लिफ्ट
ति बिल्डिंग लिफ्ट मधल्या एका भुता साठी प्रसिद्ध होती.
माझा मित्र ही त्याच बिल्डिंग मधे रहात होता. त्यानेच मला या बाबतित सांगुन माझ कुतुहुल वाढवल होत.
मि खुपदा माझ्या त्या मित्राला भेटायला त्याच्या घरी जात असे आणि भुताचा विषय निघाल्यावर त्याची मि थट्टा हि करत असे.
असेच अनेक अनुभव तिथल्या माणसांकडुन मी एकले होते आनी माझा मित्रही खात्री पुर्वक मला या बाबतित सांगत होता

"दम असेल ना तर रात्री दोन अडिच वाजता ईथे लिफ्ट चा वापर कर ।..
माझा मित्र मला आव्हान देत बोलत होता
तुलाही तसे अनुभव येयिल...
" ते भुत काय वोचमेन च काम करत का ???
हो ... ते एका वोचमेनच च भुत आहे...
काहि वर्षा पुर्वी ईथे राजविर नावाचा वोचमेन होता खुप जुना जेव्हापासुन हि बिल्डिंग आहे तो खुप प्रामाणिक आणि वक्तशिर होता
आजर पणा मुळे त्याला ईथे कामावर येता आले नाहि. तो थकला होता... मरतानाहि तो "मुझे काम पे जाना है बोलत होता.. त्याच्या घरच्यानी त्याला समजावले पण तो घरी थांबायला तयार नव्हता. त्याचि हालत खुपच खराब होती अशातच एके दिवशी त्याची प्राणज्योत मावळली.पण काहि दिवसानी लोकांना तो ईथे असल्याचा काम करत असल्याचा त्याच्या खुर्चित बसल्याचा भास होऊ लागला. तो आजुनही आपल्या सेवेत हजर आहे. असे लोकांचे म्हणने आहे त्याच्या याच चांगुलपणा मुळे त्याचा आत्मा कोणला काहि ईजा करत नाहि पण त्याच ते भुत ईथे वावरत.
" म्हणे वोचमेन च भुत.... हा हा हा...पगार किति देता रे त्याला ???? मि योगेश ची चेष्टा करु लागलो मि अधिकच त्याची खेचु लागलो
"जाउदे तुला सांगण व्यर्थच आहे ...योगेश कंटाळला
आमच्यात शाब्दिक युद्ध झाल आणि त्याची परिणिती एका आव्हानात झाली.
आमच ठरल की मि आज रात्री याची शहानिशा करणार अानी मग योगेशला याच चांगल प्रतिउत्तर देणार.

"योग्या बघ आज रात्री तुझा कोणतो भुत वॉचमेन बघुया आज भेटतोच त्याला विषयच संपवतो हा...
"
तुला जे करायच ते कर पण मि जवाबदार नाहि पुढे तुझी मर्जि ...
मि ठरवले कि रात्री जाउन याचा स्वानुभव घ्यायचाच आनी लोकांच्या मनातली भिती दुर करुन त्याच्या समोर एक धाडसी उदाहरण प्रस्तुत करायच
रात्र होत आली मि ही घडयाळात बघत वेळ घालवत होतो रात्री मि धड जेवु हि शकलो नाहि मनात फक्त बिल्डिंगच्या भुताचा विचार होता. लोक का घाबरतात उगाच अफवा पसरवतात मला हे सर्व थांबवलच पाहिजे घड्याळात रात्रिचे दिड वाजले होते मि घरातुन निघालो आणि थेड योगेशच्या बिल्डिंग च्या गेट जवळ गेलो तिथे कोणिच वोचमेन नव्हता कारण रात्रपाळी करण्यासाठी जिव धोक्यात घालायला कोणि तयार नसायच अशातच भुत बिल्डिंग ची रक्षा करत म्हणे मग वोचमेन चा प्रश्नच नव्हता...
मि आत शिरलो माझा मित्र चौथ्या माळ्यावर रहात होता पण मी लिफ्ट एवजी चालत जाण्याचा निर्णय घेतला
बिल्डिंग मधे एव्हाना शांती होती सर्व फ्लॅटचे दरवाजे बंद होते बाहेर कोणिच नव्हत शुकशुकाट होता.
मि जिन्यावरुन वेध घेत हळु हळु प्रत्येक माळ्यावरची लिफ्ट बघत वर येत होतो.
मला तस काहिच विषेश जाणवल नाहि.
मि आता तिसर्या मळ्यावर पोचलो. अस बोलल जात या जागिच जास्त गतिविधी पाहिल्या गेल्यात मि
तिथे थोडा वेळ घालवण्याचा निर्णय घेतला तिथे जिन्याचा पायर्यांवर बसलो अर्धा तास मी आजु बाजुला पाहिल पण काहिच नव्हत पण शेवटि मि कंटाळुन योगेश च्या घरी जाण्यासाठी वरच्या मजल्यावर आलो.
टिंग टॉंग....
योगेश च्या घराची बेल वाजवली
योगेशला मि याचि पुर्व कल्पना दिली होती.तोहि तयार होता.
योगेशचे आई वडिल गावि होते योगेश आणि त्याची बहिण दोघेच घरि होते.
अरे साहिल तु ...काय झाल सरव ठिक ना ?
काहि होत का खाली.
ये आत बस योगेशने दरवाजा खोलला आनी मला आत घेतले आम्हि या विषयावर खुप गप्पा मारल्या आनि योगेशला पण सांगितले कि मि येउन दाखवल म्हणजे तु बोलतोस ते सर्व केवळ अफवांचाच भाग ठिक आहे बोलत योगेशने पण आपली हार मानली कारन हा ज्याचा त्याचा वैयतिक प्रश्न होता मि योगेशचा निरोप घेतला चल उद्या बोलु आणि मि हसलो कारण हा शुद्ध वेडेपणा होता एक भुत बघण्यासाठी कोणाकडे यायच आणी अस अपरात्री तसा मि आहेच जरासा सरकिट पण जाउदे आज माझी हि ईच्छा अपुरी राहिली कारण तिथे तस काहिच नव्हत. योग्या मला बाहेर सोडायला आला नाहि भित्रा कुठला पण मि लिफ्टनेच खाली जायचा विचार केला जर आजुनही चांस आहे तर घ्यायला काय हरकत मि लिफ्टच बटण दाबल आणी वाट बघत उभा होतो ईथे योग्याने मला निरोप देत दरवाजा लाउन घेतला काळजि घे मित्रा त्याचे शब्द अजुनहि माझ्या कानवर होते
शेवटी लिफ्ट आली
मि लिफ्टचा दरवाजा उघडला आनी आत गेलो दरवाजा बंद केला.
लिफ्ट चालु झाली.
४थामजल्यावरुन ति तिसर्या मजल्यावर येउन थांबली.
आनी थांबुनच राहिली
हा काय प्रकार आहे कोणी लिफ्ट च बटन दाबल मि लिफ्टचा दरवाजा उघडुन बाहेर बघण्याचा विचार केलातसा मि लिफ्टमधुन बाहेर आलो आणि दरवाजा लावला आजु बाजुला पाहिले हा तोच तिसरा मजला होता ईथले सर्व रुम रिकामी होते कारण ईथली हिस्ट्री पन मि मात्र या सरवांकडे दुर्लक्ष करत जात होतो करण मला या थापांवर विश्वास नव्हता मला स्वताला काहि बघायचे होते अनुभवायचे होते.
जर भुत आहे तर लोकांना का मलाच दिसावा मि स्वता बघायला आलोय मला दर्शन द्याव त्याने माझ तर खुल अाव्हान आहे याला.
आनी अचानक लिफ्ट चालु झाली मि लिफ्ट कडे धावलो लिफ्ट वर गेली मि जरा घाबरलो कारण हे खरच भुत मला पहाव लागेलका या विचारानेच मला धडकि भरली.
मि जरा थबकलोच मि लिफ्ट परत खाली यायची वाट बघत होतो माझि पुढे जाउन बटनाला हात लावायची हिम्मत होत नव्हती
ईतक्यात लिफ्ट खाली येण्याचा आवाज आला येवड्या रात्री कोण माझ्या शिवाय ईथे आहे या विचाराने मला घाम फुटला हि अफवाच आहे कि वास्तव
पण पुडे जे माझ्या सोबत झाल त्याने माझे डोळे पांढरे पडले काळजाचा ठोका चुकला अंगात थ्ंड शिरशिरी आली
कारणच तस होत लिफ्ट मि खाली जाताना पाहिली त्यात तो वॉचमेन होता.
आता तुम्ही म्हणाल कि जर मि वोचमेन ला पाहिल नाहि तर कस बोलु शकतो कि हा वोचमेन कोण आहे ? कारण एकच होत जे पहायच ते मि पाहिल आनि त्याने मला जे दाखवायच होत ते दाखवलच

लिफ्ट मधुन जो वोचमेन च्या कपड्यात गेला तो उलटा होता डोक खाली पाय वरती.. हवेत अधांतरी ... त्याला चेहरा नव्हाता हे असाधारण होत. अमानविय होत ति आकृति लिफ्ट सोबत खाली गेली....
मि इतका घाबरलो कि वर जाउ कि खालि जाउ अस मला झाल होत तोंडातुन शब्द फुटत नव्हते पण मि परत वर जाण्या पेछा बाहेर पडणेच पसंत केले मि जिव मुठित घेउन धावत लिफ्ट कडे न बघत बिल्डिंग मधुन बाहेर रस्त्यावर आलो आनि मागे वळुन त्या बिल्डिंग कडे पाहिल ...
भारिच रे मला घामफुटला .वोता पण चेहर्यावर आनंद होत

आणि घाबरुन मि स्वताशीच कबुली दिली परत कधि भुत नावाची चेष्टा न केलेलीच बरी राम राम...
🙏 समाप्त 🙏