली गेला होता, अंधार पडायच्या आत निघावं म्हणून सामानाची आवरा-आवर सुरू झाली .
सगळं सामान ट्रॅक्टर मधी भरून झालं पण अजूनही ड्राईव्हर गणेशाचं पत्ता नव्हता हे पाहून सुदामराव जरा संतापलेच होते.
एकदाचा गणेश येतांनी दिसला हे पाहून हनमा एकदम खूषच झाला , कारण दारुपायी तो अजूनही भुकेलाच होता...

"का र गण्या कुठं व्ह्तास इतका वेळ..!"
सुदमराव जरा रागानेच बोलले..
" मालक जरा काम व्हत म्हणून गेलतो"
सुदामरावांना कळून चुकलं होत की याच काय काम होत म्हणून.
"चल बर लवकर ट्रॅक्टर काढ हितुन, अंधार पडाया आलाय.!"
जी मालक अस बोलून तो हनमाकड गेला . बखरीच्या बाजूला हनमाला नेत त्याच्या हातावर दोन दारूचे खंबे टेकवले.
"हनम्या म्या जरा सगळ्यास्नि गावात सोडून येतो, तोपर्यंत तू जेऊ नगस" मी आलो की सोबत बसूयात.

'व्हय लवकर ई म्हणजे झालस, जास्त यळ नग लाऊस.."
हनमा बोलला.
हनमा बोलला.
गणेश ने चावी फिरवून ट्रॅक्टर गावच्या दिशेने दामटला. गावात येईपर्यंत सूर्याचा गोळा बऱ्यापैकी पश्चिमेकडे बुडून अंधार पसरला होता.
सर्व सामान ट्रॅक्टर ट्रॉली मधून उतरवून त्याने पुन्हा एकदा ट्रॅक्टर शेताच्या दिशेने दामटला. कारण तिथं जाऊन हनमा आणी त्याची ओली पार्टी रंगणार होती.

इकडे यात्रेमधील कोलाहल सुध्दा शांत झाला होता . लाईट ची व्यवस्था नसल्याने दुकानदारांनी सुद्धा आपापली दुकान बंद केली. अनेक दुकानदारांचे संसार म्हणजे पाठीवरील बिऱ्हाड होते. त्याच्या सोबत असणाऱ्या बाईमाणसांनी चुली पेटवून भाजीभाकरी बनवण्याची लगबग चालू केली....!
दिवसभर चांगला गल्ला जमल्याने दुकानदारांच्या चेहऱ्यावर पण आनंद होता.

दुरवरूनच दिसणारे ट्रॅक्टर चे लाईट बघून हनमा मनोमन खूष झाला. तो गणेशच आहे हे त्याने ओळखले होते.
हनमा ने लगेच छोट्या पातेल्यात वेगळे काढून ठेवलेले मटण, भाकऱ्या आणि दारूच्या बाटल्या घेऊन बखारीच्या ओट्यावर तयारी करून बसला.
गणेशने लगबगीने ट्रॅक्टर लावून हनमाच्या बाजूला बैठक मांडली.
खरतर दोघांच्याही पोटात भकेचा अगडोंब उठला होता पण समोर दिसणाऱ्या बाटल्या पाहून तो ही शांत झाला होता .
लागलीच हनमान बाटलीचे बुच उघडून दोघांसाठी ग्लास भरले. बिड्या पेटवून दोघेही मनोसक्त दारु पोटात रिचवू लागले. दारूच्या घोटाबरोबर खायला मटणाची उक्कड होतीच. गप्पा मारत- मारत मस्तपैकी दोघांची मैफल रमली..!

3-4 पेग आणी खारट मटण उक्कड पोटात जाऊन दोघांनाही चांगलीच तरतरी आली होती.., गणेशच्या तर डोळ्यावर एकदम धुंदीच आलेली होती..
"आर ए गण्या घे लवकर, कर गिल्लास रिकामा. रात होऊ राहीलिय जेवण करायचं की न्हाय गड्या..!"
हनमाच बोलणं ऐकून गण्या ने लगेच एका घोटात ग्लास रिकामा केला.
हनमाने काढून ठेवलेलं मटण भाकरी दोघांसाठी घेऊन ताटात टाकले. दोघेही गप्पा मारत चंद्राच्या उजेडात अगदी रट्टाऊन जेवले.
दारू आणि मटण यामुळे लवकरच दोघांच्याही डोळ्यावर ग्लानी येऊ लागली. गण्या तर पडल्या जागेवरच पहुडला. हनमासुद्धा बाज घेऊन जरा पटांगणाला विहिरीजवळ येऊन झोपला.

रात्री 12 वाजेच्या सुमारास विहिरीत काहीतरी डबकंन पडल्याचा आवाज ऐकून हनमा झोपेतून उठला आणी डोळे चोळतच त्याने विहिरीकडे पाहिले.तर त्याला दिसले की,
विहिरीच्या काठावर एक बाई उभा आहे , आणि ती विहिरीत डोकावून पाहत आहे.
इतक्या रात्री आणि विहिरीवर बाई, याचा हनमा ला काही ताळमेळ लागेना.
बजेवरून उठून तो जरा पुढं गेला . दारूमुळे थोड्याशा झोकांड्या देत देतच तो थोड पुढं गेला..!

"ओ बाई कोण व तुमी..? " आणि इतक्या रातीला हीथ काय करू ऱ्हाईल्यात.?
हनमा चा आवाज ऐकून ती बाई जरा दचकलीच दोन पावलं माघ सरकत मान खाली घालत बाई बोलली..

" माझं नाव शांता , आमचं धनी आणि म्या दुकान लावलं हायत हिथ जत्रेत खेळण्याच..!" "पोराला तहान लागलीय , आणि आमच्याकडल पाणी संपलय आणि धनी झोपलंय बिनघोर दारू पिउन.." म्हणून इतक्या रातच्याला पाणी न्यायला यावं लागलय बगा.!" " आणि आता बादली बी पडली बघा या हिरीत.."
त्या बाईची मान अजूनही खालीच होती . पण तिचा मधुर आवाज ऐकून हनमा मात्र मनोमन खूष झाला होता.
" मालक तुमच्याकड बजेट असल देता का?
" लेकरू रडत बसल हाय तिकडं ..!"
" लेकरू रडत बसल हाय तिकडं ..!"
"व्हय हाये की बखारीमध्ये बादली, चल देतो तुला."
असं बोलून हनमा बखारीकडे निघाला बाईसुध्दा त्याच्या मागे मागे बादली घेण्यासाठी निघाली. ओट्याच्या दुसऱ्या बाजूला गण्या अगदी जाम झोपलेला होता.

बखारीत आल्यावर गण्याने कंदील पेटवला आणि बादली सापडू लागला. तिरकस नजरेने तो त्या स्त्री कडेसुद्धा बघतच होता..
पिवळीधम्म साडी घातलेली ती मध्यम बांध्याची बाई होती, चेहरा मात्र तिने अजून झाकलेलाच होता.

हनमा मात्र तिचा चेहरा बघण्यासाठी आसुसलेला होता ,
एकदाची बकेट सापडली, बकेटला बांधलेली दोरी हनमाणे बकेटीत टाकली आणि बकेट त्या बाईकडे देऊ लागला...!
पण पोटात असणाऱ्या दारूच्या , मेंदूत गेलेल्या नशेमूळ हनमा च्या मनात एक वेगळाच कट शिजू लागला...!