कारखान्यातला__किन्नर.
••
वाचक मित्र मैत्रिणींनो आज तुमच्या समोर एका मृत किन्नर ची कथा मांडणार आहोत..

ही कथा दहा ते बारा वर्षापुर्वी ची आहे आम्ही चार मित्र होतो सर्वांनी दहावीची परिक्षा दिली होती..
सुट्टया लागल्या होत्या
म्हणुन मी उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर जाण्याचा पॅल्न केला होता
पण कोणाचही मन जायचं नव्हतं..
आमच्या गृपमधील एका मित्राची खुप गरीब परिस्थिती हलाखीची होती..
म्हणुन तो आम्हाला बोलला की तुम्ही जा सगळे कारण मला माझ्या घरात मला सगळ पुरवाव लागत आई आणी मी एकटाच आहे आई पण खुप काम करत असते भाड्याचं घर आहे आमचं म्हणुन मी कुठेतरी काम करण्याचा विचार करतोय अस म्हणुन तो तिथुन निघुन गेला..

मग आम्हालाही बरं वाटल नाही
म्हणुन आम्ही ही घरी निघुन आलो
दोन तीन दिवस असेच निघुन गेले
आणी ऐके दिवशी आम्ही कट्टयावर जमलो आणी या सुट्टित कुठेतरी काम कराव असा विचार केला..
ठरवल्याप्रमाणे सगळे तयार झाले आणी आम्ही
काम शोधायच्या दिशेने निघालो

मालाड मधे एक बांगड्यांचा कारखाना होता
तो कारखाना खुप जुना होता अस वाटत होत
जसा काय भुत कारखानाचं आहे
कारखान्याच्या मालकाला सर्व काही विचारल पण ते बोले की तुम्ही खुप लहान आहात तुम्हाला मी कामावर नाही ठेवु शकत अस बोलण ऐकताच मित्र खुप निराश झाला..
त्याच्या चेहर्याकडे बघुन मी परत कारखान्यातील मालकाला विनंती करू लागलो खुप वेळा विनवाणी केल्यानंतर त्यांनी हो म्हटले आणी आम्ही ही सांगीतले की सुट्टी आहे फक्त दोन महिने काम द्या त्या मालकाने होकार्थी मान हलवली आणी उद्या पासुन या असे बोलले.

कामाची सुरवात झाली दिवसन दिवस गेले आम्ही ही कामात रमुन गेलो
एके दिवशी असे घडले तो जो आमचा मित्र होता ना त्याच घरी आईशी भांडण झाल होत
तो आमच्याशी पण काहिच बोलत नव्हता आम्ही खुप काही विचारल त्या की काय झाल का बोलत नाहीस

खुप रागवला असल्याने त्याने घरी येण्यास पण नकार दिला आम्ही ही त्याच्यावर रागवलो खुप विनंती केली होती पण त्याने मात्र आमचे काहीचं ऐकले नाही
म्हणुन त्याला आम्ही बोल लो
म्हणुन त्याला आम्ही बोल लो
"हे बघ तुला नसेल यायचं ना मग नको येऊ बस इथेच"
अस करत आम्ही पुढे निघालो पण याचा काय यायचा माग॔ दिसत नव्हता.
म्हणुन आम्ही त्याची वाट बघुन पुढे निघुन गेलो
तर त्या रात्री तो काही आला नाही
म्हणुन आम्ही त्याच्या घरी गेलो तर समजल की तो आईला बोल ला होते की तु काम नको करत जाऊ आता मी च करेन
मग आई बोली की बाळा अजुन तु शिकत आहेस तु तुझ शिक्षण पुण॔ कर आधी अस आई बोलली म्हणुन तो माझ्यावर रागवला आहे आणी निघुन गेलाय कारण त्याचे वडील पण एका अपघातात गेले म्हणुन तो पण काम करुन घरात पुरवत असतो..
हे आम्ही ऐकल्यावर खुप वाईट वाटले

ज्या रात्री तो घरी आला नव्हता त्या रात्री तो कारखान्यातच झोपला असेल अस आम्हाला वाटल आणी त्याला परत आणण्यासाठी एवढ्या अंधारी रात्री कोण जाणार घाबरून म्हणुन आम्ही कोणीच त्याला आणण्यासाठी गेलोच नाही
तर त्या रात्री त्याच्यासोबत असे घडले की तो त्या दिवसापासुन खुपचं आजारी पडला खुप दवाखाने झाले पण त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही
आजारपणातुन तो हळुहळु बरा होऊ लागला तर त्याने जे सांगीतले ते ऐकन आम्ही खुप घाबरलो
तो अस बोले की ज्या रात्री मी रागवलो होती आणी तुमच्या सोबत यायला मी नकार दिला होता बघा त्या रात्री मी कारखान्यातच दुसर्या मजल्यावर झोपलो होतो पण अचानक मला जाग आलो तर एक छक्का किन्नर माझ्या इथे येऊन बसला होता त्याला अचानक समोर बघताच मी खुप घाबरलो आणी पळण्याचा प्रयत्न केला तर तो किन्नर माझ्यासमोरून गायब होऊन दुसर्या कोपऱ्यात बसुन जोरजोरात हसायचा आणी टाळ्या वाजवायचा मी
ते बघुनच खुप घाबरायचो
ते बघुनच खुप घाबरायचो
ते बघुनच मी खुप रडलो हे सगळ त्याने आईला पण सांगितल
मग त्या सगळ्या गोष्टीची सहनिशा करण्यासाठी आई कारखान्यात पोहचली तर त्याच्या आईला एक वयवृध माणसाकडुन कळाले की काही वर्षापुर्वी तिथे एका किन्नर छक्याला मारून टाकले होते तेव्हा पासुन तो त्या कारखान्यातच आहे तो जो कोणी तिथे असेल त्यांना असच हैराण करून सोडतो पण कोणाला काही करत नाही आम्ही पण हे सगळ ऐकल्यापासुन तो कारखाना सोडला आणी थोड्या दिवसाची पगार घेऊन आलो पुन्हा कधीच तिकडे फिरकलो नाही...
•

समाप्त 🙏
•
लेखक : - प्रशांत सोनवणे
समाप्त 🙏
•
लेखक : - प्रशांत सोनवणे