वासना (भाग २)
वीरभद्र कथा
वीरभद्र कथा
भाग 1 वरून पुढे....
ती परत आलीय असे बोलून रोहितने प्राण सोडले व घरात रडारड सुरू झाली.साधनाने हंबरडा फोडला.अमित पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता.भानावर येताच अमित साधनाचे सांत्वन करून तेथुन निघाला.घरी आल्यावर त्याने काव्याला घडलेली सर्व घटना सांगितल्यावर काव्याच्या डोळ्यात अश्रू आले तर अमित राहुलच्या ती परत आलीय या वाक्याचा विचार करत होता.खूप विचार करूनही त्याला रोहितच्या वाक्याचा अर्थ लावता येत नव्हता.रोहितचे दिवसेंदिवस अशक्त होत जाणे,अचानक सर्वांना सोडून निघून जाणे ह्या गोष्टी अमितच्या मनाला चटका लावून गेल्या.
काही दिवस गेल्यावर परिस्थिती पूर्वपदावर येऊन अमित व काव्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाले.काही महिन्यानंतर दिवाळी आली.सुमितचा अमितच्या भावाचा अमितला फोन आला.त्याने दिवाळसणासाठी काव्याला व अमितला गावाकडे बोलाविले
अमितनेही खूप महिने झाले गावाला गेला नसल्यामुळे गावी जाण्याचे ठरविले.दिवाळीला दहा दिवसांची रजा टाकून अमित काव्याला घेऊन कोकणात आला.दिवाळी आनंदात गेली. एका दिवशी उर्मिला ने वनभोजनाचा बेत सर्वांसमोर मांडला.अमितच्या काकाच्या मुलाने अजयने तो उचलून धरला. सर्वजण वनभोजनासाठी साठी तयार झाले.अमित,काव्या,सुमित,अजय,
उर्मिला वनभोजनाठी शेतात आले.अमित खूप दिवसांनी शेतात आल्यामुळे शेताच्या निरीक्षणात गुंतला होता तर इतर गप्पांत रमले.थोडया वेळानंतर सर्वांना भुकेची जाणीव झाली,जेवनाकरिता सर्व एकत्र आले पण मध्येच उर्मिलाने शेतात जेवणापेक्षा बाजूच्या जंगलात जेवणाची कल्पना मांडली. तिची कल्पना ऐकून काव्याला जंगलातील मागचा प्रसंग आठवला व अंगावर सरसरून काटा उभा राहिला पण सर्वांनी जंगलात जेवायची इच्छा व्यक्त केल्यावर तीला नमते घ्यावे लागले.सर्वजण जेवणासाठी शेताशेजारच्या जंगलात आले.जंगलात पाऊल ठेवल्याबरोबर काव्याच्या अंगाला कापरे सुटले.ती अमितचा हात घट्ट पकडुन चालु लागली पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव उर्मिलाच्या नजरेतुन सुटले नाही.एका मोठ्या झाडाखाली सर्वजण जेवायला बसले. एकमेकांची चेष्टा करत सर्वांनी जेवण केले.जेवण झाल्यावर सर्वजण गप्पांत रंगले पण गप्पांच्या ओघात आजूबाजूच्या वातावरणात होणारे बदल कुणाच्याही लक्षात आले नाही.
वातावरणातील गारठा अकस्मात वाढला,थोड्या वेळापूर्वी निरभ्र असणाऱ्या आकाशात ढगांची गर्दी झाली. तेजाने तळपणाऱ्या सूर्याला काळ्याकुट्ट ढगाने झाकोळून टाकल्यामुळे परिसर अंधारून आले.सहसा दिवसा ऐकू न येणारे घुबडांचे घुत्कार कानावर आदळायला लागले.काव्या भयभीत होऊन अमितला बिलगली, तिच्या चेहऱ्यावरील अनामिक भीती स्पष्ट वाचता येत होती.अजय त्या दोघांच्या बाजूलाच उभा होता.अचानक सोसाट्याचा वारा सुटून पालापाचोळा उडायला लागला पालापाचोळा, धुळ यांची खूप मोठी वावटळ आपल्या दिशेने तुफान वेगाने येतांना पाहून सर्व इकडेतिकडे धावायला लागले.या धावपळीत ते एकमेकांपासून दुरावल्या गेले.आसरा शोधायच्या प्रयत्नात अजय,काव्या,अमित इतर सर्वांपासून दूर आले.एकमेकांना सोबत घेऊन अचानक एक ठिकाणी ते थबकले.अमित अन अजय समोर विस्फारून पाहत होते तर काव्याला समोरचे दृश्य पाहून एवढ्या थंडीतही घाम फुटला कारण त्यांच्या समोर तोच वाडा उभा होता ज्याचा यापूर्वी काव्याने अनुभव घेतला होता.
अजय,अमित त्या वाड्याच्या दिशेने निघाल्यावर काव्याने त्यांना थांबविले.ती त्यांना वाड्यात न जायची विनंती करू लागली,पण आतून कुणाचेतरी आमंत्रण भेटल्यासारखे ते काव्याला घेऊन वाड्याकडे निघाले.तिघांनी वाड्याच्या बलदंड दरवाजातून आत प्रवेश केला.त्यांनी आत प्रवेश करताच जंगलातील कुत्रे व कोल्हे यांनी भेसूर आवाजात रडणे सुरू केले.तो भव्य वाडा पाहून अजय व अमितचे कुतुहुल जागी झाले.ते त्या वाड्याचे निरीक्षण करू लागले.वाड्यात प्रवेश केल्यावर वाड्याच्या आत पटांगणात मोठे पिंपळाचे झाड होते व त्या झाडाच्या सभोवती वाडा उभा होता. त्या वाडयात नेमक्या किती खोल्या आहेत याचा अंदाज बांधणे कठीण होते,वाड्यातील खोल्या तपासत असतांना एका खोलीत आल्यावर अजय च्या लक्षात आले की खोलीत तो अन काव्याच असून अमित त्यांच्यासोबत नव्हता.अमितला शोधण्यासाठी बाहेर निघणार तोच त्याची नजर काव्याकडे गेली आणि तो स्तब्ध झाला.काव्या त्याच्याकडे पाहत मंद हसत होती,तिच्या नजरेत आव्हान होते.तिने स्वतःचे केस मोकळे सोडले होते.पदर केव्हाचाच खांद्यावरून गळून पडल्यामुळे तीच तारुण्य कुलूप नसलेल्या पेटीसारखे आतील माल लुटण्यासाठी उघडे पडले.अजय कुणाच्यातरी नियंत्रणात आल्यासारखा तिच्याकडे पाहत होता.काव्या अजय च्या जवळ आली,त्याला खसकन स्वतःच्या शरीरावर ओढून त्याच्या ओठांत ओठ मिसळले.अजयने पण तिला नग्न करून हपापल्यासारखा तिच्या सर्व शरीराववर आपल्या ओठांचे शिक्के मारायला सुरुवात केली. काव्याने अजयला खाली ढकलले व त्याच्यास्वार झाली,काही क्षणांतच दोघेही अंधाराच्या गर्तेत बुडाले.इकडे या दोघांपासून दूर होऊन अमित एका खोलीत अडकला.खोलीत अंधार असल्यामुळे तो बाहेर निघायचा मार्ग चाचपडत होता.जोरजोराने काव्या व अजयला आवाज देत होता पण त्याला माहित नव्हते की वाड्यावर ज्या कुणाचे नियंत्रण होते त्याच्या इच्छेखेरीज तिथं कुठलीही घटना घडणार नव्हती.तो थकून खोलीच्या एका कोपऱ्यात बसला.
काही कालावधीनंतर काव्याला जाग आली,जाग आल्यावर तिने स्वतःला व अजयला नग्न अवस्थेत पाहून मागच्या रोहित सोबतच्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याचे तिच्या लक्षात आणि ती हादरली. तिने स्वतः कपडे घालून अजयला उठविले.अजयला आपण काव्यापुढे नग्न आहोत हे पाहून लाज वाटली.त्याने झटक्यात कपडे घातले व बाहेर पडून अमितला आवाज देऊ लागला.काव्या सोबत होतीच.इकडे अमितला अजयच्या हाका ऐकू आल्या, त्याने पण अजयला आवाज दिले.अजयने अमितची खोली शोधून त्याला बाहेर काढले.तितक्यात त्यांना वाड्याच्या बाहेरून सुमित व उर्मिला आवाज देत असल्याचे जाणवले.ते वाड्याच्या बाहेर आले.थोडया अंतरावर चालून गेल्यावर त्यांना उर्मिला व सुमित भेटले.सर्वजण लगबगीने घरी आले.घरी आल्यावर कुणीच कुणाशी काही बोलले नाही.अजय चटकन स्वतःच्या घरी निघून गेला.काव्या मात्र अपराधी भावनेने स्वतःच्या खोलीत निघून गेली.तिने रात्रीचे जेवण पण घेतले नाही.अजय मात्र त्या दिवशी वेगळ्याच तृप्तीत झोपला,अंगात वेदना होत्या पण चेहऱ्यावर समाधान दिसत होते.अमितला हट्ट करून काव्याने दुसऱ्याच दिवशी मुंबईला परत निघायला लावले.काव्या व अमितला निरोप देतांना उर्मिला छद्मीपणे हसत असल्याचे अमितच्या लक्षात आले.काव्या व अजय निघाले,काव्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहून उर्मिलाचे डोळे चमकले.मुंबईत परत आल्यावर अमित आपल्या ऑफिस च्या कामांत व्यस्त झाला व काव्या तिच्यासोबत दुसऱ्यांदा घडलेली घटना स्वतःला वेगवेगळ्या गोष्टींत व्यस्त ठेवून विसरायचा प्रयत्न करत होती.एका दिवशी अमितला काकांनी हातातली सगळी कामे सोडून काव्यासह गावी यायला सांगितले.अमित काव्याला घेऊन गावी निघाला.गावाला घरी पोहचताच अमितच्या लक्षात आले की त्याचे नेहमीप्रमाणे स्वागत झाले नसून सर्वच दुःखाच्या छायेत वावरत आहे. त्याने सुमितला विचारताच सुमित न बोलताच त्याला काकांकडे घेऊन गेला.काकांच्या घरात प्रवेश करताच काका त्याच्या जवळ येऊन जोरात रडायला सुरुवात केली.अमितला काय झाले ते कळतच नव्हते.सुमितने काकांना बाजूला करून अमितला अजयच्या खोलीत घेऊन आला आणि अजयला पाहताच अमितला हादरा बसला.त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला.कारण अजयची अवस्था तंतोतंत रोहितसारखीच झाली होती.शरीरावर मांस उरलेच नव्हते.गालाच्या जागी खोलगट गड्डे झालेले होते,डोक्यावर केस नव्हते,डोळे इतके खोल गेले होते की डोळे आहेत किंवा नाही अशी शंका येत होती.मोठ्या प्रयत्नाने त्याने स्वतःला सावरले.अमित त्याच्या जवळ गेला.जवळ गेल्यावर अजयने टक्क डोळे उघडले जशी काही तो अमितच्या येण्याची वाट पाहत होता.त्याने अमितचा हात इतक्या घट्ट पकडला की अमितला वेदना जाणवली.अजयकडे पाहिल्यावर अमितच्या लक्षात आले की तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय पण उच्चार निघत नाहीत.अमितला रोहितचा अंतिम क्षण आठवला अन त्याचा अंगावर काटा उभा राहिला.रोहितचे अंतिम शब्द आठवून अंगात हुडहुडी भरली. कान अजयच्या तोंडाजवळ नेताच त्याच्या कानांत शब्द शिरले,ददद....दा..दा मममामला..वा..वा. वाचव...तततती..पपपरतत..अअअअआ लली... दादा मला वाचव ती परत आलीय...
अजयने शब्द उच्चारले व त्याचा श्वास थांबला,हाताची पकड ढिली पडली.घरात रडण्यापडण्याला सुरुवात झाली.अमितची अवस्था मात्र विजेचा धक्का बसून वा फार मोठा आघात होऊन काही वेळासाठी माणसाच्या सर्वच संवेदना बधिर होतात तशी झाली होती.त्याला काहीच सुचत नव्हते.सुमितने त्याला हलवुन जागी केल्यावर तो भानावर आला.सुमित त्याला तेथून घरी घेऊन आला.रात्रभर तो झोपला नाही.भावाचा अंतविधी करून तो काकांना भेटला काकांना आधार देत त्याने अचानक हे सर्व कसे घडले हे विचारले.काकांनी रडत अमितला सांगितले की गेल्या काही दिवसांपासून अजय खंगत जाऊन अशक्त व दुबळा होत होता.तो सतत भीतीचा छायेखाली वावरायचा,एखादया मनोरुग्णासारखी त्याची अवस्था झाली होती.तो सतत ती आलीय,ती मला सोबत नेणारच,ती व वाडा अशी बडबड करायचा.काकांच्या तोंडून वाड्याचे नाव ऐकताच अजय सावध झाला,रोहित जाण्याअगोदर त्याने काव्याच्या तोंडून वाड्याबाबत ऐकले होते व त्याने स्वतःसुध्दा त्या वाड्याचा अनुभव घेतला होता.तो काकांना घेऊन तडक जंगलाकडे निघाला,निघतांना गावातील हनुमानाच्या मंदिरातील अंगारा सोबत घ्यायला तो विसरला नाही.सर्व जंगल पालथे घातल्यावर ते एका ठिकाणी आले अन अमितच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.ठार वेड्यावाणी तो डोळे फाडून फाडून समोर बघत होता,त्यांच्या समीर त्याला वाड्याच्या आतील भागात दिसलेले पिंपळाचे झाड वाकुल्या दाखवीत उभे होते पण वाड्याचा कुठंच पत्ता नव्हता.संभ्रमित अवस्थेत ते तेथून घरी परतले.काकांच्या मुलाचे श्राद्ध आटोपून अमित मुंबईला आला.मुंबईत आल्यावर तो विचारात व हरविल्यासारखा राहात होता.त्याची ही अवस्था तो नेहमी जात असलेल्या मंदिरातील पुजाऱ्यांचा लक्षात आली,त्यांनी अमितला विश्वासात घेऊन कारण विचारले असता अमितने त्यांना रोहितपासून सर्व घटना सांगितल्या.पुजारी बाबा आत गेले,आतून त्यांनी एक कागद आणून अमितला दिला व त्याठिकाणी जायला सांगितले.
अमितलासुद्धा ती आलीय म्हणजे काय??ती म्हणजे कोण??एकाच सारखे लक्षण दिसून दोन जीव कसे गेलेत?आणि महत्वाचं म्हणजे त्याने स्वतः पाहिलेला, काही काळ घालविलेला जंगलातील वाडा अचानक कसा व कुठे बेपत्ता??या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायचा होता.त्याने हातातील पुजारी बाबांनी दिलेल्या कागदाची घडी उघडली त्यावर नाव होते वीरभद्र... वीरभद्र पाटील,नाव वाचुन अमित वीरभद्रला भेटायला निघाला...

क्रमशः