marathi bhoot katha |
बाहुली
सण 1918 ची गोष्ट असेन, त्यावेळेस जपान मध्ये Eikichi Suzuki नावाचा एक 17 वर्षाचा मुलगा आपल्या परिवारासह राहत असे। त्याला Okiku नावाची 2वर्षाची लहान बहीण होती।
एकेदिवशी 'Eikichi' sapporo या गावामध्ये, एका मेळाव्यामध्ये फिरत असतांना त्याला एक सुंदर शी, जवळपास 16 इंच उंची असलेली पारंपरिक किमोनो (जपानी महिलांचे नेसायचे पारंपरिक वस्त्र)घातलेली बाहुली दिसून आली। ती बाहुली पाहताक्षणी त्याच्या नजरेत भरली। त्याने ती बाहुली आपल्या लहान बहिणीला भेट करण्यासाठी विकत घेतली।
Okiku ला सुद्धा ती बाहुली पाहताक्षणी खूप आवडली। ती तासनतास त्या बाहुलीसोबत खेळत बसलेली असे। पण न जाणो नियतीच्या मनात काय दडलेले असेन।
त्या वर्षी जपानमध्ये खूप कडाक्याची थंडी पडली। त्या कडाक्याच्या थंडीमुळे Okiku खूप आजारी पडली। त्या आजारपणातही ती त्या बाहुली ला आपल्या जवळच ठेवत असे। पण हळूहळू तिचा आजार वाढत गेला आणि अशातच एके दिवशी तिने आपले प्राण सोडले।
Okiku च्या अशाप्रकारे अचानक जाण्याने Suzuki कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। कित्येक दिवस ते तिच्या जाण्याने शोकमग्न होते।
Okiku ची आठवण म्हणून Suzuki कुटुंबाने तिची बाहुली आपल्या घरातच जपून ठेवली आणि ते दररोज Okiku च्या आत्म्यास शांती मिळो म्हणून प्रार्थना करीत।
पण काही दिवसातच त्यांना त्या बाहुलीचे केसांमध्ये आपोआपच वाढ होत असल्याचे दिसून आले। ज्याप्रकारे Okiku चे त्या बाहुलीवर प्रेम होते।त्यामुळे हो न हो त्या बाहुलीमध्ये Okiku च्या अतुप्त आत्मेचा निवास असल्याचे त्यांना कळून चुकले। परंतु तरीही 1938 सालापर्यंत ती बाहुली त्यांनी स्वतःकडेच जपून ठेवली।
पुढे 1938 साली Suzuki परिवाराने Sakhalin गावी आपला मुक्काम कायमचा हलविण्याचे ठरवले। पण तत्पूर्वी त्यांनी ती बाहुली Hokkaido मधील Iwamizawa गावातील Mannenji temple मध्ये दान केली। आणि तेव्हापासून ती बाहुली Mannenji temple मध्ये सांभाळून ठेवण्यात आलेली आहे।

Mannenji temple मध्ये कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळींच्या मते अजूनही त्या बाहुलीमध्ये Okiku ची आत्मा वास करीत असल्याचे सांगितले जाते। कारण एका विशिष्ट कालावधी नंतर जेव्हाही त्या बाहुलीचे केस कापले जातात तेव्हा अचानक काही कालावधी नंतर त्या बाहुलीच्या केसा मध्ये आपोआप तिच्या गुडघ्याएवढे म्हणजे 10 इंचापर्यंत वाढ झालेली दिसून येते।
आज ही ती बाहुली Mannenji temple मध्ये ठेवलेली आहे।