निलेश खुप वर्षांनी गावी आला होता. लहानपणींच्या गोड आठवणीना उजाळा मिळाला. ते रम्य बालपण खेळण बागडण मजा मस्ती खाण पिण आणी तो प्रेमळ माणसांचा सहवास... सर्वच डोळ्यासमोर उभ राहिल
निलेश खुप खुश होता... या वर्षि गावी तो एकटाच आला होता कामा निमित्त सतत बाहेर गावी जाव लागत असल्याने त्याला न घर ना गाव अशी परिस्थीती झाली होती... पण वेळा वेळ काडुन मित्राच्या लग्ना निमित्त तो काहि दिवसांसाठी म्हणा गावला पोचला होता..

लग्नाची धामधुम तय्यारी यातच सर्व लक्ष गेल फारस कोणाशी भेटण बोलण हि होत नव्हत... तरिही जो भेटेल त्याच्याशी गप्पागोष्टी करत निलेश समाधान मानत होता. मित्राच लग्नही पार पडल बघता बघता दिवसही सरले सुट्टी हि संपत आली होती. मुंबईला निघण्या अगोदर आदल्या रात्री गप्पा गोष्टी चालु होत्या..
बोलता बोलता त्यांचा विषय निघाला.
"काय म समीर तुझी ती कुंजन ? काय करते सध्या ?? जमल कि नाहि तुमच...
सर्वच जण शांत झाले
फक्त निलेश हसत होता..
Guys What Happen ?? सर्व जण येवढे अचानक गप्प झालात ?? काही झालय का ??
ईतक्यात निलेशचा मित्र संदिप त्याला खुणवतो
निलेश जरा बाहेर चल... बाकी मित्रांना तसच ठेवुन संदिप निलेश ला घरा बाहेर घेउन जातो..
हे बघ निलेश कुंजन आता या जगात नाहिये... तिने खुप वर्षा पुर्विच आत्महत्या केली...
निलेशच्या काळजात धस्स होत
impossible...
शक्यच नाही हे तुम्ही माझी मस्करी तर कर नाहि ना
प्लिज यार i m serious तु काय बोलतोयस हे...
हो निलेश मि खर तेच सांगतोय.. ति या जगात नाहिये आता..
हे देवा...
हे बघ मला मान्य आहे आपण लहानपणी तिच्या वरुन एकमेकांना चिडवायचो भांडायचो... पण तो बालीश पणा होता.. आता आपण मोठे झालोत...
माझ्या आणी समिर मधे नेहमीच वाद व्हायचे येवडच काय तर समिरलाही ति आवडायची...
वेडी होती ती माझ्यावर जिव लाउन बसलेली..
मि नेहमीच तिला ईग्नोर करत आलो..
आणी समिर ... त्याच काय मि नेहमी त्याच नाव पुढे करायचो कारण तो तिच्यावर प्रेम करत होता..
बोलता बोलता निलेश शांत झाला...

संदिप तु चल माझ्या सोबत ....
अरे पण कुठे...??
तु चल मला तुला काहि दाखवायचय ...
निलेश संदिपला घेउन तडक गावाच्या वेशी जवळ पोचतो.
रात्रीचा अंधार दाट गर्द झाडी रात्रीचे आठ साडेआठ वाजले असतिल..
पण तशातच ते वाट काढत तडक निघतात.
अरे निलेश कुठे चाललोय आपण..
निलेश संदिपला एका पिंपळाच्या झाडा जवळ नेतो. तस संदिप अवाक होतो आणी मनात घाबरतोही...
अरे निलेश तुला हे झाड कस काय माहित ??
का यात काय आहे....
"सांगतो
मि जेव्हा गावी आलो तेव्हा याच रस्त्याने जाताना या झाडाजवळ मि तिला पाहिल होत...
मनात शंका होती कि ही कुंजनच आहे ना...
मला बघुन ति गोड हसली ...
मि मुद्दाम तिची नजर चुकवली पण पुढच्याच क्षणी ति तिथे नव्हती...
तुला खरोखर ति ईथेच दिसली होती...
हो अगदी याच झाडा खाली तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता...
संदिप आता पुर्ण गोष्ट समजला होता..
मित्रा तु खोट बोलत नाहियेस कारण जे तु बोलत आहेस ना ते खरच आहेच ..
म म्हणुनच मि सांगत होतो की मला ति दिसली आणी तुम्ही बोलता कि ति या जगात नाहिये...
तस नाहि मित्रा .. संदिप निलेश ला समजउ लागला
हे बघ तुला सांगताना ही माझा अंगावर काटा उभा रहातोय
कारण ते हेच झाड आहे ज्याला लटकुन तिने फास घेतला होता..
निलेश चे डोळे पांढरे पडतात त्याच्या पायाखालची जमिन सरकते...
या झाडावर तिचे सावट अाहे ईथे जास्त वेळ राहु नये चल निघु...
"थांब !!!! मला अजुनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही...
"पण मला आहे आणी जे तु सांगितल कि तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.. मि स्वता तिचा मृतदेह त्या कपड्यात पाहिला होता याच जागी... संदिप निलेशला समजवत होता...
दोघे ही क्षणभर स्तब्ध झाले...
काहि वेळ गेला...
निलेश अजुनही विचार करत होता मि पाहिल ते खर होत की संदिप जे बोलतोय ते...
इतक्यात वार्याचा जोरात झोत वाहु लागतो...
झाडाची पाने सळसळु लागतात...
दोघेही झाडाला डोक वर करुन पाहु लागतात.
संदिप घाबरुन निलेश चा हात पकडतो..
चल चल निघ... ईथुन
तेवड्यातच तिथे जोर जोरात हसण्याचा आवाज येतो...
कोणि तरी हसतय तुला हा आवाज आला का संदिप...
तुला अावाज आला ...म्हणजे ति ईथेच आहे पळ निलेश...
दोघही धावत जिव मुठित घेउन घराकडे पोचतात आनी जोर जोरात धापा टाकु लागतात...
झाल समाधान
आता खात्री पटलीकि अजुन काहि बाकि आहे..
निलेश कोणाशिही न बोलता घरात जातो.
मित्रांशीही तो काहिच बोलत नाहि आणी तशी देखिल त्याची ही मुंबईला जाण्या अगोदरची शेवटची रात्र होती..
जवणे उरकतात पण निलेश मात्र अजुनही अबोला धरुन असतो ना मित्रांशी बोलत ना घरच्या्ंची अशातच रात्र होते सर्व जण झोपी जातात. दिवस संपतो
सकाळ होते घरात सर्वत्र शोधाशोध होते निलेश कोणालाही सापडत नाहि
निलेश गेला कुठे ?? त्याचा फोन ही लागत नव्हता...
मुंबईला जाण्यासाठी गाडी यायची वेळ हि येउन गेली पण निलेश चा काहिच पत्ता नव्हता... सर्व जण शोधुन थकतात पण काहिच सुगावा लागत नाहि...
अरे संदिप काल तुला त्याने कुठे नेल होत तिथे पाहुन येउ
हो हो चला तो जरा सनकी आहे तिथे गेलाही असेल
धावत सर्व जण त्या पिंपळाच्या दिशेने जातात .
बघतात तर काय सर्व जण थंड पडतात काळजात घस्स होत...
हा ईथे कसा पोचला आणी याला काय झाल ??
कारणच तस होत निलेश चा देह जमिनिवर पडला होता.
त्याची प्राणज्योत मावळली होती... निलेश मरण पावला होता....
गळ्याला फास आवळ्याचे निशाण होते...मित्र निलेशला उठवायचे प्रयत्न करत होते पण आता त्याच्यात जिव नव्हता..
ते पाहुन कुंजन तिथे धावत येते...
निलेश बोलना यार ... मि मेली नाहि जिवंत आहे ... मि तुजावरच प्रेम करते... मि तुझिच आहे रे...
आज तु मुंबईला जाणार म्हणुन तुला मि जाताना प्रपोज करणार होते.. तुला सरप्राईज देणार होते.
तुला आम्ही घाबरवत होतो ..मारणार नव्हतो रे ..हे काय झाल देवा.... काय झाल...
आम्ही तुजाशी अस नाहि वागल पाहिजे होत मला माफ कर... निलेश
सर्व मित्रांत शोक कळा पसरली ...
आपल्या चेष्टे पायी त्यांनी आपल्या मित्राला गमवल होत..
सर्वजण आपल्या कर्माला दोष देत होते.. निलेश शी सर्वानी केलेली गंमत त्याच्या जिवावर बेतली.
कुंजन वर आभाळ कोसळल होत तिच रडण थांबतच नव्हत.
सर्व मित्राना तो चटका लाउन कायमचा निघुन गेला होता..
पोलीसांना बोलवल गेल पोस्ट मोर्टम झाला...
श्वास कोंडल्या मुळे गुदमरुन मृत्यु झाल्याच निदान झाल।
पण राहुन राहुन एकच प्रश्न संदिपच्या मनात येत होता.
निलेश तर शिकला सरवलेला निलेश तर कधी अस करुच शकत नाहि मग....
मग निलेश बोलत होता ते... तस खरच त्या झाडाजवळ कोणी होत का ..???

निलेशच्या आकस्मिक मृत्युचे गुढ आजही कोणाला उलगडलेले नाही
समाप्त 🙏
श्री.मंगेश पांडुरंग घाडिगावकर