प्रवास एक धोका
शाळेपासून असणारे चार मित्र आदित्य इरफान रवी आणि जय चौघेही वेग वेगळ्या क्षेत्रात काम करत होते इरफान इंजिनिअर होता आदित्य रेल्वे मध्ये कामाला होता रवी मुंबई महापालिकेत कामाला होता एक साधा कर्मचारी होता तर रवी एक छोटा उद्योगपती होता दरवर्षी हे कुठे ना कुठे फिरायला जायचे आणि त्यात पावसाळा म्हटलं तर आणखी मजा आगस्ट च्या पहिल्या आठवड्यात चौघांनी केरळ ला जाण्याचा प्लॅन बनवला कारण केरळ सौन्दर्य खूपच सुंदर आहे तिकडे संपूर्ण देशातून लोक येतात आणि पावसाळ्यात केरळ च सौन्दर्य खूपच बहरून येत चौघांनी आपली तिकीट बुक केली कोचीला इरफानचा मामा राहत होता तिकडे कोची रेल्वे स्टेशन ला गेल्यावर त्याचा मामा त्याला गाडी म्हणजे कार देणार होता फिरायला,
हॉटेल बुकिंग फुल्ल असल्यामुळे त्यांचा बजेट पण कमी असल्यामुळे त्यानिअस ठरवलं कि तिकडे जाऊनच आपण हॉटेल बघू असं त्याने त्याच्या मामला सांगितले आम्हीच हॉटेल शोधू तुम्ही नका कष्ट घेऊ असं इरफान नेआपल्या मामला सांगितले चौघेही रेल्वे ने कोचीला स्टेशन ला पोहचले ते चौघे सकाळी दहा वाजता पोहोचले इरफानचा मामा त्यांना स्टेशनला त्यांना भेटला आणि त्यांना गाडी देऊन निघून गेला त्याला त्याच्या काम निम्मित गुजरात ला जायचं होत....
त्याच्या मुळे त्याला लवकर निघावं लागलं पण तो इरफान ला म्हणाला कि घरी जाण्या आधी आपल्या घरी येऊन जा आणि इरफान पण हो म्हणाला होता सकाळी दहा वाजले होते तिथे जवळच्या छोट्या हॉटेल मध्ये त्यांनी आंघोळ पाणी करून आणि नाश्ता करून ते सर्व निघाले दुपारी एक वाजता ते हॉटेल मधून बाहेर पडले...
पाऊस रिमझिम चालू होता त्यांना आज फक्त धबधबा पाहू एखादा आणि तिथे थोडी मजा करू असं ठरवून ते निघाले पेट्रोल पंपावर गाडीची टाकी फुल्ल करीन ते निघाले सरळ मेन रस्त्याला ते आले पाऊस थांबला होता केरळचा निसर्ग खूपच सुंदर दिसत होत जय ने कॅमेरा आणला तो फोटो काढत होता इरफान गाडी चालवत होता त्यांना धबधबा चांगला भेटत नव्हता थोडं पुढे गेल्यावर तिथे कोपऱ्यावर असलेल्या एका बाई ला त्यांनी विचारले कि इथे त्या बाई ने इशारा करून सांगितलं पण तो रास्ता कच्चा होता,त्यांनी क्षणाचा विलंब न करता ते त्या रस्त्याने निघाले आणि जवळ जवळ अर्ध्या तासाने त्यांना एक चांगला धबधबा दिसलं त्यांनी गाडी थांबवली आणि आता आपण ह्या खाली मजा करू असं ठरवलं तिथं आस पास कुठे वस्ती दिसत पण नव्हती..
एक मोठा रास्ता होता आणि मोठे मोठे दगड दिसत होते चौघेही उतरले आणि धबधबाच्या दिशेनं जायला निघाले इरफान सर्वांच्या मागून हळू चालत होता इरफान ला तिथे मातीत गाडलेला एक बोर्ड दिसलं फक्त एन्ट्री असं लिहाल होत त्यांनी दुर्लक्ष केलं त्या बोर्ड वर नो एन्ट्री असं लिहलं होत मातीमुळे त्याला दिसलं नाही कारण तो गेल्यायवर त्या बोर्ड ची माती आपोआप सरकली होती
इरफान मागे होता कारण तो लघवी करण्यासाठी थांबला होता मागे कारण तो लघवी करण्यासाठी थांबला होता इतक्यात जय मागे आला आणि मग इरफान ने विचारले क्या हुआ रे तो म्हणाल अरे काय ते कॅमेरा ची एक लेन्स गाडीत राहिली ती आणायला चाललोय इरफान आदित्य आणि रवी पुढे गाडीतून बिअर आणि चकणा घेऊन गेले होते पण जय दारू सिग्रेट असं काही पिट नव्हता त्याला फक्त एकच नाद होता तो बायकांचा जो सर्वात घाणेरडा होता दारुपेक्षा घाणरेडा असतो जय गाडीजवळ आणि गाडी खालून त्याने लेन्स घेतली अचानक त्याला समोर एक सुंदर बाई येताना दिसली जिच्या डोकयावर छोटी लाकडे होती आणि कडेवर तिचा लहान मुलगा होता तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि माथ्याला टिकली पण नव्हती जय ला ती बाई खूप आवडली होती
त्याला वाटलं तिचा नवरा पण मेला आहे तो तिच्याकडे बघून हसला आणि ती बाई गेली जय धबधबाच्या इथे आला पण तो धबधब्या खाली काय भिजला नाही तो फक्त फोटो काढत होता त्याच्या मनात फक्त त्या बाई चा विचार येत होता रवी आदित्य आणि इरफान यांनी बिअर पिऊन खूप मजा केली पण जय फक्त त्या बाईच्या विचारात होता बघता बघता सहा वाजले खूप उशीर झाला होता त्यांना हॉटेल पण शोधायचं होत पण इथे काय कुठले नेटवर्क नव्हतं मोबाईलच एक घर किंवा वस्ती पण नव्हती ते निघाले आणि ज्या रस्त्याने आले होते त्या रस्त्यावर मागे आले आणि तिथे एक त्यांना एक तास झाला पण काय मेन रास्ता लागत नव्हता त्या करणं तिथे तिथे काही छोटे रस्ते पण होते जिथून फक्त एक गाडी जाऊ शकते पण त्यांना काय माईन रास्ता भेटला नाय जवळ जवळ दीड तासांनी ते पुन्हा त्याच जागेवर आले जिथे धबधबा होता आदित्य म्हणाला हे काय होत आपण इथे परत कसे आलो आपण फसलो तर नाही चकवा तर नाही ना हा चौघेही घाबरले...
पण एक आशेची गोष्ट हि होती कि ते ज्या रस्त्याने आले सोबत तिकडे अजून काही छोटे रस्ते पण होते पण त्यातला एक रास्ता सोडून बाकी सगळे रस्त्या वरून त्यांनी गाडी नेली होती पण मेन रास्ता त्यांना भेटला नव्हता त्या सर्वाना आता एक रास्ता जो उरलेला होता त्याच रस्त्याने जावं लागणार होत ते त्या रस्त्याने निघाले आणि दहा मिनिट झाले त्यांनी मेन रास्ता भेटत नव्हता अचानक त्यांना एका टेकडीवर एक आग दिसली त्यांना वाटलं तिथे एक वस्ती असेल आपण तिथे जाऊया कारण पावसाचा जोर पन वाढला होता आजची रात्र आपण इथे काढू आणि सकाळी निघू असं त्यांनी ठरवलं
गाडी एका कोपऱ्याला लावली आणि आपल्या बाग घेऊन ते वरती टेकडी वर गेले तिथे एक कच्ची झोपडी आणि एक मातीच बनलेलं घर होत दुसरं काहीच नव्हतं त्यांनी त्या मातीचा घरचा दरवाजा ठोकला ठक ठक पाऊसाने जोर पकडला होता ते भिजत होते चार वेळा दरवाज वाजवल्यानंतर दरवाजा उघडका एका बाई ने जय ने पहिले हि तीच बाई आहे जी त्याला दिसली होती इतक्यात एक म्हातारा माणूस त्या बाईच्या मागून आला आणि तिला म्हणाला तू जा मल्याळम मध्ये म्हणाला तो तिला आणि ती गेली जय म्हणाल कि आम्हला आजची रात्र इथे थांबू द्या आम्हाला रास्ता आय भेटत आहे बाहेर जाण्याचा आणि पाऊस पण खूप चालू आहे तो म्हातारा म्हणाल एनिक्क वरु प्रश्नवूम इल्ला हि मल्याळम भाषा आहे म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही
आणि तो डोकयावर कापड घेऊन आणि हातात कंदील घेऊन त्यांना तो त्याच्या झोपडीकडे घेऊन गेला झोपडीत गेल्यावर त्या म्हाताऱ्याने तो कंदील तिथे ठेवला आणि निघून गेला झोपडी मोठी होती त्या झोपडीमध्ये काही मोठ्या पेट्या होत्या आणि त्या पेट्याना टाळे होते चौघांना झोपायला एस पैस जागा होती
रवी म्हणाला अरे आपण फसलो तर नाही ना त्या बाई ने आपल्याला रास्ता सांगितला आदित्य म्हणाला अरे तो चकवा होता आपण जिवंत आहोत याचे आंभार मान देवाला उद्या सकाळी आपण निघू लवकरच आता चला झोपू
इरफान म्हणाला अरे मेरेको बहुत भूक लागी है यार इतक्यात तो म्हतारा झोपडीत आला आणि त्याने जेवण आणलं होत सर्व साठी जेवण होत बकराचं मटण कालवण आणि भात ते ठेवून तो निघून गेला चौघांनी पोटभर जेवण केलं आणि झोपी गेले रात्रीचे २ वाजले होते जय ला जाग आली त्याला घुंगराचा आवाज आला होता जय ने लक्ष नाय दिला आणि झोपला पुन्हा त्याला आवाज आला त्याला वाटलं ती बाई आली असेल बाहेर त्याने झोपडीच्या दरवाजा उघडला आणि बाहेर आला त्याला उजेड दिसला बघतो तर काय ती बाई हातात कंदील घेऊन उभी होती त्याच्याकडं बघून ती हसत होती तिने त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन गेली त्याला वाटलं तिथे कुठंतरी अजून एक झोपडी असेल तिथे मला ती नेत असेल तो गेला तिच्यासोबत
झोपडी मध्ये सर्व झोपले होते इरफान ला जाग आली तो लघवी करायला बाहेर गेला आणि पुन्हा आत आला त्याने त्याचा मोबाइलला पहिला तर switch ऑफ होता चालू होत नव्हता त्याने पाहिलं कि जय गायब आहे त्याने कंदील जवळ जाऊन घातलेल्या घड्याळात तिने पहिला तर रात्रीचे नऊ वाजले होते आणि ते कोची मध्ये आले गुरुवारी आणि त्याच्या घड्याळात शुक्रवार आणि रात्रीचे नऊ वाजले आहे असं दाखवत होत त्याने सर्वाना उठवले आदित्य उठला म्हणाल क्या हुआ रे इरफान म्हणाला अरे कितना बजा देख रात के नऊ बज गये है आदित्य म्हणाला 'तेरी अभि तक उतरी नाही क्या इरफान त्याला घड्याळ दाखवलं आणि त्याने त्याच स्वतःच घड्याळ पाहिलं तर तेच रात्रीचे नऊ वाजले होता आणि तो इरफान म्हणाल कि और ये जय काही गया पत्ता नाही रवी म्हणाला हा कुठे गेले आता सर्वच दचकले होते कि आपण रात्री झोपलो अकरा ला आणि आपल्याला जग आली नऊ वाजता इतके तास आपण कसे काय झोपलो
इतक्यात तो म्हातारा आला त्यानं जेवण घेऊन आला जेवण बकरीचा मटण कालवण आणि भात त्या तिघांनी जेवण केलं जेवण झालं तरीपण तो जय अजून काय आलं नव्हता ते तिघेही त्याला शोधायला टेकडीच्या मागे एक जंगल होत तिथे गेले पण जय काय भेटलं नाय निराश ते झोपडीत आले आणि झोपले त्यांना वाटलं येईल तो कारण त्याने सोबत आणलेली बॅटरी नव्हती झोपडीत ते ते तिघेही झोपले रात्रीचे ३ वाजले होते इरफान लजाग आली त्याला घुंगराचा आवाज आला त्याने आवाज ऐकलं पण तो पुन्हा झोपला थोड्या वेळाने तो लघवीची बाहेर आला आणि जाताना त्याने पाहिलं त्या मातीच्या घरची खिडकी उघडी होती आणि ती बाई कंदील घेऊन खिडकीत आली आणि त्याच्याकडे पाहून हसली आणि मग इरफान आता गेला आणि त्याला झोप लागलीच नाही त्याला पुन्हा घुंगराचा आवाज आला त्याला वाट;ल ती बाई तो झोपडीच्या बाहेर गेला तर ती बाई कंदील घेऊन उभी होती ती बाई त्याला इशारा करून म्हणाली कि माझ्या मागे ये तो गेला आणि थोडं पुढं गेल्यावर तीने त्याचा हात धरला आणि तिला झटका लागला कारण त्या उर्फ च्या गळ्यात अल्लाहचा लॉकेट होत ती बाई तिच्या असली रूपात आली आणि तिचा चेहरा पाहून इरफान घाबरला कारण तिचा चेहरा खूप विद्रुप होता ती खूप भयानक दिसत होती ती एक चुडैल होती इरफान तिथून पळत सुटला आणि झोपडीत आला आणि येऊन झोपला तो खूप घाबरलेला होता त्याने कुणालाच काही सांगितले नाही थोड्या वेळानी आदित्य उठला आणि त्याने वेळ पहिली कि किती वाजले आहे तर तेव्हा रात्रीचे दहा वाजले होत आणि वार होत या शनिवार त्याने रवी आणि इरफान ला उठवलं तर त्याने पहिले कि इरफान उठल्यावर खूप घाबरलेला होता आदित्य म्हणाला क्या रे क्या हुआ इरफान ने सारी हकीकत सांगितली आदित्य म्हणाल आज आपण पुन्हा रात्रीच उठो आपल्याला सकाळी जागाच येत नाही इरफान म्हणाल मुझे लगट है हुमे याह से जन चाहिये ये जागाच बहुत खतरनाक है ते तिघेही निघाले रवी खूप भित्रा होता त्याने आणलेली सोबत साई बाबाची मूर्ती हातात घेतली आणि निघाला त्यांनी ठरवलं कि आपण आधी जय ला शोधू मग निघू या ते तिघे पण टेकडी मागे जे जंगल होत तिथे गेला पण त्यांना काहीच भेटल नाही निराश होऊन ते आपल्या गाडीच्या दिशेनं जाणार इतक्यात त्यांनी पाहिलं कि ते मातीच घर पडलेलं होत असं वाटत होत के हे घर खूप वर्षांनी पडलेले आहे आणि ती झोपडी पण तशीच पडलेली होती त्यांनी झोपडीत जायचं ठरवलं आणि ते गेले तिथले जे मोठ्या पेट्या होत्या त्याला टाळे होते ते त्यांनी तोडले आणि त्यात हाडांचे सापळे भेटले माणसांचे...
ते तिथून निघाले आणि ते त्या मातीच्या घरात आले बघतात तर काय तिथे पण एक लहान मुलाचा सापळा होता इतक्यात त्यांना एक हसण्याचा आवाज आला आणि त्यांनी पाहिलं कि बाई आली जी चुडैल होती आणि तिच्या हातात जय मुंडक होत ते सर्व घाबरले पण ती चिडली त्या दरवाजाच्या इथे उभी होती इरफान ने आपलं गळ्यातलं लॉकेट आणि रवी ने ती साई बाबाची मूर्ती दाखवी तर ती बाई गायब झाली ते तिघेही गाडीकडे आले आणि गाडी सुरु केली आणि ते तिघेही निघाले तेव्हा सकाळचे पाच वाजले होते ज्या रस्त्याने ते धबधबा पाहायला आले होते त्याच रस्त्याने ते बाहेर आले सकाळी ६ वाजता ते मेन रस्त्यावर आले आणि मग तिथे एका नाकायवर हॉटेल मध्ये ते नाश्ता करत होते तिथल्या त्या हॉटेल मालकाने सांगितले कि तुम्ही
सर्वांचं नशीब चांगलं होत म्हणून वाचले तुम्ही सर्व नाही तर अजून पर्यंत कोणी परत नाही आला ती बाई ज्याला दिसली त्यांच्या तो शेवटचा दिवस असतो त्यामुळे लोक गाडी थांबवत नाही त्या रोड वर
इरफान ने त्याच्या मामला फोने करून बोलवून घेतले त्याचा मामा आला आणि ते सर्व इरफान च्या आमच्या घरी गेले पन ते सर्व खूप दुखी होते कि त्यांचा मित्र गमावला त्याचा मामा म्हणाला कि अल्लाह शुक्र है इरफान कि वापस लौट के आय है इतक्यात रवी फोने येतो त्याने त्याचा मोबाइलला चार्जिंग लावलेला असतो आणि त्याने नुकतंच त्याच्या घरी फोने करून सांगितलं होत कि तिथल्या साई बाबाच्या मंदिरात एक किलोचे पेढे ठेवून ये त्याला फोन यतो त्याच्या मोठया साहेबांचा कि कामावर ये लगेकग पण जाणार कसा रेल्वे चा बिघाड झाला होता पावसा मुळे आणि रेल्वे चालू होईल कमीत कमी दोन दिवस लागणार होते इरफान म्हणाला तो प्लेनसे चला जा मुंबई पलायन ची तिकीट त्याने बुक केलं आणि ते निघाला इरफान च्या मामाने एक टॅक्सी बॉलवली होती जी त्याला एअरपोर्ट सोडणार होती रात्री एक वाजता ची flight होती तो टक्सि वॉल आणि आणि तो टॅक्सी ने निघाला रात्रीचे एक वाजले होते इतक्यतात रवीच्या लक्षात येत कि ती साई बाबाची मूर्ती तिकडे इरफान च्या घरी विसरला आहे तो आता highway वर होता पाऊस पण चालू होता रिमझिम तो मागे बसला होता इतक्यात त्याला समोर गाडीच्या समोर एक बाई आणि लहान मुलगा दिसला तो ड्राइवर गाडी थांबवू नको ती बाई हात करत होती आणि ड्राइवर ती गाडी थांबवतो ती बाई आणि तो मुलगा आत येऊन बसतो आणि रवी खूप घाबरतो इतक्यात तो ड्राइवर आपलं तोंड मागे फिरवतो आणि तो ड्राइवर असतो तो म्हातारा जो त्यांना जेवण घेऊन येयचा त्या झोपडीमध्ये
लेखक-मयूर साळवे