कथेचे नाव-: एक अनुभव हकामारी चा.
लेखक-: ज्योती पवार.
आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे,
ही घटना माझ्या आयुष्यात घडलेली आहे ,
ही घटना आहे 2010 ची तेव्हा मी 10th मध्ये होते,
नोव्हेंबर, डिसेंम्बर महिना असेल थंडीचे दिवस होते,
10 ची बोर्ड exam जवळ आली असल्याने मी अभ्यासा करत होते .त्यावेळी मी रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचे.
असच एक दिवस नेहमी प्रमाणे मी अभ्यास करत एका रूम मध्ये बसले होते.
रात्रीचे 11 वाजून गेले असतील ,त्यामळे घरातील सगळे बाहेर हॉल मध्ये जाऊन झोपले .मी एकटीच रूम मध्ये बसून अभ्यास करत होते, त्यावेळी मला किचन च्या बाजूचा मागचा दरवाजा वाजवल्याचा आवाज आला ,मला वाटलं घरातील कोणी असेल म्हणून सुरवातीला जास्त लक्ष दिलं नाही.
परत मला दुसऱ्यांदा आवाज आला तेव्हा मला वाटलं कोणी आलं असेल
कारण,त्यावेळी आमचे शाळेतील शिक्षक 12,1वाजेपर्यंत केव्हाही यायचे पाहायला ,10 ची मूल मुली अभ्यास करतात की नाही हे पाहण्यासाठी यायचे, म्हणून मी दरवाजा उघडण्यासाठी जात होते,पण आधी घरचे जागे आहेत का ते पाहिलं पण सगळे झोपलेले होते, म्हणून माझ्या मनात थोडी पाल शिंकली कारण आई ने आणि आजी ने सांगून ठेवलं होतं की ,काही झालं तरी दरवाजा उघडायचा नाही किंवा कोणी आवाज मारला तर ओ द्यायचं नाही म्हनून मी परत येऊन रूम मध्ये बसले,
थोड्या वेळाने मला तहान लागली,म्हणून मी पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेले,तेव्हा मला माझ्या नावाने कोणीतरी हाक मारली मला,वाटलं आई असेल माझी म्हणून मी काही बोलले नाही,पाणी पिऊन ग्लास ठेवलं आणि बाथरूम ला जात असताना परत एकदा हाक मारली तेव्हा मी स्पष्ट ऐकू आली पण आवाज माझ्या आजी सारखा होता म्हणून वाटलं आजी येत असेल बाथरूम ला जाण्यासाठी,म्हणून मागे पाहिलं तर कोणी नव्हतं सगळे झोपलेले होते,पण माझ्या मनात जास्त काही नव्हतं फक्त अभ्यास च होता डोक्यात म्हणून मी अभ्यासाचाच विचार करत बाथरूम मधून बाहेर आली आणि रूम मध्ये जाऊन बसतेय तेवढ्यात परत एकदा दरवाजा वाजला आणि हाक ही मोठ्याने ऐकू आली,तेव्हा मात्र मी खूप च घारबले आणि अभ्यासा मध्ये,डिस्टर्ब झाल्यामुळे मी थोडी चिडले ही होते आणि चिडून च ओरडले की कोण आहे का सारखा दरवाजा वाजवून मला हाक मारत आहात,
माझ्या या आवाजाने सगळी माणस जागी झाली. आणि,आजी आई माझ्या रूम मध्ये येऊन विचारू लागली काय झालं म्हणून का ओरडतेस कळत नाही का तुला इतक्या रात्री च माणस झोपलेली असताना ओरडायला अक्कल आहे का,पण तेव्हा मात्र मी घाबरले आणि आजी ला विचारल की मला हाक का मारत होतीस तू सारखी,तर आजी मलाच ओरडली, की काय तुला वेड बीड नाही ना लागलं.मी कशाला तुला आवाज मारू मी तर झोपले होते, तुला भास झाला असेल तू झोप आता, पण मी आजी ला सांगितलं कि मला भास नाही झाला मी स्पष्ट ऐकलं सगळं ,तुझ्या आवाजात कोणीतरी मला 3 वेला हाक मारली,आणि दरवाजा वाजवला मी ऐकलं ,तेव्हा आजी समजून गेली काय होत ते उंदीर वाजवत असेल असं खोटंच सांगितलं आणि मला झोपयला घेऊन गेली, तेव्हा पाहते तर माझं अंग तापाने फणफनत होत,
मग आजी ने कसला तरी अंगारा लावला आणि झोपायला सांगितलं.3 दिवसांनी माझा ताप उतरला तेव्हा मी आजी ला विचारलं तेव्हा तिने जे सांगितलं ते ऐकून च माझी झोप उडाली,

आजी बोलली की असच रात्रीच आवाज येतो पण हाकेला ओ द्यायचा नसतो, नशीब तुझं तू हाकेला ओ दिली नाहीस,
नंतर मी आजी ला विचारलं की ओ दिल्यावर काय होत,तेव्हा ती बोलली की जो कोणी हाकेला ओ देतो त्या माणसाला तो आपल्या सोबत घेऊन जातो, हे ऐकून तर कानाला खडा लावला त्या दिवसापासून मी रात्री अभ्यासाला आजी च्या रूम मध्ये बसत होते,

नंतर समजलं की त्या दिवशी आमावस्या होती.