सायको सिझन ऐक भाग ६
मंदार साखरकर
भूतकाळात,
पोलिस ठाण्यात ऐक निनावी फोन येतो. रात्री १२.३० वाजता. की अमूक बिल्डिंग मध्ये ऐक खून झाला आहे.
काँ. कांबली, पोलिस पँटलोलिंग व्हँन वर संदेश देतात. जरा वेळात पोलिस स्टेशन वर संदेश येतो. आनंद नावाचा मुलाचा खून झाला आहे. सराना घेऊन लवकर या. तसा हवालदार कांबळी, ई.रवीच्या कँबिनचा दरवाज ऊघडून सांगतो की आनंद नावाचा मूलाचा खून झाला आहे.
ई.रवी घटनास्थळी १.१० वाजता घटणास्थली येऊन बाँडी बघत. कांबलीला बोलतात जा आजूबाजूला चौकशीकर बघ काय कळते का.
हवालदार सावंतला बोलतात खाली जाऊन वाँचमेनला विचारा आणि व्हिजीटर बुक आणि कँमेरा रेकॉर्डिंगची DVR ताब्यात घ्या.
स्वाती फाँरेनसिक टीम ला बोलवा बघुया बॉडी काय बोलते.
स्वाती फाँरेंनसिक टीमला फोन करून घटना स्थली बोलवत, ती वॉशरूम मध्ये जाऊन, सरना हाक मारते, सर ईथे या. काय लिहिले आहे बघा.
रवी वॉशरूम मध्ये जाऊन नाही बघत, तेच कॉन्स्टेबल प्रीतीचा किंचळण्याचा आवाज येत. रवी तिथे जात बोलतो काय झाले, किंचाळयाला . प्रीती बोलते ते ते फ्रीजकडे बोट दाखवत बोलते. रवी फ्रीज उघडून बघतो तर रवी हादरून जातो, आणि धावत बेडरूममध्ये येऊन बॉडी बघतो तर खरच त्या फ्रीजमध्ये जे काय असते ते बोलणार एवढ्यात फारेनसिक टीम तेवढ्यात येते.
फाँरेनसिक टीमचे सर सुरेश रवीला हात मिळवत बोलतात. काय बोलते बॉडी.
प्रथम नजरेत कळते आहे की.
पहिले त्याच्या मानेवर काही तरी मारून त्याला बेशुद्ध केले असावे.
नंतर त्याला खूर्चीला बांधून. शुद्धीत आल्या वर जिवंत असताना त्याची. जिभे कापली आहे आणि असंख्य चाकू ने त्याच्या छातीवर बार केले आहे. शेवटी त्याला हातोडाने मारून कन्फर्म केले की मेला की नाही. जे काय त्याने केले तो जिवंत असताना.
बोलत सुरेशला फ्रीज उघडून त्या बॉडीचे हृदय दाखवत बोलतो हे लास्ट ला.
सुरेश बोलतो हे शक्य नाही. ऐक सांगा फोन किती वाजता आला.
रवी सांगतो १२ ३० वाजता. ते दोघे बोलत वॉशरूम मध्ये येत, सुरेश बोलतो हे काय लिहिले आहे.
ईथे हे दोघे हवालदार किती वाजता आले होते. तो टाईम आणि पोलिस स्टेशनला वाजता काँल केला त्याने.
ई.रवी बोलतो १२.४० ते ईथे आले, नतर 12.४५ला त्यांचा फोन आला होता.
सुरेश बोलतो ठीक आहे. ऊद्या संध्याकाळ पर्यंत रिपोर्ट पाठवतो.
( खून मी केला आहे, पकडून दाखव, दुसरा खून आज रात्री १२.३०ला ऐका मुलीचा नाव आशा वाचवा किंवा मला पकडा, तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे.)
सुरेश बोलतो रवी तुला ओपन चॅलेंज देत आहे खुनी. हे काय लिहले आहे, ते लेफ्ट हाताने लिहले आहे. मुद्दामुन, कारण ऐक तर हिच्या राईट हाताला लागले असणार किंवा हिने मुद्दाम लिहिले असणार.
ई.रवी कांबळीला बोलतो आशा नावाचे असंख्य मूली असतील ईथे. कसे वाचवायचे त्या मूलीला कळत नाही.
चल गाडी काड पहिले ह्याची पूर्ण डिटेल काढू मग बघू तिचे.
रूम मध्ये तीने त्याची ओळख पटेल असे काही नाही ठेवले आहे. चेहरा पण पूर्ण विद्रूप केला आहे जेणे करून त्याची ओळख पटू नये असे. नशीब बाजुला राहणाऱ्यानी त्याची ओळख सांगितले.
........
सकाळी ४.०० च्या दरम्यान रवी चौकीत येऊन आपल्या टीमला ब्रिफ करतो.
सकाळी ९.०० वाजता कांबळी त्याच्या काँलेजला जाऊन विचारपूस करा, तिकडे पण प्राँबलम त्याचा फोटो पण घेता आला नाही, आरोपींने पूर्ण चेहराच विद्रुप केला आहे. तरी तुम्ही काँलेजला जा.
थांब सावंत ऐक मिनिट.
रवी सुरेशला फोन लावून सांगतो आता मी सावंतला पाठवतो आहे ऑफिसला तो बरोबर वाँचमेनला घेऊन येतो आहे. त्या वातचमेनला रेकाँडींग दाखव आणि बघ आनंदला ओळखल की त्याची प्रिंट काढून. सावंत ला दे. बाकीचे मी सावंतला सांगतो काय करायचे ओके.
सुरेश ओके बोलून फोन ठेवतो.
सावंत त्या वाँचमेनला घेऊन जा आणि
मला त्याचा फोटो सेंड कर ,कांबलीच्या w.up वर पण सेंड कर जा लवकर.
सावंत हो बोलून लगेच बिल्डिंगच्या वाँचमेन बोलवून, तो त्याला फाँरेनसिक आँफिसमध्ये घेऊन जातो. सावंत त्याला बसायला सांगून ती रेकाँडींग चालू करत बोलतो आनंद कोण आहे ते दाखव.
वाँचमेन निरखून बघत जोरात बोलतो, सरजी हा आहे आनंद.
सावंत खुश होत बोलतो वा बहूत अच्छा काम किया बोलून त्याची ऐक फोटोप्रिन्ट काढून. कांबळी आणि ई.रवीना पाठवतो.
सकाळी ७.०० वाजता सावंत पोलिस स्टेशनला येऊन ई.रवीला बोलतात काम जरा हलके झाले होते. पण ऐक प्राबलम झाला साहेब.
ई.रवी बोलतो बोला काय प्रॉब्लेम आहे.
सावंत दुसरा फोटो दाखवतो.
ई.रवी बोलतो जा ऐक फोन नबर देत बोलतो हीला फोन लाव.
हीला सकाळी ८.०० वाजता चौकीत बोलवा.
सावंत बोलतो कांबलीना सांगू का नका जाऊ काँलेजला.
ई.रवी बोलतात नको बघूया तिथून आजून काय मिळते का.
क्रमश