अमेझोन जंगलात घडलेली ती भयानक घटना आणि ते मृत्यु कधीच कोणाला कळले नाही आणि कधी कळणारही नाहीत....
(Somewhere in midtown Manhattan city)
मिडटाउन सीटी मधील आजची सकाळ खुपच मस्त वाटत होती. सकाळची कोवळी उन्हे सर्वदुर पसरली होती. रात्रभर पडलेल्या कडाक्याच्या थंडी नंतर पसरलेले कोवळे ऊन्ह मनाला दिलासा देणारे होते. सारा सकाळचा आपला मॉर्निंग वॉक आटोपून नुकतीच घरी परतली होती. आता ती योगासन करण्याच्या तयारीत होती. भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली योगा ही सर्वात मोठी देणगी आहे. वेगवेगळी योगासने आटोपून सारा तयारीला लागली. आज काहीतरी नवीन आणि तुफानी गोष्ट करायची हाच विचार सकाळपासून तिच्या डोक्यात घोळत होता. आजवर जगभरातील कित्येक ठिकाणी ती फिरली होती. मुळात तिच ते कामच होत. नेहमीच कोणत्या ना कोणत्या नवीन ठिकाणी जायच. बर ती ठिकाणे साधीसुधी न्हवतीच हो मुळी. रहस्यमय अशा ठिकाणी ती भटकत रहायची. आफ्रिकेची जंगले, बर्फाळ प्रदेश अशी कितीतरी ठिकाणे आजवर तिने पालथी घातली होती. साराचा हा छंद होता आणि आजवरच्या आयुष्यात तिने तेच केल होत. भटकंती फक्त...
असो अशी ही सारा आजही एका नवीन सफरीवर जायच याबद्दल आपल्या ग्रुपशी शेअर चर्चा करायची तयारी करत होती. सर्व आटोपून झाले आणि तिने कॉल केला..
"हे सैम... गुड मॉर्निंग.. कसा आहेस तू?"
"हे सारा.. वेरी गुड मॉर्निंग.. मी खुपच मस्त आहे.. आणि आजची सकाळ नेहमीपेक्षा खुपच छान आहे ना." सैम तिकडून बोलला.
"हो ना सैम. आजची सकाळ खरच खुप मस्त होती आणि ती मी तशी एन्जॉय ही केली. मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे." सारा.
"नक्कीच तुझ्या डोक्यात काहितरी नवीन प्लान शिजत असणार आहे आणि तो परत कोणत्या ना कोणत्या जंगल सफ़ारीचाच असणार याची मला खात्री आहे." सैम..
"हो तसच काहीसा प्लान आहे. तुला तर माहितीच आहे माझ वेड. तर मग भेटुयात आपल्या नेहमीच्या जागी लॉराच्या घरी. तिला मी ऑलरेडी तस कळवले आहे."सारा..
"नक्कीच सारा. मी तिथे पोहचतो आहे आपल्या ठरलेल्या वेळेत. आणि हो आजची ट्रीट माझी असेल हे मी आत्ताच सांगतो आहे."हसत हसत सैम बोलला.
"हो आज तुझीच ट्रीट आहे आणि तस मी लॉराला पण सांगितले आहे. तू फक्त जॉन आणि स्टीवला याबद्दल कळवशील का प्लीज." सारा..
"डोंट वरी सारा.. त्याना मी तस कळवतो. सी यू डीयर.."सैम
"थैंक्स सैम.. सी यू..."

********
एव्हाना सकाळचे अकरा वाजले होते. लॉरा सर्व काही आटोपून तिच्या येणार्या सर्व मित्रांची वाट पाहत होती. तेवढयात बेल वाजली...(ट्रींग....) लॉरा ने दार उघडले..
"हेय.. सारा... मी तुझीच वाट पाहत होते."
"सॉरी डीयर.. यायला थोडा उशीर झाला कारण या शहरातील हे ट्राफिक किती त्रास देत ना ते रस्त्यावर गाडी चालवतानाच कळत. मी तर जाम बोअर झाले होते कधी एकदाची त्या सर्वातून बाहेर पडते आणि इथे पोहचते अस झाल होते मला.." सारा
"हो ना.. खुपच त्रास होतो. तू बैस ना मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते." एवढे बोलून लॉरा पाणी आणणेसाठी आत गेली. सारा सोफ्यावर विसावली तिला थोड हायस वाटू लागले. एसीच्या थंड हवेने ती थोडी ठिक झाली. लॉरा पाणी घेउन आली तोच बाहेर गाडीचा हॉर्न वाजला..
"नककीच हे सैम,जॉन आणि स्टीव असतील. मला वाटते ते आले आहेत. आपण ही तिथेच बाहेर जाऊयात मी ऑलरेडी सर्व तयारी केली आहे." लॉरा
"हो हो आपण तिथेच जाऊ."सारा
दोघी लगेच बाहेर पडल्या. सैम, जॉन आणि स्टीव तिथे आलेच होते. सर्वानी एकमेकाच्या भेटी घेतल्या. खुप दिवसानी ते आज पुन्हा सर्व एकत्र आले होते.
"हे सैम आजची ट्रीट..?" सारा
"ओह ब्रो.. आज तुझी ट्रीट आहे.. आणि याबद्दल तू अम्हाला काहीच बोलला नाहीस." जॉन
"गाईज... हे सरप्राईज होत तुमच्यासाठी.." सैम
सैम ने आणलेली ट्रीट सर्वानी एन्जॉय केली आणि हातात सॉफ़्ट ड्रिंक बोटल घेऊन ते एका जागी बसले.

स्टीव : सो सारा.. व्हाटस द प्लान?
सारा : हो मी सांगणारच आहे.
जॉन : तो तू लवकर सांगावास अशी आमची इच्छा आहे.
जॉनच्या सुरात सुर मिसळत बाकी सर्वच हो बोलले..
सारा : गाईज नेहमीच आपण नवीन आणि अद्भुत अशा रहस्यमय ठिकाणी आजवर गेलो आहे आणि त्यातील थ्रिल आपण सर्वानी नेहमीच एन्जॉय केला आहे. यावेळीही मी अशीच एक नवीन सफ़ारी शोधली आहे. माझे काका जे सध्या या दुनियेत नाहीयेत त्यांनी त्या ठिकाणाचा उल्लेख त्यांच्या डायरीमधे वारंवार केला आहे आणि ते नेहमीच मला त्याबद्दल सांगत असत. यावेळी मी त्याच ठिकाणी जायचा विचार करत आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही लोक यासाठी तयार व्हाल.
लॉरा : आम्ही येउच पण हे ठिकाण नेमके आहे तरी कोठे आणि याच नाव काय?
सारा : हे ठिकाण आहे ब्राझील मधील अमेझोन नदीच्या गर्तेत पसरलेले घनदाट अमेझोन जंगल. माझ्या काकांच्या मते या जंगलामधे खुप रहस्यमय अशा गुहा आहेत आणि त्या गुहा खुप प्राचीन आहेत. तिथे जायचा मार्ग तसा कठीण आहे पण तेथील रहस्य तितकेच मोठे आहे जितके ते जंगल आहे.
स्टीव : ओह येस.. सारा नक्कीच तिथे प्राचीन काळचे खजाने असणार आणि ते त्या घनदाट जंगलात त्या गुहामधे लपवलेले असणार. मी तर तयार आहे या सफ़ारीसाठी. काय म्हणतोस तू जॉन..
जॉन : तुझ अगदीच बरोबर आहे मित्रा मी ही तयार आहे. जंगल मे दंगल करण्यासाठी.
आणि तो दोघे दात काढून मोठमोठ्याने हसू लागले..
सैम : सारा सर्व ठिक आहे पण या जंगलबद्दल आपल्याला जास्त माहिती असणे गरजेचे आहे आणि महत्वाच म्हणजे तेथील रस्ता.. तो माहिती असला पाहीजे.
सारा : तुझ बरोबर आहे सैम आणि म्हणूनच मी माझ्या ब्राझील मधील मित्राला आंद्रेला तस कळवल आहे. तो तिथे आपली सर्व ती मदत करेल. तो मुळचा तिथलाच आहे त्यामूळे त्याला आपल्याला मार्ग आणि बाकी सुविधा तो उपलब्ध करुन देईलच.
लॉरा : अस असेल तर माझी काही हरकत नाहीये आणि तसेही खुप दिवस झाले आपण जंगल सफर केलेली नाहीये. सैम तुझ काय मत आहे.
सैम : लॉरा आजवर साराने नेहमीच योग्य प्लान केले आहेत आणि यावेळीही तिने पुर्व तयारी चांगलीच केलेली दिसते आहे.
स्टीव : झाल तर मग मित्रानो आपण या सफरीवर जात आहोत हे फाइनल. कधी जायच आहे सारा?
सारा : दोन दिवसानी म्हणजे परवाच आपल्याला निघायच आहे. इथुन ब्राझील आणि मग पुढे अमेझोन जंगल.
असे म्हणत साराने आपल्या हातातील बोटल पुढे करत
"हा जाम आपल्या नवीन सफ़ारीसाठी..." सर्वजण पुढे झाले आणि हातातील बोटल एकमेकावर आदळत बोलले... "चिअर्स...." आणि त्यानी त्या बोटल आपल्या तोंडाला लावल्या. नशेत धुंध.....

***********((
इकडे अमेझोन जंगलातल्या त्या दगडावर चार्ल्स आणि डेव्हिड खुप दिवसानी एकत्र बसले होते.
"डेव्हिड माझ्या छोट्या भावा मला असे का वाटत आहे की आपण लवकरच कोणाला तरी भेटणार आहोत." चार्ल्स बोलला.
"मला ही तसेच काहिसे वाटत आहे चार्ल्स. पण इकडे या भयाण जंगलात कोण कशाला येईल?"डेव्हिड
"काही असतातच वेडे आपल्यासारखे..."
तोच अचानक जंगलात अंधारुन आले. जोराचा वारा सुटला आणि झाडे एकमकावर आदळू लागली. चित्रविचित्र आवाज घुमू लागले.. तसे चार्ल्स आणि डेव्हिड तिथून गायब झाले. कदाचित जंगलही सारा.. लॉरा... सैम.. जॉन.. आणि स्टीव यांच्या स्वागतासाठी तयार झाले होते...

क्रमशः....