वास्तु
काही वास्तु कश्या अल्हाददायक असतात ना तशा काही वास्तु खुप नकारात्मक ऊर्जेने भारुन गेलेल्या असतात कितीही काही उपाय केले तरी काहीच फरक पड़त नाही
अश्या च वास्तुवर रिसर्च करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडूंन एकलेले किस्से त्यापैकी हा किस्सा......

तर सदर व्यक्तिच आमच्या ऑफिस च्या शेजारी ऑफस असल्यामुळे महिन्यातील 15 दिवस तो तिथे मुक्कामी असे व उरलेले 15 दिवस फिरतीवर (भारित जागाना भेट देत)असे. एक दिवस शनिवारी दुपारी लंच टाइम ला आम्ही आमच्या कैंटीन मधे बसलो असता तो व्यक्ति पण तिथे जेवायला आला त्याला पहताच आम्ही (मि व माझे सहकारी ) त्याला आमच्या बरोबर जॉइन व्हायला सांगितले.शेजारी शेजारी ऑफिस असल्याने आमची बरयापैकी ओळख होती तो ही बिंदिक्कत आम्हाला जॉइन झाला.
मग ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या एकमेकांच्या प्रोफेशन बद्दल गप्पा सुरु झाल्या तेव्हा त्यांच प्रोफेशन आणि त्या संधर्भ बद्दल तो आम्हाला वर वर माहीती देत होता,तो जेव्हा जेव्हा ईकडच्या ऑफिस ला असे तेव्हा तेव्हा लंच टाइम ला आम्ही एकत्रच कैंटीन मधे गप्पा मारत जेवत असू. असच एकदा आम्ही जेवत असताना त्याचा एक क्लाइंट तिथे आला बहुतेक त्याने आधीच कॉल वर त्याला सांगितले असाव मि कैंटीन मधे असेन आणि त्या क्लायंट ने त्या वास्तुअभ्यासकाला चावी दिली आणि आल्या पावली तो निघुन गेला.फक्त जाता जाता तो एव्हड़च म्हणाला सर सब कुछ तबाह होगया व डोळे पूसत निघुन गेला तो माणूस M. P का U. P वरुन आला होता (निटस आठवत नाहीये पण महाराष्ट्र च्या बाहेरचा होता एवढ नक्की)।
उत्सुकते पोटी आम्ही त्या वास्तुशास्त्रतज्ञास विचारले की क्या हुआ सर वो ऐसा क्यों बोल कर चला गया तेव्हा तो सांगू लागला.......
ये जो आदमी आया था वो एक बड़ा प्रॉपर्टी डीलर है उसके पास एक बंगलो हे उस बंगलो की वास्तु में कुछ दोष हे ये उसको तब पता चला जब उस बंगलो को उसने जिन जिन लोगों को बेचा उनकी लाइफ पूरी बर्बाद होने को आयी, इतना मनहूस बंगला आज तक कही देखा न सुना और ये एक बार नही दो बार नही अब सातवी बार हो रहा हैं जो फॅमिली उस बंगले मैं रहने गयी उसकी तकदीर मार खा गई , कोई फूटे करम का बदनसीब ही होगा जिसके मन मे वो मकान लेने की चाह उमड़ी हो...
आम्ही सर्व है ऐकुन एकदम उडालो म्हंटल नक्की काय झाल होत त्या फॅमिलीज च्या बाबतीत तेव्हा तो म्हणाला देखिये अब तक तो सब फोन पर ही बात हुई और जो उस आदमीने कहा वो ये था कि उस बंगले मैं जो भी फैमिलीज आज तक रहने गये उनका जीवन पूरी तरह से तहस नहस हो गया इतना दर्दनाक वाकिया झेला था उन लोगों ने के जो भी कर्ता पुरुष होता उसके धंदे में खोट आ जाती.., पूरा धंधा चौपट हो जाता.. कर्ज मैं डूब जाता था वो परिवार.
म्हणजे त्या जागी जी जी कुटुंब राहून गेली होती त्या त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषास जबर त्रास होत असे, जर कोणी लेडीज प्रेगनंट असे आणि तिला मुलगा होणार असेल तर तो एक तर मृत जन्मास येत नाहीतर एखाद व्यंग घेऊन जन्माला येत.पुढे पुढे त्या व्यक्तिस चित्र विचित्र भास होऊन वेड सुद्धा लागत असे पण फक्त पुरुष मंडळीसच हा त्रास होत असे बाईमाणसास नाही.
करोड़पति त्या जागेत येऊन रोडपति झाले होते.
इतकी जबरदस्त निगेटिव एनर्जी त्या जागेत होती.त्याला विचारले असता तो सांगे की काही निरागस व्यक्तिवर अश्या जागेत प्रमाणापेक्षा जास्त अत्याचार होऊन अथवा त्यांना लुबाड़ून ती जागा पूर्वी कोणीतरी बाळकावली असेल आणि त्या जागीच सदर व्यक्तिचा मृत्यु झाला असेल तर ती व्यक्ति सहजसहजी तिथुन जात नाही तिथेच कैक वर्षे ठाण मांडून बसतात कितीही वास्तु शांति,वगैरे केल्या तरी म्हणावा तसा फरक पड़त नाही कारण अश्या जागी निरपराध व्यक्तीला त्रास देऊन देऊन मारून टाकल अथवा त्या व्यक्तिने स्वतः ला सम्पवल असेल तर मरणोपरांत तो त्याचा बदला पूर्ण होत नाही किवा त्याची बदल्याची भूक भागत नाही तो पर्यंत त्याचा कुप्रताप दाखवत असतो.अश्या वेळी योग्य वेळ देऊन पारलौकिक शक्तिंशी संवाद साधुन त्यांना तृप्त केल जात आणि त्याच बंगल्याची केस ह्या वास्तुशास्त्रतज्ञास दिली होती म्हणून तो आणि त्याची टीम दुसऱ्या दिवशी तिथे रवाना झाली.
अश्या बऱ्याच केस त्याच्या कड़े यायच्या एकदा आम्ही त्याला प्रश्न केला की आजवर तुम्हाला एकदम हटके केस आली असेल तर सांगा ना तेव्हा तो हसत हसत म्हणाला आज तक बहोत निगेटिविटी वाली जगह एक्सप्लोर की मैंने कई जगह पर तो मुझे खुद को दो मिनट से ज्यादा रुकने पर बैचेनी होने लगती वहाँ पर लोग सालों से परेशानी भरी जिंदगी बिता रहे थे....
एक सिटी मे तो एक जन ने अपने बंगलो पर तो गिद्ध की मूर्ति बना रही थी जो मुँह मैं शिकार पकड़ी थी और गेट के दोनों तरफ दो बड़े फन निकाले हुए साँप की दीवार मैं प्रतिमा बनाई थी जो कि बहोत गलत है...
पर कुछ ऐसी भी जगह होती जहाँ जाए तो फिर निकलने का मन नही करता बहोत प्रसन्नता मिलती है
अश्याच एक शहरात तो सांगत होता... दोन जागा होत्या
एक फ़्लैट आणि एक आड़ बाजूला दुकानाची जागा ह्या दोन जागेमधे ज्या ज्या व्यक्ति राहायला गेल्या त्यांच्या आयुष्याचा चांगलाच काया पालट झाला उत्तरोत्तर त्यांची प्रगति होऊन फ्लैट मधुन बंगल्यात राहायला गेले,
तर त्या दुकानात ज्याने ज्याने धंदा केला त्याची भरभराट होऊन एकाची चार दुकान होत अड़कलेली काम होत असत.हा फ्लैट आणि ते दुकान ज्याच्या मालकीच होत तो ह्या माणसाचा मित्र होता त्यामुळे त्याजागे मागच गुपित हे त्यांनाच माहीत होत कोणा फक्त एकालाच त्याचा फायदा न होता अनेकांना व्हावा म्हणून त्या मालकाने त्या जागा रेंट वर दिल्या होत्या आणि अर्थातच ज्याची भरभराट होई तो नवीन ठिकाणी मोठी जागा खरेदी करून सदर जागेची चावी त्या मालकाला द्यायला येत आणि मालक पण आता परत नव्या व्यक्तिचा भाग्योदय होणार या विचाराने आनंदाने चावी घेत.

लेखन प्रथम वाडकर
टीप : जर कोणी व्यक्ति तिचा राहता बंगला किवा जागा जर कवडिमोल भावाने, घाई घाई करून तुम्हास विकत असेल तर लगेच विकत न घेता आधी त्या जागेचा पूर्ण आढावा घ्या अजुबाजुला कसुन चौकशी करून माहीती घ्या व मगच सौदा करा.