whatsapp -A Marathi Horror Story
भाग १
लेखक - अनुपम देशमाने
लेखक - अनुपम देशमाने
कर्णकर्कश ब्रेक लावत एक गाडी गेट समोर थांबली , मागच्या दारातून एक व्यक्ती उतरली हातात laptopbag एका हातात files अन डोळ्यांवरील चष्मा सांभाळीत तो ड्रायविंग सीट वरील माणसाच्या खिडकी पाशी आला “थान्क्स सुरज, थान्क्स फोर लिफ्ट” त्याचा स्वर किंचित घाबरलेला होता “थोड सांभाळून चालवत जा यार गाडी” “हो रे भित्री भागुबाई किती घाबरतोस मला न काही नाही होत बघ” “हो मान्य पण काळजी घेत जा” “हो अभी डोन्ट वरी” सुरज असे बोल ला खरा पण आला तसाच सुसाट गाडी चालू करून निघाला. इथे अभिच्या सर्वांगावरून शहाराआला. अभि मुळातच थोडा भिडस्त स्वभावाचा ,त्याला लहान सहान गोष्टींची काळजी वाटत बसायची. बॅग files आणि स्वताला सांभाळत तो बिल्डिंग च्या गेट मध्ये घुसला, watchman कॅबीन मध्ये बसून छान डुलक्या घेत होता. अभि ने घडाळ्यात पाहिले रात्रीचा दीड वाजला होता, झपाझप पावले टाकत तो लिफ्ट पाशी गेला लिफ्ट ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर या मध्ये अडकलेली होती, “हि लिफ्ट म्हणजे त्रास आहे नुसता” पुटपुटत आपल्या हातातल्या वस्तू सावरत अभि जिने चढू लागला ,त्या शांततेत फक्त त्याच्या बुटांचा आवाज येत होता धापा टाकत तो चौथ्या मजल्यावरील आपल्या flat जवळ आला , खिशातील किल्ली काढून कसे बसे दार उघडून आत शिरला ,हातातील समान टेबल वर ठेऊन अंग सोफ्यावर झोकून दिले ,समोर च्या जग मधील पाणी तो गटागटा प्यायला, .....टिंग .........whtsapp चा मेसज टोन आला, अभि उठला दिवे लाऊन बाथरूम मध्ये शिरला , आज खूप च थकला होता मार्च एंड मुळे उशिरा पर्यंत ऑफिस मध्ये थांबावे लागले, तरी बरे सुरज ने घर पर्यंत ड्रोप केले नाही तर अजून वेळ झाला असता ,विचार करतच तो बाहेर आला तोवर पुन्हा whtsapp वर ping झाले , “या सुरज ला हि काही काम नाहीये” “काय सारखा मॅसेज करतोय” बाहेर येऊन त्याने दाराजवळ ठेवलेला डबा घेतला जो मघाशी घाईमध्ये राहून गेला होता. येऊन पाहतो तर पुन्हा whtsapp ping शेवटी सोफ्यावर बसून त्याने फोन हातात घेतला, १० अनरीड मेसेज ..... नंबर कुणी अनोळखी होता अभि ने ठरवले दुर्लक्ष करायचं. आत जाऊन ताट वाटी तांब्या भांड घेऊन आला डबा उघडणार तोच पुन्हा ping “काय कटकट आहे” पुटपुटत त्याने पुन्हा फोन हातात घेतला ...... तोच नंबर त्याने नीट निरखून पहिला खूप ओळखीचा वाटला त्याला तो , शेवटी चॅट ओपेन करून पाहुयाच असे मनाशी ठरवून whtsapp ओपेन केल एकाच शब्द
help ...............
.help
help
pls help
कोण आहे हे अभि विचार करू लागला या मेसेज नंतर पाच सहा voice मेसेज होते ते हि फक्त ४ ते ५ सेकंदाचे एका एका मेसेज वर क्लिक करून तो पाहू लागला , “help मी .....pls help”
“मदत करा माझी pls”
“मी जास्त टाईप नाही करू शकत”
“help मी”
असेच सर्व मेसेज होते त्या व्यक्ती चा आवाज खूप प्रयत्नाने निघत होता असे जाणवत होते , एखाद्या बंद भुयारातून येतो तसा घुमत हि होता.
“कोण आहात आपण?”
“मी तुम्हाला ओळखतो का?”
“काय हवंय तुम्हालामाझ्या कडून” अभि ने घाई घाईत रिप्लाय केला. तिथून आता काही उत्तर येईना ,छोट्या छोट्या गोष्टींचा बारीक विचार करणारा अभि काळजीत पडला. हातात फोन घेऊन रिप्लाय ची वाट पाहू लागला. तेवढ्यात तिथून मेसेज रेकॉर्डिंग असे status दिसू लागले
“thank god .... तुम्ही रिप्लाय दिलात pls मला मदत करा”
“अहो पण तुम्ही आहात कोण”
तिथून आता voice मेसेज येत होते

“म.......मी निशांत मला इथे कुणीतरी कोंडून ठेवलेय हो”
“माझे हात पाय बांधून या अंधार्या पेटी मध्ये”
अभि : “काय बोलताय तुम्ही मला काही कळत नाहीये”
“आणि तुम्हाला माझा नंबर कुणी दिला”
निशांत : “अहो माझ ऐकून तरी घ्या मी खूप मोठ्या संकटात आहे”
“मला इथे कोंडून ठेवले गेलेय ,आणि इथे हा फोन ठेवलेला होता”
“यात फक्त तुमचा नंबर आहे यात calling हि ब्लॉक करून ठेवलेय”
“मला दुसरा पर्याय नाहीये हो pls माझी मदत करा”
“मी पोलिसांना हि कॉल करायचा प्रयत्न केला”
अभि : “हे बघा pls मस्करी करू नका ”
“मला माझेच खूप प्रोब्लेम्स आहेत”
“सुरज तूच आहेस न रे ....”
“सुरज .........”
निशांत : “हे बघा मी मस्करी करायच्या मनस्थितीत नाहीये”
“मी खरच अडचणीत आहे”
“मी कुठल्या सुरज ला हि नाही ओळखत”
अभि : “हे बघा तुम्ही असे करू नका”
“तुम्ही जसे म्हणत आहात ना कोंडून ठेवलेय”
“माझा नंबर आहे फक्त वगेरे मी हे सर्व ऐकलेय”
“सुरज नेच सांगितले असे games असतात”
“आणि मला तुमच्या या game मध्ये पडायला काडीचा इंटरेस्ट नाहीये”
“bye , carry on with ur stupid game”
निशांत : “हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा मला यातून सोडवा , तो मला मारून टाकेल”
अभि : “व्वा विलेन हि आहे का या खेळात”
“चालू द्या तुमच मला यात इंटरेस्ट नाही”
“bye फोरेवर”
संतापून अभि ने फोन आपटला, जेवायचं सोडून मी या लोकांच्या फाल्तुगीरीला प्रतिसाद देत बसलोय. जेवणाची इच्छा मरून गेलेली त्याने डबा ताट वाटी उचलून आत ठेऊन दिली .पाणी पिऊन तो झोपायची तयारी करत होता ३ वाजून गेलेले फोन चार्गिंग ला लाऊन तो बेड वर पडला whtsapp पुन्हा ping झाले उठून त्याने रागात फोन switchoff करून टाकला. आणि या सर्व गोष्टींचा विचार करत झोपायचा प्रयत्न करू लागला.

गुडुप्प अंधारात त्या अरुंद पायऱ्या तो चढत होता. जसे त्या पायऱ्या चढण्या वाचून त्याला गत्यंतर नव्हते,फुललेला श्वास, घामाने अंगाच झालेलं पाणी सर्व सावरत तो चढत होता अचानक त्याच्या समोरच्या बाजूला एक आकृती उमटली ,त्या आकृतीने करकचून त्याच्या हातावर पाय ठेवला घुसमटलेली आर्त किंकाळी त्याच्या कंठातून निघाली आणि तो गडगडत खाली निघाला आदळत आपटत जाताना त्याला जाणवले ,आपला फोन वाजतोय अभावित पणे त्याचा हात खिश्या कडे गेला पण तो फोन वाजतच गेला ......... दचकून अभि ला जाग आली, घश्याला कोरड पडलेली ,घामाने डबडबून गेला होता त्यातल्या त्यात हे स्वप्न होते हे कळल्यावर त्याने सुटकेचा निश्वास सोडला, बेल अजून वाजतच होती फोन ची नसून घडयाळाचा आलार्म वाजत होता. घाईने अभि उठला शेजारी ठेवलेलं पाणी प्यायला, आलार्म बंद केला “ओह्ह god उशीर झालाय शिट्ट” .फोन चाचपडला switchoff केलेला पटकन on केला, ३०% battery “कसे शक्य आहे काल झोपताना चार्जिंग ला लावला तरी चार्ज झाला नाहीये. जाऊ दे office ला जाऊन पाहू असे म्हणून तो आवरू लागला. तयार होऊन त्याने देवासमोर हात जोडले आणि bag फोन files सर्व सांभाळत घरातून बाहेर पडला . दार लॉक करताना फोन रिंग झाला सुरज calling लिफ्टच बटण दाबून त्याने कॉल रिसीव केला “हेलो सुरज”
सुरज : “काय भल्या माणसा आहेस कुठे? कधी पासून फोन लावतोय तुला”
अभि : “अरे रात्री उशीर झाला न जागच आली नाही,खूप थकवा हि आलेला”
सुरज : “रात्री मला हि उशीर झालेलाच ना ,हा साला बॉस इथे बोंबा मारतोय,तरी मी थाप मारली तुला कालच जरा बरे वाटत नव्हते म्हणून”.
अभि : “चिडलाय का रे टकल्या...थोड सांभाळून घे मी पोहोचतोच आहे थोड्या वेळात निघालोय घरून”
सुरज : “ठीके ये तू काही टेन्शन घेऊ नकोस मी बघतो याला”.
“येतो मी” असे म्हणून अभि ने फोन ठेवला .office जवळच होते शेअर ऑटो केली कि काम झालं. १५ मिनिटात office. ऑटो वेटच करत होती, अभि ने पटकन बसकण मारली आणि ऑटो सुरु झाली,शेजारी सडपातळ पन्नाशीच्या घरातला इसम आणि त्या शेजारी त्या ऑटो मध्ये न मावणारी त्याची बायको, ती काही हळू आवाजात lecture देत होती हा बाबा ऐकत होता ,आजू बाजूचे निरीक्षण करून झाल्यावर अभिने फोन काढला नेट on केले, whtsapp ओपेन केले शेजारचा माणूस त्याच्या lecture मधून वेळ काढून फोन मध्ये डोकावू लागला ,काही लोकांना काय छंद असतो मला काळात नाही यांना लोकांच्या फोन मध्ये काय चालूये यची जास्त काळजी लागलेली असते ...अभि च्या ते लक्षात आले त्याने त्रासिक मुद्रेने त्याच्या कडे पहिले तो माणूस कसनुस हसला आणि दुसरी कडे पाहू लागला ,इतक्या वेळात अभि चा फोन सतत ping होत होता , अरे किती मेसेज अभि ने विचार केला आणि कालचे ते मेसेज तो अनोळखी माणूस त्याची ती थट्टा सर्व काही आठवले बर झालं काल फोन बंद करून झोपलो उगाच डोक्याला ताप मनाशी विचार करत त्याने फोन मध्ये लक्ष घातले , फोन बंद असल्या मुळे सर्व ग्रुप्स चे मेसेज धडाधड येत होते.
whatsapp च्या वापराने लोकांमध्ये gudmorning, गुड नाईट, आज काय happy monday उद्या काय पौर्णिमा ,अमावस्या या सारख्या गोष्टी विश करायचं लोण पसरलेय असो
अभि ने खाली पहिले तर कालच्या त्या नंबर वरून अजून मेसेजेस आले होते .अभि च्या कपाळावर आठ्या पडल्या त्यात भर म्हणून अजून एका अनोळखी नंबर वरून काही मेसेजेस होते ,आणि ते हि रात्री ३.३० ला. चॅट ओपेन करणार तेवढ्यात समीर चा कॉल “हेलो हा बोल”
सुरज : “आहेस कुठे तू?”
अभि : “येतोय बाबा ५ मिनिटात आलोय जवळ”
सुरज : “बी फास्ट”
फोन bag मध्ये ठेवत अभि bag सावरत उतरायची तयारी करू लागला
रिक्षाचे पैसे देऊन तो पळतच निघाला. लिफ्ट ची वाट न बघता जिन्याने आपल्या दुसर्या मजल्या वरील office मध्ये गेला ..गेला आणि बास जसा घाण्याला जुंपून गेला कामाचा रगाडा ओढत ओढत माहित नाही कधी लंच ब्रेक झाला आणि त्याला थोडा वेळ मिळाला विचार करायला ...काल रात्री पासून उपाशी होता हे हि तो विसरून गेलेला .फोन ची रिंग वाजली सुरज होता
सुरज : “ये लेका मी वाट पाहतोय माझ्या डेस्कवर जेवण मागवलेय येईल च पाच मिनिटात”
अभि : “हो येतो लगेच प्रचंड भूक लागलीये”
लांब टांगा टाकत लगेच अभि कडे पोहोचला दोघे लंच रूम कडे निघाले
बोलाव कि न बोलाव विचार करत घसा खाकरून अभि म्हणाला “सुरज एक बोलायचं होते यार”
आणि मोबाईल काढला तेवढ्यात समोरून जाणार्याच्या धक्का लागून फोन खाली पडला “ओह्ह्ह shittt” अभि ओरडला.... फोन ची battery वगेरे सर्व वेगळे झाले होते “वाट लागली यार”
“काही काळजी करू नको जास्त काही झालं नसेल बघ बर.....” सुरज
फोन चालू होत नव्हता “मला तुला काही दाखवायचं होते रे”
सुरज : “ हरकत नाही आपण लगेच फोन विठोबा कडे देऊ शेजारच्या शॉप मधून दुरुस्त करून आणेल तो”
त्या दोघांनी फोन शिपायाकडे देऊन त्याला आवश्यक त्या सूचना दिल्या counter वर जेवण आले होते सो घाईघाईत त्यांनी लंच रूम गाठली ,आदल्या दिवसाचा उपाशी अभि जेवणावर तुटून पडला त्याला शांतपणे जेवण संपवू देऊन मग सुरज म्हटला “बोल काय सांगायचं होते रे”
अभि : “काय सांगू काल रात्री हि धड झोप नाही”
सुरज : “अहो साहेब मी हि तुझ्या इतकाच जगलो नाही का मेच तुला घरी सोडले विसरलास का”
अभि : “आम्ही कसले साहेब तुम्ही साहेब सिनीअर आहेस मला”
सुरज : “त्यामुळे आपल्या मैत्रीत काही फरक पडतोय का?”
अभि : “नाही न”
सुरज : “मग बोल पटपट आता वेळ कमी आहे”
अभि : “काल मला एक अनोळखी नंबर वरून मेसेज आला whatsapp वर”
सुरज : “ वा!!!! मुलीचा मेसेज का कोण्या तरीच जागरणे झालीत” असे बोलून सुरज खो खो हसायला लागला
“तू ऐकणार आहेस का माझ” अभि च्या कपाळाला आठ्या पडल्या
“sorry sorry बोल तू” एकूणच अभि चा पवित्रा पाहून सुरज शांत बसला
अभि : “तू मला एका game बद्दल सांगितलेलं माहितीये ज्यात मेसेजिंग सारखी स्क्रीन येते आणि समोरचा सांगतो मला कुठ कोंडून ठेवलेय हे अन ते”
सुरज : “ते हम्म जुने झालं यार ते माझा इंटरेस्ट गेला यार त्यातला”
अभि : “ऐक तर मला काल असेच मेसेज आले अनोळखी नंबर वरून ती व्यक्ती असाच असंबंध बोलत होती मला हेच तूला दाखवायचं होते पण फोन पडला बंद झाला”
सुरज : “हम्म ठीके असेल कुणी काय माहित त्याला खरच तुझी मदत हवी असेल”
अभि : “एक मिनिट तू मला सांग तूच आहेस न तो तूच वेगळ्या नंबर वरून मला मेसेज करत आहेस ना”
सुरज : “ ए बाबा मी नाहीए तो”
अभि : “ आय एम सिरीयस”
सुरज : “खरच मी नाहीए तो विश्वास ठेव माझ्यावर”
अभि : “ मग तू आता त्याची साईड का घेत होता”
सुरज : “मी सहज म्हटले , आणि तुला विश्वास ठेवायचा तर ठेव नाही तर राहा तसाच”
अभि : “नाराज होऊ नकोस मला खरच टेन्शन आलेय म्हणून विचारतोय”
सुरज : “तू एक काम कर त्याच्याशी चॅट कर आपल्याला तेव्हाच कळेल हे नक्की काय आहे”
अभि : “ठीके बघू पण मला अश्या लोकांना entertain करणे आवडत नाही”
सुरज : “हम्म चला खूप काम पडलेय आपल्याला तुझा बॉस मी असलो तरी आपल्या दोघांच्या वरचा तो बसलाय ना जीव खाईल तो आपला”
दोघ आवरून आपापल्या कामात गुंतून गेले अभि च्या डोक्यातून फोन आणि बाकी सर्वच विषय निघून गेले.
आज ठरवलेलं लवकर निघायचं आराम करायचा पण ते काही त्याला जमले नाही शेवटी ८ वाजता तो निघाला. आज सुरज बरोबर जाने त्याला नको वाटले. निघताना office शेजारील शॉप मधून फोन घ्यायला विसरला नाही फोन व्यवस्थित चालू झाला होता. बऱ्याच विलंबा नंतर त्याला रिक्षा मिळाली. आता त्याच मन फक्त फोन कडे धाव घेत होते, आपल्या सर्वाना या सर्व गोष्टींची अशी सवय झालीये कि मुलभूत गरजांमध्ये या हि गोष्टी भर पाडणार आहेत. असो अभि ने सर्वात आधी whtsapp ओपेन केले मेसेजेस चा जणू खच पडला होता पण त्याला ते कालचे मेसेज पहायचे होते त्या नंबर चे चॅट ओपेन केले.......
निशांत : “अहो pls मला मदत करा माझ्या कडे दुसरा मार्ग नाहीये”
“मी नाहीये तुम्हाला फसवत”
“माझ्या जीवाचा प्रश्न आहे”
“हेलो”
“कृपा करा माझ्यावर”
अभि ने रिप्लाय दिला
“ ओके मी पोलिसांना contact करतो”
मेसेज सेंट झाला पण रिसीव्ह झाला नाही अभि पोलिसांना कॉल करावा म्हणून बॅंक करून whatsapp बंद करू लागला पण तेवढ्यात त्याला तो दुसरा अनोळखी नंबर दिसला. त्याची chatओपेन करून मेसेज चेक करू लागला
“हेलो अभि”
“डोन्ट बी सरप्राईज..... मला माहितीये तुझ नाव”
“तुझ्या आयुष्याबद्दल सर्वच माहितीये”
“शांत हो आणि ऐक”
“पोलिसांना कॉल करायचा प्रयत्न हि करू नकोस”
“मीच या सर्वाची सुरुवात केलीये आणि शेवट हि करेनच”
“मीच त्याला कोंडून ठेवलेय”
अभि चे डोळे विस्फारले घश्याला कोरड पडली
पुढचा मेसेज अजून भीती वाटणारा होता
“त्या तुझ्या bag मध्ये पाणी असेल न पिऊन घे ...घश्याला कोरड पडली बघ तुझ्या”
अभि ने गटागटा बाटलीतले पाणी संपवले “हा कोण आहे आणि मला ओळखतो कसे काय आणि जे काही असेल त्यात हा मला का ओढतोय”असा विचार करत त्याने पुन्हा फोन पहिला पुढचा मेसेज होता
“ मी कोण तुला कसा ओळखतो हाच विचार करतोयस नाही का”
“सर्व कळेल , आणि मी म्हटल्या प्रमाणे मेच सर्व संपवेन तू फक्त या सर्वाचा एक साक्षीदार असशील”
“तुझा या सर्वाशी काय संबंध आहे हे हि तुला समजेल फार लवकरच”
“पुन्हा सांगतो पोलिसांना कॉल करायचा मूर्खपणा करू नकोस”
“पुन्हा बोलूच ......... bye”
हे सर्व मेसेज रात्री आलेले होते जेव्हा अभि फोन बंद करून झोपला होता. अभि पार गांगरून गेला मी आता कसा रिअॅक्ट होणारे हे याला काल रात्रीच कळले हे जे काही आहे फार भयंकर आहे अचानक त्याला धाप लागू लागली त्याचा श्वास गुदमरू लागला डोळ्या समोर काळोख पसरला आणि अभि शुध्द हरपला.

क्रमशः