विपरीत भाग -२
"दाराच्या अंगणात दरवाजा परयंत आलेले चिखलाने भरलेले पायांचे ठसे होते पण ज्या गोष्टिने त्या माय लेकांना धडकी भरली ते कारण वेगळच होत...
ति पावले साधारण नव्हती. साधारण माणसाच्या पायाच्या आकारापेक्षा ही मोठी.. लांब बोटांची विचित्र पावले फारच भयानक होती. जणु एखादा राक्षसच दरवाजात आला असावा अस भासत होत.
अण्णांच्या पत्नी ताराबाईंचे डोऴे पांढरे पडले अमोल हि घाबरला ..
आई म्हणजे हे काय आहे ? अण्णा काय बोलत होते ?
तो माणसा सारखा होता पण माणुस नव्हता ?? मग नक्की तो कोण होता ?
आई मला हे खुप भयानक वाटतय ..
दोघ एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते ईतक्यात त्यांची नजर त्या पावलांच्या दिशेने गेली..
चिखलात रुतलेले ते पाय थेट अंगणातील पिंपळाच्या झाडाच्या दिशेने गेले होते.
दोघ माय लेक त्या पावलांचा मागोवा घेत चुपचाप पिंपळाच्या झाडाच्य़ा दिशेने चालत गेले.
पिंपळा जवळ ते ठसे संपलेले होते.
"तरी मि अण्णाना सांगत होतो, कि हे झाड तोडु नका. फार जुन आहे. पण अण्णा ऐकलेच नाहित
हे काहि साधारण नाहि भयानक आहे. या घटणेने दोघांची डोकी चक्रावली होती.
"नक्कीच ईथे काहितरी आहे.. उगाच आपण ते झाड तोडल. आता काहितरी आपल्यालाच करायला हव ..
अमोल बोलला.
झाड तोडलेल्या जागी दोघ निरखुन बघत होते...
याच्या पुढे पावल गेली नाहित. या तोडलेल्या झाडातुन तर कोणी आल नसेल ना.... ?
अमोल ढोपरावर खाली बसतो आणी त्या तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला हात लावतो.
ईतक्यात त्याच्या आईच लक्ष जमिनिकडे जात
अमोल ऊठ तिथुन पळ लवकर... ते बघ....
अमोल ने त्या तोडलेल्या झाडाच्या आजुबाजुला पाहिल जमिनितुन सफेद धुर निघु लागला... जणु ति जमिन पेटली होती... जमिनितुन सफेद धुरांचे लोट वाहु लागले. आणी कड् कड् असा जमिन भेदल्याचा कर्कश आवाज वातावरणात घुमला...
कोणितरी आहे खाली बोलत
दोघानिही तिथुन पळ काढला.
धावत धावत जिव मुठित घेउन ते घरच्या अंगणात पोचले
जा अमोल दरवाजा उघड अण्णाना बघ....
अमोल लागलीच घराच दार उघडण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजाला जणु आतुन कडी लावल्या सारखा बंद झालेला असतो.
अण्णा दरवाजा ऊघडा .. अण्णा कुठेयत तुम्ही ???दोघांचीही घरासमोर आरडा अोरड सुरु होते.
अचानक घरातिल सामान इतरत्र फेकल्याचा आवाज येउ लागतो. तस दोघांचिही काळीज अजुन धडधडु लागत.
अमोल आता जोरात धक्के मारतो शेवटी दरवाजा उघडला जातो दोघे लागलीच आत प्रवेश करतात.
अण्णा ...अण्णा ssssss
धनी... धनी कुठेय तुम्ही... दोघ घरात जाउन अण्णाना आवाज देतात. पहातात तर काय घरात अण्णा नव्हते. पण घरातल सामान मात्र अस्तावस्त पडल होत.
दोघही हा प्रकार पाहुन घाबरतात आणि घराबाहेर पळत सुटतात.
घरा बाहेर अण्णांचा शोध घेतात पण अण्णा कुठेयत ??
येवढ्यात अमोलची नजर घराबाहेरच्या त्या तोडलेल्या पिंपळाच्या दिशेने जाते....
"अरे देवा...! अण्णा
दोघांच्याही काळजात धस्स होत
कारण अण्णा त्या तोडलेल्या पिंपळाच्या झाडाच्या बाजुला पडलेले असतात.
परत तिथे कोण जाणार ??
त्या पिंपळा पाशी जायची कोणाचिही हिम्मत नव्हती पण अण्णांसाठी त्यानी धिर केला.
परत धावत घाबरत घाबरत ते त्या जागी गेले दोघंचेही कातपाय कापत होते. अंग थरथरत होत अशातच त्यानी अण्णाना घेण्यासाठी पुढाकार घेतला.
दोघानीही पटकन जाउन हलउन अण्णाना जाग केल.
मि ईथे कसा ... तुम्ही ईथे काय करताय अण्णानी अर्धवट डोळे उघडत विचारले...
ते नंतर सांगतो.. आधी उठा ईथुन पळा अमोल आजु बाजुला पाहुन घामाघुम झाला थोड्या वेळा अगोदर जे घडल होत ते त्यांच्या मनात घर करुन होत.
तुम्ही ठिक आहात ना चला घरात जाउ ...दोघानी अण्णाना उठवले. आणि ते घरच्या दिशेने भराभर चालु लागले. त्या जागेची जबरदस्त भिती त्याच्या मनात भरली होती.
अण्णाना घरी आणल. आणी घाबरतच पटकन घराच दार लाउन घेतल.
काहि वेळ लोटला.
आता घराबाहेर अंगणात छानस उन पडल होत. सरव गोंधळ आता थांबला होता. सुर्य डोक्यावर आला तस सरवच शांत झाल.
ताराबाईंनी अण्णाना घडलेली सर्व हकिकत सांगितली
घरात तिघेहि या प्रसंगामुळे हादरुन गेले होते... कारण या पुर्वी अस कधिच घडल नव्हत अण्णांच्याहि लहानपणा पासुन चा हा वृक्ष कधिच ईतका भयानक वाटला नव्हता ...
"तरि मि सांगत होते ..कि आधी विचारणा करा मगच हात लावा या झाडाला पण तुम्ही ऐकताय कुठे ??? तुमच्या डोक्यात तर फक्त घर बांधायच भुत बसल होत ना.. बस्स आता भोगा आपल्या कर्माची फळ..
अण्णा गप्प झाले.
"हे जे काही आहे खुपच भयानक आहे यातुन जे निघालय ते खुपच विपरीत आहे.
आपल्याला त्याचा बंदोबस्त करायलाच हवा...
अमोल बोलला.
" हो पण अस काय करणार आहेस तु ??
तिथे कोणितरी आहे. जे झाड आपण तोडल ते खुप चुकिच केल तिथे जे काहि होत ते यामुळे जाग झाल "
"आता काय करायच ...? आईने अमोलला विचारल.
आता मलाच काहि कराव लागेल अस बोलुन
अमोल घरा बाहेर निघाला.
तु कुठे चाललास बाहेर ची परिस्थिती माहित आहे ना तरि ...?
अण्णा आपल्याला ईथे रहायच आहे तर आपल्याला काहितरी करायलाच हव नाहितर आपल जगण मुश्कील होउन बसेल.
ठिक आहे बाळा पण
"सांभाळुन जा....अण्णानी अमोलला निरोप दिला. तुम्ही काळजी घ्या... मि येतोच.
"हे सरव माझ्या चुकी मुळे होतय मिच दोषी आहे मि हे झाड तोडल नसत तर आज हि वेळ आली नसती. उगाच मी स्वताच्या स्वार्था साठी स्वताच्याच पायावर धोंडा मारला. अण्णा बोलले.
राहुद्या ....
करताना कोणिच विचार केला नाहि... किति जुन झाड होत ....अंगणात सावलीहि होति... कसला त्रास होता हो राहु दिल असत तर काय फरक पडला असता..
"हो ते हि खरय... पण माझा डोळ्यावर स्वार्थाची पट्टी बांधली होती....
मि काय म्हणते तुम्ही काय बघितलत हो ...?
अण्णांच्या अंगावर काटा उभा राहिला
तारा मला परत ते विचारु नकोस मला खुप भिति वाटते..
बोला हो मन मोकळ करा... भार जाईल डोक्यावरचा
आम्ही स्वताच्या डोळ्याने पाहिलय ते काय साधारण नव्हत. माणुस म्हणावा कि राक्षस काय आलेल आपल्या दारात काल रात्री ???
हो मि पाहिलय त्याला कंदिलाच्या प्रकाशात... फारच भयानक होता तो... उंच काळा कुट्ट धिप्पाड आक्राऴ विक्राऴ आणि त्याचे डोळे खुपच मोठे लाल लाल होते... जणु निखारेच... त्याचा चेहरा किळसवाणा होता अंगावर शहारे आले.
तो माणुस नक्कीच नव्हता..
कोण असावा ??
एखाद भुत कि पिशाच्य कि राक्षस हे विपरित काय होत
आयुष्यात पहिल्यांदाच अस काहितरी पाहिल मी...!
पण तुम्ही त्या झाडाजवळ कसे पोचलात तुम्ही तर घरात झोपलेलात...
मला काहिच आठवत नाही तारा... मि निवांत पडलो होतो. आणि
तुम्ही मला उठवलात मि तिथे कसा आलो मलाच काहि कळल नाही.
अण्णा आणि त्याच्या पत्नी घरात बोलत बसले होते.
तिकडे अमोल गावातल्या काही जाणकार मंडळी बरोबर या बद्दल चर्चा करु लागला.
यावर उपाय म्हणुन
त्यातिल काहि जणांनी अमोल ला गावाजवळील डोगर माथ्यावर रहाणार्या एका सिद्ध पुरुषा बद्दल माहिती दिली...
अस म्हणतात की तो सहसा कोणालाच दिसत नाही.. तो आपल्या साधनेत व्वस्त असतो. अनेक सिद्धी त्याला प्राप्त आहेत. तो कोणालाही भेटत नाहि. आणी जर भेटलाच तर ज्याच त्याच नशीब...
अमोल लागलीच त्या सिद्धपुरुषाच्या शोधात निघाला. गावाला लागुनच जंगल आणि डोंगराळ भागात तो शोधा शोध करु लागला पण कुठेच त्या साधुचा पत्ता नव्हता. दिवस भर त्याने माळरान हुडकुन काढल पण काहिच फायदा झाला नाही. तो हताश झाला.
"आता आपल खर नाही... एक आशेच किरण होत तेही आता गेल..
अमोल स्वताशीच बोलत होता.
खुप शोधा शोध केली. शेवटी थकुन भागुन तो एका दगडावर बसला दिवस भर उपाशी पोटी राहुन त्याने ज्ग जंग पछाडल.. पण आता तो थकला होता..
थोडी विश्रांती घ्यावी. म्हणुन अमोल जमिनिवर विसावला
बघता बघता अमोलला गाढ झोप लागली... दिवस मावळतिला येतो. पण अमोल ची झोप त्याच्यावर हावी होते. वेळेच भान त्याला रहात नाहि. त्या विराण जागि अमोल एकटाच पडलेला असतो. आणि सुर्य मावळतो त्याच्या बरोबर अमोलच्या घर वाचवायच्या आशाही मावळतात..

क्रमश ...