हा खेळ सावल्यांचा 💀 ( भाग १ )
रात्र झाली होती पाउस धोधो कोसळत होता कमलेश आणी त्याची बायको जेवायला बसले होते ... छान गप्पा रंगल्या होत्या ... कमलेश चि बायको सिमा ५ महिन्यांची गर्भवती होती ... घरात फक्त दोघच राहायचे कमलेश कामावर जायचा आणी सिमा घर सांभाळायची दोघांचा सुखाचा संसार चालु होता ... आणि अचानक
"ठाक ठाक ठाक ...
"कोण ...? कमलेश ने घरातुनच आवाज दिला...
परत दरवाजा ठोकला गेला.... तसा कमलेश जेवणा वरुन उठला ईतक्या रात्री कोण आलाय म्हणत दरवाजा उघडला ... दरवाजा उघडताच एक स्त्री दरवाजात उभि होति जवान आणी सुंदर पावसात भिजल्याने तिच सौंदर्य अधिकच मादक दिसत होत .. कमलेश क्षणभर तिला पाहातच राहिला .. दोघ एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालुन पहात होते ... तेवड्यात मागुन कमलेश ची बायको सिमा आली तेव्हा ते एक मेकांपासुन नजर चोरु लागले तस लगबगिने कमलेश ने विचारल " कोण आपण कुठुन आलात ?? काय हवय आपल्याला सिमा ने तिच्या कडे पाहिल ति भिजली होती थंडिने गारठुन कापत होती
"या आत या बोलत सिमा ने तिला आत घेतल आत येउन बोला .. आधी घरात या कोरड व्हा ...
त्या सुंदर स्त्रिने कमलेश कडे पाहत पाहत घरात प्रवेश केला ... गावात नविन दिसता.... या आधी पाहिल नाहि तुम्हाला... कुठे जायचय ??? येवड्या रात्री पावसात कुठे जाणार आहात ???
मि कामिनी या जगात माझ कोणिच नाहि गावो गावी फिरुन काम करुन पोट भरते आज या गावी तर उद्या त्या गावी ... रहायला घर नाही ना नातेवाईक ....ना कोणाचा आधार ... माझ्या नवरा मला फसऊन सोडुन गेला परत आलाच नाही ... मग आता काय करणार ??? सिमाने विचारले
आजची रात्र मला ईथे काडु द्या मि उद्या सकाळी निघुन जाईन ... कमलेश ने सिमा कडे पाहिले तुझी काही हरकत नसेल तर आपन हिला आज अापल्या घरात ठेउ " "ठिक आहे, पावसात ईतक्या रात्री बिचारी जाणार तरी कुठे
"कामिनी तु आजची रात्र ईथेच रहा ... माझे कपडे आहेत त्याने आजचा दिवस काढ जा बदलुन घे ... कामिनी आत गेली तशी सिमा कमलेश कडे आली ... बिचारी कस आयुष्य काढनार ही आणि त्यात ति जवान आहे तिला कोणाचा आधार नाही मला तर काळजिच वाटते ...सिमा कमलेश ला सांगत होती इथे अडोशाला राहुन कामिनी दोघांच बोलण ऐकत होती ...
कामिनी केस फुसत बाहेर आली तिचे मोकळे केस तिच सौंदर्य खुलवत होते कमलेश तिच्या कडे पाहुन मोहित होत होता ... कामिनी वरुन त्याची नजरच हटत नव्हती सिमाची साडी नेसुन ति बाहेर आली तिला पाहुन कमलेश चे होशच उडाले होते ...
ये थोड जेवण आहे ते जेउन घे आणि निवांत झोप ... सिमाने तिला जेउ घातले
ताई तुम्ही मला आसरा दिलात नाहितर या पावसात माझी हालतच झाली असती उद्या सकाळ होताच मि निघुन जाईन ...
अहो काळजी करु नका हे आपलच घर समजा हि गावची परंपराच आहे पाहुण्यांचे स्वागत करायची ... जेवण उरकल्या नंतर झोपायची वेळ आली सिमाने जमिनिवर चटई आणी वर चादर अंथरल्या कामिनी या ईथे तु झोप माझा सोबत .... घर लहान असल्याने कमलेश घराच्या उजव्या बाजुला कोपर्यात झोपला आनी सिमा कामिनी डाव्या बाजुला ...
मध्यान रात्र झाली कामिनीशी बोलुन झाल्यावर सिमा आणी कामिनी झोपी गेले ...
कमलेश ला झोप लागत नव्हती त्याच्या डोळ्या समोर सारखी कामिनी येत होती तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच तिच्या सौंदर्याने तो दंग झाला होता ....भिजलेल तिच शरिर आठउन त्याची झोपच उडाली तिच ते केस मोकळ सोडुन असण तेव्हा त्यांची नजरा नजर हे सरव त्याला आठऊ लागल आणि तो विचलीत झाला ... सारख कुशि बदलत होता पण झोप लागत नव्हती ...
रात्री मंद प्रकाश होता सिमा झोपी गेली होती कमलेश जागा होता ..विचार करत ईतक्यात त्याच्या अंगावर एक हात आला कमलेश दचकला ... कमलेश ने वळुन पाहिले हा स्पर्श सिमाचा नव्हता ...इतक्यात विज चमकली त्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा दिसला ... ति कामिनी होती त्याच्या बाजुला झोपली होती तिचे डोळे अंधारातही चमकत होते ति सताड कमलेश कडे पाहात होती ... कमलेश सुन्न झाला काय कराव तेच सुचत नव्हत ... कामिनी कमलेश च्या कुशीत झोपायला लागली कमलेश अक्षरछा थरथरु लागला .. हे चुकिच आहे तु का आलिस ईथे जा इथुन ति जागि व्हयच्या आत ... अस बोलुन कमलेश तिला आपल्या पासुन दुर करु लागला ... कमलेश चा प्रतिकार झुगारत ति त्याला बिलगली या झटापटित पाण्याचा तांब्या ला कमलेश चा हात लागला आनी जोरात आवाज आला खाडकन सिमा उठली कंदिल पेटवला त्या प्रकाशात कमलेश ला शोधु लागली कमलेश दचकला आणि घाबरलाही आपण आता पकडले जाणार असे त्याला वाटल पण काहि विचित्रच दिसल कामिनी सिमाच्या बाजुला निवांत झोपली होती....
"काय झाल सिमाने कमलेश ला विचारल "काहि नाहि झोपेत तांब्याला हात लागला जागा बदलली सवय नाहि ठिक आहे चला झोपा सकाळी लवकर उठुन शेतात जायचे आहे....
रात्रभर कमलेश हाच विचार करत बसला होता कि मि जे पाहिल ते स्वप्न होत कि भास कि अजुन काय त्याच डोकच चालत नव्हत .. विचार करता करता त्याला झोप लागली
पहाटेच्या प्रहरी सिमाने कमलेश ला झोपेतुन उठवले .. अहो उठाना मला काहितरी बोलायचय तुमच्याशी ...
काय बोलना
अहो मि काय बोलते आपण हिला आपल्या घरी ठेउन घेतल तर ...?
हिला आपल्या घरात अजिबात नको ...
लोक उगाच बोलतिल सवत आणुन ठेवलिय कमलेश हसायला लागला
चला तुमच तर कायतरीच
माझी पन ति काळजी घेयिल आणि तेवडी मदत पण होईल अापल्याला ... अग पन ति कोण कुठची आणी काय तिने काहि खोट केली तर तुझा आईचे दागिने पन आहेत . हळु बोला उगाच ति एकेल वाईट वाटेल बिचारिला अांघोळीला गेलीय येयिलच
ठिक आहे बोलत कमलेश ने विषय टाळला
कामिनी हि गरमा गरम चहा पिउन घे मग आपण बोलु कमलेश आंघोळीला निघुन गेला
माझा नवरा लय भोळा आहे बघ तुला काही घाबरायची गरज नाही तु आता आमच्या सोबत काहि दिवस रहा मग बघु माझ्या कडे काहिच नाहिये
तु काळजी करु नकोस माझी अवस्था बघतेयस ना आता माझी बहिण बनुन तुच मला संभाळायच आहेस मला खुप एकट वाटत हे दिवसभर शेतात मि घरी आता तु आलीस मग माझी चिंता मिटली
रहाशिल ना
हो ताई मि राहिन पन एका अटिवर
काय बोलना
तुम्ही आता कोणतही काम करायचा नाहि फक्त आराम करायचा बाकी सरव मि बघेन आणी तुमच्या नवर्याला पण ... सिमा तिच्या तोंडाकडे पहात राहिली
"अहो म्हणजे त्यांना काहि हव नको ते हि बघेन दोघिही हसायला लागल्या ...कमलेश न्हाणी घरात आंघोळ करत होता कामीनी तिथे गेली .
"हे घ्या टॉवेल आत विसरलेलात ...! कमलेश जरा अवघडला किंचितसा संकोच करुन त्याने तिच्या हातातल टॉवेल घेतल आणी ती कमलेश कडे पाहु लागली कमलेश ने लगेच सिमा ला हाक मारली ... "तस काहि लागल तर सांगा अस म्हणत ति तिथुन जाउ लागली जाता जात मागे वळुन
"काल झोप लागली का कमलेश जी ....!!! म्हणत चेहर्यावर हसु आणत निघुन गेली
कमलेश ला संशय वाडला कि काल खरच माझा बरोबर अस घडल होत का.....???
कामीनी घरातील सरव छोटी मोठी काम जेवणा पासुन सरव अगदि छान प्रकारे करु लागली सिमा तिच् काम पाहुन भलतिच खुश होती ... तिने स्वयंपाक केला शेत जमिन जवळपास असल्याने कमलेश घरी येउन जेवत असे आज त्याला काहि वेगळच पाहायला मिळणार होत कमलेश शेतात गेला होता दुपारी जेवणा साठी तो घरी आला असता चकित झाला जेवणात खुप प्रकार होते दोन तिन भाज्या वरण भात भाकर्या चटणी
सिमा ने ताट वाडले घ्या जेउन आज कामिनिने जेवण केलय बघा तिचा हातच खाउन कामीनी कमलेश कडे पाहु लागली कमलेश ने एक घास तोंडात घातला
कस झालय
खुप छान छान स्वयंपाक करतेस तु पन ईतक करायची काय गरज होती
मला ताईंनी सांगितल होत तुमच्या आवडिच्या सरव भाज्या केल्या आवडीच वरण सरव केल
कमलेश पोट भरुन जेवला आणी थोडा घराबाहेरिल अंगणात विसावला सिमा देखील खुश होती
ईथे कामिनी सिमाच मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती तिचा विश्वास तर तिने आधिच मिळवला होता
कमलेश थोडा आराम झाल्यावर परत शेतात गेला असा दिवस सरल्या वर संध्याकाळी परतला
कामीनी ने घरातली सरव काम उरकली होति दोघी छान गप्पा मारत बसल्या होत्या .... कमलेश ने कामिनी कडे पाहिल त्याच्या मनात अपराधी पणाची भावना निर्माण होत होती हे देवा माझ्या मनात हे काय पाप येतय मि का तिच्याकडे आकर्षिला जातोय
जि काम सिमा करायची ति सरव काम आता कामीनी करु लागली दिवस झाला आता रात्र झाली अंगणात छान चांदण पडल होत कमलेश विचार करत अंगणात निवांत पडला होता ईतक्यात त्याला अंगणाजवळील झाडांजवळ हालचाल जाणऊ लागली ....
क्रमश...
भाग -२ ची लिंक हा खेळ सावल्यांचा ( भाग -२ )
https://marathighoststories.blogspot.com/2019/08/blog-post_87.html