एक पुजाऱ्याच घर होत घरात ४ लोक घरातले कर्ते पुजारी अर्थात वडील अत्यंत हुशार आणि धार्मिक त्यांचा मुलगा ही हुशार पण थोडा चंचल मानसिकतेचा,
अशाच एका दिवशी वडील अर्थात गुरूजी घरी लवकर येतात आणि बायको ला सांगतात की अग जेवायला वाढ आज खुप भुक लागली आहे आणि मुलालाही सोबत जेवण्याचा आग्रह करतात मुला वडिलांना नाराज न करता रोज पेक्षा जरा लवकरच जेवायला बसतो आणि आज दिवसभराच्या घडामोडी सांगतो आणि गुरूजी ही ऐकतात आणि ते सुध्दा सांगतात दिवसभरातल , गुरजींचा मुलगा सहज विचारतो बाबा जर देव आहे तर भुत देखिल असतात जस देवाला प्रसन्न करण्यासाठी बोलवण्यासाठी आपण पुजा करतो तर भुतांना बोलवण्यासाठी काय करतात असा प्रश्न ऐकून गुरुजी भांभावतातात आणि रागवुन त्याला गप्प करतात तो शांत होतो आणि जेवण करून बाहेर बसतो पण त्याचा मनातल हे वादळ काही काही शांत होइना तो इंटरनेटवरील माहिती बघतो समजण्याचा प्रयत्न ही करतो पण अपेक्षित उत्तर त्याला मिळत नाही तिथे फक्त कथा मिळतात पण त्याला आत्मा भुत यांना बोलवायच असत पण त्याचा मार्ग काही सापडत नव्हता यातच जेमतेम एक दिड महिना उलटुन जातो...
नंतर आपल्या जवळच्या मित्रांना गप्पा गप्पा मध्ये नकळत कधी कधी या गोष्टी विचारत असतो आणि शेवटी त्याला त्याचा प्रश्नाच मोहगम उत्तर सापडत आणि ते उत्तर म्हणजे पँल्न-चिट, मग पुढचा प्रश्न कि हे काम कस करत याच्यानी नक्कीच येतात का आणि प्रश्नांची उत्तर शोधायला ते पादरी कडेही जातात पण पादरी त्यांच्या या प्रश्नाचे समर्थन न करता त्या हा विषय टाळायला लावतो मग आता पुढे इंटरनेट चित्रपट या माध्यमातून ते पँल्न-चिट कस खेळायच त्याच स्वरूप काय हे सर्व काही माहिती करून घेतो,आता सर्व काही तयार होत आतावाट फक्त होती ती गोष्ट प्रत्यक्षात आणन्याची आणि तो खेळ खेण्यासाठी लागणाऱ्या ३जणांची....

काही दिवस लोटतात आणि सगळे मिळुन अर्थात ४जण तयार ही होतात ... खेळाची सुरवात माडीवर होती भंयकर अशा काळोखात चंद्राच्या मंद प्रकाशात..
पँल्न-चिट ला लागणाऱ्या सर्व साहित्यांची माडणी करण्यात येती अगदी पँल्न-चिट हि बरोबर आखला जातो सगळ तयार असते त्यातले एक दोन मित्र पिलेले ही असतात कारण तर हे सर्व करणयासाठी काळीज लागत हिम्मत लागती म्हणून एक दोन जण पिऊन बसतात , आता मुद्दा असतो बोलवायच कोणाला काही तास विचार करतात मग ठरवतात आपण आपल्या पुर्वजांना बोलवु ४ जण हो म्हणतात पुढील क्रिया चालू होते पहिला प्रयत्न करतात पण प्रयत्न फसतो दुसरा प्रयत्न ही फरतो असेच दोन तीन प्रयत्न करतात पण तेही फसतात ,त्यातला एक जण वैतागतो आणि उठतो आणि म्हणतो कि आपण सगळ बरोबर करतोय प्रयत्न फसतात आहे हे सगळ खोट आहे आणि निघून जातो हळूहळू ऐक करत निघात आणि आपापल्या घरी जाऊन झोपी जातात हा ही घरी जातो पण झोप काही येत नाही मनात तोच विचार चालू असतो दुसरा दिवस उजाडतो ,सांयकाळ होती परत कट्ट्यावर विषय निघतो आणि आज रात्री परत प्रयत्न करायचा हे ठरते .... आणि सगळे माडीवर जमतात परत हिम्मतीसाठीच औषध घेतल जात आणि पँल्न-चिट वर मध्य बोट ठेवून खेळ चालू होतो आणि परत पहिला प्रयत्न फसतो आणि दुसरा प्रयत्न यशस्वी होतो आणि त्या पँल्न-चिट वर एक विचित्र आकार तयार होत असतो आणि ज्या पुर्वजांना बोलवल ते नाही तर वेगळच कोणी तरी तिथे आलेल असत एक विचित्र असा आकार खडलेल्या मासांचा किंवा जळालेल्या कातडीचा वास मध्येच कुठेतरी त्यांच्या स्वताच्या मध्य बोटाला रक्ताचा ओलावा जाणवायला लागतो ...हे संकेत नक्कीच चौघांपैकी पाचव्या वयक्तीची जाणीव तिथे देत होते ..त्यालाही खात्री पटली कि चौघांव्यतिरीक्त पाचवा आपल्यात आलेला आहे पण कळत नव्हते कि स्त्री आली की पुरुष म्हणून यानीच पुढाकार घेऊन बोलला कि आपण कोण आहे स्त्री आहात कि पुरुष पण उत्तर काही आल नाही यानी परत प्रश्न तोच केला उत्तर मिळाले नाही यांनी मन शांत करून परत तोच प्रश्न केला आणि यावेळी त्याला उत्तर मिळाले पण ते उत्तर फक्त त्यालाच ऐकू येणारे होते आणि उत्तर आले कि मी .........
उत्तर कसल फक्त एक किंचाळण्याचा आवाज तोही एका स्त्री चा आणि त्याच्या पुरताच,थोडा घाबरला पण हिंम्मत करून पुढे बोलु लागला आणि इकडे उरलेले तिघे जण पार वैतागले ते त्याला आवाज देतात हालवतात पण त्याचा काणापर्यंत आवाज काही केल्या जात नाही ,तिघा मित्रांना अस वाटत याचा हा प्रयत्न ही फसला आहे आणि हा आता आपल्याला घाबरवत आहे म्हणून ते पँल्नचिट वरून आपले बोट काढून उठतात त्यातले दोघ मित्र घरी जातात एक मात्र तिथेच थांबत वाट बघून बघून तोही बसल्या जागीच झोपी जातो ...पण हा काही हालत नाही याच बोलण त्या आत्माशी चालु असत तुम्ही का भटकत आहे तुम्ही माझे पुर्वज आहात का असे प्रश्न विचारण्यात तास दोन तास जातात पण समोरची आत्मा फक्त ऐकत असते याचे प्रशन संपतात आणि आता हा म्हणतो की मी निघतो आणि तो निघण्याचा प्रयत्न करतो पण सहजासहजी जाऊ देणार ती आत्मा कसली हो आणि सुरवात होते तिच्या बोलण्याची बोलण कसल तर एक प्रकारच किंचाळणच तोच सडक्या मासाचा वास अगदी भयानक आता ती गेल्या दोन तासाच बोलत होती आणि हा हि ऐकत होता तिचा वेळ हि संपला हा आता निघायला लागतो तितक्यात ती अडवते आणि म्हणती मला तुझा हा स्वभाव आवडला तु ही आवडला आता तु माझ्यासोबत चल ,हा घाबरतो भांभावतो मित्रांना आवाज देतो पण मित्र खेळ अर्धवट सोडून नियम मोडतात म्हणून ती सुध्दा जाऊ शकत नसती आणि ती यालाच घेऊन जाणार असती ,हा विणवण्या करतो मला सोड मला फक्त अनुभव करायचा होता मला जाऊ दे ती काहीच एकत नसते फक्त डोळे त्याचा नजरेला भिडवुन किंचाळत असती रात्र त्यात निघून जाते सकाळ होते मित्र उठतो आणि बघतो तर काय हा माडीवर एका साईड ला पाय करून काहीतरी ओठ हालवत बसलेला असतो ...मित्र घाबरतो त्याचा आई बाबा ला बोलवतो आणि गुरुजी घडलेला प्रकार समजतात मग सर्व विधी करतात हा पोरगा गेल्या दिड दिवसांनी परत येतो तिच्या सानिध्यातुन ....पण आलेला पोरगा हा पोरगा नसतो तर तिचा काही अंशी सहवास त्यात राहुन जातो ..मग तेच ओठ कोरडे किंचाळण्याची सवय एक प्रकारचा मानसिक रोगी असा जगात वावरत आहे...