कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 5
लेखक: शेखर...
भाग : 5
कांचन ताईना एक प्रश्न अजुन सतावत होता. तो म्हणजे रेवाला तर मी कधीच काही संगितल नाही मग ही कोपरगावला गेलीच कशी? किती विचार करावा यावर हेच त्याना समजत न्हवत. आणि मार्ग काय आता. एकलती एक आहे. तिला अशा अवस्थेत पाहताना काळजाचे किती तुकडे होत आहेत कोणाला सांगू? डोळ्याला डोळा लागतच न्हवता. रेवा शिवाय नजरेत दुसर काहीच न्हवत. आणि रणजित.. तो तर रेवाच्या शरीरात आहे. कस होणार. स्वामी आहेत. ते करतील सर्व ठिक. तोच फ़ोन रिंग करु लागला. इतक्या रात्री कोणाचा फोन आला.
"हेलो.. माई मी बोलत आहे. माफ करावे पण महत्वाच काम होत"
"स्वामीजी काही प्रोबेल्म नाही. बोला काय होत"
"माई आजची रात्र कदाचित खुपच भयानक असेल. ती आत्मा आज रेवा मार्फत नक्कीच काही विचित्र खेळ करेल. तुम्ही सावध असा आणि हो मी दिलेली माळ गळ्यात असूद्या जेणे करून तुम्हाला कोणतीही हानी ती आत्मा देऊ शकणार नाही. काही भयानक होइल हे नक्की आहे. काळजी घ्यावी."
"ठिक आहे स्वामीजी. मी काळजी घेईन पण रेवाच काय?"
"माई काळजी नको. रेवाला काही होणार नाही तुर्तास तरी."फोन बंद झाला.
अरे बापरे... स्वामीजी तुम्ही सावध केलात खर पण नेमक काय होईल आणि कधी हे मला कसे कळणार. विचारातच ताई झोपी गेल्या.

रात्रीचे 12 वाजले. अचानक मोठा आवाज झाला. ताई जाग्या झाल्या. खिडकीचा पडदा बाजुला केला. आवाज खुपच मोठा होता. समोर तर काहीच नाहीये. ताई इकडे तिकडे नजर फिरवू लागल्या तोच अचानक रेवा खिडकीबाहेर उभी असलेली त्याना दिसली. रेवाचा चेहरा उग्र आणि डोळे लालबूंद होते. केस विस्कटलेले. ताईना अंदाज आला हा रणजित आहे. त्यानी गळ्यातील माळ हाताने पकडली.
"काळजी नको करु कांचन. अजुन तुझी वेळ नाही आली. खुप दिवस वाड्यात बंद होतो ना. आता मोकळा झालोय. ते बघ समोर. दिसत आहे का तुला? बघ नीट बघ"
ताई समोर पाहू लागल्या.
"मोती..." त्यांचा कुत्रा होता तो. जो शांतपणे पहुडला होता.
"हा.... मोती... मोती आता लांबच्या प्रवसावर जाणार आहे.. हाहाहा..." ते भयानक हास्य. ताई घाबरल्या. पण पाहण्याशिवाय त्या काही करु शकत न्हवत्या.
रेवा मोतीकडे गेली. त्याला तिने अलगद उचलून घेतल. परत ती खिडकीपाशी आली. ताई कडे पाहत तिने मोतीला जवळ घट्ट पकडल. पुन्हा ते भयानक हास्य..
"पहिलस हा मोती.. आता चालला..."
आणि तिने मोतीच्या मानेत आपले दात खुपसले.. ते द्रुश्य पाहूनच ताईना ग्लानी आली. आणि त्या खाली कोसळल्या. रेवा ते पाहून हसत होती. तिने मोतीचा पुर्ण खात्मा केला आणि परत तिच्या खोलीकडे गेली...

सकाळी सानिका आणि स्वामी ताईच्या घरी पोहचले. पाहतात तर ताई बेशुद्ध. सानिकाने ताईच्या तोंडावर पाणी शिंपडले तशा त्या जाग्या झाल्या. "रेवा नको.. मोती"त्या ओरडल्या. "काकू काकू.. मी आहे सानिका. आणि तुम्ही बेशुद्ध. दार उघडेच आहे. रेवा पण नाहीये घरी. काय झाल काय?"
ताईनी झाला सर्व प्रकार सांगितला. स्वामी ऐकत होते. सानिका ऐकूनच घाबरली होती. मोतीची फक्त हाडेच काय ती शिल्लक होती खिडकीपाशी. ते पाहूनच सानिकाला उलटी आली. ती धावत वॉश रुम ला गेली.
"आपल्याला निघायला हव. वेळ कमी आहे. माई आवरत घ्या."
"पण स्वामी रेवा.. ती कुठे आहे?"
"माई ती आपल्याला तिथेच भेटेल. त्यासाठी आपल्याला लवकर तुमच्या गावी जायच आहे."
******
स्वामी.. ताई.. सानिका आणि ड्राइव्हर असे चार लोक गाडी मधे होते. प्रवास 4-5 तासाचा होता.
"बाळ सानिका तुम्ही मला कोपरगाव मधे का गेलात आणि तिथे नेमके काय घडले हे सांगितले तर खुप बरे होईल. कृपा करुन ही माहिती तुम्ही द्यावी."
"हो स्वामी. मी सर्व सांगते."
*****
त्या दिवशी रेवा सकाळीच माझ्या घरी आली होती.खुपच अपसेट वाटत होती. काय झाल विचारल असता तिने सांगितल की तिच्या स्वप्नात एक व्यक्ती येते आणि तिला कोपरगावी ये अशी रोज सांगत असते. ती व्यक्ती नेहमीच मला बोलवत आहे. आपण जाऊयात का तिकडे. मी नाही म्हटल. पण तिने हट्ट केला खुपच. कोणाला कसलीही कल्पना न देता आम्ही दोघी तिकडे गेलो. तिथे जाताच स्वप्नात सांगितलेल्या वाड्यावर आम्ही गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला समजले की हे रेवाच मुळ गाव आहे. तिचा जन्म इथलाच आहे. कारण वाड्यात तिचे लहानपनीचे फोटो होते. त्या फोटो मधे काकू सुधा होत्या आणि रेवाचे वडील. तिला खुप आनंद झाला होता. आम्ही खुप वेळ वाड्यात होतो. मला एक फोन आला म्हणून मी बाजुला आले. फोन झाला आणि वापस आले तर रेवा तिथे न्हवतीच. मी तिचा शोध घेऊ लागले. पण तिचा काहीच पत्ता लागेना. मला काहीच सुचत न्हवत. कोणाची तर मदत घ्यावी म्हणून मी बाहेर येऊ लागले. तोच रेवा किंचाळली. मी पळत त्या खोलीत गेली. रेवा तिथेच होती. ती काही बोलेना. मला वाटल भीतीमुळे ती अशी करते आहे. थोडा वेळ असाच गेला. रेवा ठिक झाली आणि आम्ही बाहेर पडलो... बस एवढच.. आता त्या खोलीत नेमक काय झाल.. मला काहीच कल्पना नाहीये.
"याचा अर्थ ती खोली तीच असेल जिथे रणजित मरण पावला आणि त्याची आत्मा तिथे कैद असणार. परिस्थिती खुपच भयानक आहे. माई रेवा आता पुर्ण आत्म्याच्या म्हणजेच रणजितच्या काबू मधे आहे. मला सांगा हा प्रकार म्हनजे रणजितचा मृत्यु झाला तो दिवस कोणता?"
"गुरुवार होता स्वामी. आणि तारीख होती 10.10.1992."
"माई.. ती तारीख आणि तिथी दोन्ही 3 दिवसात जुळून येते आहे. आपल्याला त्याअगोदर हा खेळ संपवला पाहीजे. कठीण आहे पण मार्ग मिळेल नक्की"
तोच ड्राइव्हरने गाडीचा ब्रेक जोरात दाबला. सगळ्यांना धक्का बसला.
"माफ करावे स्वामी गाडीसमोर एक मुलगी उभी दिसली तिला पाहुन ब्रेक मारला पण ती गायब झाली"
"असो. ती रेवाच आहे. आपल्या मार्गात अडथळे जरुर येतील. काळजी असावी. कोपरगाव जवळ येत आहे याचा अर्थ."

स्वामी आता विचारात होते ते म्हणजे नेमके त्या खोलीत अस काय घडल? रणजितने त्याचा डाव साधला कसा? यावर ऊपाय काय? रेवाच्या जीवाला धोका आहेच आहे? मी एकटा काही करु शकत नाहीये. मदत मिळेल का? हे परमेश्वर... खुपच मोठ्या संकटात अडकवल तुम्ही यावेळी. रक्षण करा हो आमचे....
कोपरगाव जवळ आल.......
To be continued....