"अस बोलल जात काही विषेश झाडांवर भुताखेतांचा अतृप्त आत्म्यांचा वास असतो. वर्षांनो वर्षे ते त्या झाडाला आपल घर करतात. काहि माणसांना त्रास देतात तर काहि नुसत आपल अस्तित्व राखुन असतात. फारसे कोणाच्या वाटेला जात नाहि,जो परयंत त्यांच्या जागेत हद्दित मानवी हस्तक्षेप होत नाहि.
महादेव अण्णाना गावात आपल नव घर बांधायच होत. त्यांच्या घरा शेजारीच मोकळी जमिन होती. त्यात जुन्याघराला लागुनच नविन मोठ घर बांधण्याचा त्यांचा कयास होता. पण एक जुन पिंपळाच झाड या जागेच्या मधे आड येत होत. तसा तो मोठा आणी विशाल पिंपळाचा वृक्ष होता त्याची छान सावलीही मिळत होती.
खुप वर्षा पासुन या झाडाला तोडण्याच्या विचारातच अण्णा होते पण घरातल्यांचा तसेच गावच्या जाणकार मंडळिंचा विरोध त्या गोष्टिला होता.
पण आपली घर बांधायची ईच्छा प्रबळ झाल्याने त्यानी मनाशी पक्क केल होत.
दिवस ठरला. या कामा साठी खास गावाबाहेरुन माणस बोलवली होती. आपल्या अवजारांच्या मदतिने त्या झाडाला त्या जागेवर त्यांनी जमिनदोस्त केल. तो दिवस त्यांच्या साठी खुप आनंदाचा दिवस होता. त्यांच स्वप्न आता पुर्ण जे होणार होत... याची सुरवातच जणु झाली होती.
महादेव अण्णा त्यांच्या अंगणात उभे राहुन झाड तोडलेल्या मोकळ्या जागेत नजर टाकुन मनोमन खुश होत होते.
दिवस आता मावळतिला आला होता. जवळपास अंधार पडला होता. आता दिवे लागणिची वेळ सुरु झाली. गावभर आणी घरात देखिल या गोष्टिची विशेष चर्चा झाली.
गावात कोणाला कोणालाहि हे फारस पटल नव्हत पण हा वैयक्तिक प्रश्न असल्याने त्यानी या कडे दुर्लक्ष केल.
रात्र झाली जेवण उरकली.
महादेव अण्णा जेवण उरकुन अंगणात फेरफटका मारत होते. अचानक त्याना कोणी तरी बोलत असल्याचा भास झाला.
या अंधारात कोण असेल ? शंका आल्याने जवळच असलेला कंदिल घेउन ते अंगणातुन खाली उतरले आणी सर्वत्र नजर फिरवली.
जोरात हवा सुटली होती. आण्णा आपल्या घरात परततात. अशातच रात्र होते अण्णा त्यांच्या घरात झोपलेले असतात.
पण त्याना झोप लागत नव्हती. त्यांच्या मनात पिंपळाच्या झाडाचाच विचार येत होता. एका कुशी वरुन दुसर्या कुशीवर ते वळत होते. मधेच उठुन पाणी पित होते. असे करता करता त्याना रात्री झोप लागते.
गाढ झोपेत असताना त्याना मधेच घराचा दरवाजा ठोकल्याचा आवाज ऐकु येतो
ठाक ठाक ssssss
कोण आहे ? कोण आहे बाहेर ? त्यानी आपल कंदिल पेटवल आणी पाहिल घरची मंडळी गाढ झोपली आहे
कोणच उठल नाही का ? हा आवाज मलाच आला का ??
जाउदे आपणच पहाव म्हणुन महादेव अण्णा स्वता उठतात घड्याळात पहातात रात्रीचे अडिच वाजले असतात.
हातात काठी घेउन ते दरवाजाच्या कडिवर जातात
परत आवाज येतो.
ठाक ठाक"sssssssss
थांबा थांबा मि उघडतो.
बोलत अण्णा दरवाजा उघडतात.
कंदिल डोक्यापाशी करुन हळुच कानोसा घेतात. बाहेर तर कोणिच नसत.
ते घरा बाहेर येउन आवाज देतात कोण आहे ?? पण काहिच आवाज येत नाही.
आजु बाजुला कंदिलाच्या प्रकाशात ते ईतरत्र पहातात तरी कोणिच दिसत नाहि.
कोण होता ईतक्या रात्री मरायला...
शिव्या घालत अण्णा परत वळतच होते ईतक्यात मागुन त्यांच्या खांद्यावर कोणितरी हात ठेवला
"मी आहे..... !
एक भरगच्च आवाज त्यांच्या कानावर पडला .
तस दचकुनच त्या्नी घाबरुन
लागलीच मागे वळुन पाहिल. कंदिल वर केला
तसा मागचा माणुस पाहुन त्यानी हातातला कंदिल तसाच टाकला. अोरडतच धावत घरात घुसुन दरवाजा घट्ट लाउन घेतला.
अण्णा भितिने घाबरुन धापा टाकु लागले.
त्यांच्या अोरडण्याच्या आवाजाने घरातले जागे झाले
"काय झाल अण्णा का अोरडलात...
काय झाल का अोरडलात बोलाना
घरातले चिंतित झाले.
पण अण्णा काहि बोलण्याच्या मनस्थितित नव्हते ते घाबरले होते आणी त्याना अक्षरक्षा घाम फुटला होता.
पाणी....!
मला पाणि द्या शेवटी अण्णानी आपले तोंड उघडले
तो.. तो.. बाहेर कोणितरी होता ...
कोण आहे बाबा बाहेर ??? अस बोलत अमोल घराबाहेर जायला दरबाजा पाशी गेला
ऐ थांब दरजाजा ला हात लाउ नकोस.
अण्णानी त्याला लागलीच हटकल
दरवाजा अजिबात उघडायचा नाही...!
पण काय झाल ते तरी सांगा ...!
मि मि सांगतो पण आधी तु दरवजा पासुन लांब हो
तसा अमोल दरवाजा पासुन लांब झाला.
पोरा बाहेर कोणी तरी होत खुपच भयानक मि या डोळ्यानी पाहिल
पोरा मि खर सांगतोय तो माणुस वाटत नव्हता माणसा सारखा होता ... पण ... अण्णांच्या अंगावर शहारा आला
ठिक आहे तुम्ही आता जरा दमान घ्या शांत व्हा...मि अाहेना तुम्ही काळजि करु नका ...निवांत झोपा आपण सकाळी बघु...
अण्णांच्या बायकोने त्याना धिर दिला.
अण्णा खुप घाबरले होते अण्णांची पत्नी त्यांच्या डोक्यावरुन हात फिरउन त्याना धिर देत होती.
ते फारच घाबरले होते.
आता फारस काहि विचारण्यात अर्थ नव्हता. कारण ते या वेळी योग्य नव्हत.
सरव जण परत झोपी गेले पण झोप कोणालाच येत नव्हती अशातच तासा वर तास लोटले विचार चक्र फिरत होती. बघता बघता उजाडायलाही आल.
सकाळ झाली .
अण्णांच्या धर्मपत्नीने धिर करुन पहाटेला घराचा दरवाजा हळुच उघडल आणी बाहेर नजर टाकली. अमोल ही सोबत होता.
अण्णा झोपले होते.
बाहेर उजेडायाला लागल होत. हळु हळु सरव उजळु लागल तस काहि विचित्र त्यांना दारात पहायला मिळाल
आई आई हे बघ हे काय आहे ???
अमोल च्या आईच्या काळजात धडकीच भरली..
हो अमोल मि हि तोच विचार करतेय हे काय आहे ?????
अण्णांच्या पत्नीने घाबरलेल्या स्वरात अमोल ला विचारले
म्हणजे अण्णा बोलत होते ते खर होत...

क्रमश....