अनुत्तरित
आकर्षण ...जग हे आकर्षणाच्या सिद्धांतावरच चालत.आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आकर्षणाचा प्रभाव आहे.आकर्षणा मुळेच प्रत्येकजण एकमेकांशी जोडलेला आहे.आकर्षणा मुळेच आपली कुणाशी तरी ओळख होते , मैत्री होते आणि मग, मग ती यक्ती आपल्याला हळूहळू आवडू लागते आणि नकळतपणे आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात कधी पडतो कळतंच नाही. प्रेमाची पहिली पायरी आकर्षणच आहे.पण हे आकर्षण कोणा बद्दलही वाटू शकतं.कोणाही बद्दल म्हंजे;ती व्यक्ती आपल्यापेक्षा वीस पंचवीस वर्षे लहानही असू शकते किंवा चाळीस पन्नास वर्षे मोठी ही.आणि या बाबतीत आपला स्वतःवर ताबा राहत नाही.कितीही विचार केला तरी आपल्याला याचं उत्तर मिळत नाही.ते अनुत्तरितच राहतं.
M .com झाल्यानंतर मी शासकीय बँकेत रुजू झाले. घरातल्यांना ही खूप आनंद झाला होता.सकाळी डोंबिवली ते दादर लोकल train चा प्रवास सोडला तर बाकी सगळं छान सुरू होतं.तेव्हा माझं वय कमीच होतं .कमी म्हंजे तेवीस.म्हंजे माझ्यासाठी ते कमी होतं पण घरातले माझ्या लग्नाच्या मागे लागल होते.त्यावर मी काही बोलले नाही पण मी बरेच श्रीमंत आणि देखणी मुलं नाकारली.ते का ? तर माहित नाही.
मार्च एंडिंग जवळ येत होता त्यामुळं आठ तासाचे काम कधी कधी बारा तासाच्या पुढे जावू लागलं. आराम करायला उसंतच मिळत नव्हती.त्यात मी accounts department मध्ये असल्यामुळे सतत काम, काम आणि काम.पण त्या कामाच्या ताणात मध्येच थोडा ब्रेक घेऊन मनोरंजन म्हणून खेळ ,गाणी, नाच तर कुणी नकला करून वातावरण फ्रेश करत होतं.त्यामुळं काम करायला ही कंटाळा येत नव्हता.वझे madm च्या म्हणण्यानुसार आधी आपल्या बँकेत असं काहीच व्हायचं नाही.कधी एकदा मार्च एंडिंग संपतोय असं वाटायचं.
बँक मेनेजर निखिल जोग काही महिन्यांपूर्वी इथं बदली होऊन आले आणि हळूहळू इथलं वातावरणच बदलून गेलं.आधीचे मेनेजर खूपच शिस्तबद्ध होते.त्यांना एक मिनिट उशीर झालेला चालत असे.आणि कामात जराशी तरी चूक झाली तर कान बहीरा झाला म्हणून समजा.सतत चिडचिड कटकट.सुरुवातीचे दोन महिने मी त्यांच्यामुळेच खूप दडपणाखाली काम केलं.

शेवटच्या एक वर्षासाठी निखिल सर दादरच्या शाखेत बदली होऊन आले होते.पुढच्या वर्षी ते रिटायर होणार होते. पहिल्या दिवशी एकमेकांशी ओळख करून घेताना त्यांनी विनंती केली की प्लीस मला कुणीही सर म्हणू नका.cll मी निखिल , निक आणि हसू लागले.मी हरवल्या सारखं त्या गोड हसण्याकडे पाहत होते.त्यांचं हसणं एखादया तरुणा सारखं होते.का कुणास ठाऊक पण अगदी त्याक्षणीच मला त्यांच्या बद्दल आकर्षण निर्माण झालं.
त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते वृध्द कधी वाटलेच नाही.सहा फूट उंचीवर त्यांचा पेहराव अगदी टापटीप असायचा.black ट्रोउजर वर आकाशी शर्ट त्यांना खूपच शोभून दिसायचं.सगळे म्हणायचे तुमची कपडे, रंगाची चॉईस खूप छान असते.यावर ते मिश्किलपणे म्हणायचे मी रंगीला रंगरेज आहे.त्यांच्या cabin मध्ये कुणीही गेलं की ती व्यक्ती हसत आनंदानं बाहेर येताना दिसायची.का कळत नाही पण आमच्या बाबतीत उलटं होतं.ते जेवढे बाकीच्यांशी मोकळेपणाने वागायचे तसं आम्हांला एकमेकांशी वागताच येतंच नव्हतं.मुळात माझा स्वभाव खूपच बोलका पण मला त्यांच्याशी बोलताना एक वेगळं दडपण यायचं.आम्ही फक्त कामापुरतं मोजकेच बोलायचो.मी त्यांना सरच म्हणायचे पण त्यांनी कधीच मला सांगितलं नाही की मला निखिल , निक बोल असं.मी त्यांना निखिल पेक्षा सर म्हणायचे कारण ते मला आवडायचे.फक्त आवडायचे.या पलीकडे काही नाही पण आमच्यात एक अवघडलेपण होतं.जे आम्हां दोघांना जाणवत होतं.
त्या दिवशी तीस मार्च होता.सकाळीच निखिल सरांनी सांगितलं की आज रात्री उशिरा पर्यंत सर्वांना थांबावं लागेल.त्यादिवशी नेहमी सारखी उसंतच मिळत नव्हती.प्रत्येकजण कामात गुंतला होता.दुपारचा लंच , संध्याकाळचा चहा झाला आणि बघता बघता सहा वाजले. दिवसभर काम करून मी खूपच दमले होते आणि भूकही खूप लागली होती.म्हटलं ऑफिस बॉय ला सांगून बाहेरून पाव भाजी मागवू.पण ऑफिस बॉय ही कामानिमित्त बाहेर गेला होता.निखिल सर cabin मध्ये कामात गुंतले होते.म्हणून म्हटलं आपणंच पटकन जावून पार्सल घेऊन येऊ.मी मिसेस राऊत ना सांगून बाहेर आले.दिवसभर आत ऐसीत बसल्याने बाहेर आल्यावर वातावरणाचा फरक पटकन जाणवला.पण हा बदल फक्त वातावरणात झाला नव्हता तर आजूबाजूलाही बरंच काही बदललं होतं पण कामाच्या थकव्याने माझ्या लक्षातच आलं नाही..... रस्त्यावर बरीच वर्दळ होती.पण नेहमीपेक्षा तुरळक वर्दळ.प्रत्येक शहराला एक ओळखीचा विशिष्ट वास, एक आवाज असतो.ज्याची आपल्याला सवय झालेली असते.पण तो वास, आवाज काहीतरी वेगळाच जाणवत होता.मनांत वाटलं संध्याकाळचे सहा वाजले आहेत पण हे नेहमीच दादर दिसत नाही.तितक्यात टाप , टाप आवाज ऐकू आले.मागे वळून पाहते तर एक घोडागाडी येत होती.त्यामागे अजुन तीन चार घोडागाडी होत्या. सिग्नलच्या बाजुलाच पाव भाजी सेंटर होतं पण त्याचा मागमूसही नव्हता.इतकंच नाही तर आजूबाजूची कपड्यांची दुकानं, स्टॉल्स आणि नेहमीच घाणेरडे ट्राफिक काही म्हंजे काही नव्हतं.तिथं मोजकीच काही पानाचे, वडापावचे स्टॉल्स होते आणि रस्त्यावर धंदा करणारे मोजके फेरीवाले आणि भिकारी होते.रस्त्यावरचा प्रत्येकजण मला निरखून पुढं जात होता.मी पोर्तुगीज चर्चजवळ चौकात आले आणि पाहते तर एक घोडागाडी सिग्नल क्रॉस करून जात होती.घोडागाडीत बसलेलं जोडपं माझ्याकडे कुतूहलाने पाहत कुजबुज करत होतं.कळत नव्हतं काय चाललंय आणि तितक्यात सिग्नल सुटला आणि एकामागोमाग एक गाड्या भराभर धावू लागल्या. वाहनांना पाहून मी आणखीनच चकित झाले.कारण feat , bollero , indica या नेहमीच्या गाड्यांच्या जागी चार चाकी छोट्या मोटारी , बजाज स्कूटर , फटफटी,सायकल भराभरा धावत होत्या.चौकाच्या पलीकडं नारळाची आणि इतर मोठमोठया झाडांच्या रांगेत छोटी छोटी कौलारू घर दिसत होती.इमारती कुठेच दिसत नव्हत्या.मी अस्वस्थपणे रस्त्याच्या मधोमध उभी होते सायकलीच्या घंटीचा, घोड्याचा टापांचा,हॉर्नचा आवाज चारी बाजूनं ऐकू येत होता तितक्यात कुणीतरी माझ्या दंडाला पकडून जोरात बाजूला ओढलं तसं एक ट्राम train आवाज करत जावू लागली.ट्राम मध्ये बसलेली सगळी लोकं माझ्याकडे पाहत होती.ती सगळं लोकं खूप वेगळी दिसत होती.म्हंजे त्यांचे कपडे , hair स्टाईल फारच वेगळं वाटत होतं.तितक्यात एका आवाजानं मी भानावर आले.अहो काय झालंय तुम्हांला? लक्ष कुठंय तुमचं आता ट्राम खाली आला असता.एक उंच शिड्शिडित विशीतला पोरगा मला विचारत होता.त्याचा पेहराव एकदम वेगळा वाटत होता.बॉलबॉटम पँट ,मोठ्या कॉलरच shirt , कानापर्यंत वाढलेले केस.आणि एका हातात रेडिओ.रेडिओवर मोठ्या आवाजात क्रिकेट कॉमेंट्री सुरू होती.मी विचारलं हे काय चालूय? त्याने सांगितलं test match भारत विरुध्द इंग्लेंड.तुम्हांला क्रिकेट आवडतं ? मी गोंधळून म्हणाले नाही...म्हंजे हो..कोण bating करतोय ?
तो -नवाब पतौडी.
मी विचारलं नवाब ? नवीन आहे का
तो -नवा captain आहे आपला.आणि दाताखाली जीभ चावत पटकन सॉरी म्हणाला.
मी थोडं गोंधळून म्हणाले सॉरी कशासाठी ?
तो -हातवारे करत म्हणाला ते मी आपला म्हणालो ना..
यावर मला थोडं लाजायला झालं.तसं मी तोंड खाली करून हसले.का कुणास ठाऊक पण त्याच्याशी बोलताना असं वाटत होतं की मी याला ओळखते.अनोळखी असूनही कुठंतरी तो मला ओळखीचा वाटत होता.
माझ्या अस्वस्थ चेहऱ्याकडे पाहून त्याने विचारलं, तुम्हांला काही प्रॉब्लेम आहे का ?
मी -हो आक्च्युयली मी, (बोलताना मी खूप गोंधळत होते )म्हंजे मला खूप भूक लागली होती.म्हणून मी ...इथेच पावभाजी सेंटर होतं...
तो -अहो मग इथेच बाजूला आमची खानावळ आहे.मावशी खूप छान जेवण बनवते.तुम्हांला खूप आवडेल या तूम्ही.
मला काहीच सुचत नव्हतं.मी आणखीनच अस्वस्थ होऊ लागले, धरधरून घाम फुटायला लागला.
तो -अहो काय होतंय तुम्हांला
बघता बघता आजुबाजुची जुन्या फोटोत माणसं दिसावी तशी खूप जुन्या पेहरावातली लोकं भोवताली जमा होऊ लागली.आणि बघता बघता माझ्या डोळ्यांत अंधारी येऊन मी खाली कोसळले...
तोंडावर पाण्याचे शिंतोडे पडताच जीवात जीव आल्यासारखं झालं.मी शांत पडुन राहिले होते आजूबाजूला बरेच ओळखीचे आवाज ऐकू येत होते आणि त्यात मिसळलेला नेहमीचा वास नाकाला जाणवू लागला .कुणीतरी मला हलवत होतं.madm काय झालं तुम्हांला ?ऐकू येताच मी अलगद डोळे उघडले आणि ..पाहते तर भोवताली खूप लोकांचा गराडा होता.पण ही ती लोकं नव्हती.जुन्या पेहरावातली फोटोत दिसणारी जुनी लोकं.black and whight पडदा अचानक रंगीत व्हावा आणि चकचकीत दिसावं तसं दिसत होतं.खचाखच गर्दी , फेरीवाल्यांचा आवाज गचाळ ट्राफिक आणि दुकानातील लाईटिंग झगमगाट.काहीच कळत नव्हतं.गर्दीतून ऑफिस बॉय आला नि मला बँकेत घेऊन गेला.
बँकेत पण माझ्या भोवताली सगळा स्टाफ जमा झाला होता.मी त्यांना काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते.खुर्चीवर डोकं टेकून शांत पडले होते.थोड्या वेळानं ऑफिस बॉय निखिल सरांचा निरोप घेऊन आला.
मी निखिल सरांच्या cabin मध्ये गेले.मला पाहताच सरांनी अगदी नम्रपणे बसायला सांगितलं.टेबलावर दोन कॉफी चे कप होते.pls म्हणत सरांनी मला कॉफी ऑफर केली.
मी -थँक्स सर
सर -pls dnt cll me सर cll me nik
मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले
माझ्या चेहऱ्याकडे पाहून सरांना हसूच फुटलं.त्या हसण्याने माझ्या मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला.
सर-yes तु मला nik बोलू शकतेस.i know तु कन्फ्यूज़्ड झाली आहेस पण खरं सांगु का मी ही तुझ्या एवढाच कन्फ्यूज़ झालोय.म्हंजे मी तुझ्याशी आज बोलतोय याचंच मला आश्चर्य वाटतंय.
कॉफीचा मग टेबलावर ठेऊन मी त्यांचं बोलणं ऐकू लागले
सर- माहित नाही का ? पण इतरांशी मी जसं बोलतो,वागतो तसं तुझ्याशी मला मोकळेपणाने वागताच येत नव्हतं.तुला याचा त्रास होईल i mean तुला त्रास झाला असेलच im एक्सट्रीम्ली सॉरी फॉर ....
मी -मध्येच त्यांना थांबवत म्हणाले no सर its ok
त्यांनी हलकं स्मित करत मान हलवत म्हणाले nik
मी -nik तुमची कॉफी थंड होईल
oh yes विसरलोच म्हणत सर खुर्चीवर बसत कॉफीचा एक घोट घेतला.
मी -आक्च्युयली सर मलाही कळत नाहीए
सर -काय ?
मी -अगदी पहिल्या दिवसापासून तूम्ही मला मोकळ्या स्वभावाचे वाटला
सर -वाटला म्हंजे काय मी आहेच म्हणत हसू लागले
मी -सॉरी सर तसं नाही पण इच्छा असूनसुद्धा मला तुमच्याशी मोकळेपणाने बोलता येत नव्हतं.तुमच्या बाबत दडपण वाटावे असं काहीच नाही पण सतत एक अनामिक दडपण जाणवायच.
सर -hmm इंट्रेस्टिंग ...हेच
मी -काय ?
सर -दडपण ..अनामिक दडपण ..त्याला भीती नाही म्हणता येणार पण हे मलाही जाणवायच.आणि म्हणूनच मी ..
काही सेकंद आम्ही काहीच बोललो नाही फक्त एकमेकांच्या डोळ्यांत कुतूहलाने पाहत होतो.
पटकन भानावर येत सरांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली
सर -मग काय म्हणते तब्येत? मार्च एंडिंग खूपच त्रासदायक झाला नै.
मी -तसं नाही पण आता बरं वाटतंय
सर -नक्की का ? कारण तसंही आता काही काम जास्त नाहीए.तु जावू शकतेस.मी तुझ्यासाठी taxi करायला सांगतो.
मी -no सर pls मला आता खरंच खूप बरं वाटतंय.
सर -by the way तुला अचानक असं झालं तरी काय?
मी -i really dnt know
सर -म्हंजे ?
मी -म्हंजे सर..मी काय सांगु, कसं सांगु मलाच कळत नाहीए i can't explain it
सर -what ?
मी-हो सर, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे घडलंय मी प्रत्यक्षात अनुभवलंय.ते काय होतं मला नाही सांगता येत
सर -हे बघ सारा जे काही झालंय ते सांग
मी -खूप भूक लागली म्हणून मी पावभाजी खाण्यासाठी बाहेर गेले.सिग्नल जवळ पाहते तर आसपास पावभाजी सेंटर कुठं दिसतंच नव्हतंच ,सगळं वेगळंच दिसत होतं.संध्याकाळची लोकांची गर्दी, ट्राफिक, स्टॉल्स, फेरीवाल्यांचा आरडाओरडा,रस्त्यावरचा लखलखीत प्रकाश नव्हता.डिम धूसर प्रकाशात रस्त्यावर तुरळक वर्दळ होती आणि त्या वर्दळीत चालणारी जुनी लोकं.
सर -जुनी लोकं ?
मी -होय जुनी लोकं..जुन्या फोटोत दिसतात तशी.
सर -म्हंजे ?
मी -म्हंजे सर त्याचा पेहराव, त्यांच्या केसांची स्टाइल खूप जुनी होती.मी बाबांचे कॉलेजच्या दिवसांतले फोटो पाहिले होते त्यांत त्यांच्या मित्रांचे कपडे , केसांची स्टाइल अगदी तशीच होती.काय होत होतं काहीच कळत नव्हतं.रस्त्यावर जुन्या मोटारी, स्कूटर, फटफटी वेगात जात होत्या.घोड्यांच्या टापांचा, सायकली घंटीचा आवाज कानात घुमत होता.मी अस्वस्थपणे कानावर हात ठेऊन रस्त्याच्या मधोमध उभे होते आणि तितक्यात मला एका मुलानं बाजूला ओढलं तसं मागून एक ट्राम भोंगा वाजवत गेली
सर -मुलगा ?
मी -होय ,उंच शिड्शिडित काटकुळा मुलगा
सर -what ?
मी -त्याच्या हातात रेडिओ होता
सर एकदम पटकन म्हणाले
सर -रेडिओवर भारत विरुध्द इंग्लेंड क्रिकेट match ची कॉमेंट्री सुरू होती आणि नवाब पतौडी...सर बोलता बोलता अचानक थांबले आणि ताडकन उभे राहिले.
माझा जवळ जवळ श्वासच थांबला.आम्ही दोघं एकमेकांकडे विचित्र नजरेने पाहत होतो.
सरांचा चेहरा अगदीच गंभीर झाला होता.आपल्या डोक्यातून मेंदूच नाहीसा व्हावा तशी दोघांची अवस्था झाली होती.सरांच्या तोंडातून आवाज निघत नव्हता पण ते अडकत अडकत बोलू लागले.
सर -h..o .w ..हे .कसं शक्य आ.. हे
सरांच्या आवाजात भय प्रकर्षानं जाणवत होतं.
सर- who are u ? खरं सांग कोण आहेस तु ?
मी -सर मी सारा आहे.तूम्ही असं का विचारताय
सर -नाही, नाही हे कसं शक्य आहे.nooo this is not possible
मी -सर काय झालं तूम्ही असं का करताय ? काय होतंय तुम्हांला? नक्की काय म्हणायचंय तुम्हांला ?
सर हळूहळू चालत माझ्या जवळ येऊ लागले
सर -आमची पहिली भेट अशीच झाली होती....तु ? ..कसं शक्य आहे हे ? काय आहे हे ? shittt डोकंच चालत नाहीए
मी -पहिली भेट ? ती ? कोण होती ती ? सर तूम्ही काय बोलताय ? सर कोण होती ती ?
सर -नेहा...आम्ही पहिल्यांदा अगदी असंच भेटलो होतो.
मी -नेहा ?
सर -my wife ......
त्या घटनेला वीस वर्षे होऊन गेली पण आजही मला त्या विचित्र घटनेच उत्तर सापडत नाहीए.
जसं माणसाच्या शरीरात किंवा एखादया यंत्रात बिघाड होतो तेव्हा त्यांच्या अंतर्गत प्रक्रियेतही बिघाड होतो.काळ ही सुद्धा सतत चालणारी एक प्रक्रिया आहे.कदाचित त्यांत बिघाड होऊन मी time travel केलं का ? की काही वेळासाठी मी एखादया समांतर जगात प्रवेश केला ? काहीच सांगता येत नाहीए.बहुतेक याचं उत्तर अनुत्तरित राहील.
समाप्त

Nice imagination
ReplyDelete