♣ साथसहेली ♣
【भाग ४】
【भाग ४】
देवयानी आणि मीरा रात्रभर कामसुखात रंगून गेल्या होत्या. सकाळी अंथरुनातुन उठल्यावर मीराला खूप विचित्र वाटले, रात्री जे काही झाले तिला आठवत नव्हते आणि तिच्या अंगावर अजिबात कपडे नव्हते. तिचे केस एकदम विस्कटलेले होते, तिच्या केसांची एक बाजू कात्रीने कापल्यासारखी कमी झाली होती. टेबलवर दारूची बाटली आणि ग्लास खाली जमिनीवर पडलेले होते. बरेच सामान अस्तव्यस्त दिसत होते. रूममधला लॅम्प चालूच होता. बाहेर उजाडलेले होते आणि पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. पण देवयानी दिसत नव्हती. खाली फरशीवर पडलेले अस्तव्यस्त कपडे गोळा करुन अंगावर घातले आणि स्वतःच्या रूममध्ये निघुन आली. रात्री नेमकं काय झाले ते आठवण्याचा मीराने भरपूर प्रयत्न केला पण तिला काहीच आठवत नव्हते. फक्त देवयानीच्या रूममध्ये झोपायला गेल्याचे आठवत होते. दिवसभर मीराने देवयानीची वाट पाहिली, संध्याकाळ होत आली होती अंधार पडला होता तरी देवयानी घरी आली नाही. मीराने कॉल लावला तर फोन बंद सांगत होता. आता रात्र होत आली होती मीरा बंगल्यात एकटिच होती. कामवाली बाई येऊन स्वयंपाक करुन गेली. जेवण झाल्यावर थोडं फिरून याव म्हणून मीरा टेरेसवर आली. बंगल्याचे टेरेस खुप मोठे होते मोकळी हवा येत होती पण दक्षिण बाजूला एक छोटीशी रूम होती. फिरता फिरता मीराचे लक्ष त्या रूमकड़े गेले. रूमला तर लॉक पण नव्हते. मीराने कड़ी उघडली आणि आत गेली.रूममध्ये एकदम अंधार होता. आत गेल्यावर धूळकट वास तिच्या नाकात गेला आणि तिला खोकला आला. मोबाईलची टॉर्च लावून तिने लाईटचे बटन शोधले आणि लाईट लावली. समोरचे चित्र बघुन मीरा हादरली. समोरच्या भिंतीवर फ्रेममध्ये एका झाडावर उलटी लटकलेल्या चेटकीनीचे चित्र होते. बाजूला एका टेबलवर उलटे लाल स्वस्तिक काढलेले होते आणि त्यावर कुंकु, लिंबू-मिर्च्या, धागे-दोरे आणि काळ्या बाहुल्या ठेवलेले होते. मीरा खुप घाबरली. हा काहीतरी काळ्या जादूचा प्रकार आहे तिच्या लक्षात आले. पण हा जादूटोणा नेमकं कोण करते तिला समजले नाही. मीरा त्या रूमला कड़ी लावून पटकन खाली तिच्या रूममधे आली. अचानक दाराची बेल वाजली. बाहेर देवयानी आली होती. आत आल्यावर मीराला म्हणाली," सॉरी मीरा, मी तुला सकाळी न सांगताच निघुन गेले, माझ्या मैत्रिणीचा अपघात झाला त्यामुळे दिवसभर तिकडेच होते." मीराने त्यांना जेवायचे विचारले, तिचे जेवण झाले होते. मीरा तू झोपी जा म्हणून देवयानी तिच्या खोलीत निघुन जाणार इतक्यात मीराने तिला थांबवले. मीराला काल झाले ते आठवले की काय याचे टेन्शन देवयानीच्या चेहऱ्यावर दिसत होते. अग अस काय बघतेस अस म्हणत मीराने तिला विचारले," देवयानी, दिनेश सर कधी येणार आहेत??? त्यांना दिल्लीला जाऊन एक आठवडा झाला, महिन्याची 10 तारीख निघुन गेली शूटिंग कधी सुरु होणार आहे??" तत..मम...करत देवयानी म्हणाली," अगं मीरा काळजी करू नकोस, त्याचं काम झाल की येतील ते परत आणि मी आहेच की तुला सोबत.." अस म्हणून तिने मीराला धीर दिला आणि आत तिच्या रूममध्ये निघुन गेली. दिवसामागुंन दिवस जात होते दिनेश सरचा काही पत्ता लागेना. त्यांचा मोबईल बंद सांगत होता. दिल्लीला जाऊन त्यांना आता एक महीना झाला होता, मीराला घरची आठवण येत होती. घरी फ़ोन लावण्याची इच्छा झाली. तिने घरच्या नंबरवर कॉल केला. बंडोपंतांनी फोन उचलला. बापाचा आवाज ऐकून मीराला रडायला आले. तिने फोन कट केला. कॉलपेक्षा घरी एखादे पत्र पाठवावे असे तिच्या मनात पण नक्की काय लिहावे कळेना झाले. तिला अजुन फ़िल्मच्या शूटिंगबद्दल काहीही खबर नव्हती. आता इथे राहण्यापेक्षा काहिदिवस घरी जावे असे तिला वाटू लागले. पण मी गेल्यावर दिनेश सर आले तर मला पंत परत मुंबईला येऊ देणार नाहीत, अजुन थोड़े दिवस वाट बघू असेही तिला वाटत होते. सकाळी मीराला घरची खुप आठवण येत होती, खिड़कीमध्ये बसून ती रडत होती. तेवढ्यात देवयानी तिच्या रूममध्ये आली. तिने मीराला रड़ताना पाहिले. देवयानीने तिला गळ्याला घेऊन धीर देत दिनेश सोबत माझे बोलने झाले काल येतील लवकर असे सांगितले. चल आपण बाहेर फिरून येऊ असे म्हणत दोघी शॉपिंग करायला मार्केटमध्ये आल्या. भरपूर फिरुन झाल्यावर देवयानीने तिला बाजुला असलेल्या गल्लीत नेले, तिथे एका कोपर्यात एक दूकान होते. "मीरा तू बाहेर थांब मी आलेच आत जाऊन" असे म्हणून देवयानी आत दुकानात गेली. मीराने थोडे आत वाकुन पाहीले तर दुकानात भिंतीवर अश्लील चित्रे होती. ते 'सेक्स टॉय' चे दूकान होते पण मीराच्या काहीच लक्षात आले नाही. देवयानी या दुकानात कशाला आली असेल तिला समजले नाही. थोड्यावेळाने देवयानी बाहेर आली. मीराने तिला त्या दुकानाबद्दल विचारले पण देवयानीने घाईमध्ये बड़बड़ करत उत्तर देने टाळले. आभाळ भरून आले होते, पाऊस येण्याची चिन्ह दिसू लागली. अंधार पडला होता, बाहेर थोड़ा नाश्ता करुन दोघी घरी आल्या. घरी आल्यावर मीराला झोप आली. देवयानीला झोपते असं सांगून मीरा तिच्या रूममध्ये गेली. खिड़की उघडली, बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता, काही क्षणातच विजांच्या गडगड़ासह मुंबईचा वादळी पाऊस सुरु झाला..कॉलनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक लाइट गेली. विजांचा लखलख प्रकाश बंगल्यात पड़त होता, पडदे वार्याने उड़त होते. एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त दोघीच होत्या, पण देवायनी आत कुठे दिसत नव्हती. मीराची झोप मोडली, तिला एकटीला भीती वाटू लागली. ती देवयानीला हाक मारत तिच्या रूममध्ये गेली पण ती तिथे नव्हती. अचानक कुठे गायब झाली असेल देवयानी मीराला प्रश्न पडला. टोर्च घेऊन बंगल्यात तिला शोधु लागली पण ती काही दिसेना. वर टेरेसवर तर गेली नसेल, मीराला वाटले. 3 जीने चढ़ून मीरा वर आली. टेरेसचे दार उघडेच होते. टेरेसवर मूसळधार पाऊस पड़त होता, लांब कोपर्यातल्या स्टोअर रूममध्ये मेनबत्यांचा प्रकाश दिसत होता. हळू हळू मीरा त्या रूमच्या खिड़कीजवळ गेली. आत डोकावून पाहिले तर तिला धक्काच बसला. समोरचे दृश्य बघुन तिचे डोळे गरगर फिरू लागले.....
(क्रमशः)
(क्रमशः)
♣ साथसहेली ♣
【भाग ५】
【भाग ५】
रात्र झाली होती, देवयानी घरात कुठे दिसत नव्हती म्हणून मीरा वरती टेरेसवर तिला शोधायला जाते. कोपर्यातल्या स्टोर रूममध्ये तिला दिव्यांचा लक्ख् प्रकाश दिसतो. ती खिड़कीतून आत डोकावून बघते आणि तिला समोरचे दृश्य बघुन धक्का बसतो. तिचे हात थरथर कापू लागतात. आतमध्ये एका काळ्या साडीमध्ये देवयानी हातात मेनबत्ती घेऊन त्या फ़ोटोमधल्या उलट्या लटकलेल्या चेटक़ीन सोबत काहीतरी बोलत होती. टेबलवर बाजूला जळणार्या मेंनबत्त्या आणि मध्ये लींबू-मिर्च्या, कुंकु, काळी बाहुली आणि केस होते. ते केस आपले आहेत मीराच्या लक्षात आले. देवयानी माझ्यावर जादूटोना करतेय तिच्या लक्षात आले. मीराला ते सगळं पाहुन विश्वास बसेंना, ती घाबरली, तर-तर पायऱ्या उतरत ती खाली तिच्या रूममध्ये आली. देवयानीचे ते रूप बघुन तिला भीती वाटू लागली. लाइट अजुन आली नव्हती. टॉर्चच्या उजेडातच मीरा तिची बॅग भरू लागली. सकाळीच परत आपल्या घरी निघावे असं तिला वाटले. बॅग भरताना अचानक मीराला चक्कर आली आणि ती बेडवर आडवी पडली. बाहेर पाऊसाचा जोर अजुन वाढला, विजांचा कड़कडात होत होता, बांगल्यातले पडदे वाऱ्याने उड़त होते, तशी एक विज मोठ्याने कडाडली. मिराच्या रूमच्या दारात पडदयामागे काळी चेटकीन म्हणजेच देवयानी उभी होती. विजांच्या प्रकाशात तिचा चेहरा अजुन भेसुर दिसत होता. ती मिराच्या रूममध्ये आली. मीराने डोळे उघडले आणि देवयानी कड़े बघुन हसली. मीरावर आता भुरळ पडली होती. जसे देवायनीची इच्छा असेल तस मीरा वागू लागली. मीरा उठली आणि तिचे सर्व कपडे काढले. पूर्ण नग्न होऊन ती देवयानी जवळ आली. तिने देवयानीच्या साडीचा पदर ओढला आणि तिची साडी काढू लागली. ( कथेतील अतिकामुक वर्णन काढून टाकण्यात आले आहे ) शेवटी मीराला त्रास होऊ लागला, मीरा कन्हत होती. तिला रक्तस्त्राव होऊ लागला. देवयानीला मीराच्या शरीराचे वेगळेच सुख भेटत होते. मीराच्या शरीरावर काबू केल्याचा तिला असुरी आनंद होत होता. मीरा प्रणयाच्या धुंदीत असताना देवयानीने तिचा पूर्ण उपभोग घेतला आणि नंतर मीरा झोपी गेली. देवयानीने तिची वापरलेली ओढ़नी (वस्त्र) गुपचुप स्वतःच्या रूममध्ये जाऊन लपवून ठेवली. पाऊस आता कमी झाला होता. दोघी शांत झोपी गेल्या. मध्यरात्री मीराला शुद्ध आली तेव्हा देवयानी तिच्या शेजारी नग्न अवस्थेत झोपली होती आणि मीरा स्वतःला नग्न बघुन घाबरली, खाली पडलेले कपडे आणि बेडसीटला लागलेले रक्त पाहुन ती रडु लागली. कपडे घालून हॉलमध्ये येऊन सोफ्यावर शांत पडली. तिला आता झोप येत नव्हती. दिनेश सर खरच कामासाठी गेले आहेत की मुद्दाम मला हिच्या सोबत ठेवून निघुन गेले तिला समजले नाही पण देवयानीने जादूटोणा करुन, तिच्या शरीरावर काबू करुन तिच्या शरीराचा फायदा घेतला हे मीराच्या लक्षात आले. मुंबईत येऊन मीराला 3 महीने होत आले होते. मीराला आता घरच्यांची खुप आठवण येऊ लागली. तिला घरी निघुन जावेसे वाटत होते. पहाटे देवयानी साखर झोपेत असताना मीराने हळूच बॅग उचलली आणि बंगल्याच्या बाहेर पडली. पाऊस झाल्यामुळे बाहेर ओलावा होता, थंडी पडली होती. बाहेर आल्यावर आत काहीतरी विसरल्यासारखे तिला जानवले. पटकन बघून यावे म्हणून बॅग गेट जवळ ठेवून ती पुन्हा आत आली. देवयानी अजुन झोपलेलीच होती. सगळं परत एकदा चेक केल पण तिला काही सापडलं नाही. रूममधून बाहेर येता येता तिचा धक्का टेबलवर ठेवलेल्या काचेच्या लॅम्पला लागला आणि लॅम्प जोरात फरशीवर पडून फुटला, मोठा आवाज झाला, आवाजाने देवयानीला जाग आली, तिने डोळे उघडले तर मीरा बाहेर चालली होती. देवयानीला बघुन मीरा पळत बाहेर आली. देवयानी मागून मीराला ओरडत होती," मीरा थांब, तू अशी नाही जाऊ शकत मला सोडुन...मीरा थांब.." पण मीरा बॅग घेऊन तोपर्यंत रस्त्याने पुढे आली. नाशिबाने तिला तिथे पटकन रिक्षा भेटली. रिक्षाने ती सेंट्रल स्टैंडवर आली आणि पुण्याच्या बस मध्ये बसली.तिकडे देवयानी आक्रोश करू लागली. मीराच्या नावाने ओरडू लागली. देवयानी खुप चिडली रागात आदळ-आपट करू लागली. तीची सर्व जादू निष्कामी झाली, तिला वाईट वाटू लागले आणि मीराचा राग येऊ लागला. पण देवयानी सहजासहजी हार मानणारी नव्हती. मीराचे केस आणि वापरलेले वस्त्र अजुन तिच्याकडेच होते. मीरा तिच्यापेक्षा सुंदर असण्याचा तिला पहिल्यापासूनच त्रास होत होता आणि मीराचे असे सोडून पळून जाने तिला सहन झाले नाही. मी तिला एवढं आपलं समजून जवळ ठेवलं, मैत्रिणी सारखा जीव लावला आणि ती मला सोडून पळून गेली असे देवयानीला वाटू लागले. मीराने कायम माझे व्हावे, माझ्यासोबात रहावे असा एकतर्फी विचार देवयानी करत होती. मीराचे केस आणि वापरलेले वस्त्र यावर काळी जादू करुन मीराला परत मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू लागली....
(क्रमशः)
(क्रमशः)