♣ साथसहेली ♣
【भाग २】
【भाग २】
घरी बैठकीत बंडोपंत पेपर वाचत बसले होते, रमाबाई स्वयंपाक घरात नाश्ता बनवत होत्या. घरात गेल्या गेल्या मीरा तिच्या आईसमोर रड़ू लागली. बंडोपंत ओरडले," कोण मेलया घरात सकाळ सकाळ.. कोण फुसफुस करतया आत?"..रमाबाई मीराला घेऊन समोर बैठकीत आली. मीरा म्हणाली," बाबा ते काई बी असो मला आता लगीन नाय करायच इतक्या लवकर..मला अजुन शिकायचय पुढं." "अगं पण अजुन कोणी ठरवलय तुझं लगीन?"बंडोपंत बोलले...मीरा सांगू लागली," मी आज डमरूबाबाकड़े गेले होते बाळूला घेऊन. तेव्हा त्यांनी सांगितल तुझं लई कमी दिवस हाय या गावात"..बंडोपंतने गंमतीने विचारलं," किती दिवस राहिले गावात ते पण विचारायच ना ज़रा..तो डमरूबाबा गावतल्या सगळ्या तरुण पोरींना हेच सांगतो. मागच्या आठवड्यात पाटलांच्या पोरिला बी हेच म्हणला व्हता. जास्त मनावर नको घेऊ तू मीरे"..तेवढ्यात पाटलांचा राजू घरी येतो. हातात काहीतरी कागद आणि एक बॅग असते."ये राजू बस..कसकाय येणं झालं? रमा ज़रा नाश्ता लाव ग आम्हाला.."पंत म्हणाले. "काय नाईं पंत..आमच्या सोनीच लगीन ठरलया त्याची पत्रिका द्यायला आलतो. सकाळी तुम्ही आलते घरी दूध द्यायला पण म्हणलं डायरेक्ट घरी जाउन पत्रिका देतानाच सांगाव" राजू म्हणाला..मीरा पंताकडे रागाने बघत आत निघुन गेली. बंडोपंत म्हणाले," व्हय.. अरे पण एवढी घाई कसली होती..अजुन तर लहानच हाय सोनी..आमच्या मीरासोबत शिकतेया." "हो बरोबर आहे पण स्थळ मोठ्या घरातून आलया. एकुलतं एक पोरगं ते पण अधिकारी हाय. घरी शेती आणि जमीन भरपूर हाय" राजू म्हणला. " वा..वा मग तर चांगलच हाय की..चला बरं झालं म्हणायच आपल्या सोनीच" पंत म्हणाले. मीरा नाश्ता आणून देते. गप्पा होतात आणि राजू निघुन जातो. मीराला आता अजुनच धाक वाटायला लागतो. गावातल्या सगळ्या पोरींची लग्न बारावी झाली की उरकुन टाकतात. मला कसे शिकुन देईल कोणी ईथे, ती नाराज झाली.
दुसर्यादिवशी परीक्षेचे हॉलटिकेट घ्यायला मीरा कॉलेजमध्ये आली. तिकडून पाटलांची सोनी गाडीवर आवाज देत उतरली" अय मीरे अभिनंदन ग तुझे नाटक पहिल्या नंबरला आलं बघ कॉलेजमधी.".."काय ग तुला कोणी सांगितलं??"मीरा ने विचारलं.."अगं आपले देशपांडे सर म्हणाले मला मीरा भेटली की सांग तिला आणि कॉलेजच्या नोटिस बोर्डवर पण लागलय तुझ नाव जा बघुन ये." दोघी कॉलेजमधी वरती आल्या. नोटिस बोर्डवर नाव वाचून मीराला खुप आनंद झाला." आगं मी काय म्हनतेय तुला नाटकात काम करायला आवडते ना मग
तू देशपांडे सरलाच भेट आता त्यांची लय ओळख हाय पुढे" सोनी म्हणाली..."ये बाई गप आता काई बी बोलू नकोस घरचे हानतील मला. अन् काय ग सोने तुझ लगींन हायना पुढच्या महिन्यात??"मीरा ने विचारलं..." व्हय अगं..तो डमरूबाबा म्हणला तसच झाल बघ..मला करायच नव्हतं ग पण घरचे लइच मागं लागलियात म्हणे स्थळ चांगलं हाय करुन टाक" सोनी म्हणाली.."मला बी काल तो डमरूबाबा असच काहीतरी म्हणला. गावात खुप कमी दिवस राहिलीत म्हणला काय सांगतोया त्यालाच माहिती. चल मला सोड घरी गाडीवर" अस बोलून मीरा सोनीच्या गाडीवर घरी आली. दुपार झाली होती सोनी मीराला घरजवळ सोडून निघुन गेली. घरात बंडोपंत आणि बाळू जेवण करत होते, रमाबाई स्वयंपाक करत होत्या. मीरा घरात गेल्यावर आईला मदत करू लागली. गेल्या महिन्यात झालेल्या नाटकाचा कॉलेजमध्ये पहिला नंबर आलाय असं घरात सांगितल्यावर पंत नाराज झाले. ही पोरगी शिकायच सोडून असली नाटकं का करतेय त्यांना वाईट वाटायचे. मीराला लहानपणापासून नाटक करायची खुप आवड होती. शाळेत असताना पण तिने बऱ्याच नाटकात सहभाग घेतला होता. दिसायला सुंदर असल्यामुळे तिचे नेहमीच कौतुक झाले. पण आता मीरा मोठी झाली होती वयात आली होती त्यामुळे पंतांना मीराचे नाटकात भाग घेणे आवडत नव्हते. तिचे नाटक बघायला ते कधीच गेले नाही. देशपांडे सर तिचे कॉलेजमधील शिक्षक होते. त्यांना मिराची नाटकामधील आवड़ माहिती होती. सरांनी मुंबईतील एका नाटक निर्मात्याला सुद्धा मीराचे नाव सुचविले होते. त्या निर्मात्याचे मीराच्या घरी पत्र येणार आहे असे सरांनी मीराला सांगून ठेवले होते. मीरा सावध झाली, जर ते पत्र पंतांच्या हातात पडले तर माझं काही खरं नाही म्हणून मीरानी गावातील पोस्टमनला आधीच याबद्दल सांगून ठेवले होते, माझ्या नावानी कोणतेही पत्र आले तर ते पाटलांच्या सोनीकड़े द्यायचे आमच्या घरी द्यायचे नाही. बिचारा पोस्टमन गावाचा एकुलता एक पोस्टमन होता, त्याला सगळ्यांचे खटले सांभाळावे लागायचे. काहीदिवसांनी ते पत्र पोस्टमनकड़े आले. हे मीरासाठी मुंबईवरुन आलेले पत्र पाटलांच्या सोनीला द्यायचे एवढे त्याच्या लक्षात होते. दुसर्यादिवशी सकाळीच तो पाटलांच्या घरी आला. दारात सोनीचा मोठा भाऊ राजू उभा होता. पोस्टमनने पत्र काढले आणि सोनीला द्यायला सांगितले.पोस्टमन निघुन गेला. आमच्या अडानी सोनीला कोणाचे पत्र आलय म्हणून राजू दरातच पत्र वाचु लागला. त्यावर नाव तर मीराचे होते. त्याने पत्र उघडले त्यात फ़िल्म ऑडिशन वगैरे लिहिलेले होते त्याला काही समजेना.तेवढ्यात बंडोपंत दूध घेऊन पाटलांच्या घरी आले." काय राजुभाऊ सकाळी सकाळी पेपर सोडून कोणाच् पत्र वाचतोया?"पंत म्हणाले..." आवं तुमचच हाय हे पत्र घ्या पोस्टमनने चुकून दुसरं पत्र दिलं असेल"राजू म्हणाला. बंडोपंत चकित झाले.त्यावर मीराच नाव वाचले त्याचबरोबर फ़िल्म ऑडिशन असले शब्द वाचले. दुधाची किटली राजूच्या हातात दिली आणि रागात पत्र घेऊन घरी आले. " मीरे अय मीरे कुठ मेलीस बाहेर ये" पंत ओरडत होते. रमाबाई काय झालं म्हणून पटकन बाहेर आल्या. "मीरा कुठयं?" पंतांनी विचारलं. "ती अंघोळ करतिया" रमाबाई म्हणाल्या. "बोलीव तिला ज़रा पटकन बाहेर"पंत ऐकेनासे झाले. केस सावरत मीरा बाहेर आली." काय झाले बा?का ओरडत हाय माझ्या नावानी?"मीरानं विचारलं..."अगं शहाणे हे मुंबईच पत्र काय सांगतया??"पंत बोलले. मीरा जरा घाबरली आणि शांत झाली. खाली मान घालून फुसफुस रड़त म्हणाली,"मला मुंबईला जायचय. मला बी नटी व्ह्यायचय"..बंडोपंत चिडले,"अगं डोसकं फिरलय का तुझ काय बोलतेय तू हे मीरे"..अव शांत व्हा म्हणत रमाबाईनी त्यांना खाली बसायला सांगितले." हे समदं डोक्यातून काढून टाक नाहीतर उद्याच लगीन ठरवतो तुझं" बंडोपंत म्हणाले. मीरा खाली मान घालून रडत बसली. पंत शेतात निघुन गेले. खाली जमिनीवर पडलेले पत्र मीराने उचलले आणि आत निघुन गेली. बंडोपंत 2-3 दिवस मीरासोबत बोललेच नाही. त्यांनी आता मीरासाठी स्थळ पहायला सुरुवात केली होती. मिराची बी.ए फायनलची परीक्षा सुरु झाली होती. पेपर देऊन मीरा नुकतीच घरात आली तर घरात तिला पहायला पाहुणे आले होते. आईने मीराला साडी नेसायला सांगितली. मीराने पाटलांच्या सोनीला कॉल लावून बोलवुन घेतले. सोनीला सगळे माहिती होते. मीराला लग्न वगैरे यात काहीच रस नाहिये सोनी समजून होती. सोनीने मीराच्या कानात काहीतरी सांगितले आणि निघुन गेली. मीराने मुद्दाम एकदम भड़क मेकअप केला होता, एकदम डार्क लीपस्टिक काजळ वगैरे लावले, मुद्दाम एखाद्या बाजारू बाईसारखे आवरले आणि बैठकीत समोर येऊन बसली. नवरा मुलगा तर एकदम काळा कुळकुळित तिच्याकडे बघुन हसत होता. हसताना त्याचे फक्त पांढरे दांत दिसायचे. मीराने सुद्धा हसता हसता त्याला फिल्मी स्टाइलमध्ये डोळा मारला. मुलगा जागेवर एकदम गारच झाला.ते पाहुणे निघुन गेले. मुलगी काहीतरी वाईट वळणाची दिसतेय म्हणून काहीदिवसानी त्यांनी मीराला नाकारले. मीरा खुश झाली. बंडोपंतांना काय झाले काहीच समजले नाही. मीराने सोनीचे खुप आभार मानले ही सगळी त्या पाटलांच्या सोनीची आईडिया होती. परीक्षा संपल्यावर दुसऱ्या दिवशीच् सोनीचे लग्न होते. मीराने मुंबईवरुन आलेले पत्र खोलुन वाचले. एका मराठी "साथ-सहेली" नावाच्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तिला बोलवन्यात आले होते. ऑडिशनची तारीख सोनीच्या लग्नानंतर दोन दिवसांनी होती. बंडोपंत तर मीराला मुंबईला पाठवनार नाहीत हे मीराला माहिती होते. बा ने पाठवले नाही तर शेवटी न सांगता मुंबईला निघुन जायचे असे मीराने ठरवले. परीक्षा संपल्यावर पाटलांच्या दारात सोनीच्या लग्नाचा सनई-चौघड़ा वाजू लागला. मीरा दोन दिवस सोनीसोबत पाटलांच्या घरीच होती. लग्नाच्या दिवशी पाटलांची लाडकी सोनाली उर्फ़ सोनी नक्षत्रासारखी नटली होती. पाटलांनी दारात भला मोठा मांडव टाकून रोषणाई केली होती. सौभाग्याचं कुंकु सोनीच्या कपाळाला लागलं. मोठ्या उत्साहात लग्नकार्य पार पडले. माहेरच्या कडु-गोड आठवणी घेऊन सोनाली सासरी जाताना मीराच्या गळ्यात पडून खुप रडली. काळजी घे म्हणत सोनी गाडीत बसून सासरी निघुन गेली....
(क्रमशः)

【भाग ३】
【भाग ३】
मीराची जीवलग मैत्रीण सोनी लग्न होऊन ती सासरी जाते, इकडे मीराला आता एकटें वाटायला लागते. डमरूबाबाचे शब्द खरे ठरत होते. मीराचे गावात खुप कमी दिवस उरले होते. सोनीच्या लग्नात मीराला दोन मागण्या आल्या. हे ऐकून मीराचे डोके अजुन फिरले. तिला परवा मुंबईला ऑडिशनसाठी जायचे होते. तिने तिची बॅग भरून ठेवली होती. बंडोपंतांनी अजुन मीराला मुंबईला जाण्यासाठी परवानगी दिली नव्हती. आता पळून जाण्याशिवाय मीराकडे दूसरा पर्याय नव्हता. दुसऱ्यादिवशी रात्री पंतानी उद्या नाशिकवरुन मीराला पहायला पाहुणे येणार आहेत सांगितले. मीराची अजुनच पंचायत झाली. जेवण वगैरे आवरून सगळे झोपी गेले. भल्या पहाटे 4 ला मीरा बॅग घेऊन तोंडाला स्कार्फ़ बांधून कोणाला न सांगता हळूच घरातून बाहेर पडली आणि स्टॅण्डवर आली. 5 वाजता पुण्याची गाडी तिला भेटली. पुण्यात उतरून तिला मुंबई गाडीत बसायचे होते. घरी मीरा दिसेना म्हणून बाडोपंतांची बोंबाबोंब सुरु झाली. रमाबाई ढसाढसा रडत होत्या. पोरगी घरातून पळून गेली कोणाला सांगता पण येत नव्हते. ती मुंबईलाच गेली असणार याची बंडोपंतांना खात्री होती म्हणून त्यांनी बाहेर कोणालाच सांगितले नाही. सकाळी 10 वाजता मुंबईत पोहोचल्यावर तिने घरी फोन केला आणि बाळूला 2 दिवसांनी परत येते म्हणून सांगितले. बंडोपंत आणि रमाबाई चिंतेत पडले. CST ला उतरल्यावर गर्दीमध्ये मीराला काही सुचेनासे झाले कुठे जावे काही समजत नव्हते. पत्तातर sv रोड विले पार्लेचा होता. मग कोणालतरी विचारुन लोकलने आणि नंतर रिक्षा करून ती दिलेल्या पत्त्यावर आली. समोर एक गेट होते आणि आत एक अलीशान बंगला होता. चित्रपट निर्माते मिस्टर दिनेश बसंतला ती शोधत होती. तिने आत गेल्यावर विचारले पण सरांना यायला अजुन वेळ आहे असे सांगण्यात आले. बाहेर अजुन चार-चौघी ऑडिशनसाठी बसल्या होत्या. मीरा त्यांच्या बाजूला येऊन बसली. त्या सगळ्या वन पीस शार्ट ड्रेस मध्ये होत्या. मीरा एकटिच पंजाबी ड्रेसमध्ये होती. त्या सगळ्याजणी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागल्या. काहीवेळानंतर गेटच्या आत एक मोठी कार आली. त्यातून एक सूट आणि गॉगल घातलेला व्यक्ति उतरला. हेच दिनेश सर असणार मीराने ओळखले. सर सरळ आत गेलें.
नंतर तिथे आत सगळ्यांसमोर मीराची ओळख आणि स्क्रीनटेस्ट झाली. देशपांडे सर आणि निर्माते मिस्टर दिनेश बसंत दोघे जीवलग मित्र होते. म्हणतात ना चित्रपटसृष्टित ओळख महत्वाची असते अगदी त्याच सुत्रावर मीरा सेलेक्ट झाली.पण मीरा दिसायला सुद्धा खुप सुंदर होती त्यामुळे तिचे वजन पड़त होते. दिनेश सरांसोबत मीराची चांगलीच ओळख झाली. दिनेश सर स्वभावाने खुप समजुतदार होंते. "साथ-सहेली" चित्रपटाची शूटिंग लगेच पुढच्या सात-आठ दिवसांत सुरु होणार होती त्यामुळे मीराला आता घरी जाता येणार नव्हते. आणि मुंबईत रहायला तिला जागाही नव्हती. तिने दिनेश सरांना तिचा प्रोब्लेम सांगितला. दिनेश सरांनी काहिदिवस स्वतःच्या घरी मीराची राहण्याची सोय केली. दिनेश सरांच्या पत्नी मिसेस देवयानी बसंत एक सिनीअर प्रोड्यूसर होत्या. त्यासुद्धा दिसायला एकदम सुंदर आणि तरुण होत्या. दिनेश सर जेव्हा मीराला घरी घेऊन गेले तेव्हा त्या घरातच् होत्या. त्यांनी मीराचे चांगले स्वागत केले. सरांचे घर मोठे अलिशान होते त्यामुळे रहायला भरपूर जागा होती. मीराला रहायला एक सेपरेट खोली देण्यात आली. जेवण वगैरे कामवाली बाई बनवून जायची. मिसेस देवयानी बसंत अधुन मधून मीराच्या खोलीत यायच्या थोड्यावेळ गप्पा मारून परत जायच्या. त्यांनी मीराला मला फक्त देवयानी म्हणायचे असे बजावून सांगितले होते. मिस्टर दिनेश काहीदिवस दिल्लीला फ़िल्मच्या कामानिमित्त जाणार होते. त्यामुळे शूटिंग सुद्धा 4-5 दिवस पुढे ढकलण्यात आली. मीराला आता मुंबईमध्ये दिनेश सरांच्या घरी येऊन फक्त चार दिवस झाले होते आणि दिनेश सर लगेच काहीही कल्पना न देता अचानक कामानिमित्त दिल्लीला निघुन गेले, हे थोड़े मीराला विचित्र वाटले. आता घरी फक्त देवयानी आणि मीरा राहत होत्या. देवयानी बोलक्या स्वभावाच्या असल्याने मीरा आणि देव्यानिचे सूत चांगलेच जमले. मीरा बड़बड़ करत गावाकडच्या खट्याळ गोष्टी देवयानी मॅडमला सांगत होती. बोलता बोलता देवयानी म्हणाली," अगं मीरा, आज दिनेश नाहिये मला खुप भीती वाटतेय एवढ्या मोठ्या घरात एकटीला झोपायला तू येतेस का माझ्या खोलीत?"..मीराला थोड़े विचित्र वाटले पण त्यांच्याच घरात त्यांना नाही कसे बोलणार म्हणून मीरा हो म्हणाली आणि झोपायचे कपडे घेऊन देवयानीच्या खोलीत आली. देवयानी म्हणाली," मीरा तू वरती बेडवर झोप मी खाली झोपते".." अहो नको मॅडम, मला हाय सवय मी झोपते खाली तुमी वर झोपा" पण मॅडमने काही ऐकले नाही आणि मीराला वर झोपवले. सोफ्यावर बसून देवयानी मीराला म्हणाली," अगं मीरा आपण दोघी एकाच वयाच्या, रोज जीवलग मैत्रीणी असल्यासारख गप्पा मारतो. तरी तू मला सारखं मॅडम मॅडम का बोलते?" मीरा म्हणाली," अहो मॅडम तुम्ही शिकलेल्या मोठ्या घरातल्या आहे तुम्हाला नावाने कस हाक मारणार." देवयानी म्हणाली," ते काही असो तू आजपासून मला आवं-जावं नाही घालायच, तू मला फक्त देवयानी म्हणायच ओके."मीराने हो म्हणत मान हालवली आणि म्हणाली मॅडम मी झोपु का आता असे विचारले. पुन्हा मॅडम ऐकून देवयानी बाई हसल्या. मीरा हसत म्हणाली," देवयानी मी झोपु का आता?" देवयानी हो म्हणून बाजूला गेली टेबलवर दारुच्या दोन बाटल्या आणि ग्लास होते. देवयानीला ड्रिंक करताना बघुन मीराला आश्चर्य वाटले. मीरा डोळे बंद करुन झोपी गेली. देवयानीला नशा चढु लागली ती अजुन मादक झाली. तिची नजर बेडवर झोपलेल्या मीराकडे सारखी वळत होती. मीराचे ते सुंदर रूप बघुन तिच्या भावना अजुन मादक झाल्या. तिची नशा अजुन वाढली. सोफ्यावरुन उठून देवयानी बेडवर मिराच्या जवळ बसली. मीरा गाढ़ झोपेत होती. मिराचे ते गावरान सोज्वळ रूप तिला आकर्षित करत होते. मिराच्या गुलाबी ओठांवरुन त्यांनी बोट फिरवले. मीराला थोड़ी जाग आली. देवयानी आपल्या जवळ बसल्या आहेत तीने हळूच बारीक़ डोळ्याने बघितले आणि पुन्हा डोळे बंद केले. देवयानी आपल्याला असे काय करत आहेत तिला समजत नव्हते पण तिच्या छातीत एक सुखद धड़धड़ होत होती. देवयानीने हळूच मीराच्या चेहऱ्यावर ओठ ठेवून तिचे हळुवार चुंबन घेतले. देवयानी तिचे रेशमी केस कुरवाळत मीराला एक वेगळ्याच अनामिक सुखाची ओळख करून देत होती. गार थंडीत वरतून मऊ मऊ पांघरून घेऊन आत त्यांचा प्रणय सुरु झाला. थंडीमुळे मिराला देवयानीचा सहवास हवाहवासा वाटला ती अजुन त्यांच्या बाहुपाशात सरकत गेली. त्यावेळी तिला डोळ्यांवर कामुक भुरळ पडल्यासारखे झाले. दोघीही आतून पूर्ण ओल्या झाल्या होत्या. मध्यरात्री खिड़कितुन येणारी थंड हवा दोघींना अजुन उत्तेजित करत होती. पूर्ण नग्न अवस्थेत कामुक स्पर्शाचा आनंद त्या घेत होत्या....