![]() |
| Marathi Horror Stories |
मृत्युचक्र .......
मरणा नंतर ही काही जनांना लगेच माेक्ष मिळत नाही....काही अशा ईच्छा असतात त्या पुर्ण हाेईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा ईथेच फिरत असताे..विधीचे ते १३ दिवस हाेईपर्यंत जी व्यक्ती ज्या ठीकाणी वारली त्या ठीकाणी भास म्हणा किंवा मग छाया स्वरुपात नजरेस पडते..तीचा वावर जानवताे....

मी आज माझ्या जवळच्या मीत्राची कथा शेअर करताेय..
गेल्या काही महिन्यांपुर्वी माझी व संदेशची (नाव व स्थळ बदलेले आहे)
एफ.बी. वर ओळख झाली व आम्ही चांगले मीत्रही झालाे..आम्ही आमच्यात अस काेणतच सिक्रेट बाळगत नाही त्यामुळे मग घरातलं सुख असाे वा दुख: एकमेकांशी शेअर करताे..
संदेश हा मुळचा काेल्हापुरचा पण नाेकरीच्या निमित्ताने ताे पुण्यात असताे..तस बघायला गेलं कि काेल्हापुरात संदेशच्या घरी आई नंतर त्याचे बाबा असायचे कुटुंब खुप छाेटं.बाबा एकटे असल्या कारनाने संदेश हा अठवड्याची सुट्टी ताे बाबांसाेबत काेल्हापुरातच घालवायचा...आजकाल बाबांची ही तब्येत ठीक नसल्याने संदेश काेल्हापुरातच हाेता..तस आमचं फाेनवर बाेलनही व्हायचं..पन कामानिमीत्ताने मला काही जाने शक्य नव्हते, मध्ये ८ दिवस माझं व संदेशच बाेलनं झालं नाही कामामुळे..अचानक एक दिवस मला संदेशचा फाेन आला व त्याचे बाबा ह्रदय विकाराच्या झटक्याने गेल्याचे सांगितले..जाऊन २ दिवस झाले हाेते..खरं तर मला ही दुख: झालं..कारण वेट लिफ्टींगचा सरताज हाेता वडील त्याचा ..किती तरी बक्षीसे मेडल्स सर्टिफिकेटस् ने कपाट गच्च भरलेलं ,धिप्पाड शरिरयष्टी पन काय करनार मरणाला चुकवता येतं नाही..आई मग नंतर बाबा संदेशची जस काय छत्र छायाच हरवली..अंत्ययिधी नंतर सगळे पाहुने जिकडे तिकडे गेले..व त्यातच वहिनीच्या ही वडीलांना अॅटयाक् अल्याने त्या ही गावी गेल्या तस जानं ही शेवटी गरजेचचं हाेतं..आता संदेश हा घरी एकटाच हाेता..१० वा .हाईपर्यंत तस घर साेडता येत नसते..ह्या सगळ्या गाेष्टी आम्ही फाेनवर बाेलायचाे..व ताे सांगायचा ही.तसा संदेशचा भुत आणि देवावर फारसा विश्वास नाही.पन अशा परिस्थीतीत संदेश ने त्या घरी एकटे राहने जरा खटकत हाेते,कारण मी ही याबद्दद थाेडाफार जानकार आहे..किवा यातलं मला कळतं किंवा जानवतं असं म्हणायला हरकत नाही..त्यामुळे मी त्याला रात्रीच घरी न राहता लाॅजवर थांबण्यास सांगितले..पण १० दिवस राहायचे असल्याने त्याला ते शक्य नव्हते,आणि माझ्यामते तरी १० दिवस मरन पावलेली व्यक्ती ही निदान १० दिवस तरी सावलीच्या रुपाने तिथेच असते व त्यात जर घरात काेणी एकटं असेल तर ती त्या व्यक्तीला हमखास दिसते मग ताे भास म्हणा किंवा दुसर काही पन ही गाेष्ट तितकीच खरी असते..या भीतीपाेटी मी त्याला घरात एकटं न राहण्याचा सल्ला दिला, पन ठीकेय काय नसतं तस काही हाेत नाही म्हणत संदेशने या विषयाला टाळले.पन शेवटी जे हाेऊ नये तेच झाले.दुसऱ्याच दिवशी रात्री १:३० वा.मला संदेशचा फाेन आला,तसा मी जागाच हाेताे.संदेश.." "हॅलाे रुद्रा अरे मला भास हाेताेय कि काय कळेना पन मला घरात बाबा दिसले,ते आतल्या त्यांच्या खाेलीत गेलेत." मी .." अरे घरात एकटा आहेस ना मग भास हाेत असेल तुला,तु लक्ष नकाे देऊ तिकडे."
संदेश.." अरे नाही खरचं मी बघितलं ते हाॅलमध्ये येऊन परत आत खाेलीत गेलेत,थांब मी बघुन येताे."
मी.."संदेश हे बघ तुला भास हाेताेय,तु हाॅल साेडुन कुठं जानार नाही..टी.व्ही आॅन कर नाही तर जाेपी जा." पन ताे काय ऐकायला तयार नव्हता.अरे थांब यार मी बघुन येताे म्हणत ताे खाेलीत जाऊन आला.
संदेश.." अरे काेणीच नाही ..पन खर सांगताे मी माझ्या डाेळ्यांनी बांबाना आत जाताना बघितलं हाेतं.
मी.."बर ठीकेय असुदे बरं तु जेवला का .
संदेश " नाही जेवताे आता जेवन बनवलयं
मी " बर जेऊन घे .
फाेनवर बाेलत संदेश किचनमध्ये गेला व ताट वाढुन आणलं व जेवन चालु हाेत व आमच बाेलनंही..रात्रीचे २:१५ वा.हाेते, अचानक संदेशला बाबांच्या खाेलीत काेणाच्या तरी पावलांचा आवाज येऊ लागला.संदेश "अरे यार बाबांच्या खाेलीतुन काेणाच्यातरी पावलांचा मला आवाज येताेयं,मी बघुन येऊ का? मी "अरे तुला भास हाेताेय नकाे जाऊस हाॅलमध्ये बसुन रहा ." पन ताे काय ऐकत नव्हता पुन्हा ताे बाबांच्या खाेलीत गेला पन या वेळेस खाेलीतील कपाटाच दार ऊघडं हाेतं ..ते बंद करत परत ताे हाॅलमध्ये येऊन मला हे सांगितलं मग मी जरा रागातच..
"अरे मी सांगताेय ना तुला ,तुला भास हाेताेय नकाे कुठ जाऊ एक तर झाेप नसेल झाेप येत टीव्ही. बघ"
संदेश ने हे ऐकताच टीव्ही लावला व फाेनवर बाेलत हाेता...तेवढ्यात परत,
संदेश "अरे तुला माहीतेय तु विश्वास नाही ठेवनार पन मी सध्या बाबांना समाेर बघताेय जेवनाच ताट वाढुन घेत आहेत , आता परत खाेलीत गेले..दार पुढे ढकलुन दिलं...अरे सगळ समाेर दिसतयं भास कसा मानु."
मी "बरं ते काही असाे तु हाॅल साेडुन कुठं जाऊ नकाे.
संदेश हाे हाे करत पुन्हा खाेलीत गेला व परत तिथं त्याला काेणीच दिसलं नाही..आल्यावर परत फाेनवर बाेलत हे सगळ सांगत हाेता...
रात्रीचे ३:३५ वा. हाेते .आमचं फाेनवर बाेलन चालुच हाेतं.
तेवढ्यात संदेश "अरे बाबा बाहेर आलेत व पानी पीत आहेत परत आत गेले.".बाेलत हा पुन्हा बाबांच्या खाेलीत गेला पन या वेळेस बाबा नाही पन बेडवर काेणी बसल्यावर जस बेडशीट विस्कटते तसी खुन हाेती..हे सगळ ताे फाेनवर सांगत हाेता..आता ४ :१५ वा.हाेते...संदेश फाेनवर बाेलत हाॅलमध्ये टीव्ही बघतं हाेता.तेवढ्यात त्याला जानवलं कि बाजुच्या साेफ्यावर काेणीतरी बसलंय..तेवढ्यात आमचा फाेन कट झाला परत २ मीनिटानी संदेशचा फाेन आला "बाबा माझ्या बाजुच्या साेफ्यावर बसलेले टीव्ही बघत हाेते...व अचानक गायब काय हाेतयं कळेनाय...मग आमच्यात ५ पर्यंत बाेलन चालु हाेतं..नंतर हे प्रकार बंद झाले...काही दिवसानी संदेश माझ्याकडे आला व हा प्रकार खरचं घडताेय का तिथे हे पाहायला व फिरायला ही आम्ही त्याच्या घरी गेलाे...फिरलाे व रात्री घरी आलाे संदेश आणि मी बाबांच्याच खाेलीत गप्पा मारत बसलेलाे रात्रीचे २ वाजले असतील...संदेश १ नंबरसाठी" ये मी आलाेच करत रुमबाहेर पडला व मी बाबा जीथं जाेपायचे त्याच्या बाजुच्या बेडवर बसलेलाे...संदेश बाथरुम गेलाच असेल तितक्यात
खाेलीचा दरवाजा धाडडड्कन् बंद झाला व मी हे बघुन खरच दचकलाे तेवढ्यात सावली किंवा स्पष्ट नाही पन मी त्याच्या बाबाला समाेर बसलेल व माझ्याकडे बघत असलेलं पाहीलं व मी ही भीत का हाेईना हसलाे..व संदेश परत रुममध्ये येताच बाहेर पडलाे व त्यालाही हाॅलमध्ये जाेपण्यास सांगितले...मी तीथे असताना सतत घरात आमच्या दाघां व्यतीरिक्त आजुन काेणी तरी आहे याचा सतत भास हाेत हाेता व तसं जानवत ही हाेत...

लेखक - अनाेळखी ओढ.