आजच्या नवीन कथा

Followers

भूतकथा

हा खेळ सावल्यांचा

महरूम-लेखक :- चेतन साळकर

पेशवे कालीन तांडव गणपती -

पेशवे कालीन तांडव गणपती -



इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे. मी शिवाजीमहाराज व संभाजी राजे तसेच पेशवाई वरील अगणित पुस्तके वाचली मात्र त्यावेळी त्या वाचनाचा उद्देश केवळ करमणुक हाच होता. आणि प्रथम संपर्क भारतिय इतिहास संशोधक मंडळाशी मोडी शिकण्याच्यानिमित्ताने आला. त्यानंतर इतिहास जाणून घेण्याची लालसा निर्माण झाली. नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलना निमित्त इतिहासाचीपुस्तके विकत घेण्याची लालसा निर्माण झाली व श्री प्रमोद ओक यांचे पेशवे घराण्याचा इतिहास, यं. न. केळकर यांचे मराठेशाहितील वेचकवेधक व इतिहासातील सहली तसेच डो. अ रा कुळकर्णी यांचे जेधे शकावली- करिना ही पुस्तके विकत घेतली. पेशवे घराण्याचा इतिहास या श्रीप्रमोद ओक यातील माहिती माझ्या साठी खुपन नवीन होती. यात पेशवेकालीन तांडव गणपती बद्दल दिलेली माहिती इतरांना हि व्हावी याउद्देशाने त्यांच्याच शब्दात साभार खाली देत आहे. या संदर्भात काही नवीन माहिती असल्यास ती मनोगती नि द्यावि ही अपेक्षा. "सन १७६५ नंतर कधीतरी श्रीमंत रघुनाथ राव दादासाहेब पेशव्यांमुळे पेशवा परिवारांच्या संपर्कात आलेली अघोरी तांडव गणपतीची मूर्ती हाएक विलक्षण प्रकार होता. या मूर्तीशी संपर्क आलेल्या कोणाचेही भले झाले नाही. या मूर्तीची थोडी माहिती इतिहासात उपलब्ध आहे. थोरल्या माधवरावांचे दुखणे बळावत चालल्यामुळे उपचार करणाऱ्या वैद्यांची, प्रकृती सुधारण्याबद्दलची आशा मावळत चालली होती. त्यामुळेरघुनाथरावांची पेशवेपदाची हाव वाढून ते पेशवाईची स्वप्ने पाहू लागले. ही लालसा पुरी व्हावी म्हणून रधुनाथराव स्वतःजवळील तांडव नृत्यकरणाऱ्या उग्र गणपतीची, अघोरी मांत्रिकाच्या व कपट विद्येत पारंगत असलेल्या लोकांच्या नादी लागून , कडक उपासना करू लागले. नारायणपेशवे गारदी मागे लागले असतांना जीव वाचविण्यासाठी केविलवाणे किंचाळत रघुनाथरावांकडे धावले , त्या वेळी रघुनाथराव याच गणपतीचीपुजा करीत होते. म्हैसुर प्रांतातील कोणी कोत्रकर नावाचे गृहस्थ अघोरी विद्येच्या बाबतीत रघुनाथरावांचे गुरू होते. त्यांनी ही तांडव गणपतीची मूर्तीरघुनाथरावांना उपासनापूर्वक अनुष्ठान करण्यासाठी खास कर्नाटकातून आणून दिली होती, मूर्ती पंचधातुची असून उंची सुमारे दिड फूट आहे. निजामावर स्वारी करण्याच्या निमित्ताने सन १७७३ च्या अखेरिस रघुनाथरावांनी पुण्यातून पळ काढला त्यावेळी, त्यांच्या शेडाणीकर नावाच्याआश्रिताने मूर्ती शनिवारवाड्यातून लांबविली व शेडाणी गावात नेऊन एका पिंपळाकाली मूर्तीची स्थापना केली. थोड्याच दिवसात मूर्ती तेथूननाहीशी झाली. ती चिंचवड , वाई या ठिकाणी वनवास भोगून सातारला एका ब्राम्हणाच्या घरी असल्याचे आढळले. या अघोरी मूर्तीच्या अशुभकरणीला त्रासून त्या पोटार्थी ब्राम्हणाने जुन्या पडक्या विहिरीत मूर्तीला जलसमाधी दिली. या गोष्टीला ५०-६० वर्षे उलटून गेल्यानंतर साताराशहरातिल प्रसीद्ध संन्यासी गोडबोले शास्त्री (नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद) यांच्या स्वप्नात ती मूर्ती आली. स्वामीनी आपले शिष्य श्रीवामनराव कामत यांना मूर्तीचा शोध घेण्याची आज्ञा केली. चौकशी अंती श्री वामनराव कामत यांना मूर्तीचा कुप्रसिद्ध इतिहास समजला. सातारचा तो ब्राम्हण निः संतान वारल्याचेही कामतांना समजले. त्यामुळे श्री कामत गुरुंजींची आज्ञा पाळण्याबद्दल टाळाटाळ करू लागले. इकडे गोडबोलेशास्त्रींना (स्वामी स्वच्छंदानंद) वारंवार दृष्टांत होऊ लागले. अखेर नाइलाजाने कामतांनी मूर्ती बाहेर काढली. आपल्याच देवघरात तिची स्थापना करून श्री कामत पूजाअर्चा करू लागले. यानंतर ८-१० वर्षातच कामत कुटुंबातील मंडळी एक एक करून वारली. यामुळे या वेळेपर्यंत निः संतान झालेले श्री. कामत हाय खाऊन सुमारे १९३८ साली वारले. यानंतर त्यांच्या लांबच्या नात्यातील त्याच घरात राहणाऱ्या एका बाईंनी त्या मूर्तीचे स्थलांतर देवघरातून वाड्याच्या ओसरीतील कोनाड्यात केले.
पुढे १९४३ सालच्या सुमाराला कै. कामतांच्या गुरुभगिनी ताई चिपळुणकर यांनी ब्राम्हणाकरवी तांडव गणपतीची पूजा सुरू केली. मूर्तीने या बाईंनाही चांगलाच हात दाखवल्याचे कळते. या बाई अखेरच्या काळात अर्धांगाने जर्जर झाल्या होत्या. दरम्यान मुंबईचे डॉ. मोघे यांना पुराणवस्तू (क्युरिओज) जमवण्याचा विलक्षण नाद होता. या मूर्तीची हकीगत कानांवर येताच मोघ्यांनी स्वतःचे मित्र धुंडिराजशास्त्री बापट यांना मूर्ती मिळविण्यासाठी ताई चिपळुणकरांकडे सातारला पाठवले. बापटांचे मित्र नानासाहेब सोनटक्के यांनी खास टैक्सीने मूर्ती पुण्याला आणली. नंतर रात्रीचा प्रवास नको म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला निघायचे ठरले. आश्चर्य असे की अचानक त्या रात्री सौ. सोनटक्केया पोटशुलाने हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी वेदना असह्य झाल्या. श्री. सोनटक्के मूर्तीसह टैक्सीने मुंबईला निघाले. ती टैक्सी दूर जाताच इकडे बाईंची पोटदुखी एकदम थांबली. यानंतर २-३ वर्षे मूर्ती मूंबईला डॉ. मोघ्यांच्या घरी राहिली. पुढे डॉ. मोघ्यांना मुलगा झाला पण तो वेडसर निपजला . तसेच डॉ. मोघे व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे त्रासून मोघ्यांनी प्रैक्टीस बंद करून मुंबई सोडली. मोघ्यांच्या गरी विद्यार्जनासाठी विद्यार्थी ठेवण्याची जुनी पद्धत होती. तशा विद्यार्थ्यांपैकी केशवराम अय्यंगार हा कर्मठ ब्राम्हण विद्यार्थी एक होता. मुंबई सोडतांना डॉ मोघ्यांनी गणेशाची मूर्ती इतर संग्रहासह, सर्व इतिहास सांगून अयंगार ला दिली.
कालांतराने अय्यंगार ने म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तीकाराकडून मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती तयार करवून आणली. दोन्ही मूर्ती कांचीपूरमचे शंकराचार्यांना अर्पण करण्याचे ठरविले. स्वामींनी परवानगी देताच, गरोदर पत्नीची नाजूक अवस्थाही नजरेआड करून अय्यंगार दोन्ही मुर्ती घेऊन कांचीपूरमला गेले. स्वामींनी मूर्तीकडे क्षणभरच दृष्टीक्षेप टाकला व प्रतिकृती ठेवून घेतली व अघोरी मूर्ती परत केली. निराश मनाने अय्यंगार मूर्तीसह मद्रासला परतले. तोच त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीची बातमी समजली. पण मुलगा वेडसर निपजला. अय्यंगारांची अवस्था ऐकून त्यांचे स्नेही मद्रासच्या गणेश बुक एजन्सीचे मालक श्री. सुबय्या यांनी श्री अय्यंगार नको म्हणत असतानाही मूर्ती स्वतःजवळ ठेवली. पुढे सुबय्यानी ही मूर्ती मद्रासच्या लंबूचेट्टी स्ट्रीटवरील शंकरमठाला अर्पण केली. यानंतर वर्षभरातच श्री सुबय्या कैलासवासी झाले. या प्रकारे मूर्ती शंकरमठातच आहे असे समजते. "
आधार - भा. इ. सं. मंडल त्रै. २८-१-२
केसरी वृत्तपत्र-२६-३-१९७८ आणि ९-७-७८.
- प्रेषक विश्वास

stories

-- रॉबर्ट द डॉल -- ---वासना-- ---वासना----(भाग-१) -प्रतिशोध सूडकथा संपूर्ण - Pratishodh-Suddh Katha full horror marathi story ! .....वरना मौत आ जाएगी ...सत्य भयकथा : रक्ताच्या नात्याची! .पैज.....-Challenge -kalpanik katha 'झटेतलं चांदणं' 🔖 भाग ::-- दुसरा " किल्लेदार "- Bhitidayak katha " व्हास व्हिला " "गहिरे पाणी" "गोव्याच्या किनाऱ्यावर" ( सत्यघटना ) "ती"- Marathi Bhutachi gosht "फेरा" "भास"-Marathi Real Horror Page story "यमाची भाषा" : भाग १- ६ "विरोचन" "हॉटस्पॉट" (लघुकथा) #काल्पनिक कथा #काळ्या दरवाज्या मागिल रहस्य..-(भयकथा) #तात्या #ती #खोली #पाठराखण* #सीता भवन भाग 8 #सोनगावचा_मास्तर- भाग एक. © कोणीतरी आहे 💃 बरखा बेलदारीण -Marathi Horror Story-Bhitidayak katha-bhutkatha-rahasykatha 💃 बरखा बेलदारीण -Marathi Horror Story-Bhitidayak katha-bhutkatha-rahasykatha-Part 5 🔹 #म्रुत्युसाक्षी🔹 🙏🙏 नाथाची गाथा🙏🙏 🙏🙏नाथाची गाथा🙏🙏 भाग::-2-3 🙏पोरकं प्रारब्ध🙏 भाग::--दुसरा- Awesome story by Vasudev Patil 1 to 8 10 11 Aai-A true story Annexes Annexes- महाअंतिम_भाग :- १० Annexes-भाग :- २ Annexes-भाग :- ३ Annexes-भाग :- ४ Annexes-भाग :- ५ Annexes-भाग :- ६ Annexes-भाग :- ७ Annexes-भाग :- ८ Annexes-भाग :- ९ Assal Marathi sms Assal Marathi sms Story Best Marathi Suspence Novel Bhayanak kissa mintrancha - Marathi Horror Stories Bhutachi galli bhutachi gosht bhutachi gosht -11 to 13 bhutachi gosht -14 to 15 bhutachi gosht -16 to 18 bhutachi gosht -19 bhutachi gosht -20 bhutachi gosht -21 bhutachi gosht -9 to 10 bhutachi gosht -Part 2 Bhutachi Gosht In Marathi bhutachi story bhutachya goshti BHUTACHYA NAVIN goshti bhutkatha bhutpret Bloody Mary : Never Take Challange-लेखन : अभिषेक शेलार -भाग : २ Bloody Mary : Never Take Challenge-लेखन : अभिषेक शेलार-भाग : १ Blue Saree CHALLENGE (काल्पनिक कथा)-By Writer Aditi Chapter I : Bagpiper’s Ghost Chotishi Marathi Bhutachi gosht comedy sms DENIAL-Bhaykatha-भयकथा Ek Chotishi bhaykatha Ek Chotishi Marathi Bhutachi Gosth Every Follower is not always your Fan Everything will be allright Freind Request - Marathi romanchk gosht Gahire Pani Book Pdf Free Download Gajara -Marathi Thriller Story ghosht stories god gudh katha Haunted College -(Part 2) HAUNTED COLLEGE-भाग 3 haunted house Highway- Part 3 Marathi horror story-हायवे - भाग तीन Highway- Part1 Marathi horror story Highway- Part1 Marathi horror story-हायवे - भाग दोन Hindi Horror Stories Hindi Horror Story Hollywood Horror movies Horror Experience shared by Chandrashekhar Kulakarni Patil Horror Incident with Me-Horror story horror marathi Horror Marathi stories Horror Rain Story- in Marathi horror stories Horror stories In Marathi language Hunted railway station indian horror stories in marathi Jatra { bhag 1 } -Marathi Horror Story JHALAK-marathi bhaykatham kalpanik bhaykatha Kalpanik Horror story Kalpanik marathi katha Latur -Bhkuamp -Horror Seen Love Games - Marathi Love & Horror Suspense Story Majhgaon marathi shrungar katha Marathi Adult Stories Marathi Adventure Stories Marathi Anything marathi bhayanak katha marathi bhaykatha marathi bhaykatha new marathi bhitidayak katha marathi bhoot katha marathi bhoot pret katha marathi bhut Marathi Bhutachi Gosht Marathi bhutachi gosht-ratra shevatachi marathi bhutachi katha marathi bhutachya goshti marathi bhutkatha marathi chawat katha Marathi Culture Marathi Full horror story -DharmSankat marathi goshti marathi gudh katha Marathi Health Marathi History Marathi horror building story Marathi Horror kadambari Marathi Horror Novel Marathi Horror Stories marathi horror stories pdf Marathi Horror story Marathi Horror Story गहिरा अंधार Marathi Horror Story -Keshava Marathi Horror Story -Keshava-Part2 Marathi Horror Story basis on true story Marathi Horror Story Books Marathi Horror story-Missed a road (एक चुकलेला रस्ता) Marathi Horror Suspence Thriller Novels Marathi Horror Suspense thriller Complete Novel Marathi Information of The Conjuring Universe Marathi Kadambari Marathi Kalpanik Katha Marathi Kalpnik katha blog marathi katha sangrah Marathi Laghukatha Marathi Moral Stories Marathi Movies Horror Marathi navalkatha Marathi rahasykatha Marathi Rahasymay Ghatana-9293 Marathi Reading blog stories Marathi Romachank Gosht marathi romanchak gosht Marathi romantic novel Marathi Romantic Stories marathi satykatha Marathi Short Horror stories -मुळपुरूष. Part3 Marathi Short Horror Story Marathi Short Horror Story- Part 2 Marathi Stories Reading Marathi travel horror story MDB Rating 6.2/10 Mhatara Bhut -Marathi Horror Story Mitra -Ek bhutkatha Morgue(भयकथा) लेखिका-निशा सोनटक्के My Horror Experience -Marathi Story Myhorrorexperience : My Horror Experience N.H.4 (एक भयकथा) -NH4-A Horror Story navin marathi horror katha new bhaykatha New marathi horror stories News Newyork Horror Story One of Great Marathi Horror Story Ouija Board ( विजी बोर्ड ) Part 2....ब्ल्यू साडी... Pranay Katha pratilipi marathi horror stories prem katha Propose Propose -भाग १ Propose -भाग २ Propose -भाग ३ Propose-भाग ४ rahasya katha Rahasykatha Ratnakar Matkari Gudhkatha Read Marathi Katha Real Marathi horror stories ROLEX -1 very best horror story ROLEX- 2 Very best horror story romanchank katha sanjay kamble satykatha SCI-FI HORROR-Story SHIV -marathi stories Shivadi Short Marathi horror story some SOME OF THE BEST SINGLE HORROR STORIES Sudhkatha in marathi Suspense The Conjuring Universe The Conjuring Universe - भाग २ The Conjuring Universe -भाग १- जन्म The End -Marathi horror story The mama The Newspaper-All Horror parts in marathi the skeleton key The_untold_truth_of_amezon भाग_14 The_untold_truth_of_amezon भाग_15 (अंतिम) The_untold_truth_of_amezon-Part 13 Thriller Travel stories true horror stories -शॉर्टकट Tumbbad Mararthi Movie review Untold truth of Amezon Untold truth of Amezon -1 Untold truth of Amezon -10-एक काल्पनिक कथा Untold truth of Amezon -11-12-एक काल्पनिक कथा Untold truth of Amezon -2-एक काल्पनिक कथा. Untold truth of Amezon -3-एक काल्पनिक कथा Untold truth of Amezon -4-एक काल्पनिक कथा. Untold truth of Amezon -5-एक काल्पनिक कथा. Untold truth of Amezon -6-एक काल्पनिक कथा Untold truth of Amezon -7-एक काल्पनिक कथा Untold truth of Amezon -8-9 एक काल्पनिक कथा. UrbanHorrorLegends UrbanHorrorLegends-bhutachya navin goshti UrbanHorrorLegends-Bhutkatha-Real Horror-Vadala whatsapp -A Marathi Horror Story WITCH wrong turn series अंकल .. -Marathi horror story अकल्पिता.... एक शापित रहस्य....!!! - By दिपशेखर अंकांची जादू... अखेरची वारी अघोर भाग १२ अघोर भाग ३ अघोर भाग ५ अघोर भाग ६ अघोर भाग 7 अघोर भाग ८ अघोर भाग अकरावा.... अघोर भाग चौथा *** अघोर भाग दुसरा... अघोर भाग सोळावा..-Aghor Part-16 -Marathi Horror Story अघोर अंत-Marathi Horror Story Aghor-Part 18 -End of the story अघोर भाग 13-Marathi Horror Story अघोर भाग 14-Marathi Bhutachi gosht अघोर भाग 15-Marathi Bhutachi gosht अघोर भाग ९ अघोर भाग दहावा अघोर-Marathi Horror Story अघोर. भाग पहिला... अघोर.. अंतारंभ-Aghor Marathi Horror Stories Part-17 अघोर...एक प्रकांड भय. अंजाम पथिरा-Horror Movie Review अजूनही वाट पाहतोय तो अंत विधी-काल्पनिक कथा अतर्क्य (काल्पनिक कथा ) अंतर्मनाची शक्ती... अतृप्त इच्छा अदृश्य_वाडा अदृश्य_वाडा भाग क्र -- 2 अंधारकोठडी अंधारकोठडी भाग ७ अंधारकोठडी - भाग ८ अंधारकोठडी -भाग ६ अंधारकोठडी भाग 1-Marathi Katha-Horror अंधारकोठडी भाग 2-Marathi Katha-Horror अंधारकोठडी भाग 3-Marathi Katha-Horror अंधारकोठडी भाग 5-Marathi Katha-Horror अंधारात केले पण उजेडात आले अंधारात केले पण उजेडात आले (अंतिम भाग) अंधारी वाट : भयकथा अनपेक्षित -The real horror experience story अनाकलनीय- Marathi satykatha अनाहूत (भयकथा) अनुत्तरित अनुत्तरित -by ✍️ दर्शना तावडे अनुत्तरित -Horror Story अनुष्ठान.-Marathi Dharmik -Trimabkeshwar अनोळखी ओळख अनोळखी चाहुल -A Terror Story -Read on your risk अनोळखी_ती अपघात की घातपात... अपूर्ण बदला अमानवी बाळ -Horror Top stories अमानवीय जग ( शोध ) अमावस्येचा थरार अमिबा अमिबा-marathi kalpanik katha अलवणी लेखक : अनिकेत समुद्र भाग ३-4 अलवणी लेखक : अनिकेत समुद्र - भाग -12/13 अलवणी लेखक : अनिकेत समुद्र - भाग -9 अलवणी लेखक : अनिकेत समुद्र -भाग ५-6 अलवणी लेखक : अनिकेत समुद्र -भाग ७-8 अलवणी लेखक : अनिकेत समुद्र भाग १ अवदसा अवदसा - भाग २- अवदसा -भाग 3 अवदसा >> भाग 4 अवदसा >> भाग 5 अवदसा >> भाग 6 अवदसा भाग 7 अवदसा-- भाग १ अस्सल नटरंगाची कहाणी ..... आई विना भिकारी (सत्यकथा)-True story आक्रित (भयकथा) आक्रित (भयकथा) -भाग २ - मंजुळा -© सागर कुलकर्णी आक्रित-- सागर कुलकर्णी आग-राजेंद्र भट- Aag Marathi Horror story by Rajendra Bhat आगंतूक - The Man From Taured आंगारा आघात (भयकथा) निशा सोनटक्के लिखित आता तुझा नंबर आत्मदाह- Marathi Kalpnik Katha blog आत्महत्या -ऋचा हाडवळे आत्मा -bhay katha आत्याची माया - सत्यकथा -marathi satykatha आरशातील_नजर_भयकथा -The mirror horror story आरशातील_नजर_भयकथा -The mirror horror story 3 आरशातील_नजर_भयकथा -The mirror horror story-2 आरशातील_नजर_भयकथा-4 आरशातील_नजर_भयकथा-5 आरशातील_नजर_भयकथा-6 इथं...! ईपरित -Read marathi horror katha online उतारा... (का ओलांडू नये...) उतारा... (का ओलांडू नये...) Marathi Ghost Horror story उंदरांचा डोह (गूढकथा) ऋण लेखक :नितीन काकड एक अघटीत-bhootkatha एक अधुरी प्रेमकथा - भयकथा एक अनुभव : -Marathi horror experience stories एक अनुभव हकामारी चा एक काळी रात्र आरंभ १ एक छोटासा पण विचित्र अनुभव-A Horror Experience एक दुर्दैवी सत्य रहस्यमयी घटना एक रात्र भूताच्या गावी एक_अनूभव.. एकतर्फी प्रेम एकतर्फी प्रेम (अंतिम भाग) एकतर्फी प्रेम (भाग १) एकतर्फी प्रेम (भाग 2) एकदा फॅमिली गेट-टुगेदर मध्ये गप्पा मारताना ऐकलेली गोष्ट एको(भयकथा🌑☀️%)निशा सोनटक्के एंटिक पिस-सत्यघटना एडिनबर्ग : Capital of Ghosts ओढ ओढ.-By Sanjay Kamble..-Real Marathi Horror Stories Online कतरी सुपारी कथचे नाव- भिंत कथचे नाव- भिंत -लेखकाचे नाव- सचिन मधुकर परांजपे (पालघर) कथा - #वैष्णवी कथा - #सहचरणी भाग २ रा कथा - घुंगरु भाग १ ला कथा - घुंगरु भाग ४ था कथा - झडप (भयकथा) कथा - बिनधास्त_पंछी भाग १ ला कथा - संचार कथा : आवाज कथा : घुंगरु भाग २ रा कथा : घुंगरु भाग ३ रा कथा : घुंगरु भाग ६ वा कथा : घुंगरू भाग ५ वा कथा : धामणी भाग : १ लेखक : चेतन साळकर कथा : रामसेतू - भाग 02 कथा : रामसेतू : भाग 01 कथा : रामसेतू-भाग 04 कथा : रामसेतू-भाग 05 कथा : शोध - भाग 01 कथा :- अफझल विला कथा :- अफझल_विला - Part 2-11 All कथा :- नत्तुरी - लेखक :- चेतन साळकर-भाग :- २ कथा :- महरूम -भाग :- ६ कथा :- महरूम -भाग :- ७ कथा :- महरूम -भाग :- ९ कथा :- महरूम -महाअंतिम भाग :- १० कथा :- महरूम -भाग :- ४ कथा :- महरूम -भाग :- ५ कथा :- महरूम -भाग :- ८ कथा :- महरूम-भाग :- १ कथा :- महरूम-भाग :- ३ कथा :- रामसेतू-भाग 06 कथा एका जन्माची कथा: अबोली कथेचे नाव - अकल्पिता एक शापित रहस्य -भाग - ४ By दिपशेखर कथेचे नाव - अकल्पिता.. एक शापित रहस्य- भाग 3 -By दीपशेखर कथेचे नाव - टेलीव्हिजन_सिग्नल. - Horror Story -Television Signal कथेचे नाव - नैवेद्य (पार्ट 1) कथेचे नाव : HAUNTED COLLEGE-भाग 1 कथेचे नाव : अकल्पिता एक शापित रहस्य -भाग : ५-By #दिपशेखर कथेचे_नाव_अकल्पिता....एक शापित रहस्य....!!!- By दिपशेखर..-2 करणी.... भाग १ कर्म #By_Sanjay_Kamble कर्मचक्र - लेखक : कुमार -भाग पहिला कर्मचक्र | लेखक : कुमार - चौथा भाग शेवट कर्मचक्र |लेखक : कुमार तिसरा भाग कर्मचक्र- दुसरा भाग........-लेखक : कुमार कशेडी घाट.. काठीवाला म्हातारा.....-Marathi horror stories online कापालिक : भाग १ -13 -All episodes from request of readers कापालिक : भाग १- 13 काम पंचतंत्र कथा कारखान्या तील भुत कारखान्यातला__किन्नर कालचक्र...-लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर) काल्पनिक कथा मारवा- भाग १ काल्पनिक कथा..-सख्खी बहीण पक्की वैरी-kalpanik katha काल्पनिक लघुकथा काळ-marathi suspense story काळकोठडी काळकोठडी - भाग तीन काळकोठडी - भाग दोन काळकोठडी - भाग पाच काळकोठडी- भाग चार काळकोठडी-1 काळरात्र काळरात्र - Anubhav katha & a marathi horror story काळरात्र (भयकथा) -by- वैभव नामदेव देशमुख काळरात्र (भयकथा) part 2 -by- वैभव नामदेव देशमुख काळाची झडप काळी सावली काळी हवेली- लेखक :- दिपशेखर.-KALI HAWELI MARATHI BHUTACHI GOSHT काळोख-Horror goshti marathi कावळा पहिला दिवस कुन्दनबाग हॉन्टेड हाऊस कुंभारवाडी. कुल्फी वाला-Marathi story कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स के. सिवन केळ आवडणारं भूत - तेल्या (सत्य घटना ) कॉलगर्ल कॉलगर्ल - भाग अकरावा कॉलगर्ल - भाग आठवा कॉलगर्ल - भाग चौथा कॉलगर्ल - भाग तिसरा कॉलगर्ल - भाग दहावा कॉलगर्ल - भाग दुसरा कॉलगर्ल - भाग नववा कॉलगर्ल - भाग पहिला कॉलगर्ल - भाग पाचवा कॉलगर्ल - भाग सहावा कॉलगर्ल - भाग सातवा कोकणातल्या भूतकथा कोकणातल्या भूतकथा भाग १-" वांझल्यातला गिरा " कोकणातल्या भूतकथा भाग 3 " वांझल्यातला गिरा "- Marathi horror story- कोकणातल्या भूतकथा-भाग २ " यव काय " ( येऊ का? ) कोडे -The unsolved Mistry कोणाला सांगशील क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज क्षण time- Marathi bhutachya goshti क्षणार्ध-१ - Marathi Romantic Stories क्षणार्ध-२ -Marathi Romantic Stories क्षणार्ध-३-Marathi Kamuk katha क्षणार्ध-४ - Marathi Erotic Stories खजिना-The Real Horror Marathi story खरंच भूत असते? खाण-Marathi bhutachi gosht खारीबुंदीवाल भूत खुमखुमी खुमखुमी १४ - Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी - १५ खुमखुमी- १३- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- १- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- १0- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- ११- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- १2- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- 2- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- 3- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- 4- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- 5-6- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- 7- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- 8- Marathi Bhaykatha Special Stories खुमखुमी- 9- Marathi Bhaykatha Special Stories खुर्ची भयकथा खुर्ची-(लघुकथा)- Marathi Laghukatha -Khurchi खुर्ची..भयकथा-भाग - १ खुर्ची..भयकथा-भाग - 2 खुर्ची..भयकथा-भाग - 3 खेकडा भाग क्र - १✍️लेखन - शशांक सुर्वे खेकडा भाग क्र -- २✍️लेखन -- शशांक सुर्वे खेकडे (काल्पनिक भयकथा) -Khekade- marathi kalpanik bhaykatha खेळ 4 खेळ अतितटीचा.. खेळ.... -भाग १ खेळ.... भाग 2 खेळ.भाग ३ गजू एक हास्य परंतू सत्यभयघटना- Comedy Marathi horror story गणेशभक्त गंदी बात: धातू- @ ADult story गंमत अशी ही जीवघेणी... गर्भवती भाग गर्भवती भाग 2 गर्भवती भाग 1 गहिरा अंधार – Gahira Andhar गहिरा अंधार – Gahira Andhar-Part2.गहिरा अंधार – Gahira Andhar गहिरा अंधार –शेवटचा भाग गहिरे पाणी- 1-2 गहिरे पाणी… (भाग – ३) गहिरे पाणी… (भाग – ४) गहिरे पाणी… (भाग – ५) गहिरे पाणी… (भाग – ६) गहिरे पाणी… (भाग – ७) गहिरे पाणी… (भाग – ८) गहिरे पाणी… (भाग – ९) गानू आज्जी आणि तिची अंगाई -Marathi Thriller story from the Andharwari Book गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part 3 गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part 4 गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part भाग ५ गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part भाग 6 गायब गायब भाग १ ला- Gayab horror story by marathighoststories गायब भाग 2 Gayab horror story by marathighoststories गायब भाग 3 Gayab horror story by marathighoststories गायब भाग 4 Gayab horror story by marathighoststories गाव_शहर भाग १ ला गाव_शहर भाग २ रा गाव_शहर भाग ३ रा गाव_शहर भाग ४ था गावाकडच्या भुताच्या गोष्टी गिर्हा- Sweet children horror story गुणाक्का गुणाक्का ( पार्ट 2) गुणांक्का ( पार्ट 3) गुणांक्का ( पार्ट 4) गुणांक्का ( पार्ट 5) गुणांक्का ( पार्ट 6) गुणांक्का ( पार्ट 7) गुणाक्का( पार्ट 1 ) गुपित भुयारी मार्ग गुप्त नाग विद्या....रहस्य भाग ०१ गुप्तधन...-Marathi horror stories गुलाम-काल्पनिक Story गूढ रस्ता गॅरेज -Marathi Handy Horror story गेस्टहाऊस घर नंबर १३- New latest Marathi horror Story घावटी घावटी -भाग::-- दुसरा घावटी -Part4 घावटी -भाग::-- तिसरा घावटी भाग::--पाचवा घावटी-भाग::-- सहावा घुंगरु घुंगरु भाग ७ वा घुंगरु भाग ८ वा घुंगरू घुसखोरी घोस्ट रायटर - a writer of ghost घोस्ट हंटर घोस्टवाली लवस्टोरी- Ghost Wali Lovestory चकवा -True Horror Story चकवा की मृतात्मा -(सत्यकथा) चकवा__द__सस्पेंस -Suspense Story Part 2 -3 चकवा__द__सस्पेंस -Suspense Story.Suspense Stories चांदोबा" आणि "किशोर -Ebook Chandoba & Kishor Marathi online चार्ली-चार्ली चिंगळ्या (काल्पनिक ) चिमी - A Dog horror story चिरतरूण - A Real Horror Story - Marathi <<<< चिरतरूण- A Real Horror Story - Marathi चिलापी रेंज-Marathi Bhaykatha चुकीला माफी नाही! चॅलेंज - भाग क्र -- 1️⃣ चॅलेंज -भाग क्र -- 2️⃣ चेटूक - एक सत्यकथा - A True Horror Story छान छान गोष्टी मराठी छाया सिद्धी भाग १ -By लेखक श्रीकांत साबळे छोटा_तिरंगा -Marathi Story जखीण (repost) जगातला मोठा आणि रहस्यमयी प्रश्न जत्रा - एक भयकथा-Written By - Shrikant Sabale जत्रा एक भयकथा जत्रा एक भयकथा भाग 2 जत्रा एक भयकथा भाग 3 जमुडा- Marathi bhutachya Goshti जळका वाडा-Horrible marathi story जळालेली मिल जळालेली मिल (अंतिम भाग) जळालेली मिल (भाग - ०१) जळालेली मिल (भाग - ०२) जळालेली मिल (भाग - ०३) जळालेली मिल (भाग - ०४) जांभूळ - लेखन : कृष्णा खाडे जाॅबलेस जाॅबसिकर (भयकथा) जिंगल्या -bhutachi gosht जिव्हाळा-A Marathi Suspence story जीवंत विहीर जीवनरस - Marathi Romanchak goshti जुल्मी संग आख लडी.... जेव्हा भुताची भेट होते जेव्हा भुताची भेट होते. झटेतलं चांदणं झटेतलं चांदणं 🔖 भाग :: -- सहावा झटेतलं चांदणं 🔖 भाग ::-- तिसरा झटेतलं चांदणं 🔖 भाग::-- चौथा झटेतलं चांदण 🔖 भाग::-- पाचवा झटेतलं चांदणं 🔖 भाग : -- दहावा झटेतलं चांदणं 🔖 भाग :: -- आठवा झटेतलं चांदणं 🔖 भाग :: -- सातवा झटेतलं चांदणं 🔖 भाग ::-- नववा झपाट्लेला वाडा: झिनी झिनी भाग::-- चौथा झिनी - भाग::--दुसरा झिनी -भाग::--तिसरा झिनी-भाग ::-- पाचवा झोपडी-(भयकथा) निशा सोनटक्के झोपाळा. - By सुरेखा_मोंडकर टास्क... भय कथा Task -Marathi horror story By Sanjay Kamble टॅटू टॅटू- भाग तिसरा टॅटू- भाग 4 टॅटू- भाग 5 टॅटू-भाग १-Marathi Bhutkatha टॅटू-भाग दुसरा ट्यून_इन_विथ_मी..... .- MArathi bhutachya Goshti ठाव- A Thriller marathi story by Marathi Horror story blog ठाव- A Thriller marathi story by Marathi Horror story blog - Part 2 ठाव- A Thriller marathi story by Marathi Horror story blog - Part 3 डरना मना है ! डाग- Daag the Marathi Horror Story on the blog डाग-लेखन :- शशांक सुर्वे डिनर डिलेव्हरी-Thriller Gosht डिस्ट्रॉय ग्रेव यार्ड (आयरलैंड) -Some the horror moments तंबाखू तंबाखू - Part 2 तंबाखू -Part1 तंबाखू भाग 3 रा तंबाखू भाग 4 तर... तळघर एका पिशाच्याचा वावर-marathi bhutachi story तळघरातील रहस्य ( गणेश चतुर्थी स्पेशल ) तिढा 1 -4 तिढा भाग 5-7 तिढा भाग ८ तिन्ही सांज तिरंगा ती आईच होती ती काळरात्र 2 ती काळरात्र 2 - भाग : 4 (अंतिम भाग) ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा...सुरुवात अंताची-भाग : 1 ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा...सुरुवात अंताची...-भाग : 2 ती काळरात्र 2-भाग : 3 ती काळरात्र 3 -भाग : १ ती काळरात्र 3-भाग : ३ (अंतिम भाग) -लेखन : अभिषेक शेलार ती काळरात्र 3-लेखन : अभिषेक शेलार-भाग : २ ती__कोण__होती.. ती__थरारक__रात्र ती_भुतिन-marathi horror stories blogs तु ??? - A Hostel Horror story by Marathi ghost stories blog ते कब्रस्थान ......-Horrible story ते कोण होते...????(भयकथा) ते_चिंचेचे_झाड तेजस्विनी आणि राजभोग + 18 Marathi Adult Story तो अजुन वाट बघतोय - eka bhutachi gosht तो परत उठला आहे त्रिकाळ... भाग ०१ दंडक (थरारक भयकथा) भाग - 2 दंडक (थरारक भयकथा) भाग- 3 दंडक (भयकथा)- Dandak Marathi bhaykatha online दत्तक (काल्पनिक कथा) दत्तक (काल्पनिक कथा) भाग २ दत्तक (काल्पनिक कथा) भाग ३ दत्तक (काल्पनिक कथा) भाग ४ दत्तक (काल्पनिक कथा) भाग ५ दत्तक (काल्पनिक कथा)-1 दबंग - bhutakhetachya goshti दया नायक ..-Daya Nayak दरवाजे -Door Horry Story in Marathi दराक्षी - Marathi Horror story दराक्षी- Read online new marathi stories on this blog दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी दिपु -Small Marathi bhutachi gosht दुसरा अनुभव दुसरे जग-Horror Stories देव तारी त्याला कोण मारी-भाग-1 दैवी संपदा लाभलेली झाडे... भाग २ दैवी संपदा लाभलेली झाडे.... धोका धोका- Part 2 न_जन्मलेल्या -लघुकथा -लेखन :- शशांक सुर्वे नकोसा नकोसा...! - 1 नकोसा.......! -2 नकोसा........-3 नकोसा............! -6 नकोसा.........…..! 9 नकोसा...............! -7 नकोसा...............! -5 नकोसा...............! -4 नकोसा..................! - 8 नकोसा................10 नत्तुरी भाग :- ३ नत्तुरी भाग :- 4 नत्तुरी भाग :- 5 नत्तुरी भाग :- 6 नत्तुरी -भाग :- ८ नत्तुरी -भाग :- ९ नत्तुरी-7 नत्तुरी-महाभाग :- १० नत्तूरी -भाग :- १ नरपिशाच्च नरपिशाच्च - भाग एक नरपिशाच्च - भाग एक-marathi bhutachi gosht नरपिशाच्च - भाग चार नरपिशाच्च - भाग तीन नरपिशाच्च - भाग दोन नरपिशाच्च - भाग पाच नरपिशाच्च - भाग सहा नरबळी-Kalpanik Marathi Horror Story नवरात्रीचे नऊ दिवस- Marathi Informative नवस....-Marathi Navas Story नवी जन्मेन मी... नवी जन्मेन मी... भाग 2 नवीन भयकथा-नशा- Navin bhutachi gosht -nasha नाग रहस्य भाग 3 नाग विद्या ......रहस्य भाग 2 नाते जन्मांतरीचे . नामस्मरणाची महती नारायण मतकरी यांच्या भयकथा - भित्रे भूत -मेले तरी वाचतील -टापटीप आजी निरंत (काल्पनिक भयकथा) निरोप -marathi bhutachya goshti निर्वशी.-Marathi Bhutachi Gosht निष्प्राण -By Ankit Bhaskar ( अंकित भाष्कर) नूरमंजिल कॉलनी -New Marathi Horror Story नूरमंजिल कॉलनी- A Real Horror Series नैवेद्य नैवेद्य पार्ट 2 नैवेद्य पार्ट 3 पंगत परफ्युम-Cented Horror story परिमिती (काल्पनिक भयकथा) पहिला पगार (भयकथा) पहिल्यांदा अनुभवलेला खराखुरा अनुभव पाऊस पाऊस -Rainy House story in Marathi पाठराखण पांढरे सावट.-bhutkatha in marathi पाणेरी... पाणेरी...-Marathi online Stories पानाचा बटवा पायवाट -भाग: दुसरा पायवाट भाग: पहिला पार्टी पालघरचा किस्सा -Marathi bhutacha kissa पिंडदान-Marathi bhutachi gosht पितृदोष म्हणजे काय ? पिंपळ.... - Marathi Kalpnik katha पिशाच्च पिशाच्च - भाग 01 पिशाच्च - भाग 02 पिशाच्च - भाग 03 पिशाच्च - भाग 04 पिशाच्च - भाग 05 (अंतिम भाग) पिशाच्च पर्व पिशाच्च पर्व -Marathi Great Histry पिशाच्च पर्व -पर्व पहिले – अघोर कालींजर -भाग १ – धडा – १ पिशाच्च पर्व -पर्व पहिले – अघोर कालींजर -भाग १ – धडा – 3 पिशाच्च- भाग 01 पॅरानॉर्मल इन्व्हिस्टीगेशन अँट हॉन्टेड फोर्ट (राजस्थान) पेन्सिल पेन्सिल (भाग दोन)- PENCIL A HORROR TERROR STORY पेन्सिल- PENCIL A HORROR TERROR पेशवे कालीन तांडव गणपती - पेस्ट कंट्रोल....-लेखक - अक्षय शेडगे... पैलवनाचं_भुत पॉवर ऑफ टोन-Marathi Horror story पोतराज- काल्पनिक भयकथा -Kalpanik bhaykatha पोरकं प्रारब्ध- Awesome story by Vasudev Patil पोलीस चौकी-Marathi Horror Story पोस्टमार्टम- भयकथा By Sanjay Kamble प्यार तुने क्या किया....-This is a horror story. Sensitive people be careful. प्रणय कथा प्रतिक्षा..भाग एक प्रतिक्षा..भाग दोन प्रपोज – मराठी भय कथा प्रपोज – मराठी भय कथा-भाग २ प्रवास एक धोका प्रेमळ भूत -Lovely ghost Marathi Story प्रेमाचे_राजकारण -(लघुकथा)- Lover Story Laghukatha in Marathi प्लँचेट - एक थरारक अनुभव - Romanchak katha प्लॅटफॉर्म नं 7 - (भयकथा) - Platform 7 -bhaykatha marathi फक्त पिता फक्त पिता- bhutkatha फायनलड्राप्ट (लघुकथा ) फ़ार्म हाउस 😱 ( भाग -१ ) फितुर आभाळ फितुर आभाळ भाग:-दुसरा फितुर आभाळ-भाग::-- तिसरा फितुर आभाळ....... फितूर आभाळ फितूर आभाळ 🔖 भाग ::-- आठवा फितूर आभाळ भाग::- बारा (द्वादश) फितूर आभाळ भाग ::-- पाचवा फितूर आभाळ - भाग ::-- सातवा फितूर आभाळ 🔖भाग::-- नववा फितूर आभाळ भाग ::-- पाचवा फितूर आभाळ भाग::--सहावा फितूर आभाळ- 11 🔖 भाग::--एकादश फितूर आभाळ-भाग::-- दहावा फितूर आभाळ-भाग::--चौथा फिरूनी फिलिप-Marathi Horror Novel फुकट काय मिळतं? - Assal Marathi SMS फुटूवाला- Photuwala marathi bhutachi gosht फ्युरीओसा फ्युरीओसा फ्युरीओसा भाग क्र :- २ Part 1 फ्युरीओसा भाग 2 फ्युरीओसा Part 1 फ्युरीओसा Part 2 फ्युरीओसा भाग क्र :- ३ फ्लाईट ( एक स्वप्न) -Horror Flight फ्लॅट- A real horror story फ्लॅट- A real horror story-1 to 8 बरखा बेलदारीण बरखा बेलदारीण -1- 4 बळी-part1 बाधा भाग - १ -आता तुझा फॉर्म संपला. बाबा कधी येणार? बाभूळभूत बायंगी एक सत्यघटना बारीची पारी बारीची पारी-Marathi Best story बारीची पारी-Marathi Best story -Part3 बारीची पारी-Marathi Best story -Part4 बारीची पारी-Marathi Best story-bhag 2 बालपणीचा थरारक अनुभव - सत्य कथा बाल्कनी बाहुली बाहेरची बाधा.. सत्य घटना..!! बिंद्रा नायकिण बिननावाचीगोष्ट.-काल्पनिक भयकथा बुगीमॅन-(लघुकथा......रिपोस्ट.....फक्त नवीन वाचकांच्यासाठी) बुजगावण बुजगावण विशेष आभार: कनिष्क हिवरेकर भाग 71 शेवट👻🙏🏻 बोधकथा ब्रम्हास्त्र ब्रम्हास्त्र भाग ...२ ब्रम्हास्त्र भाग-- १ ब्रेन वॉश... -Brain Wash a horror story ब्लड रिलेशन्स-bhutachi story in marathi ब्लडी मेरी-भाग 1 ब्ल्यू साडी... Part 1.. भयकथा भयकथा - मध्यरात्री भेटलेली ती.... भयकथा - कैदी नं. १२३ भयकथा-Marathi Bhaykatha Online भयकथा-गुप्तधन Bhaykatha-Guptdhan भयकथा: न जन्मलेली बाळं भयग्रस्त -लेखक:-अंकित भास्कर भयचकीत सत्यकथा :- सुपारी. भयभीत भयभीत- लेखक :- अंकित भास्कर- Bhaybheet Marathi horror story भयाण गुंढ रस्ता भयाण गुंढ रस्ता-Marathi bhaykatha भयानक गोष्ट-Bhayanak Gosht भयानक भुतांच्या गोष्टी भसम्या ( पार्ट 1 ) भसम्या ( पार्ट 2 ) भसम्या ( पार्ट 3 ) भसम्या ( पार्ट 4 ) भसम्या ( पार्ट 5 ) भाग ०३ : कथा : रामसेतू भागो भूत आया एक सत्यघटना भारतातील याठिकाणी माता सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली. भासातले_जग ( गुढकथा ) भिज ओल- Marathi Thriller Experience Story भिज ओल- Marathi Thriller Experience Story 4-6 भिज ओल- Marathi Thriller Experience Story 7-9 भिज ओल- Marathi Thriller Experience Story Part-1-3 भीतीदायक गोष्टीमागेही एक सत्य असते.-सौ आरती अत्रे-कुलकर्णी भुतांचा बाजार भुताचा माळ-Marathi Thararak katha भुताची गोष्ट भुताची_कोंबडी- Bhutachi komdi -marathi bhutkatha भुताच्या गावात अन बाराच्या भावात . . ! भुताटकी भुतीया आणि रहस्यमयी भूक लागलीय त्यांना -Marathi Horror Stories Website भूत एक सत्यता भूतकथा भूषण मुळे सातारकर भेट - भेट_भुताची- A Marathi Horror Story भेट-Marathi hrudyasparshi katha भोलागडी-भाग 1 Submitted by : श्रीमत् भ्रम-Marathi bhutkatha online book मंतरलेली_रात्र मदत मध्यंतर (भाग एक ) मध्यंतर (भाग दुसरा आणि शेवटचा ) मनी... मनोरमा ......... - Marathi new stories from Marathi writers मनोरुग्ण मनोरुग्ण - भाग आठ मनोरुग्ण - भाग एक मनोरुग्ण - भाग दोन मनोरुग्ण - भाग सात मनोरूग्ण मनोरूग्ण - भाग चार मनोरूग्ण - भाग तीन. मनोरूग्ण - भाग नऊ मनोरूग्ण - भाग पाच मनोरूग्ण - भाग सहा मफलर मयत... मराठ्यांचा इतिहास : कुलदैवतांचे टाक मर्दुमकी - (लघुकथा) - Laghukatha Marathi stories मर्यादेच्या आत मला आलेला एक थरारक अनुभव: _ Horror Experience मला.... बोलवतात -ऐक भयानक कथा मसणवाट! मसन्या आड मसन्या आड -भाग :-दोन -By Vasudev Patil मसन्या आड-भाग :-- तिसरा-by vasudev patil मसन्या आड-भाग. :- पहिला-by Vasudev Patil महरूम महरूम-भाग :- २ महाराष्ट्रातील भुताच्या गोष्टी महालगड महालगड -२ महालगड -५ महालगड -६ महालगड 12 महालगड 8 महालगड भाग 10 महालगड भाग 11 महालगड भाग 13 महालगड भाग 14 महालगड भाग 15 महालगड भाग 16 महालगड भाग 17 महालगड भाग 18 महालगड भाग 19 महालगड भाग 20 महालगड भाग 21 महालगड भाग 22 महालगड भाग 23 महालगड भाग 24 - अंतिम महालगड भाग 9 महालगड- 7 महालगड- भाग 3 महालगड- भाग 4 महालगढ... १ - Marathi Stories मांजर..-Marathi bhutachi gosht माझा भाऊ आला नसता तर.... माझी शेवटची कथा..! ( friendship day spacial) माझे बोन्साय माझे_रडगाणे माझे_रडगाणे (लघुकथा) लेखन-- शशांक सुर्वे माझ्या मुलांना एवढा डबा द्याल का माताराणी (Marathi Chawat Katha) लेखक :- विकी + 18 मातृदिन(भयकथा) माध्यम..... मानसिकता-marathi manasikata katha story मानसीचा चित्रकार तो … मामा-Marathi karani katha मायकल भाग क्र - २ मायकल -भाग क्र -१ -लेखन -- शशांक सुर्वे माया भाग - 15-16 लेखन : अनुराग माया भाग -21-22 लेखन : अनुराग माया -मराठी भयकथा माया भाग - 11-12 लेखन : अनुराग माया भाग - 13-14 लेखन : अनुराग माया भाग - 17-18 माया भाग - 19-20 माया भाग - 23-24 लेखन : अनुराग माया भाग - 25 [अंतिम भाग] लेखन : अनुराग माया भाग - 3-4 माया भाग - 7-8 लेखन : अनुराग माया भाग -5-6 लेखन : अनुराग माया भाग -9-10 लेखन : अनुराग माया- ek marathi romanchak gosht माया- Marathi bhutkatha माया-EK Marathi Romanchak Katha माया.......... भाग - १ लेखन : अनुराग मार्ग भुताचा-सत्यघटना मित्र(भयकथा मित्राच्या नावाने आलेल्या मेसेजमुळे होऊ शकते फसवणूक मिरा दातार बाबा - एक सत्य कथा मिसळपाव मी कुठे आहे..? मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन- 🔖 भाग :-- एक मी पुन्हा येईन.... 🔖 भाग :-- तिसरा मी पुन्हा येईन..... 🔖 भाग :-- दुसरा मी पुन्हा येईन..........-भाग :-- पाचवा मी पुन्हा येईन..........-भाग :-- सहावा मी पुन्हा येईन....भाग :-- चौथा मी माउली भक्त -एक सत्यकथा ..! मी येऊ का- Horror Blog from maharashtra मी_तुमची_वाट_पहाते- Marathi Stories Portal मुक्ती - मुक्ताची मुक्ती - मुक्ताची-भाग -- दुसरा मुक्ती - मुक्ताची-भाग ::-- पहिला मुक्ती- मुक्ताची मुक्ती- मुक्ताची 🔖 भाग ::-- तिसरा मुडदा_घर.. मु्त्युचा_जबडा मूळ रहिवाशी-marathi bhaykatha मृत्युचक्र ....... मृत्यूचा दिवा (रहस्यकथा) - Marathi Rahasykatha मृत्यूची देवता- Marathi Information about death मृत्यूच्या 50 वर्षांनंतरही ड्यूटीवर आहे सैनिकाचा आत्मा मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास-गरुडपुराण-Marathi Best Stories on the blog मृत्यूवर विजय मिळविण्याचा Formula मृद् गंध मृद् गंध भाग::-- पहिला -By Vasudev Patil-Nandurbar मृद् गंध -🔖 भाग ::-- आठ-By Vasudev Patil मृद् गंध -🔖 भाग ::-- तिसरा मृद् गंध 🔖 भाग ::- सातवा-By Writer Vasudev Patil मृद् गंध 🔖 भाग ::-- दुसरा- By Vasudev Patil Nandurbar मृद् गंध 🔖 भाग ::-- नववा.-By Vasudev Patil मृद् गंध 🔖 भाग::-- चौथा-By vasudev Patil मृद् गंध 🔖 भाग::-- पाचवा -By Vasudev Patil मृद् गंध 🔖 भाग::-- सहावा-Vasudev Patil मॅटरनिटी मॅटरनिटी..... भाग ३ मॅटरनिटी......... भाग २ मॅटरनिटी................. भाग १ मॅडम तुंम्ही बरोबर होता-भयकथा मेनका - भयकथा- Menaka Marathi horror story -bhaykatha मॉल मॉल - पार्ट -5 मॉल ( पार्ट 3 ) मॉल ( पार्ट 4 ) मॉल ( पार्ट 6) मॉल ( पार्ट 7) मॉल (पार्ट 1) मॉल (पार्ट 2 ) मोगर्‍याचा गजरा मोठ्या__बगीच्यातील__मुंजा मोहिनी मोहिनी -Marathi Horror story blog story मोहिनी - घडलेली घटना मोहिनी-EK Marathi bhaykatha म्हातारा__भुत यमाची भाषा" : भाग ७ (शेवटचा भाग) यात्रा (भाग--1-5 ) रक्षाबंधन(भयकथा) रखवालदार-Marathi Bhutachi gosht रघूकाका-marathi raghukakachi bhutachi gosht रत्नदिप सोसायटी- Marathi Gudhkatha रहस्यकथा रहस्यकथा - Marathi pratilipi रहस्यमय भयकथा -मारवा- भाग २ रहस्यमयी गुफा....-Bhutakhetachya Goshti रहस्यमयी मंदिर :एक षडयंत्र (भाग 2) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 3) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 4) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 5) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 6-7) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 8)- End रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र(भाग 1) राक्षस भाग 1 राक्षस भाग 2 राक्षस भाग 3 राखणदार सलामत तो राखणदार-काल्पनिक भय?? (अतृप्त आत्म्याची कथा ) रातराणी रातराणी -भाग-१-Bhootataki Story रातराणी -भाग-2-Bhootataki Story रातराणी -भाग-3-Bhootataki Story रातराणी -भाग-4-Bhootataki Story रातराणी -भाग-5-Bhootataki Story रात्र शेवटची रात्र शेवटची..-भाग : 10 (अंतिम भाग) रात्र शेवटची...-भाग : 1 रात्र शेवटची...-भाग : 2 रात्र शेवटची...-भाग : 3 रात्र शेवटची...-भाग : 4 रात्र शेवटची...-भाग : 5 रात्र शेवटची...-भाग : 6 रात्र शेवटची...-भाग : 7 रात्र शेवटची...-भाग : 8 रात्र शेवटची...-भाग : 9 रात्री भुत फिरतात- Marathi Romanchak story रात्रीची सिगारेट रामसेतू रावण संहिता माहिती-Asali Raavan Sahinta रावी - भाग ::-- पहिला रिक्षा आहे का रिंगण एक भयाण घटना.. रूममेट-Collage time horror story रेल्वेचा बंगला रोमांचकथा लख्या लेखक - अमित रामदास जाधव लघुकथा लटकतं मुंडकं -Hanging Head marathi madhe horror story लावंण्या लावंण्या -लेखक :- मंदार साखरकर-भाग एक लिफ्ट- Marathi Story लेकीची_फी लेखक - समीर गडेकर लेखणीबोलते-पांडूचं भुत आलं रे आलं.... वर्ग: १0 वी अ.- Marathi horror story वाड्यातला खवीस - एक सत्य - भयकथा वाड्यातील खिडक्यांचे महत्व वारसदार वारसदार भाग @ ६ वारसदार अंतिम भाग वारसदार भाग @ १ वारसदार भाग @ १० वारसदार भाग @ ११ वारसदार भाग @ १२ वारसदार भाग @ १३ वारसदार भाग @ २ वारसदार भाग @ ३ वारसदार भाग @ ४ वारसदार भाग @ ५ वारसदार भाग @ ७ वारसदार भाग @ ८ वारसदार भाग @ ९ वारसदार भाग १४ वारसदार भाग १५ वासना (अंतिम भाग) वासना (भाग २)-वीरभद्र कथा-भाग 1 वरून पुढे.... वासनांध- Horror Story marathi वास्तु -Home Terror story विकल्प-Marathi bhaykatha विजय_कुमार- Marathi Bhaykatha विधवा (एक सूडकथा) - Sudhkatha in Marathi विधवा (एक सूडकथा) 2 - Sudhkatha in Marathi विपरीत -Marathi bhutachi gosht विपरीत भाग -१ विपरीत भाग -२ विरभद्राचे आगमन विरभद्राचे आगमन (अंतिम भाग) विरभद्राचे आगमन (भाग 1) विरभद्राचे आगमन भाग (2) विळखा विळखा - भाग 2 (अंतिम भाग) विळखा - सत्य घटना - MArathi horror story Part1 विहिर वेड लावी बावरी नजर-भाग::- एक वेड लावी बावरी नजर-भाग::-- दुसरा वेड लावी बावरी नजर-भाग::---तिसरा वेडा (एक रहस्यकथा) वेश्या -लेखन - अक्षय शेडगे Story by Akshay Shendage शनी अमावस्या विशेष. शशांक सुर्वे शापित गाणे -भाग क्र - १ शापित गाणे -भाग क्र -- २ शापित धनाचा फटका भाग १ शापित पेटीचे रहस्य-भाग तीन. शापित सुवर्णमत्स्यकन्या (भाग 1) शापित_पेटीचे_रहस्य शापित_पेटीचे_रहस्य - भाग एक शापित_पेटीचे_रहस्य-भाग - दोन शिकार शिकार भाग क्र - १- लेखन :- शशांक सुर्वे शिकार.........(भाग क्र - २) शेकोटी (लघुकथा) -लेखन :- शशांक सुर्वे शेकोटी.-Romanchak Katha शेवटचा प्याला शेवटचा प्रयत्न -( आत्महत्या ) शेवटची इच्छा....- bhayanak gosht शेवटची लोकल (लेखक -K sawool ) शेवटची लोकल (लेखन -कौशिक साऊळ ) शोध... (भाग -१) - Supsense marathi story श्री गणेश हृदय...-Shree Ganesh Heart श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ -Surprise Story श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज संगीत.. - एक सुरमयी भयकथा संचार -A Horror Book सतीचा माळ (संपूर्ण कथा) bhutachi story in marathi सत्य कथा.....-True Story सत्यकथा : #प्रेमम.. सत्यकथा- Satya Marathi katha सत्यातील असत्यता लेखक : अमृता राव समज...... समुद्र योगिनी (प्रकरण एक ) समुद्र -भाग 3 -स्वामी योगेंद्र (प्रकरण दोन ) समुद्र__किनारा समुद्र- भाग दोन योगिनी (प्रकरण एक ) सरदेसायाची गढी सरदेसायाची गढी भाग:- तिसरा सरदेसायाची गढी-भाग :- पहिला सरदेसायाची गढी-भाग :-दुसरा सर्पकुल सर्पकुल -8 भाग - Marathi bhaykatha सर्पकुल -9 भाग - Marathi bhaykatha सर्पकुल -भाग १- Marathi bhaykatha सर्पकुल -भाग 2- Marathi bhaykatha सर्पकुल -भाग 3- Marathi bhaykatha सर्पकुल -भाग 4- Marathi bhaykatha सर्पकुल -भाग 5- Marathi bhaykatha सर्पकुल -भाग 6- Marathi bhaykatha सर्पकुल -भाग 7- Marathi bhaykatha सवाष्ण ********* सवाष्ण-भयकथा सहचरणी भाग १ ला साता जन्मिची साथ साथसहेली साथसहेली- New Marathi horror story Part 8-9 साथसहेली- New Marathi horror story Part-1 साथसहेली- New Marathi horror story Part-10 साथसहेली- New Marathi horror story Part-11 साथसहेली- New Marathi horror story Part-12 साथसहेली- New Marathi horror story Part-2-3 साथसहेली- New Marathi horror story Part-4-5 साथसहेली- New Marathi horror story Part-6-7 सायको सायको भाग चौथा (अंतिम) सायको भाग तिसरा सायको -- भाग पहिला सायको भाग दुसरा सायको भाग पहिला सायको सिझन एक भाग ३.-Saiko Horror Story-Season 1-Part 3 सायको सिझन ऐक भाग १ -Saiko Horror Story-Season 1-Part 1 सायको सिझन ऐक भाग २ -Saiko Horror Story-Season 1-Part 2 सायको सिझन ऐक भाग ४-Saiko Horror Story-Season 1-Part 4 सायको सिझन ऐक भाग ४-Saiko Horror Story-Season 1-Part 5 सायको सिझन ऐक भाग ४-Saiko Horror Story-Season 1-Part 6 सावज सावट भाग -२ सावट💀 भाग -१ सासूमाँ सीता भवन - Marathi Story सीता भवन - Marathi Story - Part 3 सीता भवन - Marathi Story - Part 4 सीता भवन - Marathi Story -Part 5 सीता भवन - Marathi Story -Part 6 सीता भवन - Marathi Story -Part 7 सीता भवन - Marathi Story-Part 2 सीता भवन भाग 10 -सचिन बी.पाटील सीता भवन भाग 11 -सचिन बी.पाटील सीता भवन भाग 12-सचिन बी.पाटील सीता भवन भाग 9 -सचिन बी.पाटील सीमा लॉज... सुटका सुटका... सुडाचा प्रवास... सुपरफास्ट_भोकाडी सुप्रिया - एक सत्य - भयकथा -Ek Satya bhaykatha सुलेखाचा टाक सुलेखालेख सुलेखालेख - भाग ::--दहावा सुलेखालेख भाग ::-- पहिला सुलेखालेख भाग::-- दुसरा सुलेखालेख - भाग ::-- पाचवा सुलेखालेख -भाग ::-- आठवा सुलेखालेख -भाग ::-- नववा सुलेखालेख- भाग ::-- सहावा सुलेखालेख- भाग ::-- चौथा सुलेखालेख- भाग ::-- तिसरा सुलेखालेख- भाग ::-- सातवा सुसाईड... वी.............काल्पनिक लघुकथा सूडकथा-गूढकथा सूनबाईंचे भूत- Sunbaiche bhut सेल्फी " एक भयकथा सोनगावचा_मास्तर सोनगावचा_मास्तर - भाग चार सोनगावचा_मास्तर - भाग दोन सोनगावचा_मास्तर - भाग सहा सोनगावचा_मास्तर - भाग सात (अंतिम) सोनगावचा_मास्तर- भाग तीन सोनगावचा_मास्तर- भाग पाच. सोनमूस सोनमूस 🔖 भाग::-- तिसरा सोनमूस-🔖 भाग::--दुसरा स्केच....-kalpanik katha स्मशान स्मशानातील पैसे स्वप्न-पार्ट... 2. स्वप्न... पार्ट 1...- Kalpanik katha स्वप्नवत जोडीदार - Kalpanik Marathi Horror Story हडळीचं पोर ! हडळीचं पोर ! Marathi Horror Scene 1-2 हडळीचं पोर ! -भाग 3 -4 हडळीचं पोर ! भाग 5 -6 हडळीचं पोर भाग 11-12 हडळीचं पोर भाग 13 & 14 -End of the story Hadalich por हडळीचं पोर भाग 7 -8 हडळीचं पोर भाग 9-10 हमारी याद आयेगी-काल्पनिक कथा हा खेळ सावल्यांचा ( अंतिम भाग-४ ) हा खेळ सावल्यांचा ( भाग -२ ) हा खेळ सावल्यांचा (भाग -३) हा खेळ सावल्यांचा 💀 हा खेळ सावल्यांचा 💀 ( भाग १ ) हातजोडी-देवा धर्माचे गूढ आणि विज्ञान (अधिकृत) हार्ट अटॅक आलाय’ हे कसं कळावं हिरवा चुडा 🔖 भाग ::- तिसरा 🔖 भाग::-- चौथा हिरवा चुडा -भाग ::-- पहिला-दुसरा हिरवा चुडा 🔖 भाग ::-- तेरावा 🔖 भाग::-- चौदावा हिरवा चुडा 🔖 भाग :: -- पाचवा 🔖 भाग::-- सहावा हिरवा चुडा 🔖 भाग ::-- अकरावा 🔖 भाग ::-- बारा हिरवा चुडा 🔖भाग ::-- सातवा 🔖 भाग ::-- आठवा हिरवा चुडा🔖भाग::- नववा 🔖 भाग ::-- दहावा ही ओढ रक्ताची ही ओढ रक्ताची-Bhag 2 ही ओढ रक्ताची-Bhag 3 ही ओढ रक्ताची-Bhag 4 ही ओढ रक्ताची-Bhag 5 हॉन्टेड_बीच हॉस्टेल !! भाग : १- Hostel !! Horror story online Marathi -Part1 हॉस्टेल !! भाग : १- Hostel !! Horror story online Marathi -Part2
 
Copyright © 2013 Marathi Horror Stories - मराठी भुताखेतांच्या गोष्टीMarathi Horror Stories
Shared by Themes24x7Powered by WWW.BHOOTKATHA.COMसर्वानी आपल्या STORIES d4donkadon@gmail.com या मेलवरती पाठवाव्या आपल्या नावासकट ( Credits) त्या प्रसिद्ध केल्या जातील
1: