भूत एक सत्यता
काही गोष्टी ची माहिती जर आपल्याला माहीत असेल तरीही ही जगात अनेक गोष्टी अश्या आहेत की ज्या बद्दल आपल्याला अजून माहिती होणे बाकी आहे किंवा असेल. नमस्कार मी रिशी पाटील आज तुम्हाला माझ्या एका research बद्दल सांगणार आहे. पूर्वी पासून आपण एक गोष्ट चा विचार करतो आपले वेद पुराण आपल्याला दैवी शक्ती आणि राक्षसी शक्ती अश्या दोन्ही शक्तीचे ज्ञान आपल्याला देत असते पण 21 व्या युगातील अनेक लोक आज म्हणतात की आम्ही विज्ञान काळात जगत आहोत आणि ह्या जगात जादू टोना, तंत्र मंत्र, भूत प्रेत आणि पिशाच इत्यादी सारख्या गोष्टी ना मानत नाही पण ह्या गोष्टी खरोखरच आहे मी असे म्हटले तर मला कुणी वेडा आहे असे ही म्हणेल पण मी सांगतो की ह्या गोष्टी खरोखरच आहेत. प्रत्यक्ष आज च्या युगातील काही गोष्टी चा किंवा विचारांचा स्वीकार तेव्हा च होईल जेव्हा त्या बाबी आपण वैज्ञानिक आणि धार्मिक प्रात्यक्षिक, विचार आणि लेखन या गोष्टींनी जगासमोर पुराव्या ने दाखवू, आणि ह्याच गोष्टीचा पुरावा प्रत्यक्ष दोन्ही प्रकारे आपल्याला मिळतो.
माझ्या research अनुसार मी ह्या गोष्टीचा पुरावा खलील प्रमाणे करतो ज्यात ह्या गोष्टी आपल्याला दोन प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील
1) धार्मिक भाग
आपल्या हिंदू धार्मिक विचारानुसार असे म्हणतात की मानवी देह जरी मृत्यू पावत असला तरी आत्मा हा कधीही मरत नाही आणि त्याला वेदानुसार विविध योनीमध्ये जन्म भेटत असतो पण ही क्रिया जरी अशी असेल तरी त्या आत्माच्या क्रियेविषयी आपल्या 18 पुरणामधील "गरुड-पुराण" या मध्ये या गोष्टीचा उल्लेख संपूर्ण विस्तारित रूपात आपल्याला आढळतो आणि आपल्याच धर्म नव्हे तर इतर धर्मांमध्ये ही हेच सांगण्यात आले आहे की मानव शरीर हे एक ऊर्जेचा (energy) आहे. म्हणूनच आपल्या धार्मिक विचारण्याच्या आधारावर भूत पिशाच असणे ही गोष्टी पूर्णपणे मान्य होते आणि त्याच्या मुख्य पुरावा हे आपले वेद पुराण आणि अनेक पवित्र धर्म ग्रंथ इत्यादी अनेक लेखन साहित्याच्या रूपात आपल्याला मिळते.
2) वैज्ञानिक भाग
वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे आज जगात अनेक गोष्टींचा शोध लागला असून जगाचे आज झपाटयाने विकास होत आहे पण वैज्ञानिक संशोधनामध्ये अजून ही निसर्गाच्या अनेक गोष्टींची उलक आणि शोध अपूर्ण आहेत. ह्या वैज्ञानिक क्रिये मध्ये भूत पिशाच ह्या गोष्टीचा सुद्धा समावेश आहे आणि आज विज्ञान सुद्धा ह्या गोष्टींचा शोधत आपले पाऊल टाकत आहे, त्याच्या ह्या practical ला "Paranormal activity" म्हणजेच मानवी क्रियेच्या किंवा हस्तक्षेप च्या पलीकडील होण्याच्या हालचालींचा किंवा आवाज क्रियेचा शोध मोहीम होय. ह्या पॅरानॉर्मल संशोधण्याच्या प्रक्रियेच्या मुख्य व्यक्ती आणि जगप्रसिद्द तसेच "Indian Paranormal Society" चे संस्थापक गौरव तिवारी यांना आपण ओळखतो. त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भूत पिशाच सारख्या गोष्टी ह्या सत्य आहे हे जगासमोर मांडले आणि इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या विद्युत आणि चुंबकीय यंत्राच्या साहाय्याने ह्या गोष्टी ची पुरावे सुद्धा जगाला दाखविले त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन मध्ये ह्या गोष्टीला स्थान देण्यात आले.
वरील सर्व माहिती ही माझी स्वयंलिखित असून माझ्या संशोधन मधून मी ह्या गोष्टीची सत्यता दाखविण्याच्या प्रयत्न केला असून माझा ह्या लिखाणाची कुठलीही प्रतिलिपी नाही आहे.
धन्यवाद......!
(कृपया सर्व वाचकांना माझी विनंती आहे की मी आपल्या पेक्षा लहान आहे असे समजून जर माझ्या लिखाण मध्ये काही चूक असल्यास किंवा मला काही मार्गदर्शन करू इच्छित असल्यास ते करावे.)