एको(भयकथा🌑☀️%)निशा सोनटक्के
,**********************************
,**********************************
माझा मित्र केदार...त्याला कॅनडाला जाॅब लागला. घरी फक्त आई....त्याच्याकडे जर्मन शेफर्ड कुत्रा आहे.त्याचे नांव
सॅम...तर हा सॅम आईला झेपणार नव्हता...मी व केदार फिरायला गेलो...की...सॅमचा पट्टा पकडून मीच त्याला सांभाळून नेत असे.थोडक्यात काय...तर सॅमला माझी सवय होती....मग केदार बोलला..."सॅम तुलाच देतो...तु त्याला सांभाळ...!!!"
असा हा सॅम आमचा झाला...असे बोलतात....🌑☀️% कुत्र्यांना...संकटांची चाहूल आपल्याआधी लागते...
भुगर्भातील हालचाली,भुकंप,महापूर,किंवा अमानवी शक्तींचा वास....सगळे त्यांना समजते.
तुंम्ही बघा कुत्रे करूण रूदन करत असतील,,, तर,,,, नक्कीच जवळचे कुणीतरी वारले असे
समजते....त्यांना चोर समजतात.... अंधारात दूरवर बघतात....कोणी दिसत असेल का??? 🌑☀️%
ह्ममम मंडळी ओळखलेत...नं..???? तर रोज रात्री हा सॅम बरोबर दोन वाजले की,, खिडकीतून दूरवर बघत असे...आणि करुण रुदन करत असे... आसपासची भटकी कुत्री पण तयाला साथ देत असत...सॅम बाहेर व्हरांड्यात असे तिथे फक्त
एक जाळीचा दरवाजा...मी रात्री उठून...बरेचदा येत असे...त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बसे.. पण काही वेळाने तो आपोआप थांबत असे.... माझी आई मला रागवत असे....तो कुत्रा कोणाला तरी देऊन टाक....त्याचे हे रडणे अशुभ आहे....

पण मी सॅमवर खूप प्रेम करत होतो...मी त्याला जवळच ठेवले. 🌑☀️% काही दिवसांनी...आमच्या बाजूच्या सोसायटी तील
काही लोक पिकनिक ला गेले...त्यांची बस आली... सगळे आनंदात होते...माझा मित्र रवी पण त्यात
होता...तर त्यांची बस आल्यावर सॅम खूप रडत होता.ऊड्या मारत होता....रवीपण मला भेटायला आला...आईचे गुडघे दुखतात त्यावर एक तेल तिथे मिळते ते आणायला मी त्याला पैसे दिले....पण सॅम त्याचा शर्ट सतत ओढत होता.....तो पण सॅमला
कुरवाळत होता....शेवटी त्यांची बस गेली...... का कोण जाणे मी त्या रात्री खूप ऊदास झालो... मी दत्तभक्त आहे....मी ध्यान लावतो.. त्यावेळी मला ध्यान लावले असता असे दिसले की मी कुठेतरी गेलो आहे...तिथे काळ्या कपारी दिसत

आहेत...खाली खूप खोल दरी आहे....आणि त्या काळ्या कपारीत मला विलक्षण भीती वाटली....मी घामाघूम झालो...काहीतरी वर येतय पण ते चांगले नाही एवढेच जाणवले....मी घाबरून डोळे ऊघडले..... दुसरे दिवशी रात्री ते ट्रीपला गेलेले रात्री एक वाजता परत आले....मला जाग आली...कारण सॅम खूप रडत होता.भुंकत..होता....ऐकतच नव्हता..
ते सगळे लोक खूप दमले असल्याने पटापट घरी गेले. त्यांची बस पण गेली.... तरिही रात्री तीन वाजेपर्यंत सॅम करुण रूदन करत होता.... भुंकत होता...जणू कुणी आमच्या दाराशीच आहे... माहोल पण भीतीदायक वाटत होता.... विचित्र च
वाटले जरा..... त्यानंतर रात्रीच्या वेळी मुले फूटबाॅल खेळत आहेत असे आवाज यायला लागले... त्यावेळी

सॅमच काय...तर आजूबाजूचे कुत्रे सुध्दा रडायचे... बाहेर येऊन बघावे तर कुणीच नाही..... आमचे घर ग्राऊंड फ्लोअरलाच होते....समोरच छोटेसे पटांगण होते.... एका सकाळी तिथे खूप गर्दी होती... मी चौकशी केल्यावर समजले....
रात्री ड्युटी संपवून घरी येणारे. सावंत...तिथेच त्या ग्राऊंडवर मरून पडलेत...पण त्यांची मुंडीच कुणीतरी मुरगाळून टाकली होती...... आमच्या तिनही सोसायटी त भीतीचे वातावरण पसरले. पोलीस तपास सुरू होता....पण हे काम कुणाचे असावे???
एखाद्या अमानवी शक्तीने मारावे असेच होते ते.... काही दिवसांनी.... आमचे घर ग्राऊंडफ्लोअरलाच... बाहेर व्हरांडा होता...तिथ एक आरसा होता.... ती करकरीत तिन्हिसांजेची वेळ....आई सांजवात लावत होती....मला फूटबाॅलचा आवाज आला...मी बाहेर पाहिले कुणीच नव्हते....मी आरशात सहज मलाच बघत होतो...🌑☀️%तर चक्क आरशात....ग्राऊंडवर. वीस/पंचवीस वर्षाची मुले फूटबाॅल खेळत आहेत....त्यांचे चेहरे दिसत नव्हते..मी मागे वळून पाहिले....तिथे कुणीच नव्हते.....

मग आरशात काय दिसते.....कुठेतरी भय निर्माण झाले आणि मी आत गेलो.त्या दिवशी रात्री दोन वाजता...माझेच नावाने
फक्त एकच हाक येऊन दारावर थाप पडली...आणि मी तापाने फणफणलो...मला कुणीतरी फूटबाॅल खेळायला बोलावत होते...
आणि मी....बोलत होतो..."""मी फूटबाॅल खेळायला येणार नाही....!!!" माझा तापच उतरत नव्हता.... आणि
एके दिवशी दुपारी दारात शब्द आले ****अल्लाह बिस्मिल्ला*** हातात धुनी....त्यात सतत ऊद घालून तो पुठ्याने
धूर घरात सोडत एक मुस्लिम अवलिया...दारातच... डोळ्यात सुरमा,,,काळा अंगरखा,,,काळी लुंगी परिधान केलेला....त्याचे भेदक लाल डोळे माझ्यावर रोखून बोलला... " इसके उपर एक साया हैं...!!!" आई घाबरली तिने विचारले ...
"बाबा रे तु कोण आहेस...???काय बोलतोस???मला निट कळेल असे सांग...!!!" तर मंडळी...
या माणसाला कर्णपिशाच्य...अवगत होते. ही एक विद्या आहे...त्याचे काही अघोरी विधी करून ते पिशाच्च..प्रसन्न करून घेतात....ते पिशाच्य त्या माणसाच्या कान ते मेंदू एवढ्याच जागेत येऊन बसते....त्या माणसाने प्रश्न विचारला किंवा नाही
विचारला तरी त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाचा हे पिशाच्य फक्त भूतकाळ सांगते.... ते पिशाच्य सतत विधी करून जागे ठेवावे लागते. त्याला काम द्यावे लागते... नाही तर ते...त्या माणसाला च संपवते.... तर त्या मुस्लिम माणसाला कर्णपिशाच्य अवगत होते.... त्यावरून त्याने सांगितले....की...इथे पिशाच्य आहे. तो सांगत होता....ते सत्य होते.. ते असे की...
काॅलनीतून एक बस.... पिकनिकसाठी गेली..येताना करकरीत तिन्हिसांज होती...बस घाटात थांबली.लोक सेल्फि काढत होते.तिथे एक रवि नावाचा एक मुलगा आला...तो बस मधून उतरलेल्या लोकांना तिन वेळा बोलला....
"चला रे सगळे माझ्याबरोबर..!!!"
कारण बस थोडी पुढे होती...
काही वर्षांपूर्वी एक मिनी बस त्याच स्पाॅटला खाली कोसळली होती...त्यात फूटबाॅलची टीम होती...ते कुणीही वाचले नाहीत... किंबहूना त्यांची बाॅडी खाली काढून वर आणायला कुणी तयार नव्हते...कारण खाली खूप खोल होते.जायलाच येत नव्हते...डोंगरातुन सतत ओळ्,झरे वहात असल्याने निसरडे झाले होते... त्यामुळे खाली उतरणारे वाचणार नव्हते.म्हणून
कुणी खाली गेले नाहीत.... जेंवहा माणूस मृत होतो.तेंव्हा....त्या धर्मानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार/विधी केले जातात...तेंव्हा
भटजी ऊलटे मंत्र म्हणून त्या आत्म्याला मोक्षाला पाठवतात पुढील प्रवासासाठी तो आत्मा निघून जातो... नातेवाईक
पण तिलांजली देतात... इथे हे आत्मे अडकून पडले होते.... रवि हा अतिशय सज्जन माणूस असावा...देवाधर्माचे
करणारा....ध्यान लावणारा असा.... त्यामुळे त्यांची हाक त्या पिशाच्च लोकांना ऐकू आली. आणि रवि आपल्यालाच चला असे बोलला असे समजून ते त्यांच्याबरोबर इथे आलेत.... आत्तापर्यंत तिनही सोसायटी तील लोक जमले...कारण पिकनिक ला गेलेले लोक बोलत होते... हो हे खरे आहे.... रवि पण आला त्याला तर काहीच माहिती नाही... तो खूप घाबरला...
तो सांगत होता...मी आमच्या बसमधल्या लोकांना बोललो चला...कारण बस पुढे ऊभी होती..आणि घाटात बस फारवेळ ऊभी करता येत नाही..... पण तो मुस्लिम माणूस सांगत होता....तुंम्ही तरूण लोक, शिकलेले लोक मानत नाही,अंधश्रध्दा बोलता...
पण पिशाच्यांच्या वेळा असतात.. घाटात तर कीती अपघात होतात...तिथे थांबायचे नाही च 🌑☀️%
मग
आता पुढे काय...???
तो माणूस बोलला मी भविष्य जाणत नाही...मला फक्त
भुतकाळ समजतो... तुंम्ही दर्ग्यात जा....तिथे पीरबाबा असतात...ते तुमची मदत करतील..."अल्लाह बिस्मिल्ला....!!!"
असे बोलून तो निघून गेला... रविचे बाबा....माझे बाबा....त्या पिरबाबांना भेटायला
गेले.त्यांना सगळे सांगितले.... ते शांत डोळे मिटुन बसले.. रविला घेऊन या बोलले.....
दुसरे दिवशी ते लोक रविला घेऊन आले.... त्यांनी रविच्या गळ्यात ताईत बांधला व बोलले... येत्या आमावस्येला तू घरातून बाहेर पड.... ते सुध्दा रात्री १२ नंतर....तुझ्या हातात फूटबाॅल हवा... तो खेळत खेळत तू मैदानावर फिरायचे....
ते लोक तुला दिसले तर घाबरू नको... तुझ्या पाळतीवर सगळी सोसायटी असेल.... ते दिसल्यावर तू बोल...
" चला तिकडे. जाऊ या....!!!" असे बोलत तु स्मशानात ये.....परत सांगतो.. घाबरू नकोस... सोसायटीचे लोक गाड्या
घेऊन तुझ्या मागेपुढे असतील... पण तु कुणाकडे ही षघायचे नाही...कुणाचे नावपण घ्यायचे नाहीस.....
असे पीरबाबांनी सांगितले पण रवि जाम घाबरला होता. अशाप्रकारे..मी व सोसायटी तले तरुण....त्याच्या

मागे खंबीरपणे ऊभे राहिलो.... रवि फूटवाॅल खेळत बाहेर आला...व बोलला " चला रे चला खेळूया.....!!!"
रवि फूटबाॅल खेळत पळत होता...मोकळ्या मैदानावर अचानक हालचाल जाणवली... आणि रविच्या मागे कुणीतरी आहे जाणवत. होते रवि धावत होता. ते पण धावत होते... मोठे भयानक वातावरण होते...रस्त्यावरचे
लाईट गेलेले...आंम्ही जवळ जाऊ शकत नव्हतो. पण रवि पळत होता.... अचानक पुढे कुणीतरी जाऊन रविचा बाॅल अडवला.
तरिही रवि ओरडत होता.. चला रे चला थांबू नका... रवि स्मशानात आला....तिथे भटजी व पीर
होतेच...रवि त्यांच्यासमोर बसला.... अजुनही पाच/सहा जण बसले....पीरबाबांनी मंत्र म्हणून त्यांना बांधून घातले....
रवि आमच्याजवळ आला...तो खूप घाबरला होता....पीरबाबांनी काही विधी केले. त्या आत्म्यांना तिलांजली दिली.....
त्यांचे भाताचे पुतळे करुन जाळले.... आंम्ही सगळे घरी आलो... पहाट झाली होती.सगळी काॅलनी जागी होती..
आंम्ही चहा घेत वर्णन करत होतो... पीरबाबा बोलले.... खूप उंचावरून पडून अपघात झाला असेल तर,,,त्यांच्या डेडबाॅडी खालपर्यंत आणायला जमत नाही....कुणी आपला जीव धोक्यात घालत नाही. अशावेळी या प्रेतावर अंत्यसंस्कार होत नाहीत.
ते आत्मे तिथेच अडकून राहतात.... पण जर... एखादी देवाधर्माचे करणारी..
ध्यानधारणा करणारी. चांगली व्यक्ती तिथे जाऊन बोलली...चल ये... तर तो आवाज त्या आत्म्या पर्यंत पोचतो....
ते त्या व्यक्तीच्या मागे येतात... तोपर्यंत ती व्यक्ती त्यांना आज्ञा देते तसे ते तिथे जातात... आपल्याला हे काही माहित नसते.म्हणून परक्या ठिकाणी... पिकनिकसाठी गेला तर एको ऐकण्यासाठी तुम्ही हाका मारता...ती वेळ भुतखेतांची असेल...तर तुमच्या हाकेने ते वर येतील.... तुमच्याबरोबर येतील....तुंम्हाला माहीत नाही. तुंम्ही पवित्र आत्मा आहात....तुंम्ही मजा करता
पण तो आवाज त्यांच्या पर्यंत पोचतो सावध रहा.. त्यांच्या मार्गात येणाऱ्या ना ते मारू शकतात आता या आत्म्यांवर मी विधी केले आहेत... आता ते येणार नाहीत.... 🌑☀️% आणि खरोखर च आता काॅलनीत कसलीच भीती नाही.

समाप्त
निशा सोनटक्के
निशा सोनटक्के