माणसानं कधीच लग्न करू नये.खरंच ...अगदी खरं बोलतोय मी.कारण या संस्थेचा मूळ केंद्रबिंदुच वासना आहे.आणि ही वासना बाहेर सहज उपलब्ध होत असताना स्वतःला लग्नाच्या बेडित अडकवून स्वतःची वाताहत करून घेण्यात काय अर्थ आहे ? खरंतर कामवासनेतूनच मानवाची उत्क्रांती होत आलीय.मनुष्याच्या सूख दुखाच उगमस्थान वासनेतच आह वासना आहे म्हणूनच मनुष्य आहे.याचा मनुष्याने यथेच्छ आस्वाद घायला हवा.पण,त्यासाठी रसिक मनाचा तसा जोडीदारही भेटायला हवा नाहीतर आयुष्य अगदीच बेचव होऊन जातं.जसं माझं झालं.होय,अगदी खरं सांगतोय.विश्वास बसणार नाही पण मी ही कधी काळी संसारिक पुरुष होतो,माझंही लग्न झालं होतं,अपत्य झाली.पण पुढं काय ? काहीच नाही.संसाराचा गाडा हाकत हाकत रसातळाला पोचलो.त्याला कारणही तसंच होतं.मधुचंद्राच्या पहिल्या रात्री बायकोची अंतर्वस्त्रे काढताना जो उत्साह होता तो पुढे फार काळ टिकलाच नाही.लग्नाच्या एक वर्षानंतर जेव्हा तीच अंतर्वस्त्र बाल्कनीत हॅंगरला सुकत चुरगळलेल्या स्थितीत पहायचो तेव्हा स्वतःच्या आयुष्याचा ही असाच चुरगडा झालाय असं वाटायचं.माझी बायको खूपच निरुत्साही, बेचव आणि थंडगार होती.समागमाचा आनंद तीला कधी घेताही आला नाही आणि देता ही.आई झाल्यावर तर ती एकदमच मुर्दाड झाली.कधी एकदा मी मोकळा होतोय याची वाट बघत नुसती पडून रहायची.ना कसला प्रतिसाद,ना उत्साह...कधी कधी वाटायचं बाहेर जाऊन विकत घेऊ हे सूख? पण तो सौदा झाला असता आणि त्यातला आनंदही कृत्रिम असता.दिवसेंदिवस आयुष्य नीरस होऊ लागलं.असं वाटत होतं की माझ्या मनातून आणि शरीरातून इच्छा,आकांक्षा, लोभ मत्सर, दुख , त्रास वेदना सगळं सगळं नष्ट होत आहे.लोकांपासून खूप लांब दूर कुठेतरी शांततेत फक्त बसून रहावं असं वाटायचं. त्यादरम्यान मी रोज स्वतःला भेटू लागलो.स्वतःशी संवाद साधू लागलो.अंतरंगात एक वेगळीच चेतना निर्माण होत होती.आत काहीतरी बदलतंय याची तीव्रपणे जाणीव होत होती.आणि अशातच माझी भेट गुरुजींशी झाली.त्यांना जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा हेच नाव नकळतपणे माझ्या मुखातून निघालं गुरुजी ....
माझा स्वतःचा प्रिंटिंगचा व्यवसाय होता.त्या व्यवसायातही मन रमेनास झालं.ऑफिसात न जाता मी आरेच्या शांत वातावरणात तासंतास फक्त बसून रहायचो.त्या शांत वातावरणात बसून बसून माझ्यातील , द्वेष ,ईर्षा , लोभ , वासना हे विकार अलिप्त होत अंतर्मनात फक्त प्रेम भावना जागृत होत होती.आणि त्यातून मला स्वर्गीय आनंद मिळत होता.नकळतपणे मी ध्यानस्थ होत संन्यासी मार्गाला लागलो.जेव्हा आपल्यातील लोभ ,मत्सर,वासना नष्ट होतात तेव्हा आपल्या शरीरातील सात चक्र जागृत होऊन एका शक्तीचा उगम होतो.कुठेतरी मला जाणवत होतं की आपल्या आत काहीतरी अदभुत रसायन तयार झालंय पण ते काय कळत नव्हतं.आणि मग एकदिवस एक मधुर आवाज कानावर पडला योगेंद्र ..उठ जागा हो
मी डोळे उघडले आणि समोर पाहतो तर एक तेजस्वी पुरुष उभा होता.त्यांची चर्याच सांगत होती की, हा कुणी सामान्य मनुष्य नाहीच.बहुतेक कुठेतरी मलाही माहित होतं की माझी गुरुजींची भेट होणारच आहे आणि म्हणूनच माझ्या मुखातून अगदी सहजपणे ओळखीचं नाव निघालं ...गुरुजी.
मी माझी सगळी संपत्ति बायकोच्या नावे करून गुरुजींना संपूर्णपणे स्वाधीन झालो.आणि इथूनच माझा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला.गुरुजींनी माझ्या आंतरिक उर्जेला आकार दिला,त्याचं महत्व पटवून दिलं.म्हंजे,माझ्यातील अलौकिक शक्तीचा वापर लोकांना संकटातून वाचवण्यासाठी निस्वार्थ मनानं करायला हवा.
गुरुजींनी जवळच्या शिष्यांना डावलून माझी उत्तराधिकारी म्हणून निवड केली आणि मी योगेंद्रचा स्वामी योगेंद्र झालो....
खरंच ,आयुष्य इतकं बदलेल मला कधीच वाटलं नव्हतं.दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढतच होता तसं माझी ख्याती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचत होती.कधी मुंबई , नागपूर , कोकण अमरावती तर कधी लखनऊ, राजस्थान कलकत्ता अशी देशभर भ्रमंती करू लागलो.गुरुजी नेहमी सांगायचे,मनुष्याने जर इंद्रियांना ताब्यात ठेवलं तर त्याच्या शिवाय जगात कुणीच शक्तिशाली नाही.पण खरं सांगु का ? मला आता हे सगळं थोतांड वाटत.काहीही झालं तरी मनुष्य इंद्रियांवर ताबा मिळवू शकत नाही.कारण मनुष्याचं सारं आयुष्य या इंद्रियांभोवती गुरफटलेल आहे.आणि तो शेवटच्या श्वासा पर्यंत यातून बाहेर पडू शकत नाही.होय...हे मीच बोलतोय.
आश्रमात दिवसभर भक्तांचा राबता असायचा त्यात बहुतांशी स्त्रियांची संख्या अधिक होती.धर्म,जात कुणी निर्माण केले माहित नाही पण मी जात, धर्म अजिबात मानत नाही.
माझ्यामते या जगात फक्त एकच जात आहे जिचा मी खूप आदर करतो.हवं तर प्रेम करतो म्हणा पण ही जात आहे म्हणूनच जग सुंदर आहे.ती नसेल तर सगळं मिथ्या आहे,व्यर्थ आहे सगळं .... स्त्रीजात ...साला काय चीज बनवलीय.या जगात फक्त एकच सौंदर्य आहे आणि हे सौंदर्य फक्त स्त्रीच्या मुलायम,रसरशीत बांधेसूद शरीरात आहे.मग त्या चामडीचा रंग गोरा असो किंवा काळा त्याने काही फरक पडत नाही.पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत पसरलेलं स्त्रीच बांधेसूद शरीर म्हंजे या भूतलावरच एक अदभुत रहस्य जणू,ज्याची भुरळ प्रत्येक पुरुषावर पडतेच.मग त्याने समजासमोर सभ्यपणाचा कितीही आव आणला तरीही स्वतःपासून तो अलिप्त राहू शकत नाही.त्याला मान्य करावंच लागतं की तो किती निर्लज्ज आहे,जसं मी केलं.होय,अगदी खरं सांगतोय.हे सगळं सांगताना स्वतःची लाज वाटते आणि चीडही खूप येते.पण माझा नाईलाज आहे.मी स्वामी जरी असलो तरीही माणूस तर आहे ना..चिंता,काळजी,मोह,माया,प्रेम,लोभ आणि वासने शिवाय प्रत्येक मनुष्य अपूर्ण आहे.त्याच्या अंतरंगातील हा अविभाज्य भाग आहे म्हणूनच तो मानव आहे.खरं तर प्रत्येक मनुष्य हा चांगला,वाईट,लोभी,आतल्या गाठीचा आणि चालू आहे.इथं कुठलाच मनुष्य सभ्य नाही.प्रत्येकजण इथं नैतिकतेचा, तत्वांचा मुखवटा घालून वावरतोय.मी सुद्धा....
आध्यात्मिक मार्ग खरंच कठीणय.तारेवरची कसरत म्हणा हवं तर..दररोज जळत्या निखार्यावर चालावं लागतं.त्यात जरा तरी तुमचा तोल ढळला तर तुमच्यातील वैश्विक शक्तीचा एका क्षणांत नाश होतो.पण मी माझा तोल ढासळू दिला नाही.पण कधीपर्यंत? कारण सहनशीलतेला सुद्धा सीमा असतात.माझ्या आसपास नेहमी स्त्रियांची रेलचेल असायची.कुणी माझ्या मार्गदर्शनासाठी,कुणी संकटातून मुक्त होण्यासाठी, तर कुणी फक्त माझं दर्शन घेण्यासाठी यायच्या.त्यांना मार्गदर्शन करता करता नकळतपणे माझी नजर त्यांच्या शरीरभर फिरायची.पण मी माझ्या आत चाललेला कोलाहल मी माझ्या नजरेत जराही उतरुन देत नसे कारण स्त्रियांना पुरुषांच्या नजरा कळतात.मानसशास्त्रा नुसार अंतर्मनाच प्रतिबिंब डोळ्यांत दिसतं आणि डोळ्यांत समोरच्याची खरी प्रतिमा दिसते.तसंच पुरुषालाही स्त्रीच्या नजरा कळतात.काही स्त्रिया न बोलता फक्त नजरेतूनच व्यक्त होत आव्हान करायच्या.पण मी मात्र आतील समुद्राच्या लाटात हेलपाटे खात मक्ख चेहरा करून शांत असायचो.भूक लागलेली असताना आपल्या समोर सुग्रास जेवण वाढलेलं आहे पण इच्छा असून सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही.यापेक्षा दुसरं शल्य नाहीच.साला,बाई म्हंजे जळती काडीच जणू आणि त्यात जर बाई सुंदर आणि बांधेसूद असेल तर तो निखाराच..त्याची झळ प्रत्येक पुरुषाला बसतेच.जेव्हा जेव्हा माझ्या आतील समुद्र खवळत असे तेव्हा आत्म शांतीसाठी मी माझ्या भक्तांसाठी अज्ञातवासात जात असे.मी माझ्या भक्तांपासून दूर पळालो तरी स्वतःपासून स्वतःला लपवू शकत नाही.का कुणास ठाऊक पण मध्यंतरी सारखी कानात समुद्राची हलकी गाज ऐकू यायची.असं वाटायचं कुठेतरी समुद्रकिनारी जावून रहावं.माझे खूप जवळचे स्नेही केशव धोत्र्यांनी माझी व्यवस्था अलिबागच्या या प्रशस्त बंगल्यात केली.....खरंच आजपर्यंत इतकी सुंदर,भव्य वास्तु कधीच पाहिली नव्हती.सूर्योदय,सूर्यास्त आणि अखंड पसरलेला अथांग समुद्र....आत्मशांती मिळावी म्हणून मी इथं आलो होतो पण इथंतर आत्मा बैचेन होऊन तळमळत होता.ध्यानात लक्षच केंद्रित होईना.डोळे बंद करताच असंख्य स्त्रिया मादक रुपात दिसायच्या.काय होत होतं काहीच कळत नव्हतं.खिडकी जवळ उभं राहुन समुद्राकडे एकटक पाहत तासंतास उभा रहायचो.का कुणास ठाऊक पण खिडकीतून समुद्राकडे पाहताना वाटायचं आमच्यात एक अबोल,अनामिक संवाद सूरूय.जणूकाही समुद्राची प्रत्येक गाज मला काहीतरी सांगत आहे.त्यातून मला काय अर्थबोध होत होता माहित नाही पण त्या समुद्राकडे पाहत फक्त त्याची गाज ऐकत रहावी बस्स ..बाकी काही नाही.
एक दिवस कधी नव्हे ते माझं लक्ष टेबलावरील डायरी आणि दुर्बिणीकडे गेलं.कुलूपबंद डायरी,लेखणी आणि दुर्बिण...दुर्बिण खूपच वेगळी आणि अतिशय पुरातन काळातील दिसत होती.कळत नव्हतं इतके दिवस माझ्या दृष्टीस हे दिसलं कसं नाही.शंकेपेक्षा मला उत्सुकताच जास्त वाटत होती म्हणून दुर्बिण उचलून डोळ्याला लावली.हाई डेफिनेशन चित्रफीत असावी त्याप्रमाणे बाहेरील दृश्य अगदी सुस्पष्ट, ठळक दिसत होतं.अगदी दूरपर्यंत दुर्बिणीची नजर पोचत होती.समुद्राच्या मध्यभागी उघड्या डोळ्यांना न दिसणारा काळा खडक खूपच जवळ दिसत होता.त्या खडकावरची प्रत्येक रेघ,सूक्ष्म कीटक ,माती अगदी स्पष्ट दिसत होते.असं वाटत होतं त्या मातीचा गंध ही नाकाला जाणवतोय.सोसाट्याचा खाऱ्या वाऱ्याने डुलणार्या गवताच्या हिरव्यागार पात्या,रानफ़ुलं दिसत होती.सगळं,अगदी सगळं थक्क करणार होतं.खडकावर नजर फिरवता फिरवता वाऱ्याने फडफडणार एक भगवे वस्त्र दिसू लागले.त्या भगव्या वस्त्रा वरून हळूहळू दुर्बिण सरकवू लागलो तसं काळेभोर केस दिसू लागले.केसांवरून मी दुर्बिण खाली सरकवून पाहू लागलो.पायापर्यंत पसरलेले लांब काळेभोर केस दिसले.तिथं कुणीतरी पाठमोरे उभं होतं.मी जेंव्हा जेंव्हा लांब सडक काळ्याभोर केसांच्या स्त्रीला पहायचो तेव्हा माझा स्वतःवरचा ताबाच सुटायचा.असं वाटायचं दोन्ही हातांनी तिचे केस गच्च पकडून स्वतःला वाऱ्याच्या वेगात तिच्यात गुरफटून टाकावं....
एकंदरीत खडकावर भगव्या वस्त्रात स्त्री उभी होती.तिच्या पायांपासून ते छाती पर्यंत भगवे वस्त्र गुंडाळले होते आणि पाठमोरा भाग पूर्ण उघडा होता .मी दुर्बिणीतून न्याहाळत होतो तितक्यात तिनं हाताने मागचे केस पुढच्या बाजूला सरकवताच तिचा कमरेपासून ते मानेपर्यंतचा भाग उघडा दिसू लागला.माझ्या हाताची बोटं त्या उघड्या पाठीवरून फिरायला शिवशिवत होते.तिची पाठन म्हंजे सौंदर्याची खाणच.नक्षीदार आणि रेखीव.बांधीव शरीर असावं तर असं, नाजूक आणि कमनीय.या सुंदर देहाचा चेहरा तरी कसा असेल? नक्कीच सुंदर असेल.तितक्यात ती मागे वळली आणि शांत निर्विकारपणे माझ्याकडे पाहत होती.खरंच सुंदर शब्द ही फिका पडेल असं अद्वितीय रूप होतं.आणि त्यात तिचे गर्द निळे डोळे...
सगळा आसमंत काळ्या ढगांनी व्यापला होता.एक मोठा विजेचा गडगडाट होताच जोरदार पाऊस सुरू झाला.आणि बघता बघता तिच्या ओल्या वस्त्रातून तिचं आतील खरं सौंदर्य पावसाच्या प्रत्येक थेंबातून उठून दिसू लागलं.मला तिला पूर्ण नग्न पहायचं होतं.क्षणाला क्षणाला माझा मेंदु बधीर होत होता.तहानल्यागत त्या देहाकडे मी पाहत होतो तितक्यात ती भगवे वस्त्रं हळूहळू काढू लागली.मी अधाशीपणे पाहू लागलो.आणि बघता बघता पावसाच्या जोरदार सरित ती धूसर होत दिसेनाशी झाली.त्याक्षणी माझी अवस्था अगदी केविलवाणी झाली होती.त्या एका क्षणांत माझ्या अंतरंगातील मोह, मत्सर,राग, द्वेष हे सगळे विकार पुनःजीवित होऊन मनाचा ताबा घेऊ लागले.माझ्यातलं स्वामित्व नष्ट होऊन दहा वर्षांपुर्वीचा योगेंद्र जागा झाला.मी दुर्बिण टेबलावर ठेवली आणि सैरभैर होत फेऱ्या मारू लागलो.टेबलाजवळ कुलूपबंद डायरी दिसली तसं पटकन चावीने कुलूप उघडत डायरी न्याहाळू लागलो.डायरीच्या पहिल्या पानावर बऱ्याच लोकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.का कुणास ठाऊक,इच्छा नसतानाही नकळतपणे लेखणी उचलत मी स्वाक्षरी केली.डायरीत काहीतरी लिहिलं होतं पण ते वाचण्यात मला जराही रस नव्हता.कारण मला तिला पहायचं होतं.आता,याक्षणी,मला तिला पहायचं होतं तेही नग्न....आणि तितक्यात दारावर बेल वाजली....बेलच्या आवाजानं माझ्या रागाचा भडका उडत थेट मेंदूत गेला तसं तणतणत गेलो आणि दार उघडलं....मी जागच्या जागी स्तब्ध झालो,माझा श्वास तरी चालू होता की माहित नाही पण मी डोळे विस्फारून पाहत होतो.ती आली होती.तेही विवस्त्र.अंगावर फक्त दागदागिने होते.गळ्यात मोठा सोन्याचा हार, नाकात जाडजूड नथ, कानाजवळ लोंबकळणारे लांबलचक झूमके खूपच आकर्षक दिसत होते.आणि त्यात पावसात भिजलेला कातडीचा सावळा रंग.बाई कशीही असली तरी पावसात चिंबओली भिजलेली बाई म्हंजे निसरडी वाटच .त्या निसरड्या वाटेवर प्रत्येक पुरुषाचा पाय घसरतोच मग तो कितीही थोर महापुरुष असू दे ...तिच्या गर्द निळ्या डोळ्यांत माझ्या पुरुषार्थ अहंकाराला केलेलं आव्हान स्पष्ट दिसत होतं.अंगातील दागिन्यांपेक्षा तिचं चिंबओलं शरीर चमकत होतं.मला त्या शरीरावरून ओघळणार्या पाण्याचा प्रत्येक थेंब नी थेंब शोषून घ्यायचा होता.मागचा पुढचा कसलाही विचार न करत मी तिला जवळ ओढलं आणि हावरटा सारखा तिच्या शरीरावरून ओघळणार पाणी जिभेने शोषून घेऊ लागलो.तिचा कामुक प्रतिसाद मला आणखीनच उत्तेजीत करू लागला.तिचं मऊ लुसलुशीत शरीर हातानं वेगात कुरवाळू लागलो.तिच्या कामुक चित्कारातून मिळणारा प्रतिसाद षंढाला ही पुरुष बनवेल असा होता.आम्ही झटापट करत टेबलाजवळ कधी गेलो कळलंच नाही.माझ्या आतील ऊर्जेचा अखंड स्त्रोत बाहेर येण्यासाठी धडपडत होता.एक अफाट शक्ती शरीरात संचारली होती.त्याच ताकदीनं तिचे लांबसडक काळेभोर केस दोन्ही हातांनी घट्ट पकडत तिच्यावर स्वार होण्यासाठी तयार झालो.तीही हात टेबलाला धरून स्वतःला माझ्यात सामावून घेण्याची धडपड करू लागली.तिची मादी सारखी धडपड माझ्यातल्या नराला उद्युक्त करू लागली.वाह..साला बाई असावी तर अशी...प्रतिसाद देणारी
बरीच वर्षे कोंडून ठेवलेली वासना प्रचंड शक्तीनिशी उफाळत होती.टेबल गदगदा हलत सर्व वस्तू खाली पडत होत्या आणि मी ऊर्जेच्या वेगात स्वतःला तिच्यात झोकून देऊ लागलो.आत,आणखीन आत.तिचा प्रत्येक चित्कार माझी उत्तेजना वाढवत होता आणि मी बेभान होऊन तिचे लचके तोडू लागलो.शेवटी तो उत्कट क्षण आलाच.मेंदूत असंख्य झिणझिण्या उठल्या, डोळ्यासमोर लख्ख काळोख पसरून त्या काळोखात इवल्याशा प्रकाशाच्या शोधात धडपडत वाट शोधत घामाघूम होत सैरावैरा धावत सुटावे तशी माझी अवस्था झाली.अगदी सूक्ष्म प्रकाश बिंदू नजरेस पडावा तसं मी त्या दिशेने वेगात धावू लागलो क्षणाला क्षणाला त्या बिंदूचा आकार वाढत होता.असं वाटत होतं त्या बिंदूपर्यंत पोचेपर्यंत माझ्या शरीरातील सगळ्या नस फाटतील.श्वास आणि रक्त एकाच वेळी ऊर्जेच्या वेगाने वाहत होतं.आणि बघता बघता मी तो बिंदू गाठला तसं मोठा स्फोट होऊन डोळ्यांसमोर लख्ख उजेड पसरला.आणि खऱ्या अर्थाने मला मोक्ष मिळाला....खरंच,मनुष्यजीवन समागमाच्या याच उत्कट आणि परमोच्च आनंदासाठी आहे.
खरंच ...ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही.रात्रभर मी त्या बांधेसूद रेखीव शरीराचा मालक होतो.त्या शरीराकडून मिळणार सूख मी पुन्हा पुन्हा ओरबाडून घेत होतो.आणि शेवटी पूर्णपणे तृप्त झाल्यावर आपोआप डोळा कधी लागला कळलंच नाही.प्रचंड थकवा आला होता.असं वाटत होतं शरीरात त्राणच उरलं नाहीए.दोन दिवस मी झोपून होतो.झोप पूर्ण झाल्यावर मी खोलीत सैरावैरा शोधू लागलो पण ती कुठेच नव्हती.दुर्बिणीतून त्या खडकातही पाहिलं पण तिथंही ती दिसत नव्हती.दोन दिवस पोटात अन्नाचा एक कण नव्हता.पण,मला भूक लागली होती त्या शरीराची, त्या उत्कट अनुभवाची.काहीही करून मला ती हवी होती.आत्ताच्या आता, याक्षणी.आणि तितक्यात दारावर बेल वाजली....
मी धडपडत जावून दार उघडलं...आणि पाहतो तर दारात धोत्रे उभे होते.त्यांना पाहताच डोक्यात एक संतापाची लाट उसळली आणि त्यांना मी अर्वाच्य शिवीगाळ करू लागलो. खरंच आम्हां दोघांसाठी हे खूपच धक्कादायक होतं.....
मी गेले पाच दिवस खिडकी जवळ उभा राहुन या समुद्राला बघतोय तेही डोळ्यांची पापणी न हलवता.दूरवरून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत पण ती ? कुठेच नाही.माझ्यात काहीतरी बदललंय.होय..कारण काल धोत्रे पुन्हा आले होते.दार उघडताच मी त्यांना काहीच बोललो नाही पण माझ्याकडे ते डोळे विस्फारून पाहत होते.त्यांना माझ्यात काहीतरी विचित्र दिसलं म्हणूनच धोत्रे माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत निमूटपणे निघून गेले..माझ्या पोटात, शरीरात अन्नाचा,पाण्याचा एक थेंब,एक कणही नाहीए पण तरीही मला भूक, तहान लागलीये तिच्या मदमस्त शरीराची.होय मला ती हवीय.आत्ताच्या आत्ता ,याक्षणी...
का कुणास ठाऊक पण आज खूपच छान वाटतंय.मंद वारा सुटलाय, निळ्याशार समुद्रात पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब दिसतेय.समुद्राला आज एक वेगळंच सौंदर्य आलंय.पण त्या लाटांमधून कुणीतरी,एक मानवी आकृती चालत येताना दिसतेय.माझा खरंच विश्वास बसत नाहीए.....ती आलीये..माझ्यासाठी ती परत आलीये ....किनाऱ्यावरन ती मला बोलावतेय...होय .होय ...होय मला जावंच लागेल.मी जातोय ,मी जातोय .आत्ता ....याक्षणी तिच्याजवळ , तिच्यासोबत...खोल समुद्रात
क्रमशः
पुढे शेवटचे प्रकरण (योगिनी )

लेखक
K sawool
K sawool