गजू एक हास्य परंतू सत्यभयघटना-
Comedy Marathi horror story
नमस्कार मित्रांनो,काही वर्षांपूर्वी पछाडलेला नावाचा कॉमेडी भयपट आला होता सर्वांनी तो पाहिलाच असेल.त्यातील तो इनामदाराचा वाडा,अमावस्येला रात्री बारा वाजता पडणारे घड्याळातील टोले,तो इनामदार भुसनळे,त्यांचा लग्नासाठी आतुर असलेला व दुसऱ्या च्या वरातीत बाबा लगीन बाबा लगीन म्हणत नाचणारा वेडसर बाब्या,त्यांचा किरकिरे मुनीम, दुर्गा मावशी जेव्हा दुर्गा मावशी मुळे बाब्याच लग्न मोडत तेव्हा दुर्गे भवाने ये अशी समोर ये माझ्या मुलाच्या लग्नात विघ्न आणलं तुझ्या घरी शुभकार्य होऊ देणार नाही मि,तुज्या घराचा निर्वंश होईल,दारात तुळशी ऐवजी निवडुंग उगवेन,सू,,ड,, दुर्गे सू,,,ड,,,, वगैरे वगैरे तिला शाप देत मरणारा इनामदार भुसनळे.त्यात अजून एक भन्नाट कॅरेक्टर होतं ते म्हणजे वेताळे गुरुजींच या गावात ते मुंजी लग्न लावून देण्या पासून ते श्राद्धकर्म करत असतात आणि त्यांच्या कडे दरबार भरत असतो भुतांशी ते संवाद साधत असतात त्यांना बाटलीत बंद करून समुद्रात फेकवू शकत असतात त्यांच्यावर हुकूमत असते जस की काही भुतांना त्यांनी खुंटीवर बांधलेलं असत. खरतर त्यांना कोणीच दिसत नसत फक्त गाववाल्यांना ते तस भासवत असतात आणि गावकरी त्याला भुलतात वगैरे ऑल इन वन असलेले हे वेताळे गुरुजी. अश्या सहज सुंदर अभिनयाने नटलेला हा सिनेमा पण त्यातील वेताळे गुरुजींच पात्र आमच्या समोरच्या चाळीतील गजू ला इतकं भावलं त्या पात्राने तो इतका भारावून गेला की तो सुद्धा काळे कपडे आणि माळा घालून सर्वांना मला भूत दिसतात मी त्यांच्याशी बोलू शकतो हे बघ तुझ्या मानेवर भूत बसलाय वगैरे बोलून लोकांना त्रस्त करून सोडत असे...आधी वाटायचं याला हॉरर सिनेमे बघायचा नाद होता, वेताळे गुरुजींच पात्र जरा जास्तच मनावर घेतलं असल्याने अस करतोय कारण त्याला अशी सवय होती कुठल्याही सिनेमातील पात्र आवडलं की काही दिवस त्या पात्रा चा त्यावर अंमल असे पण ह्या वेळी त्याने चक्क ऑल इन वन असलेलं वेताळे गुरुजी पात्र निवडलं होत सतत मला हडळ दिसतेय,हा बघ खविस कसा हसतोय ती पहा जखिंण कशी झाडावर लोंबकळत आहे तो पहा अग्या वेताळ कसा हवेत उडत जात आहे असं लोकांना इथे पहा तिथे पहा म्हणत भांबावून सोडत असे सतत त्याच हेच बोलणं सुरू असे पण काही दिवसांनी आम्हाला ही त्याला खरं च भूत दिसतायत का?असा संशय यायला सुरुवात झाली लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
आम्ही सर्व जण मित्र गजू ज्या झाडा वर बसला होता तिथे ठरल्या प्रमाणे आमच्या समस्या विचारण्यासाठी आलो तो एका फांदीवर बसून बाजूला कोणी तरी बसलंय अश्या अविर्भावात मान तिरकस करून बोलत होता,आम्ही त्याला हाक मारून बोलणार इतक्यात त्याने आम्हालाच थांबवून आमच्याच समस्या आम्हाला सांगू लागला आणि त्यावर उपाय ही दिले आम्ही न सांगता ह्याला कसं काय कळाल्या आमच्या समस्या आणि त्यावर उपाय पण दिले आमचा विश्वास बसत नव्हता. इतक्या त एक कुत्रं तिथे आले आणि जोरजोरात भुंकू लागले आधी वाटलं तो गजू वर भूकत असावा पण तो गजुच्या आसपास गजू ज्या फांदीवर बसलेला त्याच्याच बाजूला पाहून भुंकत होता बराच वेळ .काही वेळाने गजू घरात गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला आणि फांदीवर चढून त्याने ते ताटातील अन्न झाडावर भिरकावून दिले अन्न झाडाच्या दिशेने फेकलेले पाहिले पण परत खालीं पडताना दिसले नाही.गजुच्या घरी एक मोठीं बहीण आणि आई एवढंच कुटुंब वडील खूप लवकर गेल्याने तो घरात त्या मायलेकिंचा लाडका व सिनेमाची भारी हौस त्यातील कॅरेक्टर रंगवन्यात हा तरबेज होता हे सर्वांना माहीत होते पण आता कॅरेक्टर ची कॉपी करता करता खरच त्याला भुतं दिसायला लागली हे फक्त आमच्या मित्रमंडळीन शिवाय कोणालाही माहीत नव्हते कारण तो थोडा विक्षिप्त आहे हे सर्वांना माहीत असे आणि आम्ही सांगून कोणी च त्याच्या घरचे सुद्धा विश्वास ठेवणार नव्हते की खरच त्याला भुतं दिसत म्हणून. एक दिवस अमावस्येला सायंकाळी सात वाजता घरून गजुने ताट आणलं आणि ते परत भिरकावून दिल आणि फांदीवर जाऊन बसला इतक्यात एक कावळा त्याच्या खांद्यावर येऊन बसला साधारणपणे सूर्यास्त झाल्यावर पक्षी आपापल्या घरट्यात जातात ते परत दुसऱ्या दिवशी सकाळी दिसतात. पण हा कावळा सायंकाळी 7 नंतर गजुच्या खांद्यावर खूप वेळ बसून कर्कश्य पणे काव काव करत विष्ठा टाकून जात आणि गजू ती खात असे हेच त्याचे खाणं होत एक दिवस संध्याकाळी सहा वाजतागजू झाडावर बसला असताना आम्ही मित्रमंडळी झाडाच्या इथेच उभे होतो त्याला पहात इतक्यात मंडई तुन भाजी घेऊन त्याची आई तिथुन येत होती. तीच सहजच त्याच्या कडे लक्ष गेलं आणि ती जोरजोरात ओरडत घराकडे धावत गेली .
लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
गजू एक सत्यघटना भाग 6,
गजू ला भूतं दिसतात आणि त्याच्याशी बोलतात ही बाब चाळी च्या बाहेर कोणालाही कळू द्यायची नाही असं ठरलं.कारण त्याच्या प्रत्येक बोलण्यात तथ्य होतं आणि हे बाहेर लोकांना कळलं तर रांगा लागतील लोकांच्या त्याला आपाआपले प्रॉब्लेम विचारण्यासाठी व त्या जगातून गजू बाहेर येणं ही तितकच महत्वाचं होत त्याच्या पुढील भवितव्यासाठी ह्यातून बाहेर पडणे गरजेचे होतं,अस हे किती दिवस चालणार ,,,, आम्ही व त्याच्या आईने अश्या व्यक्तीच्या शोधात की जो गजूला ह्यातून बाहेर काढेल म्हणून जंग जंग पछाडत होतो.झाडाच्या फांदीवर बोलत बसलेला गजू कधी कोणाला हाक मारून काय सांगेल ह्याचा नेम नव्हता बरेच जण त्याला चुकवून जात तर काही जण झाड जवळ आलं की झपाझप पावलं टाकत अक्षरशः पळत सुटत.असच एकदा चिम्या त्याला चुकवून जात असताना गजू ओरडून म्हणाला आर ये चिम्या घरला जा पटकन तुजी बहिन चक्कर येऊन पडली हाय अन पेटता स्टो बाजूला पडलाय तो काढ नायतर जळल बिचारी हे ऐकताच कामावर निघालेला चिमण तसाच माघारी फिरला आणि धावत पळत सुटला तो थेट घरीच आत गेल्यावर स्वयंपाक करताना घेरी येऊन पडलेली बहीण आणि पेटता स्टो अगदी तिच्या ओढणी जवळ होता ते पाहून त्याने तो स्टो उचलून बाहेर ठेवला आणि तिला पाणी मारून उठवली.त्या दिवशी रात्री घरी जाताना गजुने एक मांजरीच्या पिल्लाला झाडावर भिरकावून दिले.ते बिचारं म्यावम्याव करत वरती गेलेलं खाली मात्र आले नाही. व गजू दोन्ही हात झाडत जस काही मोठं भूषणावह कामगिरी केल्यागत घरी गेला.कारण जेव्हा जेव्हा तो कोणाला काही सांगे तेव्हा तेव्हा तो झाडावर कधी जेवणाच ताट, कधी कोंबड भिरकावून देत तर आज मांजरीच्या पिल्लाला भिरकावून दिल होत.गजू च घर बरोबर झाडाच्या समोरच्या दिशेला असल्याने त्याचा खिडकीतुन झाड दिसत असे रात्री अपरात्री तो उठून झाडा कडे एक दृष्टी टाकत असे.एक दिवस त्याला गाढ झोप लागली होती आणि खिडकीतून खूप वारा वाहत होता म्हणून त्याची आई खिडकी बंद करण्या साठी उठणार इतक्यात तिला ती चेटकीण जीच फक्त मुंडकं होत ती दिसली ते चेटकिणी च मुंडकं खिडकीतून एकटक बघत होत. लेखन प्रथम वाडकर

एखाद कॅरेक्टर किती डोक्यावर आणि डोक्यात घ्यावं याला काही मर्यादा असतात.पण गजू दिवसेंदिवस त्यात वाहत चालला होता सुरवातीला तो जे काही करयचा तेपाहुन आमचं मनोरंजन होत होत पण हळूहळू त्याला खरच भूत दिसतायत की काय असा संशय येऊ लागला.कारण एक दिवस आम्ही सर्व मित्र गजूची भुतांशी बोलायची नाटकं पहात मजा घेत होतो गजू झाडाच्या फांदी कडे हातवारे करून काहीतरी बोलत होता तितक्यात चाळीतील राहणारी एक मुलगी तिथे आली तिने कसली तरी परीक्षा दिली होती आणि त्याचा दुसऱ्या दिवशी result होता तेव्हा तो कसा लागेल मि पास होईल का?म्हणून विचार ना भुतांना असे गजू ला सांगितले आम्ही ते सर्व बघून आणि ऐकून खदाखदा हसत होतो अर्थात ती मुलगी सुद्धा,त्याने परत झाडाकडे लक्ष केंद्रित केले आणि एका झटक्यात तिला किती टक्के मिळणार हेच सांगितले परत आमच्या सर्वांचा हशा पिकला आणि आम्ही सुद्धा त्या मुलीच्या result ची वाट पाहू लागलो दुसरा दिवस उजाडला आम्ही परत त्याच जागी.गजू सुध्दा झाडाच्या बुंध्याला टेकून हातवारे हावभाव करत बोलत होताच तेवढ्यात लांबूनच ती मुलगी धावत पळत येत होती गजू दादा गजू दादा तू काल जेवढे टक्के सांगितले तेवढेच टक्के मिळालेत एकदम खुश होऊन तिने पेढ्याचा बॉक्स त्याच्या पुढे ठेवला त्याने मुठीत येतील तेवढे पेढे उचलले आणि त्या झाडावरच्या फांद्यांवर भिरकावून दिले पण ते पेढे परत खाली पडायला हवे होते ते काही खाली पडताना दिसले नाहीत हे सर्व पाहून आम्ही गारच झालो,एका अर्थी बगितल तर टक्क्यांच्या बाबतीत येगायोग असू शकतो पण वरती भिरकवलेले पेढे खाली पडताना दिसायला हवे होते ते काही दिसले नाहीत.खोटं खोटं नाटक करता करता त्याचं खर्यात रूपांतर होत होतं.कारण आता हा नाटकं करतोय की खरच ह्याला भुतं दिसतात बोलतात हे आम्ही जाणून घ्यायचे ठरवले म्हणून एक एक जण आपापल्या परीने त्याला आपल्या काही समस्या विचारायच्या आणि काय ते खरं होतात का ते पहायच अस ठरल आणि प्रत्येकानं ज्याच्यात्याच्या घरातील पर्सनल आयुश्या तील समस्या घेऊन एक दिवस झाडा पाशी गेलो तेव्हा गजू फांदीवर बसून बोलत होता पण बाजुला कोणी नव्हते.
लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
आम्ही सर्व जण मित्र गजू ज्या झाडा वर बसला होता तिथे ठरल्या प्रमाणे आमच्या समस्या विचारण्यासाठी आलो तो एका फांदीवर बसून बाजूला कोणी तरी बसलंय अश्या अविर्भावात मान तिरकस करून बोलत होता,आम्ही त्याला हाक मारून बोलणार इतक्यात त्याने आम्हालाच थांबवून आमच्याच समस्या आम्हाला सांगू लागला आणि त्यावर उपाय ही दिले आम्ही न सांगता ह्याला कसं काय कळाल्या आमच्या समस्या आणि त्यावर उपाय पण दिले आमचा विश्वास बसत नव्हता. इतक्या त एक कुत्रं तिथे आले आणि जोरजोरात भुंकू लागले आधी वाटलं तो गजू वर भूकत असावा पण तो गजुच्या आसपास गजू ज्या फांदीवर बसलेला त्याच्याच बाजूला पाहून भुंकत होता बराच वेळ .काही वेळाने गजू घरात गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला आणि फांदीवर चढून त्याने ते ताटातील अन्न झाडावर भिरकावून दिले अन्न झाडाच्या दिशेने फेकलेले पाहिले पण परत खालीं पडताना दिसले नाही.गजुच्या घरी एक मोठीं बहीण आणि आई एवढंच कुटुंब वडील खूप लवकर गेल्याने तो घरात त्या मायलेकिंचा लाडका व सिनेमाची भारी हौस त्यातील कॅरेक्टर रंगवन्यात हा तरबेज होता हे सर्वांना माहीत होते पण आता कॅरेक्टर ची कॉपी करता करता खरच त्याला भुतं दिसायला लागली हे फक्त आमच्या मित्रमंडळीन शिवाय कोणालाही माहीत नव्हते कारण तो थोडा विक्षिप्त आहे हे सर्वांना माहीत असे आणि आम्ही सांगून कोणी च त्याच्या घरचे सुद्धा विश्वास ठेवणार नव्हते की खरच त्याला भुतं दिसत म्हणून. एक दिवस अमावस्येला सायंकाळी सात वाजता घरून गजुने ताट आणलं आणि ते परत भिरकावून दिल आणि फांदीवर जाऊन बसला इतक्यात एक कावळा त्याच्या खांद्यावर येऊन बसला साधारणपणे सूर्यास्त झाल्यावर पक्षी आपापल्या घरट्यात जातात ते परत दुसऱ्या दिवशी सकाळी दिसतात. पण हा कावळा सायंकाळी 7 नंतर गजुच्या खांद्यावर खूप वेळ बसून कर्कश्य पणे काव काव करत विष्ठा टाकून जात आणि गजू ती खात असे हेच त्याचे खाणं होत एक दिवस संध्याकाळी सहा वाजतागजू झाडावर बसला असताना आम्ही मित्रमंडळी झाडाच्या इथेच उभे होतो त्याला पहात इतक्यात मंडई तुन भाजी घेऊन त्याची आई तिथुन येत होती. तीच सहजच त्याच्या कडे लक्ष गेलं आणि ती जोरजोरात ओरडत घराकडे धावत गेली .
लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
भाजी मंडईतून भाजी घेऊन येत असताना गजुच्या आई च लक्ष सहज गजु ज्या झाडा वर बसला होता तिथे गेलं.तर ती जोर जोरात ओरडत धावत सुटली आणि घरी येऊन बेशुद्ध पडली.आम्ही सर्व तिच्या मागे घरी गेलो खूप वेळानं ती शुद्धीवर आली.आम्ही तिला ओरडत सुटण्याच कारण विचारले तेव्हा थरथरत ती सांगू लागली गजू च्या बाजूला एक बिना धडा ची बाई आहे आणि तीच धड गजुच्या वरच्या फांदीवर लटकत आहे तसेच झाडाच्या पूर्ण फांद्या वर शिर लटकलेल्या आहेत तर काही फांद्या वर धड लटकत आहेत पूर्ण झाड त्या पिशाच्च प्रेतानी भरलं आहे.काही रडत आहेत तर काही किंचाळत आहेत गजू ज्या पिशाच्च बरोबर बोलत होता त्या ची जीभ हळूहळू लांब होत होत माझ्याकडं येत होती म्हणून मी पळत सुटले असे भयानक दृश्य त्या बाईने पाहिले होते गजूला वाचवा रं अस म्हणत परत बेशुद्ध झाली.आम्ही धावत पळत झाडा कडे आलो पण आम्हला फक्त गजूच दिसला बडबडत होता एवढ्यात त्याने आमच्या कडे पाहिले आणि सुन्या ला म्हणाला ए सुन्या उद्या सकाळी बाहेर पडायच्या आधी कागदावर कुंकू घेऊन ती पुडी वरच्या खिशात ठेव आणि जा पण सुन्या ने त्याच्या बोलण्या कडे दुर्लक्ष केले वरतून काहीपण बकवास करू नको गजू बोलत गेला दुसऱ्या दिवशी काही मित्रांनी त्याला कामावर जायच्या आधी गजुने उपाय सांगितले त्या प्रमाणे कर सांगून सुद्धा तो आमच्यावर हसत हसत बाहेर पडला,पण तो रात्री त्याच प्रेतच आलं ते पण छिन्नविच्छिन्न झालेल्या अवस्थेत.त्याची प्रेतयात्रा त्या झाडा जवळूनच निघाली गजू बसलेला होताच फांदीवर प्रेतयात्रा बघून जोरात ओरडला तरी बी बोललो होतो कुंकवा शिवाय बाहेर पडू नको पण स्वताला शाना समझत होता ना आता ये तुला बी एक फांदीवर बसायला लागतंय म्हणून हसू लागला सर्व जण घाबरून गेले होते नक्कीच गजूला भुतं दिसत होती आणि तो त्यांच्याशी सम्पर्क साधत होता बोलत होता आज त्याने त्याच्याकडे असलेला कोंबडा घेऊन आला आणि झाडावर भिरकावून दिला त्या कोंबड्या च आर्त अरवन फक्त 1मिनिट आलं वरती भिरकावून दिलेला कोंबडा परत खाली पडला नाही आणि जोरदार वारा सुटून झाडाच्या फांद्या सळसळत एकदम शांत झाल्या...
लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
गजू एक सत्यघटना भाग 5,
अचानकपणे शांतता पसरली,परिसरातील कुत्री झाडाकडे पाहून भुंकत होती त्या भूकण्या मूळे ती भयाण शांतता दबून गेली.गजू झाडावरून खाली उतरला आणि घरी आला व झोपी जाणार एवढया त त्याने आईला पाणी मागितले परंतु ती बाई झाडावरच दृष्य पाहून आधीच घाबरलेल्या अवस्थेत होती त्यात तिला गजू जवळ जाण्यास भीती वाटत होती तरी कशी बशी हिम्मत करून पाण्याचा ग्लास भरून थरथरत्या हाताने तिने देऊ केला पण तो ग्लास सुटून खाली पडला. तेवढ्यात गजू जरा ओरडत म्हणाला अग आये, इतकी का घाबरली हायस त्या चेटकीनीला पाहून आग तुज्या डोक्यावर पाखर गोंगावत होती त्यांना ती खायला तिने जीभ लांब केली होती तुला मारण्यासाठी नव्ह.हे ऐकून तर त्या बाईची मतीच कुंठित झाली.पण काहीही असो ह्या गजुच्या मागे लागलेल्या झेंगाटा तुन त्याला सोडवण्यासाठी काही तरी केलं पाहिजे असा विचार करत झोपी गेली.दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे गजू झाडावर आणि आम्ही त्याला न्याहाळत ओट्यावर बसलो होतो.इतक्यात तेथे चाळीतील कुसुम ताईची मुलगी कमला तिथून चालली होती तिला पाहताच गजुने आवाज देऊन बोलावलं आणि म्हणाला ज्या पोरा बरोबर तुज लगीन ठरलंय ते मोडून टाक चांगला नाहीं त्यो तुझं वाटोळ करल म्हणून सांगितलं पण हे ऐकून ती खवळली आणि दोन शिव्या हासडून म्हणाली तुला काय माहीत र, तेव्हा गजू हसत हसत म्हणाला आग ही बग माझ्या बाजूला चेटकीण बसलीय तीन सांगितलं.तुला नाय ऐकायच तर राहिलं निघ जा म्हणाला तेव्हा कमला रागात बोलली उगी बोलत सुटलाय तुला कोनी इचारल तरी व्हत का बायकोडा कुटंचा म्हणून निघून गेली. पण दोन दिवसात त्या पोराला एका महिलेचा विनयभंगा च्या आरोपाखाली अटक झाली आणि कमला एक मोठया संकटातून वाचली गजुच्या बोलण्यात तथ्य होत हे आता तिला कळाल तिन त्याचे आभार मानले .पण खरच गजू अमानवीय शक्तींच्या संपर्कात होता की त्याचे तुबके लागत होते हे काही कळत नव्हतं कारण आम्हाला त्या झाडावर त्याच्या शिवाय कोणीच दिसत नव्हतं पण एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे त्या अमानवीय शक्ती कडून कोणाला त्रास होत नव्हता तर त्या शक्ती सर्वांचं भलं करत होत्या परंतु काही असलं तरी त्याला ह्यातून सोडवायला पाहिजे असा त्याच्या आईने निर्णय घेतला.
लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
अचानकपणे शांतता पसरली,परिसरातील कुत्री झाडाकडे पाहून भुंकत होती त्या भूकण्या मूळे ती भयाण शांतता दबून गेली.गजू झाडावरून खाली उतरला आणि घरी आला व झोपी जाणार एवढया त त्याने आईला पाणी मागितले परंतु ती बाई झाडावरच दृष्य पाहून आधीच घाबरलेल्या अवस्थेत होती त्यात तिला गजू जवळ जाण्यास भीती वाटत होती तरी कशी बशी हिम्मत करून पाण्याचा ग्लास भरून थरथरत्या हाताने तिने देऊ केला पण तो ग्लास सुटून खाली पडला. तेवढ्यात गजू जरा ओरडत म्हणाला अग आये, इतकी का घाबरली हायस त्या चेटकीनीला पाहून आग तुज्या डोक्यावर पाखर गोंगावत होती त्यांना ती खायला तिने जीभ लांब केली होती तुला मारण्यासाठी नव्ह.हे ऐकून तर त्या बाईची मतीच कुंठित झाली.पण काहीही असो ह्या गजुच्या मागे लागलेल्या झेंगाटा तुन त्याला सोडवण्यासाठी काही तरी केलं पाहिजे असा विचार करत झोपी गेली.दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे गजू झाडावर आणि आम्ही त्याला न्याहाळत ओट्यावर बसलो होतो.इतक्यात तेथे चाळीतील कुसुम ताईची मुलगी कमला तिथून चालली होती तिला पाहताच गजुने आवाज देऊन बोलावलं आणि म्हणाला ज्या पोरा बरोबर तुज लगीन ठरलंय ते मोडून टाक चांगला नाहीं त्यो तुझं वाटोळ करल म्हणून सांगितलं पण हे ऐकून ती खवळली आणि दोन शिव्या हासडून म्हणाली तुला काय माहीत र, तेव्हा गजू हसत हसत म्हणाला आग ही बग माझ्या बाजूला चेटकीण बसलीय तीन सांगितलं.तुला नाय ऐकायच तर राहिलं निघ जा म्हणाला तेव्हा कमला रागात बोलली उगी बोलत सुटलाय तुला कोनी इचारल तरी व्हत का बायकोडा कुटंचा म्हणून निघून गेली. पण दोन दिवसात त्या पोराला एका महिलेचा विनयभंगा च्या आरोपाखाली अटक झाली आणि कमला एक मोठया संकटातून वाचली गजुच्या बोलण्यात तथ्य होत हे आता तिला कळाल तिन त्याचे आभार मानले .पण खरच गजू अमानवीय शक्तींच्या संपर्कात होता की त्याचे तुबके लागत होते हे काही कळत नव्हतं कारण आम्हाला त्या झाडावर त्याच्या शिवाय कोणीच दिसत नव्हतं पण एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे त्या अमानवीय शक्ती कडून कोणाला त्रास होत नव्हता तर त्या शक्ती सर्वांचं भलं करत होत्या परंतु काही असलं तरी त्याला ह्यातून सोडवायला पाहिजे असा त्याच्या आईने निर्णय घेतला.
लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
गजू एक सत्यघटना भाग 6,
गजू ला भूतं दिसतात आणि त्याच्याशी बोलतात ही बाब चाळी च्या बाहेर कोणालाही कळू द्यायची नाही असं ठरलं.कारण त्याच्या प्रत्येक बोलण्यात तथ्य होतं आणि हे बाहेर लोकांना कळलं तर रांगा लागतील लोकांच्या त्याला आपाआपले प्रॉब्लेम विचारण्यासाठी व त्या जगातून गजू बाहेर येणं ही तितकच महत्वाचं होत त्याच्या पुढील भवितव्यासाठी ह्यातून बाहेर पडणे गरजेचे होतं,अस हे किती दिवस चालणार ,,,, आम्ही व त्याच्या आईने अश्या व्यक्तीच्या शोधात की जो गजूला ह्यातून बाहेर काढेल म्हणून जंग जंग पछाडत होतो.झाडाच्या फांदीवर बोलत बसलेला गजू कधी कोणाला हाक मारून काय सांगेल ह्याचा नेम नव्हता बरेच जण त्याला चुकवून जात तर काही जण झाड जवळ आलं की झपाझप पावलं टाकत अक्षरशः पळत सुटत.असच एकदा चिम्या त्याला चुकवून जात असताना गजू ओरडून म्हणाला आर ये चिम्या घरला जा पटकन तुजी बहिन चक्कर येऊन पडली हाय अन पेटता स्टो बाजूला पडलाय तो काढ नायतर जळल बिचारी हे ऐकताच कामावर निघालेला चिमण तसाच माघारी फिरला आणि धावत पळत सुटला तो थेट घरीच आत गेल्यावर स्वयंपाक करताना घेरी येऊन पडलेली बहीण आणि पेटता स्टो अगदी तिच्या ओढणी जवळ होता ते पाहून त्याने तो स्टो उचलून बाहेर ठेवला आणि तिला पाणी मारून उठवली.त्या दिवशी रात्री घरी जाताना गजुने एक मांजरीच्या पिल्लाला झाडावर भिरकावून दिले.ते बिचारं म्यावम्याव करत वरती गेलेलं खाली मात्र आले नाही. व गजू दोन्ही हात झाडत जस काही मोठं भूषणावह कामगिरी केल्यागत घरी गेला.कारण जेव्हा जेव्हा तो कोणाला काही सांगे तेव्हा तेव्हा तो झाडावर कधी जेवणाच ताट, कधी कोंबड भिरकावून देत तर आज मांजरीच्या पिल्लाला भिरकावून दिल होत.गजू च घर बरोबर झाडाच्या समोरच्या दिशेला असल्याने त्याचा खिडकीतुन झाड दिसत असे रात्री अपरात्री तो उठून झाडा कडे एक दृष्टी टाकत असे.एक दिवस त्याला गाढ झोप लागली होती आणि खिडकीतून खूप वारा वाहत होता म्हणून त्याची आई खिडकी बंद करण्या साठी उठणार इतक्यात तिला ती चेटकीण जीच फक्त मुंडकं होत ती दिसली ते चेटकिणी च मुंडकं खिडकीतून एकटक बघत होत. लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
___________________________________________________________________________________
गजू एक सत्यघटना भाग 7
रोज रात्रि खाटे वर झोपताना गजू त्या झाडावर नजर टाकून झोपत असे, कारण खिड़कीतुन झाड़ समोरील दिशेला असल्याने अधुन मधून गजू खाटे वर बसून खिडकितन काहीतरी झाडाकडे पाहून पुटपुटत असे म्हणून खिड़की उघडून ठेवून तो झोपत पण एक दिवस त्याला गाढ़ झोप लागली आणि थंडीचे दिवस असल्याने गार वारा वाहत होता म्हणून त्याची आई खिड़की बंद करायला गेली असता झाड़ाच्या दिशेकड़ून त्या चेटकीणी च मुंडक घराच्या दिशेने येत असलेल दिसल.त्याची आई घाबरून त्याच्या बहिणीच्या बाजूला जाऊन झोपली,पण ती झोपलेली नसून झोपेच नाटक करत होती गजु वरती खाटेवर तर ह्या दोघी खाली जमिनीवर झोपत असे. ते मुंडक खिड़कितुन एकटक गजु कड़े व घरात इतरत्र नजर टाकत फिरत होत ते मुंडक गजु ची आई अर्धवट तिरक्या नजरेने ते पहात होती पण पूर्ति घाबरली असल्याने बघण्याशिवाय काहीच करु शकत नव्हती.दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार घडला असे आता रोज घडत चालले होते कारण दिवस रात्र गजु झाडावर बसून प्रेतात्मा यांच्याशी बोलत बसलेला असे पण थंडीचे दिवस असल्याने गजाला रात्रि गाढ़ झोप लागत असल्याने तो अधुन मधून उठायचा तो आता गाढ़ झोपेमुळे उठत नसे,म्हणून की काय ते चेटकीणी च धड़ विरहित मुंडक घरात येत असाव आणि घरात सर्व ठिकाणी ते मुंडक फिरत फिरत गजु कड़े एक कटाक्ष टाकत तर कधी झोपलेल्या गजु च्या चेहऱ्या कड़े पहात तिथेच खोळमबुन रहात आणी परत खिड़कि मार्गे झाड़ाकड़े रवाना होत पण एक दिवस ते मुंडक का कुणास ठाउक गजू ची आई तिरक्या नजरे न पहात असता झपकन तिच्या तोंडा समोर जाऊन तिच्या कड़े पाहू लागल आणि नजरा नजर होताच गजुची आई आरडा ओरड करायचा प्रयत्न करीत होती पण तिच्या कंठातून आवाज फूटना ती तिथेच बेशुद्ध पडली.

__________________________________________
गजू एक सत्यघटना भाग 8
दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईला जाग आली,तर तिच्या डोक्या शेजारी वरून पंखा तुटून पडला होता.गजूची बहीण आई जागी होण्याची वाट पहात होती तर गजू झाडावर बसायला गेला होता त्याच्याच तंद्रीत तेव्हा त्याच्या आईने रात्रीचा सर्व प्रकार गजुच्या बहिणीला सांगितला पाहिल्यानदा तिला ते ऐकून हसूच आलं,पण आई खूप गंभीरपणे सांगत असल्याने तिने तिच्या म्हणण्यावर विश्वस ठेऊन तिला आज परत ती आली की मला हाताला चिमटा काढ म्हणजे मि समजून जाईल असे ठरले,पण त्या दिवशी गजू रात्रभर झाडावर असल्याने ती चेटकीण आली नाही दुसऱ्या दिवशी गजू घरी आला चहा पित पित दोघींना म्हणाला परवा रात्रीच्या येळी तुमचं काय खर नव्हतं बघा,त्या चेतकीणी न वाचवलं म्हणून जित्या आहात नाहीतर ह्यो पंखा तुम्हा पैकी एकीचा काळ ठरला व्हता.हे ऐकून गजुच्या बहिणीला तिच्या आईच म्हणन पटलं पण त्या दोघींनि त्याला त्या दिवशीचा प्रकार सांगितला नाही.आज परत गजूने खुरड्यातील कोंबड घेऊन झाडा वर फेकून दिल ते कॉक कॉक करत फांद्यांच्या आत क्षणार्धात गायब झालं.गजुच्या आई व बहिणीने आम्हा मित्रांना तो सर्व प्रकार सांगितला प्रत्यक्षात त्याच्या आई शिवाय कोणीच त्या चेटकीण ला पाहील नव्हतं पण आज पर्यंत गजूने जे जे खुलासे केले ते सर्व परफेक्ट केले असल्याने आम्हाला थोडा फार का होईना त्यावर विश्वास बसत चालला होता,वेताळे गुरुजींच कॅरेक्टर मधून काही केल्या तो बाहेर पडेना पण त्याला ह्यातून बाहेर काढायचा सर्वजण प्रयत्न करत होते.तेव्हा आम्ही एक युक्ती केली गजूला मामा कडे पाठवायचे त्याच्या मामाचा मासेमारी चा धंदा होता त्याची स्वतः ची बोट होती तर बोटीवर हेल्पर म्हणून त्याला कामावर ठेवायच जितका तो जास्त त्या झाडा पासून दूर राहील तितका लवकर सुधारेल आणि गजू फक्त मामालाच काय तो जास्त घाबरून असे म्हणून आम्ही त्याच्या आईला त्याच्या मामाला बोलावून त्याच्या बोटीवर कामाला ठेऊन घ्यायला सांगू ही आयडिया त्याच्या ही आईला पटली तिने लगेच त्याला फोन करून घरी बोलऊन घेतलं