सावट भाग -२
सकाळ झाली सुर्य उगवला...
अतुलला जाग आली पहातो तर काय स्वाती बाजुला होती तो दचकला आणी घाबरलाही गडबडुन उठुन बसला... कालच्या धक्कयातुन तो आजुनही सावरला नव्हता.
बाजुला डोक्टर होते.
अतुलच्या जिवात जिव आला..
बर वाटल का ..? आराम करा आज जास्त तणावामुळे हे झाल असेल... ठिक अाहे थोडी अौषध लिहुन दिली आहेत ति वेळेवर घ्या..
काळजी घ्या चला येतो मी... स्वातिला बोलुन डोक्टर निघुन गेले अतुल अजुनही अस्वस्थ होता
स्वाति ने अतुला स्पर्ष केला अतुल ने लगेच अंग काडुन घेतले
अहो काय झाल बोलाना ? मला का घाबरताय ? मि तुमची बायको आहे तुम्ही ठिक तर आहात ना...?
अतुल शांत होता.
आणी अचानक रडायला लागला...
ते पाहुन स्वातिने त्याला जवळ घेतल...अतुल ला धिर आला... हि आपलीच बायको आहे.
पण कालच्या भयानक प्रकाराने तो हादरुन गेला होता काल जे घडल ते अकल्पनिय होत.डोकच काम करत नव्हत खरी स्वाती कोण ?? जि काल माजाबरोबर स्माशाणात होति जि झाडामागुन आली कि जि आता माजाबरोबर आहे???
कि स्वातितच काहितरी आहे असे अनेक प्रश्नांची उत्तर त्याला मिळत नव्हती...
काहि तास लोटल्यावर अतुल उठला आणी. त्याने मनाशी काहि ठरवले तस स्वातिची नजर चुकउन हळुच तो बंगल्याबाहेर पडला..
ईकडे स्वाती चिंतेत होती...
अतुल ने या घटणेच्या मुळात जाण्याचा निश्चय केला.
स्वाती रात्री ज्या ठिकाणी गेली तिथे ति का गेली आणी तिथे अस काय आहे.ज्याने तिला तिथे खेचुन आणल याचा उलगडा केलाच पाहिजे.
अतुल दिवसा त्या स्मशाणात पोचला जिथे काल रात्री स्वाती गेली होती.
अतुल ने पाहिल तेच झाड ज्या झाडामागुन स्वातिच एक प्रतिरुप बाहेर आल होत. तिथे जणु त्याची वाटच पाहात होत...
ते स्मशाण जुन होत तिथे सहसा कोणीही जात नसायच कारण ते बंद अवस्थेतच होत बाजुलाच काहि अंतरावर एक नदी आणी गार्डन होत.. जिथे स्वाती सकाळ संध्याकाळ वॉक साठी यायची. अतुल ने आजु बाजुला पाहिले कोणीच नव्हत झळ झळीत उन पडल होत. तो
झाडाला निरखत उभा होता मनात भिति होती झाड दिवसाही भयानक वाटात होते.
अतुल विचार करत होता मना शंका आशंका येत होत्या
इतक्यातच त्याला झाडाखाली जमिनितुन काहि आवाज येउ लागले.. त्याने लागलीच खाली जमिनिकडे पाहिले.
अस वाटात होत की जमिनितुन कोणी बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय अतुल घाबरला.
पण तो तिथेच उभा राहिला. काहि वेळाने ते आवाज थांबले तसा
अतुलने पण धिर करुन झाडाखालच्या मातित हात घातला आणी माती खणु लागला. हा शुद्ध वेडेपणा होता पण अतुल ला तो करायचाच होता आपल्या बायको साठी
तस अचानकच जमिनिच्या आतुन त्याचा हात कोणि आत खेचु लागाला. अतुल घाबरला आणी अोरडत सुटकेचे प्रयत्न करु लागला...
अतुल सर्व ताकतिनिशी त्या शक्तिचा सामना करत होता.. वेदनेने विव्हळत तो सोड सोड मला अोरडत होता...
त्याच काहिच चालत नव्हत त्याचा अरधा अधिक हात जमिनदोस्त झाला होता
ईतक्यात अतुलला मागुन कोणितरी खेचले आनी क्षणातच तो त्या पाशातुन मुक्त होउन जमिनिवर पडला.
अतुल ने अाश्चर्याने मागे वळुन पाहिले
पाहिल तर तो एक तांत्रिक होता...म्हातारा सफेद दाढि काळे कपडे गळ्यात माळा हातात कमंडलु कपाळाला भस्म त्याला बघुन अतुल दचकला.
"मुर्ख माणसा काय करतोयस हे...
सापाच्या बिळात हात घालतोयस... अरे माणसा ही अमानवी शक्ती आहे तु यांच्या नादि लागु नकोस... दुर हो... दुर हो आधि...
मांत्रिकाने मंत्रोच्चार करुन पाणी शिंपडुन अतुल ला दुर नेले.
अतुल थकला होता. त्या मांत्रिकाने मंत्र पढुन एक अंगारा अतुलच्या कपाळावर लावला
तुम्ही कोण ??
मी ..? मि एक तांत्रिक आहे माझ येण जाण असत इथे
या अघोर स्थळी मी माझी साधना करतो ... मध्यरात्री अमावास्येला...

तु कोण ईथे काय करतोस... इथे खुप शक्तिशाली आत्मे वावरत असतात माझ्या साधनेत ही खोड आणतात.
माझ्यानेही आवरत नाहि याना...
तु काय करत होतास पण ??
अतुल ने सर्व हकिकद मांत्रिकाला सांगितली.
अतुलची तळमळ पाहुन मांत्रिकाने त्याला मदत करण्याचे ठरवले.
"ठिक आहे मि तुझी मदत करायला तयार आहे ... त्यासाठी तुला रात्री या स्मशाणात याव लागेल...
हो ... अतुल तयार झाला.
आज रात्री .. कारण आज आमावास्याच आहे..

ठिक आहे बाबा मि येयिन...
त्या मांत्रिकाने अतुल वर कमंडलुतुन पाणी शिंपडले आनी एक ताविज त्याच्या गळ्यात घातला
"जा हा तुझ त्या शक्ति पासुन रक्षण करेल...
जा आता जा .. वाट बघेन तुझी...
अतुल त्या मांत्रिकाला हात जोडुन निघाला...
अतुल घरी पोचला अतुल ने घराचा दरवाजा ठोकवला... स्वाती दरवाजात आली.
कुठे होता तुम्ही ?? आणी अस न सांगता गेलात. घाबरलेच होते मी.
ते जरा हवेत गेलेलो दम घुटत होता माझा घरात.
मला सांगायच न ... या आत... काहि खाउन घ्या उपाशी असाल
स्वातिने अतुल ला आत नेल.
अतुल च्या मनात स्वाति बद्दल शंका होती.. ति कधी रुप बदलेल आणी काय करेल याची भिति त्याच्या मनात बसली होती..
तिच्या बरोबर जास्त वेळ घालवण योग्य नाहि
अग स्वाती आज मला अॉफिस ला जाव लागेल एक अरजंट मिटि्ग आहे प्लिज तु नाश्ता रेडि कर मि आंघोळ उरकतो...
मला निघायला हव ...
अहो पण अाज जायलाच हव का ??
डोक्टर काय बोलुन गेले आराम करा आणि तुम्ही कुठे निघालात ?
हो डार्लिंग पण प्लिज मला जाउदेत मि लगेच च येयिन पण आता मला अडउ नकोस प्लिज
ठिक आहे मि नाश्ता देते पण लवकर या... वाट बघतेय

ठरल्या प्रमाणे अतुलने आंधोळकेली आणी स्वातिने त्याला नाश्ता दिला अतुल अॉफिस साठी रेडी झाला... सर्व काहि ठिक चालल होत...
चल बाय स्वाती मि येतो तु काळजी घे स्वताची... love you. take care
लव यु टु तुम्ही पण काळजी घ्या स्वताची आणि लवकरच घरी या.. स्वातिला निरोप देउन अतुल घरा बाहेर पडला. त् त्याने मागे वळुन स्वतिकडे पाहिले. तिचे रुप तक्ताळ बदलल होत आणी तिचा चेहरा डोळे भयानक झाले होते ति अतुल कडे मोठे डोळे करुन मान वाकडी करुन विचित्र हसत उभि होती हे पाहुन अतुल घाबरला. त्याने लगेच दरवाजा तिच्या तोंडावर ढकलला आणि तो पळत सुटला...

(क्रमश)