भोंगा वाजला.. सगळे कामगार.. कुदळ फावडें.. हातोडे.. घेऊन... खाणीच्या दीशेने निघाले.... तस ..ती सोन्याची खाण मला नविन नव्हती.... माझा जन्मच त्या खाणीत झाला होता.....मी कधी बाहेरच जग पाहीलच नव्हत.... सकाळी ऊटायच.. ते थेट... खाणी मधे... खोदायला. सोन शोधायला निघुन जायच...... ईतके वर्ष मी सोन ..चाळत होतो पन कधी त्याचा फायदा.. झालाच नाही... दिवस भर सोन चाळल्यावर मला.... रात्री जेवऩ मीळायच .... माझ्या घरचे पन तेच काम करायचे.....
...माझे... वडील.. त्या खाणीत सुरंग... लाऊन... खाण फोडायच काम करत होते...... पन त्याच... सुरूगांने ...त्याचा ..जिव घेतला होता........
मी आणी आई दोघेंच.. खाणी मधे काम करायचो..... सगळी कडे.. काळा कुट्ट धुरळा... सगळ्या. कामागारांच्या.... अंगावर एेकच रंग होता... तो म्हंजें ..काळा.....खाणी मधे... जन्मा पासुन ते मरे पर्यत... एेकच रंग . त्यांचा अंगावर असायचा....... .दुपारच्या.. जेवनात..पन काळ्या रंगाच्या... भाकर्या... असायच्या......
काळा रंग सगळ्याच लोंकाच्या पाचवीला पुजला होता..... त्या खाणीतुन बाहेर पडायच म्हंजे.... मरनाला... आमंत्रन ..देण्यासारख.. होत.. जो.. त्या खाणीतुन. बाहेर पडला.. त्याला... गोळ्या घालुन ठार मारल.. जात असे....
मरणाच्या भितीने.. कोनीच... बाहेर पडायच.. धाडस करत.. नसे.....खाणीचा मालक... अत्यंत.. क्रुर.. होता.. त्याची ती..छाती पर्यत वाढलेली दाढी... तलवार कट मीशी...
कपाळावर... कायम.. काळ्या रंगाचा टीळा....... तो जेव्हा मोटारीतुन.. खाणी मधे यायचा... तेव्हा सगळे कामगार.. मान जुकऊन त्याच्या समोर .ऊभे राहत होते..... त्याच्या बाजुला.. कायम दोन बदुंक धारी माणसे ..ऊभी.... असत..
अशा ठिकाणी काम.. करण्या पेक्षा.. मरण आलेलच चांगले..... हाच. विचार मनात सारख यायचा..... पन मला. तीथे काम करण्यासाठी एेक निमीत्तच सापडल होत..... ते म्हंजे.... ती.....
काळ्या रंगाच्या खाणी वर मात करून.. एेक सुंदर मुलगी.... आपल सौंदर्य. तीथे.. खुलवत होती....तीच्या... चेहर्यावर.. तीळ मात्र ही काळ रंग कुठे चिटकला.. नव्हता.... बास तोच... तीचा तो रंग मला खुप आवडायचा... आम्ही.. लहान पना पासुनच एेकत्र...होतो... दोंघे जन्माला पन तीथेच... आलो ..आणी तिथेच वाढलो... .. लहान पणाची... दोस्ती....तारूण्यात आल्यावर प्रेमाच रूप घेत होती..... माझ्या...काळीजात आता फक्त तीझेच नाव होत..... गुलाबी गाल. लाल ओठांवर तीळ.. एेकमेंकात गुंतलेले काळे भोर केस.. घारे डोळे..
.....देवी ...नाव होत तीच... आणि माझ..नाव.. बापु.... .
ती. दुर्गा पुजे दीवशी जन्माला आली होती म्हणुन तीच नाव देवी ठेवल होत.......मला तर.. लहान पना पासुन सगळे बाळाच म्हणायचे..... बाळाचा कधी.. बापु झाला.. कळालच नाही...... पन बापु आणी देवी... ..ही नावे सगळ्या.. कामागारांच्या.. ..तोंडात.. असायची... आमची जोडी.. कायम एेकत्र असायची... दोघेंपन दीवस भर एेकाच ठीकाणी काम करायचो..... कधी कधी.. तीच्या डोळ्यावर आलेले.. केस मी.. माझ्या.. हाताने.. तीच्या काऩामागे... सरकवायचो... भारी वाटायच.... तीच्या लाल ओठांतुन माझ... नाव... जेव्हा बाहेर पडायच... ...ती हाक.. माझ्या..अंतरमनात ...ऊतरायची..... आंम्ही... रोज रात्री.. त्या टेकडीवर बोलत बसायचो..... फक्त आंम्ही दोघें बाकी कोनीच नाही....आकाश्याकडे... डोळे लाऊन... स्वप्ने रंगवायचो ....चांदण्या मोजीत... मस्ती करत....असे... त्या टेकडी वरून... दुरवर..... एेक बारीक प्रकाश कायम चमकत... असायचा... काय असेल ते... हा विचार सारखा.. मनात... यायचा... कधाचीत दुसर.. एेक जग... ह्या. काळ्या खाणीपेक्षा... वेगळ.... पन जसजशी आमची नजर खाली ऊतरायची... तस.. ती समोर काठेरी.. तारांनी माखलेली.. भिंत आम्हाला दिसायची..... तीथेच माझ स्वप्न... तुटायच.... जिवाची भिती... कधी ती.. भिंत...पार करू देत नव्हती......
अचानक खालुन मला... दंगा एैकु येऊ लागला.. सगळे लोक.. एेका ठिकाणी ..जमा होऊन.. रडत होते.... मी आणी देवी पळत.... खाली आलो ..माझ्या झोपडी समोरच.. सगळे लोक ऊभे होते..... माझे पाय .जड झाले. गर्दीतुन वाट काढत मी पुढे जाऊ लागलो..... समोर झोपडीत.. माझ्या आईने जिव सोडला होता... मी जमीनिवर हात ठेऊन रडु लागलो.... मला आपला म्हणणार... या जगात... आता कोनीच ऊरल नव्हत...... पुढे काय कराव.. काहीच कळत नव्हत.... डोळ्यासमोर अंधार दाटुन आला होता......
रात्री सगळ्यांनी मीळुन ..तीचा अंतिम विधी... ऊरकला...... मी रात्र भर.. तीथेच.. खांबाला डोक ठेकऊन.. बसलो....... डोळ्यातुन पाणी पडत होत.. मी तो हात बगत होतो.. ज्या हातावर माझ्या आईने गोदंन काढल होत.. माझ नाव तीने.. माझ्या गोदंल होत... बस हीच आठवन होती...
देवी माझ्या बाजुला येऊन बसली... मी रडत तीला... मीठ्ठी..मारली... ती रात्र पुढे सरकतच.. नव्हती......मी देवीचा हात पकडुन तसाच बसुन होतो......
भोंगा वाजला....तो भोंग्याचा आवाज मला...बोचत होता.. .दुसरा पर्याय नव्हता... काम चालु करावच लागनार होत..... देवीने माझा हात पकडुन मला ऊठवल.....मी डोळे पुसुन परत कामाला लागलो......मी एेकटाच काम करत होतो..... डोक्यात विचार टाहों.. फोडत.. होते...
बाजुला काम करत.. असलेल्या.. देवीने... ते बरोबर...ओळखल... होत.. कसाबसा तो दीवस. सपंला.. मी.. एेकटाच त्या टेकडीवर जाऊन बसलो... मी एेक टक त्या भिंती कडे पाहत होतो.... ईतक्यात मागुन.. देवी आली...
कसला विचार करतोय...देवी बोलु लागली..... मी तीच्या प्रश्नाला. उत्तर दिल नाही .....माझ्या मनातील भावना तीने बरोबर. ओळखली... ती माझ्या खांद्यावर डोक टेकऊन बोलु लागली... तुझ्या मनात जे चालल... आहे... ते सत्यात ऊतरवन म्हंजे... जिवाशी खेळ केल्या सारखच आहे....
..मी ती भिंत पार करण्याचा.. विचार करत होतो.....
तीचा हात पकडुन.. मी बोललो ..आपल्या प्रेमाची ताकदी पुढे ..... ही भिंत टिकु शकत नाही...
तीतुन पुढे ..काही दीवस मी.. खाणीतुन बाहेर पडण्याचा विचार करू लागलो... तीते जेवढे पन बदुंकधारी माणसे होती.... त्याच्या प्रतेक हालचाली वर मी नजर ठेऊन होते... ते कुटल्या वेळी कुटे असतात....ती भिंत कशी पार करायची.. पावलो पावली.. हाच विचार...... .देवी पन तीच्या परेने.. प्रयत्न करत होती.....आंम्ही प्रेमाच्या थाकतीवर... ती भिंत पार करण्याचा विचार करत होते......
एेक दीवशी.... आमच्या बरोबर काम करणार्या कामगाराने.... पळुन जाण्याचा प्रयत्न केला..... पन नशिब वाईट म्हणुन..तो सापडला..... ..त्याला..पकडुन.. सगळ्या समोर.. त्याला ऊभा केल गेल... तो मरनार हे नक्की होत.... .....तीकडुन मोटारीतुन.. खाणीचा.. मालक पन आला त्याच्या मागे.. एेक मोठ्ठी गाडी होती... त्यात....लाकडी चौकोनी आकाराचा एेक मोठ्ठा बॉक्स होता..... तो बॉक्स... त्या कामागारा समोरच ऊतरवला गेला. त्या बॉक्स मधे काय असेल.... यांची सगळ्यांचा... रूकरूक लागली होती..
.......बॉक्स वरील झाकन काढले.... अध्यापही.. काहीच दीसत नव्हत... मालकाने ईशारा केल्या बरोबर...त्या बंदुकधारी... लोंकानी त्याला ऊचलुन.. त्या बॉक्स मधे टाकल...... त्याला टाकल्या बरोबर.. तो कामगार जोरात ओरडु लागला.... आंम्ही सगळे पुढे... होऊन पाहु लागलो........ त्या बॉक्स...मधे साप भरले होते... ते साप त्या कामगाराल......डसु लागले. ते द्रुष्य ईतक भयानक होत की.... देवीला भोवळ आली.. ती माझ्या... खांद्यावर मान टाकुन बेशुद्ध झाली...त्या कामागाराची... आरडा ओरड शांत झाली... त्या सांपानी भरलेल्या.. बॉक्स मधे तो खाली पडला... त्याचे डोळे.. अद्यापही ऊघडे होते..... त्याच्या डोळ्यातुन पाणी पडत होत.......अधुन मधुन त्याचे हात पाय.. झटके देत होते... ..काही वेळाने.. त्याच शरीर निर्जीव झाल.... डोळे ऊघडे ठेऊन.. तो.... पडला होता... ..
ते ह्रदयविदारक द्रुष्य पाहुन.. मी. माझा सगळे अवसान गळुन पडले....ती भिंत पार करण्याचा विचार... मनाला नकोसा वाटु लागला.... त्या कामगाराने... खुप मोठ्ठी किमंत मोजली होती.....माझी.झेप ती भिंत पार करू शकते.का. हा विचार मनात डोकाऊ.. लागला
जेव्हा देवी शुद्धीवर आली तेव्हा माझ्या गळ्यात पडुन ती खुप रडु लागली....
त्याजागी जर तु असतास ते.. दुःख मी पचऊ.. शकले नसते.... अस म्हणत ती हुंदके देत रडु लागली.......पन मी पक्क ठरवल. होत... ती भिंत पार करायचा ति पन आज रात्रीच......
मी बाजुला पडलेली.. कट्यार हातात घेतली... आणि. .. रात्र होण्याची वाट पाहु लागलो.....
देवचा हात मी घट्ट पकडला ..आणि तीला वचन दील...या खाणितील रात्र ...आजची शेवटची असेल......
........सगळीकडे शांत.वातावरण झाल मशिनचा आवाज बंद झाला ...सगळीकडील स्मंशांन शांतता.. रातकिडे भंग करत होते..... मी आणि देवी... चोरपावलांनी भिंतीचा रस्ता धरला... ..भिंतीला.. वरच्या बाजुला काटेरे तारा होत्या... दगडी भितींच्या ...बेचक्यात हात घालुन मी वर चढलो... आणि ती... तार कापु लागलो.... .खाली देवी ऊभारली होती... ती ईकडे तीकडे नजर फिरवत होती.. मी वेड्या सारखा तार कापत होतो... कपाळावरील.. घाम.. माझ्या हातावर टपकत होता..... हुशंशं.. .. तार कट झाली..मी खाली झुकुन..देवीला हात दिला... मी तीला वर खेचल.... मी डोक.. वर काढल्या बरोबर.. माझ्या कानाला घासुन गोळी निघुन गेली माझ्या काळजात धस झाल..... एेका पाठीमागुन.. एेक.. आवाज करत गोळ्या एेऊ लागल्या... ते लोंक ओरडत... आमच्या जवळ येऊ लागले .....मी.. देेवीला.. भिंती पलीकडे ऊतरवत होतो तेवढ्यात माझा पाय त्या काटेरी तारेत अडकला..... पायात तार घुसली..मी जोरात पायला ..झटका मारून पाय.. सोडवण्याचा प्रयत्न केला.....परंतु माझा पाय जास्तच अडकला... पायातुन रक्त येऊ लागल.....समोर ते बंदुकधारी लोक.. गोळ्या झाडत येऊ लागले....देवी खालुन ओरडत होती....
मी तीला सांगीतल.. ..आपन टेकडीवर बसुन रोज तो प्रकाश पाहतो ..त्या दिशेला तु. जा.....
परंतु ती नाही म्हणाली....तेवढ्यात एेक गोळी माझ्या खांद्यावर लागली माझा तोल गेला.... मी भिंती पलीकडे लटकु लागलो....
मी देवीला म्हणालो... जगलो तर तुझाच... आणि मेलो तरी तुझाच... जोरात ओरडुन तीला पळ.... म्हणालो... पाठीमागे. वळुन सुद्धा.. पाहु नकोस......
ती हुंदके देत पळु लागली... मी भिंतीवर ऊभा राहुन... परत त्या तारांतुन सुटण्याचा प्रयत्न करू लागलो.....
सुन्न.... अस वाटल कोनीतरी पाठीत.. सुई खुपसली.. कानातुन गरम वाफ बाहेर पडली... तोंडातुन अचानक रक्त.. बाहेर पडल... माझा हात छातीवर गेला... हाताला रक्त लागल...छातीला भल मोठ्ठ भोक पडल... होत... कारण.. एेक गोळी.. माझ्या छातीतुन आरपार निघुन गेली होती....
.....त्या काळ्या खाणीच्या भिंती पलीकडे.. माझ प्रेत लटकु लागला........देवीने मागे वळुन पाहील... .ती परत आक्रोश करत माझ्या दिशेने येऊ लागली......
माझ्या निर्जीव पडलेल्या शरिरावर .....ती हात मारून रडु लागली.... माझा आत्मा शरीरा बाहेर येऊन ते.. पाहु लागला.... तीकडुन..ते बंदुकधारी लोक जवळ येत होते..... मी सांगु लागलो . पन मी जे बोलतोय तीला काहीच ऐैकु जात नव्हत.... एेक बंदुकधारी ...तीच्या जवळ येऊन तीचे केस पकडुन तीला जोरात खेचल.. तो तीला मारू लागला.... तीच्या तोंडातुन. रक्त येऊ लागल.... ते पाहुन माझे हात पाय सळसळु लागले ..मी त्या बंदुकधारी.. लोंकावर हात चालऊ लागलो..पन.. सगळे प्रयत्न. व्यर्थ होत होते... तीकडुन.. तोंडावर.. मोठ्ठा प्रकाश पाडत.. .मोटारगाडी आली.... त्यातुन तो.. मालक खाली ऊतरला..... त्याने माझ्या निर्जीव पडलेल्या.. शरीरावर.. लाता घातल्या.. ..आणि मोठ्याने हसु लागला.... त्याचे ते क्रुर हास्य. ...तो भयानक चेहरा आता देवीच्या समोर आला.... तो तीचे केस पकडुन तीला... परत खाणी मधे फरफटत घेऊन जाऊ लागला.... माझ्या काळजाचे लांखों तुकडे होत होते.. ...अस वाटत.. होत... ह्या सगळ्या लोंकांचा.. नायनाट करावा...त्यांच्या नरडीचा घोट घ्यावा... मी... आकाशात पाहत... हात जोडले....
,,,देवा माझ्या मुळे देवीवर हा प्रसंग ओढवला आहे ,,तुच आता यातुन मार्ग दाखव.... जर
तीच्या जिवाला काही झाले तर...मल कधीच मोक्ष मीळनार नाही.....,,,,,
सगळी कडे जोराचा वारा वाहु लागला चारहीं दिशांना विजा कडाडु लागल्या..... विजांचा तो भयानक आवाज.. सगळीकडे घुमु लागला...आकाशातुन.. पांढर्या...छटा. खाली येऊ लागल्या.... ..माझ्या डोळ्यासमोर माझी आई होती...... माझ्या चेहर्यावर हात फिरऊन.. तीने... सांगितल... भलेही तु....मेला आहे.. पन तुझ प्रेम अजुनही जिंवत आहे........ हों... पुढे.... आंम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. ...हे सगळे तेच लोक होते. .ज्याचां जिव खाणि मधे गेला होता...... माझ्या हातात ताकद आली होती... मी वार्याच्या वेगात. त्या मालका जवळ गेलो... मी जोरात त्याच्या तोंडावर हात मारला.... तो ऊडुन खाली पडला...... माझे मागे असलेले सगळे आत्मे... सगळ्या बंदुकधारी लोंकावर तुटुन पडले..
त्यांचे लचके तोडु लागले.. मी वेड्या सारखा... त्या मालकाला.. मारू लागलो.... माझ्या मनात ईतका प्रचंड राग होती.. की.. मी त्या मालकाच्या छातीत हात घालुन त्याच काळीजच बाहेर काढल......त्याच्या तोंडातुन.. रक्त बाहेर पडल... आत्ता माझा धगधग करनारा आत्मा शांत झाला...
परत जोरात .विज कडाडली.. खाणी मधे सगळीकडे.. प्रकाश पसरला.... काळी खाण प्रकाशात ऊजळुन निघाली..... खाणीतील सगळ्या वाईट गोष्टीचा अंत झाला होता.......
मी देवीजवळ गेलो... तीचा.. गुलाबी घाबरलेला चेहरा... पाहुन.. माझे डोळे पाणावले..... तीच्या नजरे समोर जाऊन.... मी तीची माफी मागीतली....

....माफ कर प्रेम तर खर केल.. पन ते निभाऊ शकलो नाही.....आज नविन सुर्य चमकत... होता.. त्याची. लाल पिवळी किरणे... जमीनीवर पडत होती... देवीच्या हातातुन माझा हात . सुटु लागला.... त्या सुर्य प्रकाशात.. मी गायब झालो... .
काल्पनिक...
राहुल मोरे....
राहुल मोरे....