सॅडी भावा हे लिंबाच झाड तोडल की फोर विलर बरोबर दारात येऊन लागत्या बग ......सॅडी म्हणाला नाही रे विशाल फोर विलर तर घ्यायचीच आहे ...फक्त झाड तोडायच पंप्पाना विचारल पाहीजे ...सॅडी आता फोर विलर घ्यायच्या तयारीत होता ...आता कुटे चार दिवस सुखाचे आले होते ....लहान पना पासुन गरीबीन पाट सोडली नव्हती ...कसबस काम करत त्यान आपल शिक्षण पुन्र केल होत ......शिक्षण झाल्या बरोबर चांगला जाॅब पन लगेच मिळाला होता......आई वडीलांनि लोकाच्या बांधावर काम करून आपल्याला पोसल होत यांची त्याला चांगलीच जान होत तो प्रतेक गोष्ट घरात विचारून करत असे ........
वडील घरी आल्या वर त्याने विचारल फोर विलर घ्यायची आहे ...फक्त ते लिंबाच झाड तोडल की गाडी सरळ दारात येऊन लागेल .....मस्त पैकी दु मजली ईमारत सॅडी न ऊभा केली होती ...आता एेकदा फोर विलर लागली की विषय संपला हाच विचार त्याच्या मनात होता .........वडीलांनि आई ला विचार म्हणुन सांगितल ..आई म्हणाली थांब आपन कोनाला तरी विचारून बगु ...आणि मग तोडु ........म्हणाली
मग ते तिघे जन एेका बाबाला भेटन्या साठी गेले ....कपाळावर भल मोठ कुंकु ..खांद्या पय्रत केस ....लुगी आणि खांद्या वर ऊपरण ...त्याच नाव आबा ...सगळे त्याला आबाच म्हणायचे ..ऊतरत्या वयाचे......सॅडी च्या मनात विचार आला झाड तोडायला पन एेवढा विचार का करायचा .......आता सगळे पुढे होवुुन ...आबा ला विचारू लागले झाड तोडायच आहे चालेल नव .....आबा न देविला काैल लावला .....आणि सांगु लागला त्या लिंबाच्या झाडा खाली खजिना आहे ....आणि त्यावर नाग बसला आहे.......तेवढ्यात सॅडी च्या वडीलांना आठवल की जेव्हा घराचा पाया खोदायच काम चालु होत त्यावेळी त्यांना ..एेक खापरीचा हांडा सापडला होता पन त्यात काही नव्हत ...ही गोष्ट त्यांनि आबाला सांगितली ..........जर तो खजिना काढायचा असेल तर एेक बळी द्यावा लागेल........मग ते सगळे घरी आले तोच विचार मनात घोळत होता ...काय कराव काही कळत नव्हत .....शेवटी तिघांच्या विचाराने आपन हे काम करूया असा त्यांनि ठरवल ...त्यांनि दुसर्या दिवशी आबाला फोन केला ...आणि खजिना बाहेर काढायला आमि तयार आहे अस सांगितल .....आबाने त्यांना तारीख आणि वार सांगितल ...आणि एेक बोकड घ्यायला सांगितल ......बळी साठी
दिवस ठरला आबा सॅडी च्या घरी पोहचला ...आज रात्री हे काम करायचा ..काम अध्रवट सोडायच नाही ..हे पन सांगितल .....सांयकाळी सात वाजले ...पुजा चालु केली ....बोकड झाड पशी आनुन त्याचा बळी दीला ....जस बोकडाच्या नरडीवर सुरी फिरली त्याच्या नरडीतील रक्त सगळ झाडावर ऊडाल .......आबाने सॅडी ला कुह्राड घेऊन यायला सांगितल ....झाडाला हंळदी कुंकु लावुन ...झाड तोडायला सांगितल ...जस सॅडी ने पहीला घाव घातला तस झाडाच्या बुंद्यातुन लाल काहीतरी बाहेर आल ....ते रक्त होत....सॅडी घाबरला आबाने सांगितल काही होत नाही तु तोड झाड ....धीर एेकवटुन तो जोशानो झाड तोडु लागला ...१५ २० मिनिटात कडकड......;;; आवाज येऊन झाड मोडुन पडल ..... वेळ न दवडता त्याने कुदळ हातात घेतली झाडाच्या मुळाशी खंड्डा मारू लागला ....खजिना मिळनार ह्या विचारान ...तो एेक सारख खड्डा मारत ....आई वडिल आबा ..सगळे शांत ऊभे होते ....सगळा परीसर सुन्न झाला होता ......त्या रात्रीच्या वेळी कुत्री एेक सारख रडत होती ..तो आवाज काळजाचा ठोका चुकवनार होता .....सॅडी ने जोशाने एेक घाव मारला त्याची कुदळ मातीत अडकली ...कपाळावरील घाम पुसत ...त्याच्या चेहर्यावर स्मित आल .....कुदळ बाजुला टाकुन तो हाताने माती बाजुला ...सारत होता ...ईकड त्याच्या वडीलांच्या छातीत दुखु लागल ...त्यांचा हात छातीवर आला जोरात छातीवर हात घासु लागले ...आई ने सॅडी ला हाक मारली ...पन तो एेवढा गुंतुन गेला होता की त्याने त्या कडे लक्षच दिले नाही ..आबा पुढे होऊन सॅडी च्या वडीलांन जवळ आले काय झाल म्हणुन विचारू लागले.... पन ते काही बोलतच नवते ...ते खाली बसले .......तेवढ्यात सॅडी ने आबाला जोरात हाक दिली ....सगळे खड्डया कडे वळाले ...
....सॅडी च्या घामाघुम चेहर्यावर एे स्मित पसरल होत ....खजिना सापडला होता ......त्याने दोन हातामधे ..तो खजिना ऊचलुन ..आई वडीलांन कडे पाहीले ........ते द्रुष्या बगुन त्याच्या डोळ्यात पाणि आल कारण त्याच्या वडीलांनि आईच्या मांडीवर डोक ठेकुन जिव सोडला होता ........हातातील खजिना गळुन पडला ...सॅडी ला रडु कोसळल ....सुखाच्या दिवसांवर परत दुखाच सावट पसरल ....

प्रतेक वस्तुची एेक किंमत असते आणि ति आपल्याला मोजावी लागते...