अंकांची जादू...
नमस्कार मित्रांनो आज एक जरा वेगळी पोस्ट टाकत आहे मला आशा आहे की ती तुम्हाला नक्की आवडेल...
मित्रांनो तुम्ही नुमेरॉलॉजि बद्दल ऐकलेच असेल की हे जग चालण्यामध्ये अंकांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. जसे सर्व महत्वाची कामे ही मुहूर्त पाहूनच केली जातात. एवढेच काय पण हल्ली उपग्रहांचे प्रक्षेपण पण मुहूर्त पाहूनच केले जाते. शेयर बाजार तर पूर्णपणे नुमेरॉलॉजि वरच आधारलेलं आहे. तर नूमेरॉलॉजि ला इतके महत्व का आहे. तुम्ही जर असा विचार केलात की तुमच्या जीवनात नुमेरोलॉजि कुठे उपयोगी पडते तर सकाळी उठाण्यापासून ते रात्री झोप पर्यंत आपण घड्याळाकडे पाहत असतो. ते पण एक प्रकारे नुमेरॉलॉजि वरच आधारलेलं आहे.
आता काही जणांना असेही वाटेल की कशावरून हे जग नुमेरॉलॉजिवर चाललेलं आहे तर तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली तर तुम्हाला खरोखर आश्चर्यच वाटेल की रस्त्यावरून एका दिशेने धावणाऱ्या गाड्यांचे नंबर जवळपास सारखेच असतात. म्हणजे त्याचे डिजिट्स सारखे असतात. रोज लॉटरी मध्ये निघणारे अंक हे त्या दिवशी प्रभावित असणाऱ्या नक्षत्रांच्या स्वामी ग्रहांच्या गुणांकांवर आधारलेले असतात. आपले नाव आणि आपल्याला मिळणारे यश ह्याचाहि नुमेरॉलॉजिशी खूप जवळचा संबंध आहे. जर तुमच्या नावांच्या अंकांची बेरीज आणि तुमची जन्मतारखेची बेरीज ही मिळत असेल तर तुमचं आयुष्य खूपच सुखकर होऊ शकते. म्हणून तुम्ही ते चेक करून त्याप्रमाणे आपले नाव बदलून घेऊ शकता किंवा नावाचे एखादे स्पेल्लींग बदलून तुमचं पूर्ण आयुष्यच बदलू शकते.
तुमच्या राहत्या घराचा नंबर, तुमच्या गाडीचा नंबर, नवीन व्यवसायाचा नंबर हे सर्व काही तुम्ही तुमच्या भाग्य नंबर वरून ताळा करून व्यवसायात यश मिळवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा भाग्यांक आणि मूलांक शोधण्याची आवश्यकता असते. आताच्या घडीला सर्वात महत्वाची बाब अशी आहे की ह्या नुमेरॉलॉजि ने मानवाच्या आयुष्यावरची पकड एकदमच घट्ट केली आहे. ते घट्ट करण्याचं माध्यम म्हणजे तुमचा मोबाइल नंबर. जर तुमाचा मोबाईल नंबर तुमच्या भाग्यांकाशी किंवा तुमच्या नावाच्या अंकांशी साम्य साधत नसेल तर त्या मोबाईल वरून केलेल्या कॉल मुळे तुमचे लोकांशी, आवडत्या व्यक्तींशी असलेले संबंध कायमचे संपुष्टात येऊ शकतात, तुम्हाला व्यापारात तोटा होऊ शकतो कारण कि हल्ली सर्व व्यवहार हे ९८% मोबाईल वरूनच होत असतात.
तर वेळीच सावध होऊन तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लाभदायक आहे की नाही हे जाणून घ्या. तो तुमच्यासाठी लकी अनलकी की नुट्रल आहे ते जर तुम्हाला कळले तर तुम्ही लगेच तो बदलून एखादा चांगला नंबर घेऊ शकता किंवा त्या नंबर वरून महत्वाचे कॉल करण्याचे थांबवून होणारे नुकसान टाळू शकता. माझ्या कडे अशा कित्येक लव्ह ब्रेकअप, व्यवसायात तोटा अशा आलेल्या केसेस मध्ये फक्त त्याचे मोबाईल नंबर बद्दलल्यावर सोल्व झाल्या आहेत. माझ्याकडे एक टाटा चा मोबाईल होता. त्यावर अनलिमिटेड कॉलिंग असल्याने मी जास्तीत जास्त त्यावरूनच कॉल करायचो परंतु आज मी जेव्हा त्या वेळेचा विचार करतो तेव्हा मला असे दिसून येते की त्या वेळेत मी त्या नंबरवरून ज्याना ज्याना कॉल केले आज ते लोक माझ्यापासून खूप लांब गेले आहेत. हि एक स्लो पॉइसन सारखी प्रोसेस आहे जी लगेच लक्षात येत नाही पण होत असते. म्हणून तुम्हीही नं सिलेक्ट करताना विचारपूर्वक करावा.